मी पंढरपूरचे सबस्क्रायबर आहे तुम्ही जिथे उतरला त्याच्या समोरच मी राहते मला कल्पना नव्हती तुम्ही येणार ते मला खूप हुरहुर लागली पुन्हा याल तर आवश्य भेटा नामदेव पायरी जवळच आमचे दुकान आहे राम कृष्ण हरी
खूप छान वाटला माऊली विडियो आम्ही पण दर आषाळीला येत असतो पंढरपूर ला माऊली च्या दर्शनाला पण या कोरोना काळात नाही जमल दोन वर्षे आता कधी कधी येणार आषाढी वारी असे झाले, आतुरता आता वारी व पाडुरंगाचा भेटीची (नागपूर कर)
नमस्कार संदेश दादा खूपच छान माहिती दिली ती पण तुझ्या कोकण संस्कृती विडिओ मार्फत खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐आम्हा सर्वांना घर बसल्या विठ्ठल माऊलीचे दर्शन घडविले तू आई, बाबा सोबत पंढरपूर वारी केली एक भाग्यच लाभले तुला असो ll अशीच कृपा मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐♥️♥️♥️♥️♥️
नमस्कार संदेश! खूप दिवसांनी अतिशय सुंदर विडीयो पहावयास मिळाला! पंढरपूर चे खूप छान दर्शन घडवलेस. चंद्रभागेचे स्नान आणि नामदेव दर्शन वगैरे खूप सुंदर वाटले! पिक्चर क्वालिटी अतिशय उत्तम आहे, मोबाईल ने शूटिंग केले असे वाटतच नाही, पिक्चर च वाटला! गावातील वारकर्यांन बरोबर दर्शन, जेवण, भजन कीर्तन छान वाटले! खूप खूप धन्यवाद 💐💐💐💐🙏टाकळकर औरंगाबाद
Mi pandharpur la gele naahi.good vlog.Tu jithe jato tithe misalun jaato.Aani Khup pure lok disale varkari vegale life jagatat.Bholi manase.Nirupadravi.
संदेश सर तुम्ही पंढरपूर ला जाताना आमचा नातेपुते गावामधून गेला तुम्ही पंढरपूर आला खुप छान वाटले.परत कधी आला तर नक्की तुमची भेट घेऊ. खुपचं छान व्हिडिओ.👍 धन्यवाद 🙏
Bhava man trupt zale 2 varsh zali pandhrpurla gelo nahi amhi ashadi varila jato pandurangach darshan hot nahi pan ji atamshanti milate na ti shabdat sangta ye nahi ram krishn hari
वा कार्तिकीची वारी केलीस छान झालं पंढरपुर आणी वारी संस्क्रुती बाबत थोड अधिक सांगायला हव होते वारी मधे सगळेच समान कोणी लहान नाही कोणी मोठा नाही जात पात छुआ छुत काहीच नाही नरमे नारायण म्हणुन एकमेकाच्या गळाभेटी आणी पाया पडण सगक्ळ्या वारकरी मंडळीची जात आठवून बघ ज्ञानेश्वर आणी त्यांची भावंड जन्मावे ब्राम्हण पण सन्याशीची पोर म्हणुन ब्राम्हणांनी वाळीत टाकलेली बडवे ब्राम्हण पंढरपूरच्या देवळाचा ताबा त्याच्याकडे चोखामेळा महार म्हणुन त्याला देवळात मज्जाव नामदेव संत शिरोमणी देवाकडे काय मागीतल देवा मंदीराच्या पहिल्या पायरीवर स्थान दे तुझ्याकडे येणार्या संताची पायधुंळ माझ्यावर पडावी संतशिरोमणी पहील्या पायरीवर म्हणुन वारकरी पायरीवर पाय नाही लावत उडी मारुन जातात भक्त श्रेष्ठ पुंडलिक ज्यानी भगवंताला विटेवर उभे केले वारी हा मला आवडणारा प्रकार आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
JAY HARI MAULI !! RAM KRUSHN HARI!! !!! PANDRICHYA LOKA NAHI ABHIMAN PAYA PADI JAN YEK MEKA!!! VARI LAY BHARI* KHUPCH ATURTA AAHE DARSHNACHI VITHU MAULI PANDURANGACHYA
कोकण स्वर्ग आहे आणि पर्यटन केंद्र आहे. कोकणातली माणसं साधी भोळी यात मात्र अपवाद असतात. कोकणात देव देवस्की चे प्रकार घडत असतात आणि कोकणातल्या मंदिरात कौल सुद्धा घेतले जातात . कोण शत्रू आणि आपलं रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते कौल लावले जातात गुरव किंवा गावकरी लोक उपाय सांगतात.
