तुकोबारायांचे वैकुंठगमन डोळ्यांनी पाहिल्याची अनुभुती आम्ही सुध्दा अश्रू आवरु शकलो नाही माऊली अप्रतिम सहृदयी आवाज. बोला पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी.
कुठलीही भक्ती करत असताना भाव हा हृदयातून प्रकट व्हायला हवा... मग तो आनंदच काही वेगळा असतो.असाच भाव हा आज या अभंगातून प्रकट झालेला आहे.नागरे महाराजांनी एवढं छान अभंग गायन केलं आहे की यामध्ये अभंगातील प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करून जात आहे आणि मग त्यांनाच काय तर ऐकणाऱ्याला,आणि पाहणाऱ्याला ही अश्रू अनावर होत आहेत... खरच किती छान आहेत या भावना.. भक्त आणि देव एकरूप होत आहे असं वाटतं.. खुपच छान आणि कौतुकास्पद अभंग गायन केलं आहे महाराजांनी ..अप्रतिम. हे तर झालं त्याचबरोबर आपल्या भगवान गडावरील काही महाराजांनी अभंग गायन केलेले आहे .यापूर्वी ते आपण सर्वांनी ऐकलेच असतील..खरच खुप कौतुकास्पद आहेत सर्वांचे अभंग गायन .असेच यश प्राप्त होवो सर्वांना आणि असेच नावलौकिक मिळो हीच बाबांच्या आणि श्रीगुरु चरणी प्रार्थना.... आणि हे एवढे सुंदर अभंग आपल्या पर्यत पोहचवणारे श्री गविकांत जी बटुळे यांनाही मनापासून धन्यवाद.. खुप अनमोल कार्य केले आहे त्यांनी त्यांचा वेळ देऊन...आज भगवान गडाचं नाव शिखरावर घेऊन जाण्याचं काम ते करत आहेत.. मनापासून आभार त्यांचे पण.🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩जय भगवान😊
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥ वाड वेळ झाली उभा पांडुरंग । वैकुंठी श्रीरंग बोलावितो ॥ अंतकाळी विठु आम्हासी पावला । कुडी सहित झाला गुप्त तुका ॥
आपला मोबाईल नंबर मिळेल का अभंग झाल्यावर आपल्या भावना अनावर का झाल्या त्या जाणून घ्यायला आवडेल बाकी अभंग तर देवानेच देवासाठी लिहीलाय त्यामुळे त्याबद्दल कुठल्या शब्दात वर्णन करणार 🙏🙏🙏🙏🙏 छान गायन आहे 🙏🙏
@@DigambarNagreOfficial1008 आपल्याला ह्या अभंगातून खरा जीवनाचा अर्थ कळाला 😔😢😢 तो कळणे खूप कठीण , डोळे बंद झाल्यावर कुणीच आपले नाही हेच सत्य आहे त्रिकाल सत्य , बाकी सगळी नजरेची मोहमाया आहे
तादात्म्यता काय असते ते यातून सिद्ध होते. जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांची जादू आहे. काय ती नम्रता की जगद्गुरु सामान्य जनांना कृपा असू द्यावी म्हणून विनवणी करताहेत.
सुरूवातीला अंगावर काटा उभा राहतो, शेवटी डोळ्यात अश्रू आणि संत तुकाराम महाराजांबद्दल प्रचंड आदर. धन्यवाद महाराज. आवाजातील आर्जव काळजाला हात घालून गेलं. 🙏
अप्रतिम 👌🏼👌🏼 साक्षात तुकोबाराय डोळ्यांसमोर उभे राहिले. आवाजतील आर्तता ह्रदयस्पर्शी आहे. पहिल्या चरणापासून अश्रू रोखू शकलो नाही. धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻 एक समृद्ध अनुभूती मिळाली 🚩🚩💐
तुकोबारायांचे वैकुंठगमन डोळ्यांनी पाहिल्याची अनुभुती आम्ही सुध्दा अश्रू आवरु शकलो नाही माऊली अप्रतिम सहृदयी आवाज.
बोला पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
राम कृष्ण हरी.
🙏🙏
कुठलीही भक्ती करत असताना भाव हा हृदयातून प्रकट व्हायला हवा... मग तो आनंदच काही वेगळा असतो.असाच भाव हा आज या अभंगातून प्रकट झालेला आहे.नागरे महाराजांनी एवढं छान अभंग गायन केलं आहे की यामध्ये अभंगातील प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करून जात आहे आणि मग त्यांनाच काय तर ऐकणाऱ्याला,आणि पाहणाऱ्याला ही अश्रू अनावर होत आहेत... खरच किती छान आहेत या भावना.. भक्त आणि देव एकरूप होत आहे असं वाटतं.. खुपच छान आणि कौतुकास्पद अभंग गायन केलं आहे महाराजांनी ..अप्रतिम.
