ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कितीही वेळा ऐकला तरी नित्य नूतन वाटतो हा अभंग ..... साष्टांग प्रणिपात गुरुजी !
पंडितजींचा सगळेच अभंग खास आहेत पण त्यातला त्यात सावळे परब्रह्म....हा अभंग मी रोज ऐकतोय तरी मन भरत नाही,अगदी रसाळ रचना आहे. जय हो !
धन्यवाद!
तुमच्या गायनातून खूप खूप अविट अशी गोडी मिळते. सादर नमस्कार..
Khup chan avaj ahe sar🙏👌
Very nice presentation
मन भारावून गेले ऐकून
श्री राधाकृष्ण गरड गुरुजी ही गौळण म्हणतात खूप सुंदर
Heart touching rendition.....
कीती ही वेळा ऐकले तरी मन भरत नाही गुरुजी श्री गरड गुरुजींना हा अभंग झाल्या शिवाय आम्ही भजन थांबवत च नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर
🙏🙏प्रणाम
आनंद, अद्वितीय, निरामय.... लाजवाब... किती वेळा ऐकू?....
खूपच अप्रतिम सर🙏🙏 आणि खूपच दुर्मिळ ऑडिओ क्लिप🙏🙏 ऐकून धन्य झालो सर🙏🙏
एक नंबर गायन
सांवळे परब्रह्म आवडे या जिवा ।मनें मन राणिवा घर केलें ॥१॥काय करुं सये सांवळे गोंवित ।आपेआप लपत मन तेथें ॥२॥बापरखुमादेविवरु सांवळी प्रतिमा ।मनें मनीं क्षमा एक जालें ॥३॥
🙏🙏🙏🙏🙏
स्वर्गीय आनंद
खूप दिवसांनी ऐकला हा अभंग खूप छान वाटले 👌👌🙏🏼🙏🏼
🙏🏻 🚩राम कृष्ण हरी
श्रवणीय सरजी. प्रणाम.
Apratim Guruji 🙏🙏
Khupach Chan 🎶💐🙏🌹
खुप खुप छान
🙏🙏 प्रणाम
Pranam 🙏🌹
अतिशय सुंदर सर राग कोनता आहे
जोगीया
Aha 🙏🙏
राग जोगिया आहे का
होय
@@pt.yadavrajphad3149धन्यवाद गुरुजी
कोणता राग खूप सुंदर
धन्यवाद गुरूजी
गोड अमृताचा स्वाद
🙏
क्स्ड
तबल्याचा आवाज ज्यास्त वाटतो.
पिल्ज कलवा
जोगिया
कितीही वेळा ऐकला तरी नित्य नूतन वाटतो हा अभंग ..... साष्टांग प्रणिपात गुरुजी !
पंडितजींचा सगळेच अभंग खास आहेत पण त्यातला त्यात सावळे परब्रह्म....हा अभंग मी रोज ऐकतोय तरी मन भरत नाही,अगदी रसाळ रचना आहे. जय हो !
धन्यवाद!
तुमच्या गायनातून खूप खूप अविट अशी गोडी मिळते. सादर नमस्कार..
Khup chan avaj ahe sar🙏👌
Very nice presentation
मन भारावून गेले ऐकून
श्री राधाकृष्ण गरड गुरुजी ही गौळण म्हणतात खूप सुंदर
Heart touching rendition.....
कीती ही वेळा ऐकले तरी मन भरत नाही गुरुजी श्री गरड गुरुजींना हा अभंग झाल्या शिवाय आम्ही भजन थांबवत च नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद!
खूप सुंदर
🙏🙏प्रणाम
आनंद, अद्वितीय, निरामय.... लाजवाब... किती वेळा ऐकू?....
खूपच अप्रतिम सर🙏🙏 आणि खूपच दुर्मिळ ऑडिओ क्लिप🙏🙏 ऐकून धन्य झालो सर🙏🙏
एक नंबर गायन
सांवळे परब्रह्म आवडे या जिवा ।
मनें मन राणिवा घर केलें ॥१॥
काय करुं सये सांवळे गोंवित ।
आपेआप लपत मन तेथें ॥२॥
बापरखुमादेविवरु सांवळी प्रतिमा ।
मनें मनीं क्षमा एक जालें ॥३॥