लेकरं झाली म्हणून काय झालं शुभम ? हाच प्रश्न तिची भेट झाल्यावर तुझ मन तुला विचारेल... प्रेम म्हणजे सहवास याचा बाकी कुठल्याही गोष्टीवर परिणाम पडत नाही..
माझ्या शाळेतल्या स्कुल क्रशची खूप आठवण आली. आम्ही आता कॉन्टॅक्टमध्ये नाहीत. पण हा व्हिडीओ बघून तिची प्रकर्षानं आठवण आली आणि वाटलं त्यावेळी बोललो असतो तर बरं झालं असत. दोन वर्षांपूर्वी कळलं की तिचं लग्न झालंय. 😥😥😥❤️ एपिसोड नेहमीप्रमाणेच एक नंबर. पायल तू खूप गोड दिसतेय. अक्षय भावा ❤️❤️❤️
आपल्या काळातील शिक्षकांनी खूप चांगलं काम केलं... कारण मुलीचं लफड म्हटलं की तिचं शिक्षण पूर्ण बंद होत असे... म्हणून त्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी शिक्षकाना कठोर भूमिका घ्यावी लागायची...
काय राव...feel झालं ना...काय emotional होत....मनाला लागलं....जुन्या आठवणी ताज्या झाल्या.....होत असेल तर आणखी एपिसोड नक्की बनवा......plz...अनेक शुभेच्छा.....
पुढील भाग नक्कीच बनवा. तो त्याच पाहिलं प्रेम कस व्यक्त करेल आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रेम व्यक्त केल्या नंतर चे पहायला आवडेल... मी वाट पाहिलं 🙏🙏🙏🙏🙏🙏
सगळे खासरे टीम एकदम creative आहे मित्रानो अगदी प्रत्येक विषय हा काळजात भिडणारा असतो विनोदा सोबत सामाजिक विषय आणि शाब्दिक खेळ एकदम जबरदस्त आहे माझ्या कडून सर्व खासरे टीम ला दिवाळीच्या शुभेच्या 💐💐💐💐🎇🎇🎇🎇🎇
अप्रतिम शणात नकळत पुर्व आयुष्यातील सर्व दुष्य डोळ्या समोर येऊन गेले. का कुणास माहीत कुठेतरी आपल्याशी तारा जुळल्या सारख्या वाटल्या पून्हा एकदा सर्व टीमचे अभिनंदन
😀अरे भाई मी माझ्या शाळेतल्या मैंत्रिनीला काही दिवसापूर्वी मॅसेज केला होता,आणि तिला बोलत बोलत मी माझं भूतकाळात म्हणजे ,शालेय जीवनात तिच्या माझ्या प्रेमाबद्दल माझ्या मनातल्या गोष्टी (_मी तिला तर गेली दोन वर्ष प्रपोज केला नव्हता बघ_) म्हणजे मी माझं मन तिच्यासमोर मोकळं केलं यार भावा तिनं मला डायरेक्ट ब्लॉक केला.....🥰 I will be staunchly single from a few months to a few years..💔✌️
अगदी प्रत्येक शाळेत असच होत. जुने मित्र मैत्रिणी भेटल्या की अश्याच आठवणी असतात. खासरे आम्हा मराठी प्रेक्षकांना खूप छान कंटेंट देत आहे त्याबद्दल त्यांचे आभार
कस सांगू भावा . तिला माहीत होत, शाळेला माहीत होत . पण मी कधी विचारल नाही, तिन कधी स्विकारल नाही. मी scholar पण, पण लोकांना आणि मनाला भिती घालणारी एकच गोष्ट *जात* 96 movie पण हेच सांगते एक ऐसी चिज जो कोई छिन नही सकता , वो ............ *FILLING* .............. aatta college chya dunyet aaloy pan ti bat nahi
खूप मस्त होता Date With School Crush.. Episode..शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या राव..तुम्हा दोघांना आयुष्यात एकदातरी भेटायचं आहे..तुम्हाला पुढच्या वेबसिरीज व शाँर्ट फिल्मसाठी शुभेच्छा...👍💐
Jiger ek no aahe video avadala khup a Aplyala . Barshi chya athvani sagaly sathi same ch aahet bhava .junya athvani tajya zalya jiger . Best of luck bhava for u r journey . Ajun ase video baghyala avdel. Ek no jiger …
Crush सोबतच्या तुमच्या आठवणी कमेंट मध्ये सांगा...
आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
With enterpreneur pn kadha
Amhala pn ghya tya madhe
rahul gandhi ahet ki T shirt mde
Part 2 alach pahije
...uv
जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला बिनविरोध खासदार झाल्यासारखं वाटतंय ! ☺️💐
Kdk na Bhai
जेव्हा बघतीस तू माझ्याकड मला बिनविरोद खासदर झाल्यासारख वाटतय !☺️💐 कड़क च ना
निबडे डायलॉग मारू नका रे
Bhau tumcha vishay khol distoy😉
🔥🔥🔥🔥
नाही होणार भेट जेवढ्या सोबत शाळेत होत्या त्या आता २ लेक्राचा आया झाल्यात 🤣😂
Brobar Dada
लेकरं झाली म्हणून काय झालं शुभम ?
हाच प्रश्न तिची भेट झाल्यावर तुझ मन तुला विचारेल...
प्रेम म्हणजे सहवास याचा बाकी कुठल्याही गोष्टीवर परिणाम पडत नाही..
😂😂😂
माझ्या शाळेतल्या स्कुल क्रशची खूप आठवण आली. आम्ही आता कॉन्टॅक्टमध्ये नाहीत. पण हा व्हिडीओ बघून तिची प्रकर्षानं आठवण आली आणि वाटलं त्यावेळी बोललो असतो तर बरं झालं असत. दोन वर्षांपूर्वी कळलं की तिचं लग्न झालंय. 😥😥😥❤️
एपिसोड नेहमीप्रमाणेच एक नंबर. पायल तू खूप गोड दिसतेय. अक्षय भावा ❤️❤️❤️
😂😂😂😂😂
Bhai last dialogue.. 🙃😊
मला भेटलं माझं gift.. ❤️
ekdam emotion ☺️
या series मधला सगळ्यात भारी video. 💕
Thank you team. 🔥
खरचं
जगातील अनिशय सुंदर feeling म्हणजे आपल्या crush ला साडीमध्ये पाहणे
आणि सर्वात दुःख feeling म्हणजे जेव्हा तुम्हाला कळते की ती तुमची कधी नाही होणार 😭😭
💯👍🤩🤩
तिच्या लग्नात...😁
हो ना या सारखी दुसरी फीलिंग नाही 👌🏻
@@AadirajAaditya So painfull
@@krunalchavhan3124 तुझ्यावर ही वेळ आलीय वाटतं..😅
माझ्या शाळेत पोरीला बोललं की शिक्षकं लय घान तुडवायचे 🥲
त्यामुळं समोरून पोरीला बोलायचा confidence आजून पण आला नाही 😅
Sed lyf🙂
I feel u bro 😂👍🏻
आपल्या काळातील शिक्षकांनी खूप चांगलं काम केलं...
कारण मुलीचं लफड म्हटलं की तिचं शिक्षण पूर्ण बंद होत असे...
म्हणून त्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी शिक्षकाना कठोर भूमिका घ्यावी लागायची...
काय राव...feel झालं ना...काय emotional होत....मनाला लागलं....जुन्या आठवणी ताज्या झाल्या.....होत असेल तर आणखी एपिसोड नक्की बनवा......plz...अनेक शुभेच्छा.....
