मी व माझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन आमच्या अपार्टमेंट मधील व बाजुच्या अपार्टमेंट मधील अशे एकुण ५६ जणांना घेऊन भाजपाला म्हणजे १००% हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्यासाठी मतदान केले 🚩
उमरीकर साहेब 80:/:टके मतदान मी माजे गांवात केले हे 50वरषात racord Brak मतदान झाल लोक सभेत गाफील राहोलो हा बदला विधान सभेत घेतला व भाजपचाच आमदार निवडुन येनार ही दगडावरची रेष आहे जय हो मोदीजी
भाजपा महायुतीला बहुमत मिळणारचं आहे, पण निकाला नंतर अजीत पवारांना "सक्तीची रजा" द्यावीच लागेल!😢😢😢आणि राजसाहेब ठाकरेंना सन्मानाने "महायुतीत" आणावे लागणार आहे!💐💐💐जरी भाजपा आणि शिवसेना(असली) या दोघानी मिळून बहुमत मिळविले तरी!🎉🎉🎉🎉
Mumbai वगळता बाकी राज्यात 65-78 अशी रेंज आहे. ही तर फारच चांगली गोष्ट आहे. निवडणूक यंत्रणेने अत्यंत उत्तम रित्या आयोजन केले होते. जास्तीची केंद्रे उपलब्ध करून गर्दी टाळण्यात आली.
श्रीकांतजी,खुप छान व परखड शब्दात विश्लेषण केलेत.वाढलेल्या मतदानाचा धसका लिब्रांडू पत्रकार व मौलाना विकास आघाडीने घेतला आहे. खोटे विचार पसरविणे हा यांचा धंदा आहे.त्यांच्या हाती तेव्हढेच राहिले आहे.
अतिशय सुंदर विश्लेषण केलंत श्रीकांत जी. तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी मतदान केले त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि जास्त कौतुकास्पद म्हणजे तुमच्या आईंनी केलेलं मतदान. त्यांना माझा साष्टांग नमस्कार.
लोकशाही चा विजय असो जे मतदान केंद्रावर पोहचू शकत नाही. असे मतदार मैदानापासून वंचित राहू नये याकरिता मतदाना करणेसाठी टापालाव्दारे करावयाचे मतदान कार्यपध्दती चे जनसामान्यांना माहिती होणेसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, 🙏
अतिशय उत्तम भाष्य, हे लेब्रांडू फार नालायक आहेत, महावीकास आघाडी चे प्रवक्ता चान्गले यांचं पेक्षा ते त्याचं पार्टी च काम करतातं, ते लोकमत चॅनेल वर असले बोगस पत्रकार बसवले आहेत कि बास, शेवटी तुमी छान सांगितलात कार्यकर्ते साठी 👍
मी संध्या ५ ते ८ पर्यंत यूट्युब वर final polling percentage in maharashtra 2024 असा सर्च करत होतो, पण एकाही मेनस्ट्रीम मिडिया मधे ५८.२२% काल ५ वाजेपर्यंत, हीच एकमेव हेडलाईन दिसत होती! मग वर्तमानपत्र पाहिली, ऑनलाईन, तेव्हा ६५.११% हा आकडा समजला!
Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe Amhi amachya familiye madhye 10 matadar niraman zale ahe virudha paxa takkewari jaise the ashi batavani karat hote pan Sarvasamanya lokani Utasah vadhun tyani Mahautila matadan karun Virodhakanchi negative batamya denarya patrakaranche dat ghashat ghatale ahe matadanacha takka vadhala ahe Bravo Samanya matadar jo hoil to apalach vijay asamar Wait until 23November All the Best Prakash Joshi 78 so cool Down
Very very very good statement by mr shrikant umarikar.nice presentation God bless you.perfect analysis.librandu reporters are anti nationals.jai Hind jai bhole nath.
गुजरात मधे स्वस्ताई आहे. महाराष्ट्रात सगळेच महाग आहे. अच्छे दिन कधी येणार म्हणून ओरडणारे कमी नाहीत. एकदा भाजपला एकदा तरी बहुमताने निवडून द्या मग पहा असे सांगितले तर पटत नाही.
मतदान जरी वाढले असे दिसत असले तरी जास्त मतदान न होण्यासाठी कारणे- १) मतदान प्रक्रियेमध्ये अडकलेले अधिकारी कर्मचारी अडकलेले २)सुरक्षिततेसाठी अडकलेले अधिकारी व कर्मचारी. ३)रेल्वे, बस , ट्रक वाहक,व अन्य वाहतुक करणारे कर्मचारी ४)खाजगी आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी उपरोक्त वर्गवारीतील लोकांना जवळ जवळ मतदान करण्यासाठी सोय केली तरी पूर्ण लाभ घेता येत नाही . याकारणांमुळे बरीच मते वाया जात आहेत . याचापण स्वतंत्र विचार व्हावा . जासतीत जास्त मतदान म्हणजे स्पष्ट मत व्यक्त करणे आहे .
