ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
😢 आम्हाला पण कांदा खुप रडवतो ओ 😟🌾😟 , ऐवढी दीवस रात्र मेहनत घेऊन , कांदा लागवडीपासुन काढणीपर्यंत बराच खर्च आम्ही करतो ,पण आमच्या कांद्याला आमच्या घामाचे योग्य दाम मिळतच नाही ओ 😭💯
नक्की मिळेल
आमचं तसाच झालं कांदा काढला निर्यात बंद झाली पाऊस आला 5 rs नी मोठा कांदा गेला काय मोलकर्यांचे पण पैसे नाही निघाले
Jvbnmll❤
शेतकर्यांचं आयुष्य असंच कष्टमय असतं, पण काका तू्म्ही जीद्द नका सोडू, शेतकर्याला रडणं नाही लढणं जमतं , लवकरच आपले पण दिवस नक्कीच येतील❤😊
खरचं ओवर करते जे रियल आहे तेच लोकांना आवडते .
किती छान बनवली भाजी😊😊
कांद्यात अमोनिया हा वायू असतो म्हणून डोळ्यातून पाणी येतं
कांद्यामध्ये प्रोपॅन्थिओल एस-ऑक्साइड हा वायू असतो म्हणजेच मिथेन...
Polya nahi ...capati mhantat😅😅
आला मोठा शिकवणारा 😂😂
अगं आरोही दीदी मसाल्यामध्ये पण कोण दूध टाकत असो माझं पण आडनाव चौधरी आहे😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
पनीर टीका मसाल्यात टाकतात, रेसिपीत लिहिलेलं आहे तस
I like your recepise and all of vlogs ❤
किती ती ओव्हर acting 😂😂😂
Jast ch over krte
Pan bhari ahe😅😅😅
You tube la baghun kon pn krt😅
माकड तोंडी किती ते शायनिंग
Yat Kay over kela tine😢
परत चपातीला पोळी म्हणाली हाणू काय हिला
haa
chapatila hi poli mhntey .mg polila ky thalipit mhntey ki ky😂😂
ज्याची त्याची भाषा शब्द असतात आम्ही पण पोळीचा म्हणतो
नासिक साइडला चपातीला पोळी म्हणतात
आम्ही पण पोळीच म्हणतो मराठावाडा खान्देश पोळीच म्हणतो, सांगली सातारा कोल्हापूर side ला चपाती, आणि पुरणपोळी ला पोळी mhantat😂💐😂
Didi I love uhh...❤😊
शाही पनीर आज कळलं मला कसे असते ते जगात कुणी बनवलं नव्हतं आजपर्यंत....😅आणि हो एकाच घरी राहता मग प्रत्येक चॅनल वर येणार का शाही पनिर😂
अजून जास्त विडिओ करा मला खूप आवडतो आदर्श 🙏🙏🙏🙏
Mst jhali ha di ❤❤ tu pn bhari diste ahes❤❤❤❤
Nice
मला पण तूझ्या सारखे मिनी व्ह्लाग बनवायचे आहे प्लीज मदत करना
पनीर बनवत आहे की कढी
शाही पनीर मध्ये काजु पेस्ट टाकतात, बेसन ची स्लरी कोण टाकतं😂😂येतं तर नाही चालली शान मारायला
तुला कशाला पाहिजे
बेसन slury पण खमंग लागते....ती पण टाकतात ज्याला आवडते ते
Kaju cha option ahe besan
Tumhala kon gyan dya mhntay 😏
@Amulokkahihi nka sangu
Ball खुप मोठे आहेत ..😊😊very nice😊😊
Your recipe is very nice
मला,,तू मचे,,वीडियोः खूप छान वाटताततु मची,,जोडी 😊😊
जाहिराती करून केलेल्या रीलस ना काही किंमत नसते.