हे तर झालं त्याचबरोबर आपल्या भगवान गडावरील काही महाराजांनी अभंग गायन केलेले आहे .यापूर्वी ते आपण सर्वांनी ऐकलेच असतील..खरच खुप कौतुकास्पद आहेत सर्वांचे अभंग गायन .असेच यश प्राप्त होवो सर्वांना आणि असेच नावलौकिक मिळो हीच बाबांच्या आणि श्रीगुरु चरणी प्रार्थना....
आणि हे एवढे सुंदर अभंग आपल्या पर्यत पोहचवणारे श्री गविकांत जी बटुळे यांनाही मनापासून धन्यवाद.. खुप अनमोल कार्य केले आहे त्यांनी त्यांचा वेळ देऊन...आज भगवान गडाचं नाव शिखरावर घेऊन जाण्याचं काम ते करत आहेत.. मनापासून आभार त्यांचे पण.🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩जय भगवान😊
🙏🙏
वा, माऊली निःशब्द.. साधनेच्या परकष्टेच्ये फळ...
अभंगातील भाव हृदयात उतरणे यालाच म्हणतात...
अतिशय सुंदर 👌🏻
🙏🙏
खूप छान महाराज. डोळ्यातून पाणी आणले आपण. मी देहूत राहतो. पण तुमच्या अभांगामुळे संत तुकाराम महाराज. अणि त्याची भक्ती काय होती अजून कळाली 😭😭😭👏👏
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी ।
सकळा सांगावी विनंती माझी ॥
वाड वेळ झाली उभा पांडुरंग ।
वैकुंठी श्रीरंग बोलावितो ॥
अंतकाळी विठु आम्हासी पावला ।
कुडी सहित झाला गुप्त तुका ॥
माऊली , आपले अष्टसात्विक भाव जागृत झाले
अप्रतिम गायन भगवान गडाच्या विद्यार्थ्यांना तोड नाही
🙏🏻🙏🤗
खर आहे
खूप छान गायन
कखगघङचछजझञटठडढणतथदधनपफबभमयरलवशषसह
अप्रतिम गायन, जणू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचा भास होतो..
सुंदर. गायन. एकदम. हदयाला. लागणार गायन👍👍👌👌👌
भगवान गड चे विद्यार्थी म्हणजे देवा च्या आशीर्वाद
🤗🤗🙏🏻
रामकृष्ण विठ्ठल बोला ! तुका जातों वैकुंठाला ! अप्रतिम गायन
😊
जगद्गुरू तुकोबाराय यांची सुबक रचना आणि सोबतच अप्रतिम आवाजाची आणि चालीची जोड
खूप भावपूर्ण गायन....आवाज तर खूप गोड....अप्रतिम महाराज👌🙏🤗........
Khupch Mast aavaj
🙏🏻🙏🏻
@@DigambarNagreOfficial1008ईटट
जय भगवान बाबा तुम्ही सर्व आमचा अभिमान आहात 🙏
🙏🏻🙏🏻
🤗🤗🙏
Asech Maharaj Maharastra la apekshit ahet 🙏
आपला मोबाईल नंबर मिळेल का अभंग झाल्यावर आपल्या भावना अनावर का झाल्या त्या जाणून घ्यायला आवडेल बाकी अभंग तर देवानेच देवासाठी लिहीलाय त्यामुळे त्याबद्दल कुठल्या शब्दात वर्णन करणार 🙏🙏🙏🙏🙏 छान गायन आहे 🙏🙏
ho नक्कीच 🙏🙏
@@DigambarNagreOfficial1008 आपल्याला ह्या अभंगातून खरा जीवनाचा अर्थ कळाला 😔😢😢 तो कळणे खूप कठीण , डोळे बंद झाल्यावर कुणीच आपले नाही हेच सत्य आहे त्रिकाल सत्य , बाकी सगळी नजरेची मोहमाया आहे
@@akshaybobade5349 खूप धन्यवाद माऊली 🙏🤗
😢
तादात्म्यता काय असते ते यातून सिद्ध होते.
जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांची जादू आहे. काय ती नम्रता की जगद्गुरु सामान्य जनांना कृपा असू द्यावी म्हणून विनवणी करताहेत.
महाराज तुमचा नंबर पाहिजे इतक्या सुंदर भाव प्रकट केले तुम्ही किती वेळा एकावे वाटत....... खुप खुप खुपच सुंदर महाराजी
मी रोज तुमच्या भंजन आवडीने ऐकू न दीवसाची सुरूवात करतो.धन्वाद महाराज.अप्पतीम.गायन.आसेच गेले दिगंबर.हेपण.गायन करा सुंदर आविष्कार आहे तुमचा आवाज.