जितना मराठवाड़ा में दिव्यार्थी नेगेटिव न्यूज देता कोई और नहीं एक समय ऐसा आयेगा लोग पेपर पढ़ना बंद कर देंगे जैसे लोकमत लोकपति तरुण भारत हुआ उसके जैसा अगर सुधरा नहीं तो
सगळ म्यानेज होऊ शकत पण सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग कधीच मॅनेज नाही होऊ शकत...मी पाहिले आहे एका चुकीमुळे माझ्यासमोर 4 लोकांना आयोगाच्या लोकांनी बाहेर patval आहे त्यांनी खूप विनंती केली पण नाही..... त्यांनी इमोशनल न होता त्यांना मतदानासाठी dismental केलं..... आणि मी हे प्रत्येक निवडणूक वेळी पाहिल आहे...
मतदानाला एकच अडचन दिसली आमचे येथे तिन वार्डात मतदान होते एकुन मतदान 3100 होते पण एकाच वारडात 1500 मत दुसर्यात 600 वतिसर्यात 1000 त्याक्षुळे एटाच वार्डीत खुपच गर्दी एक रिकामा असा प्रकार मतदान टरताना अजारी व अपंग महिला मतदारांना तासनतास लाईनमध्ये थांबावे लागत होते विषेश म्हणजे चार पाच किलोमिटर लांब असणारे महिला मतदारांना चालत जाऊन मत करावे लागत होते वाहनांची सोय नसते मग कोणाचे तरी गाडीत बसले की परत दुसरा कुजबुजत असतो तिकडे संमंधीतने लक्ष दिले पाहिजे तरीपण 2400 मतदान 7 वाजेपर्यंत झाले
मला वाटतं प्रत्येक छोटा यू ट्यूबर असो वा मोठं मीडिया हाऊस असो इथून पुढे कोणत्याही मतदार संघाचा सर्वे करताना मोठ्या पक्षासह प्रत्येक अपक्ष उमेदवारांच्या पण मुलाखती दाखवाव्यात.
मि माझ्या कुटुंबातील सर्व ने भाजप ला मतदान केले आहे जय श्री राम
आम्ही पण....
मी व माझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन आमच्या अपार्टमेंट मधील व बाजुच्या अपार्टमेंट मधील अशे एकुण ५६ जणांना घेऊन भाजपाला म्हणजे १००% हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्यासाठी मतदान केले 🚩
@@nileshm1051 really great work. 🙏👏💐
धन्यवाद जय हो
मनसे का नाही
जय श्री राम 💐💐🙏🙏
👍👏👏👏👏
जनतेने सोटाच हाणलेला आहे
विरोधकांना😂
जय श्रीराम🙏🏻🙏🏻
अखेर झोपलेला हिन्दू जागा झाला ❤
आमच्या कुटुम्ब। तील 18 मत भाजप ला
खूप खूप कौतुक तुमचे तुम्हाला प्रणाम व खूप खूप अभिनंदन. 👏👏💐💐
आमची ९
❤ खरंच खूप कौतुकास्पद
👍👍👏👏👏👏
Chan 👍
माझ्या घरात सुद्धा १००% मतदान झाले आहे.४ पैकी ४
खोरोखरच भाजपा महायुतीच सरकार याव.❤❤❤🎉🎉🎉
आमच्या मतदार संघात शिंदे यांचे उमेदवार आहेत (धनुष्यबाण) आमच्या पूर्ण सदस्यांनी SS la व्होट दिले.
वाकडे काका च्या चमच्यांना खूप वाईट वाटत आहे म्हणून ही रडारड😂
श्रीकांत भाजपच निवडून येईल यात शंका नाही जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय
तो पेपर नक्कीच सकाळ किंवा लोकमत असणार, सध्या संज्याचा पेपर कोणी वाचत नाही
लोकसत्ता आहे..
विनोद म्हणून वाचायला हरकत नाही 😂😂
उमरीकर साहेब 80:/:टके मतदान मी माजे गांवात केले हे 50वरषात racord
Brak मतदान झाल लोक सभेत गाफील
राहोलो हा बदला विधान सभेत घेतला व
भाजपचाच आमदार निवडुन येनार ही
दगडावरची रेष आहे जय हो मोदीजी
👍👍👍👏👏👏👏👏
शहाणा फक्त मातोश्री चा घरगडी आहे सकाळी 9 चा भोंगा...