ताई पोळी नाही म्हणायचं, चपाती म्हणायचं... From Latur
त्याच्या चिंता आणि करपलेली भाजी छान लागेल दूध घालते तुझ्याकडून घातलेलं
Kes bandhun swipak kart ja tai❤
सुहान शाही पनीर मजा आ गया
Aga didi hyancha kade laksha nako deu tuzya style chi bhaji mast zali aahe😊ani tu pan bhari distes❤
छान आहे सासू आणि सुन बाई छान आहे काकू या मुलीला सुन करा हो जोड़ी छान आहे काकू
Aarohi hi recipe Shahi paneer masala chya packet chya mage sudha dileli ahe g😅
Right 😂😂😂😂
पोळ्या कशाबरोबर खायच्या ?चपात्याबरोबर शाहीपनीर कालवण छान लागेल
शाही पनीर तुम्ही पहिल्या वेळेस खाल्ले ना बरोबर ताई जग लय पुढे गेलंय 🤗😆😆
आज ऋषी चा जप करायचा राहिला😂
Shahi paneer masala kadhi takla
𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚 ❤❤❤❤
😢❤
Wow super ❤😊
तुमचे विडिओ मला खुप आवडतात माझे नाव प्राची
Majhi mummy pan ashach padhiti ne panner chi bhaji banvte
ताई कांदा कापताना तोंडात पाणी दरून ठेवायचं त्यामुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येत नाही मी नेहमीच करते तू पण नक्की करून पहा ,plz❤
आज नाही टाकली कोणत्या cream ची ऍड
I love you didi
❤❤❤
Nice moni
😊 खूप आवडले
Full revicepe sang na
Madam sahi panir evdi thin gravy nasto,thii thick aste,with tomato onion gravy.
kanda tavyat bhajun ghyave .manjhe test khup chan yetey.
Tumhi eka mulala १४ eparil la kurtya दिल्या होत्या त्या मी घातल्या होत्या त्याच्या वर बाबासाहेबांची सही व फोटो होता आणि नीली बॉर्डर होती ना 💙💙👌
आरोही छान दिसतेस...❤
आग दीदी तुपहीले कादयाला कोमट पाण्यात मधुन कापुन टाख नंतर दहा मीटा नंतर पाण्यात तुन बाहेर काढ
Nice. ❤ aarohi. Vav
Onion be like :pehle baar yahi hota hai
तुम्ही कुठे राहता
कोण कोणते मसाले टाकले 😅 हे नाही सागितले😅😅
माय वा कदाई मध्ये धरण फुटला की काय😂😂
Tomato ni kay trass dila hota tai tula..
किती ते पाणी टाकले आहे
Aarohi didi mala tujhe video khup aavadtat
Harshad tumcha mulga ahe ka????
Ticha lgna nhi zla
Mla ek vicharaycha aahe tai tumhi aaplya aai vadilasi dur rahtat tr tyanchi tumhala aathvan yet nahi ka
Recipes che full video ani navin cannelKar didi
We all support you
Ready mix anlavr bharich lagte 😂
khup chan Tai
Video 0.0 ✅ over acting 100%✅
भाजी नाही आमटी झाली पनीर ची😅
Wow super
ऋषी च लग्न झालं का❤
Nakh cut ka Kelis ?