खुप छान आहे हा एपिसोड बघितल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️😀😘
आमच्या शाळेत तर पोरींबरोबर पोरं बोलताच न्हवती ! 🤣😎
खरं आहे ..💯😃
Beautiful Video , Loved working with you people. welcome again.... :)😀
Our pleasure! ❤
Paav Vada theva Rao🤣 bhau Kay n khatach Gela🤣🤣
अप्रतिम ❤ बोलण्यात जे पॉईंट होते ते खूपच छान होते एक लपलेलं प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि कधीच न बोललेलं शाळेतलं प्रेम...
पुढील भाग नक्कीच बनवा. तो त्याच पाहिलं प्रेम कस व्यक्त करेल आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रेम व्यक्त केल्या नंतर चे पहायला आवडेल... मी वाट पाहिलं 🙏🙏🙏🙏🙏🙏
डायरेक्ट काळजात घुसला राव विडिओ..!🤟🏻😍
लास्ट डायलॉग 💫 (भेटल माझ गिफ्ट)👌🏻😊
एकदम भारी , पण ताई औरंगाबाद नाही तर संभाजीनगर 🙏🙏🙏🙏
छ्त्रपती संभाजीनगर
@@shekhartekade4364 हेच कॉमेंट असणार होती आता माझी
Arre ha video khup adhi shoot kela hota tevha name navhta zala change atta zalay so te tyanchya lakshat nasel ala chhatrapati Shambhajinagar baghayla
Juna video ahe asude bhava
Ak no. Bhava mi tach comment karnar hota
शाळेच्या दिवसांची आठवण आली राव 😊😊😊माझ पाहिलं प्रेम ❤️❤️❤️❤️साधं व्यक्त ही करता आलं नाही. आज ही मनात कुठेतरी तें प्रेम अजून ही तसच आहे.
भावा किती छान बोला...😍
मी जेव्हा माझे crush ला भेटलो होतो ना पुणे मध्ये माझ्या ह्रदय यांची धड धड वाढली होती राव ❤😅
सगळे खासरे टीम एकदम creative आहे मित्रानो अगदी प्रत्येक विषय हा काळजात भिडणारा असतो विनोदा सोबत सामाजिक विषय आणि शाब्दिक खेळ एकदम जबरदस्त आहे माझ्या कडून सर्व खासरे टीम ला दिवाळीच्या शुभेच्या 💐💐💐💐🎇🎇🎇🎇🎇
भावा कसलं भारी मोहल केलं राव...96 पेक्षा भारी फिलिंग येत होती...🔥🔥🔥😍
व्हिडिओ झक्कास होता❤️💕
बाकी त्ये गिफ्ट मधी काय होतं तेवढं कळलं असत तर मनाला शांती भेटली असती 😂
मस्त video bhai शाळेतल्या गोष्टी आठवणी आल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणत रहाा आमच्यासाठी 😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
मला भेटले माझ gifts 🎁
Heart touching line❤
Bharich Akshay..camera acting kamal
याचा दुसरा भाग इथून पुढे दाखवा...👌❤️💯
जरा लवकर लवकर टाकत जा आसे व्हिडिओ लय वाट बघत बसलो होतो😅
आणि शुभ दिपावली
10:44 Goosebumps yarr😳
kiti sahaj natural scene create kela ahe yr ekach veli bryach kahi bhavnancha pravah sahaj chalu hota.......bhari....loved it😍😍😍
आपली पण अशीच कहाणी आहे bhaii ❤️🔥🙌
Heart touching video yarrr💝
अक्षय आपल्या शाळेतल्या आठवणी जाग्या केल्यास 😂
❤पुणे लई भारी...
❤पुणे गर्दी नाही दर्दी लोकांच शहर आहे...
❤️पुण्यात strugle नाही, Journey आहे...
❤पुणे emotion आहे
हे मला खूप आवडला....
03:20 Nawaj Spotted !