काल संध्याकाळी टिव्ही पाहिले तर भाजप चा बाजुने बहुमताने आहे
भाजपा महायुतीला बहुमत मिळणारचं आहे, पण निकाला नंतर अजीत पवारांना "सक्तीची रजा" द्यावीच लागेल!😢😢😢आणि राजसाहेब ठाकरेंना सन्मानाने "महायुतीत" आणावे लागणार आहे!💐💐💐जरी भाजपा आणि शिवसेना(असली) या दोघानी मिळून बहुमत मिळविले तरी!🎉🎉🎉🎉
👌असच व्हायला हवं 🙏@@pravinkalbande3396
@@pravinkalbande3396पण अचानक अंगात येतं त्याचे
श्रीकांतजी हे सर्व आपले लोक लोकसभेला गाफील राहीले होते ते आता सावध झाले म्हणून मतदानाचा टक्का वाढला
Mumbai वगळता बाकी राज्यात 65-78 अशी रेंज आहे. ही तर फारच चांगली गोष्ट आहे. निवडणूक यंत्रणेने अत्यंत उत्तम रित्या आयोजन केले होते. जास्तीची केंद्रे उपलब्ध करून गर्दी टाळण्यात आली.
महायुती ❤
आमच्या घरातील6पैकी 6मतदान भाजपा ला जय श्रीराम
संपूर्ण समाज नासवायचे काम करामतीकर आयुष्यभर मुलीला, नातवाला हाताशी धरून करत आला आहे.
श्रीकांतजी,खुप छान व परखड शब्दात विश्लेषण केलेत.वाढलेल्या मतदानाचा धसका लिब्रांडू पत्रकार व मौलाना विकास आघाडीने घेतला आहे. खोटे विचार पसरविणे हा यांचा धंदा आहे.त्यांच्या हाती तेव्हढेच राहिले आहे.
Shameless मीडिया. अगदी खरे!!
अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण! यांच्या मनात नकारात्मकता ठासून भरली आहे.🎉🎉
सर ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या विषयाचे विवेचन माहितीपूर्ण देत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
अतिशय सुंदर विश्लेषण केलंत श्रीकांत जी. तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी मतदान केले त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि जास्त कौतुकास्पद म्हणजे तुमच्या आईंनी केलेलं मतदान. त्यांना माझा साष्टांग नमस्कार.
निकाला दिवशी संजय राऊत शरद पवार उध्दव ठाकरे पटोले ईवहीम चे नावाने शिमगा करणार आहेत.त्याची आज बैठक झाली.
आम्ही लिब्रांडु मिडिया वर विश्वासच ठेवत नाही.
लायब्रडू नाही गांडु
हिंदू जनजागृती एकता ❤❤❤❤❤❤❤❤
लोकशाही चा विजय असो
जे मतदान केंद्रावर पोहचू शकत नाही.
असे मतदार मैदानापासून वंचित राहू नये याकरिता मतदाना करणेसाठी टापालाव्दारे करावयाचे मतदान
कार्यपध्दती चे जनसामान्यांना माहिती होणेसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे,
🙏
You are absolutely right, no one is talking about 65.11%.
शरद पवार करता करविता बसून मीडिया वाल्यांना मॅनेज करतोय
अतिशय उत्तम भाष्य, हे लेब्रांडू फार नालायक आहेत, महावीकास आघाडी चे प्रवक्ता चान्गले यांचं पेक्षा ते त्याचं पार्टी च काम करतातं, ते लोकमत चॅनेल वर असले बोगस पत्रकार बसवले आहेत कि बास, शेवटी तुमी छान सांगितलात कार्यकर्ते साठी 👍
जय श्रीराम महायुती सत्तेवर येईल याची खात्री आहे
जनजागृती फायद्याची ठरली आणि मतदान टक्का वाढला ही चांगली गोष्ट आहे
आमच्या गावामध्ये 85.28% मतदान झाले आहे.
अरे बापरे.. वाह 👏
🎉 श्रीकांतजी नमस्कार या वेळी सर्व थरांतील मान्यवर व वारकरी संप्रदाय यांनी जागृती निर्माण केल्याने मतदार बंधु जागा झाला मतदान वाढले 🎉 अभिनंदन
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ pawar saheb rajkarant ahet to pariyant Maharastrat shanatata rabanar nahi 😊😊
श्रीकांतजी तुम्ही लिब्रांडू पत्रकारांना दिलेले शाप ऐकून खूप खूप आनंद झाला आहे.