खूप खूप धन्यवाद माऊली 😊
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय
खूपच सुंदर अभंग आणि गायलं त्याहुनही सुंदर
व्वा क्या बात है अप्रतिम गायला आहे अभंग
हृदय स्पर्श.....❤
अभंग आइकल्यानंतर काय बेलाव हेच समझना झाले मी रोज २ वेळेस तरी होम थिएटर वर अइकतो आणी स्तब्द असतो वा खुप छान
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
🙏🙏
मन प्रसन्न झाले डोळे पानावले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्हाला गायनातील क ख .. सुद्धा समजत नाही परंतु तुमचे गायन खुप हृदय स्पर्शी आहे . ऐकणारा मंत्रमुग्ध होवून जातो.... खूपच सुंदर महाराज .
Thanks shastri 🤗🙏🏻
त्यांनी मनापासून अभंग गायला
ते चित्र डोल्यांसमोर थेउंन
खुप भाऊक वाटले माऊली
🙏🙏
La jabab Abhang
🙏🙏
साक्षत तुकोबाराय डोळ्या समोर उभे राहिले
धन्यवाद माऊली
खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏
सुंदर अभंग आणि हृदयाला भिडनारा आवाज खुपच भारी भगवान बाबांच्या कृपेन अशीच प्रगती राहो🙏🙏🙏🚩🚩
🙏🙏🤗
खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏
खूप प्रगती व्हावी महाराजांची🙏
रामकृष्ण हरि 🙏🙏 अंतःकरण किती गदगदून गेलं असेल माऊलींच.... भगवंत प्रत्यक्ष नक्की भेटले असतील यात शंकाच नाही 🙏
काळजाचा ठाव घेणारा अभंग माऊली फार सुंदर गायले आहे तुम्ही.
🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली - प्रत्यक्ष भगवंता विषयी प्रेम व वैराग्याचा भाव निर्माण झाल्याचा अनुभव येण्यासारखे गायन - फारच छान 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏👏❤️ अप्रतिम अंगावर काटा उभा राहतो महाराज लय भारी गायन ❤❤
👌👌🙏अप्रतिम नागरे महाराज
❤❤❤😥😥😥😥 खूप सुंदर...महाराज
तुकाराम महाराज म्हणत आहेत अस वाटत होत... शब्दच नाहीत माझ्याकडे..🙏🙏🙏
जिथे हा भाव तिथेच तर देव आहे
माऊली संत तुकाराम यांच्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या मनात....
खुपच छान अभंग गायला महाराज
खुप गोड .. . साधना व बाबाची कृपा .. . राम कृष्ण हरि .. .
जय हरी माऊली खूप छान गायलं
सुरूवातीला अंगावर काटा उभा राहतो, शेवटी डोळ्यात अश्रू आणि संत तुकाराम महाराजांबद्दल प्रचंड आदर.
धन्यवाद महाराज.
आवाजातील आर्जव काळजाला हात घालून गेलं. 🙏
🙏🙏
खूप धन्यवाद माऊली 🙏🙏
Tumhi lok mala nokari sodun purn parmarth karayla bhag padnar shevti....❤
वाट्याला आलेलं कर्म करणं हीच देवाची पूजा असते अस नका करू ....नोकरी करत करत माऊलींची सेवा करा 🤗
@@DigambarNagreOfficial1008 हो तशी बाबांची पन इच्छा आहे.... अधिकारी लोक सेवा करतात पाहून लोक लवकर मान्य करतील...
👏
हेच अभंग म्हणत संत तुकाराम महाराज सदेह अनंतात #विलीन झाले..
😢😢
Khup chan gayan ani khup chan vadan 🖤🤍
🙏🏻🙏🏻
Jeva atama ishwarashi milato tevach dolyatun pani yet 😢😢
राम कृष्ण हरी🌹 🙏🙏🙏
।। रामकृष्ण हरि।। अंतःकरण भरुन आले.ऐकताना आमच्या ही डोळ्यात अश्रू आणलेत.
अप्रतिम 👌🏼👌🏼
साक्षात तुकोबाराय डोळ्यांसमोर उभे राहिले. आवाजतील आर्तता ह्रदयस्पर्शी आहे. पहिल्या चरणापासून अश्रू रोखू शकलो नाही.
धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
एक समृद्ध अनुभूती मिळाली 🚩🚩💐
🤗🙏🏻
Khup chan mauli ... nishabd Kel tumhi ....jay bhagwan baba..jay bhimsih maharaj...jay namdev shastri maharaj .....Ram Krishna hari
🙏🙏
Pahava vithal, Bolava vithal, Aikava Vithal,Chintan Karava Vithal Manobhave 🙏🙏Ram Krishna Hari Vithal Keshawa🙏🙏
ऐकताना मनाला खूप छान वाटत आहे.मन प्रसन्न झाले.खूप छान महाराज...