अप्रतिम शणात नकळत पुर्व आयुष्यातील सर्व दुष्य डोळ्या समोर येऊन गेले. का कुणास माहीत कुठेतरी आपल्याशी तारा जुळल्या सारख्या वाटल्या पून्हा एकदा सर्व टीमचे अभिनंदन
कसला खतरनाक अभिनय आहें राव dogancha❤
😀अरे भाई मी माझ्या शाळेतल्या मैंत्रिनीला काही दिवसापूर्वी मॅसेज केला होता,आणि तिला बोलत बोलत मी माझं भूतकाळात म्हणजे ,शालेय जीवनात तिच्या माझ्या प्रेमाबद्दल माझ्या मनातल्या गोष्टी (_मी तिला तर गेली दोन वर्ष प्रपोज केला नव्हता बघ_) म्हणजे मी माझं मन तिच्यासमोर मोकळं केलं यार भावा तिनं मला डायरेक्ट ब्लॉक केला.....🥰
I will be staunchly single from a few months to a few years..💔✌️
😢😭😭
I'm from Assam .. still I understand the episode... language doesn't matter .. emotions matter ❤️
Hi
शाळेत झालेला प्रेम अजून पण आठवतं पण आयुष्याला ओझा आहे
❤️
खुप छान आवडल आपल्याला
तिच्या सोबत शेअर केलाय
बघु आता काय रिप्लाय देते
😍😍😍
भावान्नो खरच खासरे......
ह्रदयस्पर्शी 🖤......
अगदी प्रत्येक शाळेत असच होत. जुने मित्र मैत्रिणी भेटल्या की अश्याच आठवणी असतात. खासरे आम्हा मराठी प्रेक्षकांना खूप छान कंटेंट देत आहे त्याबद्दल त्यांचे आभार
हा episode माझ्यासाठी कधीच जुना नाही होणार...❤❤❤❤
अक्षय भाऊ एकदम काळजाला हात घातला भाऊ तु भारीच एकदम...!
❤️👍😇
Me to this episode - अर कुठं होता तू😭😭😭❤️
Bhava mast video बनवला
mast episod.mi 4 vela pahilai.background fluet song ekdam kadak...khup bhari feeling yetai raooo
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे याचा पुढचा भाग नक्की बनवा आपल्या टीमसाठी शुभेच्छा
Khaas re tv + ek.no 😎😎😎😎
Khup Chan both are good performance.
Last line..Mala bhetl maz gift..was so emotionalful ❤️🔥
तुम्ही चे व्हिडिओ खूप छान आणि भारी आसतात पण ऑर्डर केलेलं संपवता जावा खूप व्हिडिओ मध्ये तसच ठेवता खायचं नसेल तर लास्ट ला रिकाम पिलेट दाखवा please...
खूपच छान व्हिडिओ आहे शाळेतील जुन्या आठवणींना तुमचा व्हिडिओ उजाळा मिळाला आणि आम्ही पण आमचा शाळेतील crush ला भेटायला प्रत्येक दिवाळी ला जातो
Story ani dailouge khup mast👌, episode baghtana najar hatat nahi, next episode expectations high astil✌️
आमच्या शाळेत तर पोरी बोलत न्हवत्या पोरांन बरोबर पण. Ep. मस्त वाटला
एक No भावा पण हा sound सांग न मला कुठून घेतला काळजात घुसला आहे
That waiter moment.... bhava kay timing la aala... Big fan of mahamuni...
Love you brothers❤️❤️
Nice video bhai 💯
कस सांगू भावा .
तिला माहीत होत, शाळेला माहीत होत .
पण
मी कधी विचारल नाही, तिन कधी स्विकारल नाही.
मी scholar पण,
पण लोकांना आणि मनाला भिती घालणारी एकच गोष्ट
*जात*
96 movie पण हेच सांगते
एक ऐसी चिज जो कोई छिन नही सकता
, वो ............ *FILLING* ..............
aatta college chya dunyet aaloy pan ti bat nahi
What is your age ???