😂
आंम्ही हल्ली वर्तमानपत्र घेतच नाही.कारण हे चायबिस्कूट आहेत
आम्ही अधून मधून वर्तमान आणतो, वाचायला नाही, चाळाला कागद लागतात, कोथिंबीर बांधायला त्यात चांगली रहाते म्हणून ़
शुभ प्रभात सर 🙏
माझ्या कुटुंबातील 42मतदान फक्त bjp ला 🚩🚩🚩🔥🔥
👍👍👍👍👍
मग आता हिंदुत्व चोखत बस. आरक्षण नको मागू.
@@honey2023-f9j
तु कटोरा घेऊन चौकात बैस
@@honey2023-f9j Tu jarange la chokhat bs ९० marun becda zalela
पुन्हा येईन हे धूसर दिसतय
आम्ही मराठी वर्तमानपत्रे वाचणेच बंद केली आहेत
तुमचे मुळे पहिले राष्ट्र हाच विचार व तसेच मतदान . कास्ट वगैरे इतिहास जमा करा व तसेच विचार मांदा . नमस्कार साहेब
आत्ता खरी बातमी कळली, धन्यवाद.
👍👍नेहमी प्रमाणेच यथार्थ विश्लेषण
|| जय श्री राम ||🙏🙏
जय श्री राम 💐💐🙏
अगदी बरोबर विश्लेषण।
👍👍👍
खूप सुंदर विवेचन. सर्व मतदारांचे मनापासून अभिनंदन 💐
जय श्री राम जय श्री कृष्ण
श्रीकांत जी अत्यंत सुंदर शब्दांत जनतेला शांतीने निर्णय स्विकारण्याचे आव्हान केले. धन्यवाद.
Jay Shri Ram
मी संध्या ५ ते ८ पर्यंत यूट्युब वर final polling percentage in maharashtra 2024 असा सर्च करत होतो, पण एकाही मेनस्ट्रीम मिडिया मधे ५८.२२% काल ५ वाजेपर्यंत, हीच एकमेव हेडलाईन दिसत होती! मग वर्तमानपत्र पाहिली, ऑनलाईन, तेव्हा ६५.११% हा आकडा समजला!
मला सुद्धा... मग मी स्वतः App download करून बघितला रात्री 11 ला... मजाच आली होती आकडा बघून 😅
पुणे मधील 17 लोक देव दर्शनासाठी फिरायला गेले होते याला काय म्हणायचं
आता ह्या पुढील प्रत्येक निवडणुकीत ही टक्के वारी वाढतच जाईल आणि ह्याचे श्रेय त्या नोमानीला पण द्यावे लागेल
एक no
जरूर सर, आपल्या बिना शर्थ पाठींबा. .
उसंतवाणी फारच छान.
आईला मतदान करुन घेतले आपणास दंडवत❤
Jay Shri Ram.....🚩
जय श्री राम, जय महाराष्ट्र
येणार येणार महायुती येणार
Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe Amhi amachya familiye madhye 10 matadar niraman zale ahe virudha paxa takkewari jaise the ashi batavani karat hote pan Sarvasamanya lokani Utasah vadhun tyani Mahautila matadan karun Virodhakanchi negative batamya denarya patrakaranche dat ghashat ghatale ahe matadanacha takka vadhala ahe Bravo Samanya matadar jo hoil to apalach vijay asamar Wait until 23November All the Best Prakash Joshi 78 so cool Down
कायम मॅनेज होणाऱ्या मिडिया व पत्रकारांना सगळे आपल्यासारखेच वाटतात.
Uttam vivechan. SUDHAKAR POTE SHIRUR
निवडणुकीचा निकाल काहीही असो पण EVM दोषी असेल. 😊😊😊
Very very very good statement by mr shrikant umarikar.nice presentation God bless you.perfect analysis.librandu reporters are anti nationals.jai Hind jai bhole nath.
बातम्या देणारे पत्रकार मिडीया वाले म्हातार्या च्या बातम्या देणार
आम्ही बिजेपी ला च मतदानकरतो
Vidrbha madhe mahayuti la 40+ jaga मिळतील
लोकशाही चा विजय नक्की होईल
वर्तमान पत्र चार फोटो दाखवला असता तर चांगले झाले असते.
अति सुंदर विश्लेषण 🎉
१००%सहमत
गुजरात मधे स्वस्ताई आहे. महाराष्ट्रात सगळेच महाग आहे. अच्छे दिन कधी येणार म्हणून ओरडणारे कमी नाहीत. एकदा भाजपला एकदा तरी बहुमताने निवडून द्या मग पहा असे सांगितले तर पटत नाही.