🙏🙏
खर आहे
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
जय भगवान बाबा 🤗🤗
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
जय भगवान बाबा 😊
अभंगाचे भाव हृदयात पोहचले,खूप गोड आवाज माऊली,🇨🇮🙏
Khupach Sundar 👌👌👌 Apratim
भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड भगवान गड
Dev na dhavaat aala asnar hyaa abhang cha madhur swarani ani tya bhava mukey ❤🙏🥺
माझे शॉप आहे कटिंग शॉप आणि आम्ही वारकरी आहोत माझ्या आजोबा पासून मी पखवाज वाजवतो माऊली सुंदर गायण आहे
माऊली आपल्या गायणाने डोळे पाणावले तुकोबांच्या वैकुंठ गमणाची आठवण करून दिली. धन्यवाद
😊 खूप खूप धन्यवाद माऊली 😊
🙏🌹
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी
Apratim maharaj ✨
🙏🙏🙏
खूपच सुंदर माऊली 🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी
🙏🙏
Khupach Chan manus pan Ani tevdhach Chan gayan nagre maharaj great 👍👍
🙏🙏
माऊली... स्वर वैभव या साठी खर्ची करता ही तुमची गत जन्मीची पुण्याई... आणि तुमचे स्वर आमच्या कानी पडणे म्हणजे आमचे भाग्य थोर.... राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
🤗🙏🏻😊
फार छान सुंदर आवाज आहे
Khup Sundar ani bhavpurn 🙏🙏🙏 mauli
🙏🙏
डोळ्यात अश्रू आले महाराज..
तुमच्या आलाप मधून आम्हाला विठोबाचे आणि माऊली चे दर्शन झाले महाराज
🤗🤗🥰
शब्द नाही महाराज काय अप्रतिम गायन👌👌
🙏🏻🙏🏻
कंठी प्रेम दाटे नयनी निर लोटे। ह्रदयी प्रगटे रामरुप॥३॥ तुका म्हणे साधन सुलभ गोमटे।👌🙏 शब्दात व्यक्त नाही होता येणार .....महाराज अप्रतीम...अवर्णनीय
रोज सकाळी हा अभंग ऐकावा मोह माया सर्व काही दूर होईल
😊😊
दिवसातून एकदा तरी हा अभंग मी ऐकतोच. खुप छान.
Khupach chan nagare maharaj❤❤
असे गुरु प्रेम पाहून मन भरून आले कोटी कोटी प्रणाम
😊🙏🏻🤗
😢😢❤❤❤❤❤
तबला अप्रतिम बाकी साथसंगत अप्रतिम व्वा क्या बात है
खूप खूप छान गायलंय नमस्कार
खूपचं छान, किती अंतःकरणा पासून गायला आहात, माझे सुध्दा डोळे भरून आले महाराज, काही अभंग असे आहेत की म्हणताना कंठ दाटून येतो, खूप ठिकाणी शेअर केले
🙏🙏
खूप धन्यवाद माऊली 🙏🙏
अप्रतिम गायन दादा ❤
महाराज खुप खुप गोड आवाज आहे शुभेच्छा
🙏🏻🙏🏻
🙏👌.........shabdach nahi.....👌🙏
खुपच छान गायन अतीसय तालबद्ध
❤ जबरदस्त सर ❤
प्रत्येक वेळेस अभंग ऐकताना अंगावर खूप काटे उभा राहता त आणि डोळ्यात पाणी पणं यत आहे,हे आम्ही भाग्य समजतो की आम्ही तुकोबांना समजू शकलो ❤
❤❤❤❤
Khup khup chhan gayan kele Digambar Maharaj aapan, khup khup dhanyavad
😊🙏🏻🤗
❤❤❤❤🚩🚩🚩
khup chaan Apratim Gayan 🙏🙏
🙏🙏
Ram Krishna Hari Mauli......
राम कृष्ण हरी 🙏🏻 गायन, टाळ आणि मृदंग अप्रतिम
🙏🙏
Khup. Chan vajavtat Maharaj tallin houn 👍🙏
राम राम
खुप छान गायल डिगा भाऊ तोडच नाही
🤗🙏🙏
जय श्री गणेश जी
🙏🙏
अप्रतिम गायन माझ्या पण डोळ्यात अश्रू आलेत
Kharech nishabda ...mauli bhrun ale tumhl aikun prasang ubha kelat tumhi
🙏🙏
आवाजला तोड नाही ❤❤❤
एकदम भारी
🙏🙏
खर शब्दच नाहि
खुपच छान महाराज