Sandesh ekach khedachi gosht ki thik aahe line madhe rahun CH pandurangache Darshan milte but je handicapped ashet jyanna kharach evdha vel ubhe rahta yet nasel ter tyanchyasathi vegli suvidha keli pahije pandharpur devsthsn NE. Mala khup bekar anubhav aala jevha me mazya vadilanna gheun pandharpur la geli hoti. Senior citizen sathi pan tya lokanne Darshan nahi dile. Tuzya video marphat me evdhech sangen ki pandharpur devsthsn NE senior citizen sathi kahitari suvidha karavi hich request karte.
मी पंढरपूरचे सबस्क्रायबर आहे तुम्ही जिथे उतरला त्याच्या समोरच मी राहते मला कल्पना नव्हती तुम्ही येणार ते मला खूप हुरहुर लागली पुन्हा याल तर आवश्य भेटा नामदेव पायरी जवळच आमचे दुकान आहे राम कृष्ण हरी
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
नामदेव पायरी जवळ कोणत्या नावाने आहे माऊली आपले दुकान
श्रीहरी कृपा भांडी दुकान
ताई आम्ही 10 डिसेंबर ला येत आहोत तुम्हाला भेटेन.... तुमचे कॉमेन्ट बर वाटल
@@chaitalibole868 🌹🙏🌹
खुप छान वाटलं पंढरपूर माऊली चे दर्शन घेऊन 👌👌👍
छान विडिओ संदेश आळंदीला पण एकदा या
"अवघे गर्जे पंढरपूर,
जाहला नामाचा गजर "🚩🚩🚩🙏🏻🙏🏻😊
फार सुंदर विडिओ दादा...आईवडिलांना पंढरपूरचे दर्शन घडवून फार मोठे पुण्या लाभते...♥️♥️👌🏻👌🏻👍🏻👍🏻🌴🌴
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
वाह फार छान संदेश पंढरपूर वारी घडवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
खूप छान वाटला माऊली विडियो आम्ही पण दर आषाळीला येत असतो पंढरपूर ला माऊली च्या दर्शनाला पण या कोरोना काळात नाही जमल दोन वर्षे आता कधी कधी येणार आषाढी वारी असे झाले, आतुरता आता वारी व पाडुरंगाचा भेटीची (नागपूर कर)
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
खूप छान वीडिओ संदेश पंढरपूरची वारी दाखवीली खूप छान वाटल आम्हीही दरशन घेतले खूप छान आणि सुंदर विडीओ संदेश
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
अवघे गर्जे पंढरपूर"जाहला नामाचा गजर !! माऊली🌹🙏🌹राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
संदेश दादा, पंढरपूर खुपच सुंदर 🙏🙏
खूप छान वीडियो जय हारी विठ्ठल माऊली 🙏🚩
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
Dada tujhya muley Pandharpur pahayela miltai thanks so much
Thank you
खुप छान व्हिडीओ दादा
Khup Mast Video 👌👌👌🙏🙏🙏💐💐
Thank you
WA mast Ek number Vlog.👌 पंढरपूरचे दर्शन ghadvales भावा ग्रेट.👍jai Hari maouli.🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
जय जय विठ्ठु माऊली
छान व्हिडीओ संदेश सर
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
Jai Hari Jai Hari 🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
खुप छान व्हिडीओ, पंढरपुर माझ सासर आहे.
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
राम कृष्ण हरी माऊली
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Good. Pandharinath maharaj ki jai.
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🙏🙏👌👌तूझ्या मुळे दर्शन झाले बाबा
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
Nice vlog.nice to see pandharpur
खूप छान मित्रा!
Thank you
खुप छान माहिती दिलीत आणि पंढरपूर फिरवलात.मस्त गेलेल्या दिवसाची आठवण करून दिलीत.
खुपच छान तुम्ही पंढरपूरला येणार आहे हे जर आधी कळले आसते तर आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन गेलो आसतो आम्ही पंढरपूरकर
mast chhan ram krishna hari
जय हारि माऊली
अप्रतिम, संदेश बावा घरी बसल्या पंढरपूर चे दर्शन घडले,
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
दादा मस्त छानच
Thank you
Chan video maulichya darbaratla . 🙏🙏
Thank you
!! रामकृष्ण हरी !!