Bhaji ukdat naste shijat aaste mam
Ukhalne aani ukhadne yat phark aahe
😂😂😂hi panir aahe ka kadhi 😂😂😂😂bhajila kanda tamatar bhajun pest karun 😂takatat
तुम्ही रोज रोज भाजी भाकरी बनवतात काय
My name also Aarohi
Mai bihar ki hu aapki bhasa samjh nhi aai thhoda thhoda aa rha h mujhe hindi samjh aayega ya bhojpuri thhoda thhoda English
हागताना पन वीडियो टाका ना आता
तूप कोनत टाकले होते
He blog mdhe sagal sangan garjech asate ka😢
Kaju magaj bee che pest tak khu must hote
Biggest fan ❤❤❤
Vegetable pahila oil madhe bhajlaya na tar ajun mast hota try kar nakki avadela
Ag master shef Shahi paneer mde kaju chi pest important aste ti kuth gayb kelis
Nice didi🎉😊
Aapki voice to cute hai
Shahi panner❌️ amti panner ✅️
Love you. ....❤😊
Aarohi aani rushikesh cha relation Kay aahe
पोळी नाही चपाती
Plz jahirat naka karu fan following kami hoil
तेलात फोडणी करावी आणि भाजी झाल्यावर वरुन तुप टाकावे, तेल आणि तूप कधी एकत्र करू नये
Very nice
😊😊😊
दिदी कांदा कापण्या आधी ओला करून घेयाचा मग तो रडवत नाही
Very nice 👌👍
A अरोही तु स्वपाक नको करत जाऊ .,,.? कारण आम्हाला खूप भूक लागून जाते 😂
suhana paneer masalamdhe fakt tomatopury ch taktat ani dudhane bhijvtat masala, tyat baki kahich nahi takaych ast
बोलवा खायला ❤
Great 👍
डाळीच पीठ कोण टाकत ग ताई 🙄😐
Thumi aani rushi navra bayako hai ka
Mith lakla nahi tya made
Aarohi.,..❤❤❤❤1nabar
तेल आणि तूप एकत्र खाऊ नाही हाव तर बटर वापरा...
पोळ्या नाही ग बाई त्याला चपाती म्हणतात,पोळी पुरणाची असते
Mast 👌👌❤
Tyat fakt tamoto chi past ani milk ani tyachi cream lagte😂
😢 आम्हाला पण कांदा खुप रडवतो ओ 😟🌾😟 , ऐवढी दीवस रात्र मेहनत घेऊन , कांदा लागवडीपासुन काढणीपर्यंत बराच खर्च आम्ही करतो ,पण आमच्या कांद्याला आमच्या घामाचे योग्य दाम मिळतच नाही ओ 😭💯
नक्की मिळेल
आमचं तसाच झालं कांदा काढला निर्यात बंद झाली पाऊस आला 5 rs नी मोठा कांदा गेला काय मोलकर्यांचे पण पैसे नाही निघाले
Jvbnmll❤
शेतकर्यांचं आयुष्य असंच कष्टमय असतं, पण काका तू्म्ही जीद्द नका सोडू, शेतकर्याला रडणं नाही लढणं जमतं , लवकरच आपले पण दिवस नक्कीच येतील❤😊
खरचं ओवर करते जे रियल आहे तेच लोकांना आवडते .
किती छान बनवली भाजी😊😊
कांद्यात अमोनिया हा वायू असतो म्हणून डोळ्यातून पाणी येतं
कांद्यामध्ये प्रोपॅन्थिओल एस-ऑक्साइड हा वायू असतो म्हणजेच मिथेन...
Polya nahi ...capati mhantat😅😅
आला मोठा शिकवणारा
😂😂
अगं आरोही दीदी मसाल्यामध्ये पण कोण दूध टाकत असो माझं पण आडनाव चौधरी आहे😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
पनीर टीका मसाल्यात टाकतात, रेसिपीत लिहिलेलं आहे तस
I like your recepise and all of vlogs ❤
किती ती ओव्हर acting 😂😂😂
Jast ch over krte
Pan bhari ahe😅😅😅
You tube la baghun kon pn krt😅
माकड तोंडी किती ते शायनिंग
Yat Kay over kela tine😢
परत चपातीला पोळी म्हणाली हाणू काय हिला
haa
chapatila hi poli mhntey .mg polila ky thalipit mhntey ki ky😂😂
ज्याची त्याची भाषा शब्द असतात आम्ही पण पोळीचा म्हणतो
नासिक साइडला चपातीला पोळी म्हणतात
आम्ही पण पोळीच म्हणतो मराठावाडा खान्देश पोळीच म्हणतो, सांगली सातारा कोल्हापूर side ला चपाती, आणि पुरणपोळी ला पोळी mhantat😂💐😂
Didi I love uhh...❤😊
शाही पनीर आज कळलं मला कसे असते ते जगात कुणी बनवलं नव्हतं आजपर्यंत....😅
आणि हो एकाच घरी राहता मग प्रत्येक चॅनल वर येणार का शाही पनिर😂
अजून जास्त विडिओ करा मला खूप आवडतो
आदर्श 🙏🙏🙏🙏
Mst jhali ha di ❤❤ tu pn bhari diste ahes❤❤❤❤
Nice
मला पण तूझ्या सारखे मिनी व्ह्लाग बनवायचे आहे प्लीज मदत करना
पनीर बनवत आहे की कढी
शाही पनीर मध्ये काजु पेस्ट टाकतात, बेसन ची स्लरी कोण टाकतं😂😂येतं तर नाही चालली शान मारायला
तुला कशाला पाहिजे
बेसन slury पण खमंग लागते....ती पण टाकतात ज्याला आवडते ते
Kaju cha option ahe besan
Tumhala kon gyan dya mhntay 😏
@Amulokkahihi nka sangu
Ball खुप मोठे आहेत ..😊😊very nice😊😊
Your recipe is very nice
मला,,तू मचे,,वीडियोः खूप छान वाटतात
तु मची,,जोडी 😊😊
जाहिराती करून केलेल्या रीलस ना काही किंमत नसते.
