अधिपतीचं खऱ्या आयुष्यातील शिक्षण किती? | Tula Shikvin Changlach Dhada | Adhipati |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अधिपती म्हणजेच अभिनेता ऋषीकेशचं खऱ्या आयुष्यातील शिक्षण किती? जाणून घ्या या व्हिडीओतून
#tulashikvinchangalachdhada #lovestory #marathiserial #marathiactress #shivanirangole #marathimovie #zeemarathi #zeemarathiserials #lovestatus #interview #wedding #romantic
#itsmajja #wedding #weddingdress #fatherdaughter #fathersday
अधिपतीचं खऱ्या आयुष्यातील शिक्षण किती? | Tula Shikvin Changlach Dhada | Adhipati
tula shikvin changlach dhada
tula shikvin changlach dhada cast
tula shikvin changlach dhada serial cast
tula shikvin changlach dhada time
tula shikvin changlach dhada all episodes
tula shikvin changlach dhada actress name
tula shikvin changlach dhada actress
tula shikvin changlach dhada actor name
tula shikvin changlach dhada actors
tula shikvin changlach dhada all actress name
tula shikvin changlach dhada all cast
tula shikvin changlach dhada adhipati real name
shivani rangole
shivani rangole movies and tv shows
tv shows with shivani rangole
shivani rangole husband
shivani rangole age
shivani rangole parents
shivani rangole serials
shivani rangole mother
actress shivani rangole
age of shivani rangole
Fathers day
fathers day special
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
आधीपातीचे acting एकच नंबर 👌👌👍👍
अधिपती सुरेख तेव्हढाच दौलत ही लई भारी होता.एकदम सहज सुंदर अभिनय.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
अक्षरी व अधिपती ही जोडी खूप सुंदर आणि एकमेकांना समजून घेणारी कौटुंबिक नाती जपणारी व सामाजिक कर्तव्य पार पडणारी जोडी खूप आवडली.शुभेच्छा.
दौलत ते अधिपती हाActing चा प्रवास खूप वेगळा होता.दोन्ही पात्रांना योग्य न्याय दिला.👌👌👍🏻
आधीपतीचे acting एकच नंबर 👍👍
अधपती the best आहे. त्याला अशाच सुंदर भूमिका मिळत राहो ही शुभेच्छा 🎉
Ho
मला ही मालिका खूप आवडते. त्यात अधिपती व अक्षरा यांचे काम खूप खूप आवडते.
Ho chanach khup chan abhinay dughanchahi. Aani aaisaheb pan chan Kam
Best jodi
त्याची ऍक्टिंग एक नंबर काय सवालच नाय त्याचाच भाषेत 😂❤
Adhipati born actor,his innocent face keeps proper balance between mother n wife..which is very difficult ❤Khup sare aashirwad
अक्षरा आणि अधिपति चीजोडी वत्याचा अभीनय खुप आवडतो 🎉🎉🎉🎉
अधिपती ची ॲक्टिंग आम्हाला खूप आवडते त्याचे गावठी भाषा
खूप छान अभिनेता.
Adhipati kam khupach chhan karato.No.1
अधिपती चा अभिनय खूपच छान, एक नंबर सहज आनीअगडी खरा खुरा अभिनय👌👌👌👌👌
Khupch chan Malika.
Lai bhari 1ch no
अक्षराआणि अधिपती फारच छान काम करतात त्या मुळे तूला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका पहावी वाटते!
Aadhipatti &Akshara best actor in👌👌
तुझ्या वडिलांचा ,आई व तुझा अभिमान वाटतो.तुला. भरघोस यश मिळो.
अधिपती चे काम बघतांना ते सालस मायाळू व दुसऱ्या बद्दल कणव असा वाटतो तो त्यांनी तसाच ठेवावा पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
Adhipati ideal. N origins HIRO.
Jodi no.1,Adhipati ekdam bhari
अधीपती व अक्षरा खूप खूप शुभेच्छा सुंदर भूमिका करता 👍👍👌👌
Adhipti great actor
I am.proud of you Beta👍
मला दोघांचा अभिनय खूप आवडतो
Ho, Aavdte tyanchi jodi❤
adhipati.aani..aksharachi..jodi.khup.khup.aavadte.aani..serial.pan.aavdte
Adhipati is great
खरोखरच अत्यंत सुंदर अशी जोडी आहे आणि आम्हाला ती जणू आमचीच जोडी आहे असे वाटते.
अधिपती अक्सरा जोडी नं 1
सांभाळून घेतो अधिपती अक्षराला हे मला खूप आवडले
Best wishes 🎉🎉🎉🎉 to Adhepati
अधिपती बेस्ट लक
अधिपती अ अक्षरा जोडी एक नंबर
दोघांची जोडी छान आहे
खूपच छान आहे मालिका😅😅
अधिपती काम खूप खूप छान.❤❤
दोघांचा अभिनय एक नंबर.
अधिपती व अक्षरा जोडी नं १.
अधिपती आणि अक्षरा यांची जोडी खूपच सुंदर आहे आणि ते एकमेकांना सांभाळून घेतात
हो आवडते
मी त्यांची फॅन आहे.
आधीपती खूप छान
खूप सुंदर काम करतात
Akshara..Adhipati chi Jodi Chhanach Aahe
अधिपती आणि अक्षरा यांची जोडी खूप एकमेव आहे,दोघेही स्वभाव, शिक्षण परिस्थिती सर्व बाबतीत खूपच वेगळे आहेत, पण ते संयमाने एकमेकांना समजून कसे घेतात,ते ही एकमेकांचा insult न करता हे शिकण्यासारखे आहे.दोघांच्या मनाचा मोठेपणा खूप भावला..😊❤
आय शपथ लय भारी 😂
Khup chan Malika.chanchi &durga over actig .aji mast.
Nad khullllllllaaa ❤❤❤❤
V . Hansom
U.r actually .origin hiro
Afhlatun riylaylity.amesing
दोघेही खूप छान काम करतात
Doghanchahi Abhinay khup Sundar 👍
Ur father is gr8
सुंदरा मध्ये पण छान ऍक्टिंग होती
खरच खूप ❤
Adhipati khup chan are 5:05 5:05 Tula pah un mala mazya bhachyachi athvan. Yete to tuzya sarkhch bindhast ahe. Asach raha.maza Tula ashirwad ahe.
अधिपती व अक्षरांची जोडी खूपच छान आहे.
🎉🎉❤❤🎉
🥳🥳
Yes
आम्हाला शेलारांचा ,"दौलत" आवडला होताच,तेव्हा त्याचा खूप राग यायचा(हीच तर खरी आवडत असल्याची पावती होती-खलनायक)
व आतां तर अधिपती खूपच "खरा" वाटतो.त्यामुळे तो आता तर सर्वांनाच आवडत असणार याची खात्रीच आहे.
Actors mast aahai pan story line is not good.....
Ata Lavkar Bhuvila gharabaher Kadha...ani Adhipatichya kharya Aai la dakhva
...Bhuvi nich Bai aahe.
छान काम करतात
इतका त्रास कुणी देत नाही मुलगा आणि सुनेला.
Doghehi khup aavadtat
Jodi khup. Changeli.ahe p g pade
दूर्गी चंच्ची बघायला नको वाटतात.मालिका फार बोर करू नका.भूमीची करस्थने थांबवा.
Kupchan aahe aadipti aani akshra chi jodi
👍👍
Atich aahe he
Mamol abinay gavaran boli
Stich aahd he.
मला अधिपती शी बोलायचं आहे त्याचा फोन नंबर मिळेल का
Adhipati,,bhuvicha,,boka
हो आवडते
हो आवडते