🙏
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🙏🏻
Mi ajun pandharpurla gelo nahi ti tuzya hya madhyamatun pahayla milali tya baddle tumche khup aabhar
जय हरी विट्ठल 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🚩
नमस्कार संदेश दादा खूपच छान माहिती दिली ती पण तुझ्या कोकण संस्कृती विडिओ मार्फत खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐आम्हा सर्वांना घर बसल्या विठ्ठल माऊलीचे दर्शन घडविले तू आई, बाबा सोबत पंढरपूर वारी केली एक भाग्यच लाभले तुला असो ll अशीच कृपा मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐♥️♥️♥️♥️♥️
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
।।रामकृष्णहरि।।
🙏
नमस्कार संदेश! खूप दिवसांनी अतिशय सुंदर विडीयो पहावयास मिळाला! पंढरपूर चे खूप छान दर्शन घडवलेस. चंद्रभागेचे स्नान आणि नामदेव दर्शन वगैरे खूप सुंदर वाटले! पिक्चर क्वालिटी अतिशय उत्तम आहे, मोबाईल ने शूटिंग केले असे वाटतच नाही, पिक्चर च वाटला! गावातील वारकर्यांन बरोबर दर्शन, जेवण, भजन कीर्तन छान वाटले! खूप खूप धन्यवाद 💐💐💐💐🙏टाकळकर औरंगाबाद
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
Kup bhari zala vlog mauali
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
Khup chan
संदेश आवडला विडियो कारण तुझ्यामुळे माऊलीच्या पंढरपूराच दर्शन झाल चंद्रभागाचे दर्शन झाल माहिती पण छान दिली
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
खूप सुंदर दादा व्हिडिओ
पंढरीनाथ महाराज की जय, छान झाला विडिओ
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
Ram Krishna Hari 🙏🙏
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
1no video bhava ❤️❤️👍👍
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
Thank you
खुप छान तुम्ही जर यायच्या आधी व्हिडिओ टाकला असता आम्ही पंढरपूरला येणार आहे तर आम्ही तुम्हाला भेट दिली असती आम्ही पंढरपुरातच राहतो
पुढच्या वेळी नक्की
Khup chan 🙏🙏😊
खुप छान सल्ला 👌💅💅
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
रामकृष्ण हरी....
जय हरी माऊली
Khup mast sandesh majha gav Solapur ahe khup chan video mahiti diya baddal aplya viewers na
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
Mi pandharpur la gele naahi.good vlog.Tu jithe jato tithe misalun jaato.Aani Khup pure lok disale varkari vegale life jagatat.Bholi manase.Nirupadravi.
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
Khup chan aajcha video
Pahilyanda evdh nit darshan ghadl amhala
Gbu 👍
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
आम्ही पंढरपूर कर
खुप छान
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी 🙏💐
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
Hi संदेश...
खूप छान व्हिडीओ.... आम्हाला जाता आलं नाही पंढरपूरला पण तुझ्या व्हिडीओतून पंढरपूर पाहिलं... जय जय रामकृष्ण हरी....
धन्यवाद.... राजापूर....
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
रामकृष्ण हरी
आमचे वाळवायचे लक्ष्मीनारायण मंदिरही प्रति पंढरपुर आहे. नक्की भेट द्या. Chendvanche
Khup chan 👍👍
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
संदेश सर तुम्ही पंढरपूर ला जाताना आमचा नातेपुते गावामधून गेला तुम्ही पंढरपूर आला खुप छान वाटले.परत कधी आला तर नक्की तुमची भेट घेऊ. खुपचं छान व्हिडिओ.👍 धन्यवाद 🙏
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
धन्यवाद
Wa mast 🙏🙏🌺🌺
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
Pandurang hari vasudev hari
Bhawa tural te pandharpur route kasa aahe he nahi dakhawlas
🙏🙏👌👌👍👍
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
राम कृष्ण हरी🙏❤😊
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
भाऊ कसे आहे पंढरपुरात वातावरण वगेरे c-19 आणी दुकान
सगळे ओपन आहे
तुम्ही कोणत्या मार्गे पंढरपूर ला गेलात
Aaj parat pahila vlog.Sagle gharun jevan gheun aale aani ekatra sahabhojan kele.Thandi khup aahe ?Tu bhavik aahes.Spiritual aavad disatye.good
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
Thank you
Dhanya zhalo!! Thank you.