ताई पोळी नाही म्हणायचं, चपाती म्हणायचं... From Latur
त्याच्या चिंता आणि करपलेली भाजी छान लागेल दूध घालते तुझ्याकडून घातलेलं
Kes bandhun swipak kart ja tai❤
सुहान शाही पनीर
मजा आ गया
Aga didi hyancha kade laksha nako deu tuzya style chi bhaji mast zali aahe😊ani tu pan bhari distes❤
छान आहे सासू आणि सुन बाई छान आहे काकू या मुलीला सुन करा हो जोड़ी छान आहे काकू
Aarohi hi recipe Shahi paneer masala chya packet chya mage sudha dileli ahe g😅
Right 😂😂😂😂
पोळ्या कशाबरोबर खायच्या ?
चपात्याबरोबर शाहीपनीर कालवण छान लागेल
शाही पनीर तुम्ही पहिल्या वेळेस खाल्ले ना बरोबर ताई जग लय पुढे गेलंय 🤗😆😆
आज ऋषी चा जप करायचा राहिला😂
Shahi paneer masala kadhi takla
𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚 ❤❤❤❤
😢❤
Wow super ❤😊
तुमचे विडिओ मला खुप आवडतात माझे नाव प्राची
Majhi mummy pan ashach padhiti ne panner chi bhaji banvte
ताई कांदा कापताना तोंडात पाणी दरून ठेवायचं त्यामुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येत नाही मी नेहमीच करते तू पण नक्की करून पहा ,plz❤
आज नाही टाकली कोणत्या cream ची ऍड
I love you didi
❤❤❤
Nice moni
😊 खूप आवडले
Full revicepe sang na
Madam sahi panir evdi thin gravy nasto,thii thick aste,with tomato onion gravy.
kanda tavyat bhajun ghyave .manjhe test khup chan yetey.
Tumhi eka mulala १४ eparil la kurtya दिल्या होत्या त्या मी घातल्या होत्या त्याच्या वर बाबासाहेबांची सही व फोटो होता आणि नीली बॉर्डर होती ना 💙💙👌
आरोही छान दिसतेस...❤
आग दीदी तुपहीले कादयाला कोमट पाण्यात मधुन कापुन टाख नंतर दहा मीटा नंतर पाण्यात तुन बाहेर काढ
Nice. ❤ aarohi. Vav
Onion be like :pehle baar yahi hota hai
तुम्ही कुठे राहता
कोण कोणते मसाले टाकले 😅 हे नाही सागितले
😅😅
माय वा कदाई मध्ये धरण फुटला की काय😂😂
Tomato ni kay trass dila hota tai tula..
किती ते पाणी टाकले आहे
Aarohi didi mala tujhe video khup aavadtat
Harshad tumcha mulga ahe ka????
Ticha lgna nhi zla
Mla ek vicharaycha aahe tai tumhi aaplya aai vadilasi dur rahtat tr tyanchi tumhala aathvan yet nahi ka
Recipes che full video ani navin cannel
Kar didi