@@Smart_Person_99 19 year
With maturity..,😎
अप्रतिम....I viewed 3 times and also forwarded to my wife and daughter...great direction and cast
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर म्हणायचं 🚩
No.1 भावा जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुझा आणि वाहिनीचा व्हिडिओ पाहून....!😅😍
Dada I love the way u make video's ❤️
# Proud of KHAASRETV 👍
BEST LUCK & waiting for your next video
खूप मस्त होता Date With School Crush.. Episode..शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या राव..तुम्हा दोघांना आयुष्यात एकदातरी भेटायचं आहे..तुम्हाला पुढच्या वेबसिरीज व शाँर्ट फिल्मसाठी शुभेच्छा...👍💐
Starting of MUSIC hayyy❤😍😍... Ani shevtch jo Dialogue ahe na"Bhetla mala Maz Gift 🤞❤"Hayyy full Emotional 🖤
भावाची acting एक no होती 👍👍
Akshya Galgale… Galgale gojira gavari chandrakala, gaurila lagla galgalecha lala…Those new arts days #akshaymhaske
6:59 आता औरंगाबाद नाही, फक्त छत्रपती संभाजीनगर....
Jiger ek no aahe video avadala khup a Aplyala . Barshi chya athvani sagaly sathi same ch aahet bhava .junya athvani tajya zalya jiger . Best of luck bhava for u r journey . Ajun ase video baghyala avdel. Ek no jiger …
2:57
बस...... इथच आयुष्याला घोडा लागतो. 🙂
भाई खतरनाक बनवला बचपन याद आ गया
भावा डायरेक्ट ह्रदयात हात घातला❤🙂🥰
Payal typical modern nagari mulgi portray keliy tu, Akshay bhau rocks as always ✨✨
Laste seen.. Is heart touching... Gift💝🥰
Pahila like 👍then video .... ek no khas re
भाई लोग कसला bhari कन्टेन्ट बनवता रे 👌👌👌👌👌👌👌1 नंबरच कि
भावच देत नाहीत लय इगो आहे त्यांना
.
Nice clip❤❤
Kahitari missing vatala
Ektar feeling dakhavaychya navhatya kinva kahi shevat dyayala hava hota
Pan ek goshta nakki shevat paryant video skip karayachi iccha nahi zali
😍 खूप मस्त डेट.. *पायलदी
By the way t-shirt मधील सुध्धा नेता आहे...
अमित ठाकरे❤️❤️❤️
Akshay mhaske really Talented Actor
छान.... जबरदस्त..❤❤
Mast
Story
Specialy background music 🎶 is owsome....
HappY Diwali...🤩🤩🤩
amazing lighting work and an awesome background score!
and BGM name pls
School Friends are always special it dosent matter male or female
खूप खूप छान 👌अगदी शाळेतील आठवणी ताज्या झाल्या.
Nostalgic ✨❤️
Bhava BGM cha video tak tuza channel vr. 1dm kadak bgm ahe
She is lay bhari❣️
One sided love kinva crush asech astat ekavar jiwafad prem kartat kalj pn ghetat pn kadhi bolat nahit karan manat bhiti aste samorchyala vait vatel tyacha/tichya konasathi fellings astel tr.......
Ho na 🥺
School memories brought back😇💕
#goosebumpcontent
Payal di mazya school madhlya shipayi mamanchi mulgi ahe ❤️❤️❤️💖💖 i feel so proud of you payal di
I am big fan of Vijay setupathi after "96"......
अप्रतिम...
Mi too
Superbbbb🎉❤
Ending pn 96 saarkhi...
Fab❤
खुपच छान सर्व कलाकारांचे मला शाळेतील दिवस आठवले बरका.......्
Ekdam Khaas re Bhavanoo...❣️
Bhava acting level.....😎
एक नंबर आहे अगदी मनापासून आवडला
आताच भेटलो होतो ... Almost same gappa ... Good one.
Tai sambhajinagar ahe te
Junya athwani reeee maske rula diya pagleeee😭