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
राम कृष्ण हरी 🙏
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
shani shingnapur la ya 🙏🏻
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
राम कृष्ण हरी 🙏🙏
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
Nice

पाडूरंग पाडूरंग 🙏
दादा एकदा अहमदनगर जिल्हा नेवासा तालुका मध्ये ये इथे खूप देवस्थान आहे🙏🙏
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
6.48 😄😄🤪🤣🤣
Mast bhava
😍😍😍😍😍
Thank you
Khopach nice volg
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
2,00,000 कधी होतील
Mast
th-cam.com/video/vjrWyQ_36HY/w-d-xo.html
विठ्ठल विठ्ठल
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
Bhava man trupt zale 2 varsh zali pandhrpurla gelo nahi amhi ashadi varila jato pandurangach darshan hot nahi pan ji atamshanti milate na ti shabdat sangta ye nahi ram krishn hari
🙏🙏🙏🙏🙏
🙏
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
🙏🙏❤❤
वा कार्तिकीची वारी केलीस छान झालं
पंढरपुर आणी वारी संस्क्रुती बाबत थोड अधिक सांगायला हव होते
वारी मधे सगळेच समान कोणी लहान नाही कोणी मोठा नाही
जात पात छुआ छुत काहीच नाही नरमे नारायण म्हणुन एकमेकाच्या गळाभेटी आणी पाया पडण
सगक्ळ्या वारकरी मंडळीची जात आठवून बघ
ज्ञानेश्वर आणी त्यांची भावंड जन्मावे ब्राम्हण पण सन्याशीची पोर म्हणुन ब्राम्हणांनी वाळीत टाकलेली
बडवे ब्राम्हण पंढरपूरच्या देवळाचा ताबा त्याच्याकडे
चोखामेळा महार म्हणुन त्याला देवळात मज्जाव
नामदेव संत शिरोमणी देवाकडे काय मागीतल देवा मंदीराच्या पहिल्या पायरीवर स्थान दे तुझ्याकडे येणार्या संताची पायधुंळ माझ्यावर पडावी
संतशिरोमणी पहील्या पायरीवर म्हणुन वारकरी पायरीवर पाय नाही लावत उडी मारुन जातात
भक्त श्रेष्ठ पुंडलिक ज्यानी भगवंताला विटेवर उभे केले
वारी हा मला आवडणारा प्रकार आहे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खुप खुप धन्यवाद
JAY HARI MAULI !!
RAM KRUSHN HARI!!
!!! PANDRICHYA LOKA NAHI ABHIMAN PAYA PADI JAN YEK MEKA!!!
VARI LAY BHARI* KHUPCH ATURTA AAHE DARSHNACHI VITHU MAULI PANDURANGACHYA
भेटी लागे आस
खुप छान आमी माघ वारीला जातो
@@priyankajambhale9268 या पांडूरंगाचे दर्शन घेऊन
@@priyankajambhale9268 राजा पंढारीचा
भानुदास साळुंखे कराडकर
कोकण स्वर्ग आहे आणि पर्यटन केंद्र आहे. कोकणातली माणसं साधी भोळी यात मात्र अपवाद असतात.
कोकणात देव देवस्की चे प्रकार घडत असतात आणि कोकणातल्या मंदिरात कौल सुद्धा घेतले जातात . कोण शत्रू आणि आपलं रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते कौल लावले जातात गुरव किंवा गावकरी लोक उपाय सांगतात.
th-cam.com/users/shortsERcW9Xfrr40?feature=share
दादा मी सोलापूरकर 🙏
खुप छान
Paise tya panyat taknyapeksha hyach video made ek vrudh lokanakadun paise magat hota tyala te dile astes tar bar zal ast..
Sandesh ekach khedachi gosht ki thik aahe line madhe rahun CH pandurangache Darshan milte but je handicapped ashet jyanna kharach evdha vel ubhe rahta yet nasel ter tyanchyasathi vegli suvidha keli pahije pandharpur devsthsn NE. Mala khup bekar anubhav aala jevha me mazya vadilanna gheun pandharpur la geli hoti. Senior citizen sathi pan tya lokanne Darshan nahi dile. Tuzya video marphat me evdhech sangen ki pandharpur devsthsn NE senior citizen sathi kahitari suvidha karavi hich request karte.
नक्कीच ही गोष्ट मी माझ्या व्हिडियो च्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न करेन
Senior citizen & handicapped lokanna line madhe ubhe n rahta Darshan dyave hich request aahe
Thank you Sandesh 👍👍