वर्तमान पत्र भिक्कार झाली आहेत.
जय श्री राम 🎉
Yaweli fakt MNS
श्रीकांत जी नमस्कार
मला तरी वाटते गुजरात प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा महायुती चांगल्या मताधिक्याने निवडून येईल
Sir ❤you
छान परखड विचार मांडता आपण
तूंम्हाला सांगतो मतदानाचा टक्का अजून वाढला असता.लग्नाचा मूहूर्त होता.लोक लग्नाला गेले होते.तसेच बरेच लोकांना वेळेवर बस मिळाल्या नाहीत
Never heard such excuses from the peaceful community.
@@AmitsCounselingLabcorrect
मतदान जरी वाढले असे दिसत असले तरी जास्त मतदान न होण्यासाठी कारणे-
१) मतदान प्रक्रियेमध्ये अडकलेले अधिकारी कर्मचारी अडकलेले
२)सुरक्षिततेसाठी अडकलेले अधिकारी व कर्मचारी.
३)रेल्वे, बस , ट्रक वाहक,व अन्य वाहतुक करणारे कर्मचारी
४)खाजगी आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी
उपरोक्त वर्गवारीतील लोकांना जवळ जवळ मतदान करण्यासाठी सोय केली तरी पूर्ण लाभ घेता येत नाही .
याकारणांमुळे बरीच मते वाया जात आहेत . याचापण स्वतंत्र विचार व्हावा . जासतीत जास्त मतदान म्हणजे स्पष्ट मत व्यक्त करणे आहे .
थनयवाद
Ss आणि ncp ( मुत्रा) यांनी मोदी यांचे आभार मानले पाहिजेत. नाहीतर ते कधीच इतिहास जमा झाले असते.
नमस्कार श्रीकांतजी
सर आमचे मत फक्त हिंदूंनाच
मराठी वर्तमानपत्रे वाचायची सोडून दिले आहे
Sunder Vivechan kelet, Sir !!!!!
खूप सुंदर विश्लेषण करता
दिव्य मराठी
जितना मराठवाड़ा में दिव्यार्थी नेगेटिव न्यूज देता कोई और नहीं एक समय ऐसा आयेगा लोग पेपर पढ़ना बंद कर देंगे जैसे लोकमत लोकपति तरुण भारत हुआ उसके जैसा अगर सुधरा नहीं तो
Farach spashta ani sundar vivechan👍🙏
सगळ म्यानेज होऊ शकत पण सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग कधीच मॅनेज नाही होऊ शकत...मी पाहिले आहे एका चुकीमुळे माझ्यासमोर 4 लोकांना आयोगाच्या लोकांनी बाहेर patval आहे त्यांनी खूप विनंती केली पण नाही..... त्यांनी इमोशनल न होता त्यांना मतदानासाठी dismental केलं..... आणि मी हे प्रत्येक निवडणूक वेळी पाहिल आहे...
मतदानाला एकच अडचन दिसली
आमचे येथे तिन वार्डात मतदान होते
एकुन मतदान 3100 होते
पण एकाच वारडात 1500 मत
दुसर्यात 600 वतिसर्यात 1000
त्याक्षुळे एटाच वार्डीत खुपच गर्दी एक रिकामा असा प्रकार मतदान टरताना अजारी व अपंग महिला मतदारांना तासनतास लाईनमध्ये थांबावे लागत होते विषेश म्हणजे चार पाच किलोमिटर लांब असणारे महिला मतदारांना चालत जाऊन मत करावे लागत होते वाहनांची सोय नसते मग कोणाचे तरी गाडीत बसले की परत दुसरा कुजबुजत असतो
तिकडे संमंधीतने लक्ष दिले पाहिजे तरीपण 2400 मतदान 7 वाजेपर्यंत झाले
Lokshahi jindabad
Mns voter increase
४ पैकी ४. महायुती सरकार.
Amchi family che 12 vote only BJP Mahayuti la dil...Ek hai to Safe hai..
मला वाटतं प्रत्येक छोटा यू ट्यूबर असो वा मोठं मीडिया हाऊस असो इथून पुढे कोणत्याही मतदार संघाचा सर्वे करताना मोठ्या पक्षासह प्रत्येक अपक्ष उमेदवारांच्या पण मुलाखती दाखवाव्यात.
Khup Chan aahe udant Vani pn akade Marathi vaparle tar Marathi bhasha sanman Pavel ❤❤❤😊