अहो ड्रायरला लावलेले कपडे लवकर सुकतात 🤔एवढे मोठे घर असतं आपलं फॅन चालू असतात👍 आणि निकर चे पण एक्स्ट्रा सेट असतातच👍 पण बरोबर आहे विषय चांगला आहे सगळ्यांकडे अशा सोयी असतातच असं नाही🙏
Candid B प्रमाणेच Abzorb ही dusting powder सुद्धा खूप उपयोगी आहे . . . तसेच प्रत्येक Loo visit नंतर टिश्यू पेपरने आपले ते अंग टिपून घ्यावे . ओलेपणा ठेवू नये .
मॅडम video khup Chan.👌 क्रीम पेक्षा coconut oil jari lavle Teri farak padto. Gawunwali बाई che song baghun gawun jast khaple gelet.😀😀 Mi pan ghari gawunch ghalte.❤❤
Ichalkaranjit kolhapur sarkha vadi sarkha pur yet nahi khup pavsamyle, te ek bare aahe. Pan kal punyat sudha khup jordar paus zala. Ani prachand ukdat aahe.
अगदी बरोबर कपड्याचा ऐक बुर्स्ट वास येतो म्हणून मी कुकर झालं कीं त्यावर ओले कपडे विशेष अंडर ग्राम कपडे त्यावर टाकते गरम होतात आणी वाळतत्व एक्स्ट्रा कपडे असतात त्या मुळे आपली काळजी आपण घेतलीली काळजी 🙏
छान विषय घेतला आहे मॅडम ,,,मुंबई सारख्या ठिकाणी दमट हवा असते तर असे प्रोब्लेम खूप येतात ,,त्यातून दमट हवेत घाम पण खूप येतो
अहो ड्रायरला लावलेले कपडे लवकर सुकतात 🤔एवढे मोठे घर असतं आपलं फॅन चालू असतात👍 आणि निकर चे पण एक्स्ट्रा सेट असतातच👍 पण बरोबर आहे विषय चांगला आहे सगळ्यांकडे अशा सोयी असतातच असं नाही🙏
Agadi barobar
Candid B प्रमाणेच Abzorb ही dusting powder सुद्धा खूप उपयोगी आहे . . . तसेच प्रत्येक Loo visit नंतर टिश्यू पेपरने आपले ते अंग टिपून घ्यावे . ओलेपणा ठेवू नये .
मॅडम video khup Chan.👌 क्रीम पेक्षा coconut oil jari lavle Teri farak padto.
Gawunwali बाई che song baghun gawun jast khaple gelet.😀😀
Mi pan ghari gawunch ghalte.❤❤
Khoopch chhan mahiti. Nehmi honara trass,aani konala sangata yet nahi.
🙏🙏🙏
Khup chaan mahiti dilit mam
Chan video
Me 45 chi aahe
Kapde sail cotton ani thode june changle vattat.
Navin nylon silk ghatt kapadyani khaz yete
Baki ladies na aasach hote ???
विषय चांगला आहे आजचा👍
अगदी बरोबर आहे तुमच्या टिप्स् 👌👌गाऊन छान आहे नवीन प्रकार कपडे वाळत नाहीयेत पूर्ण वाळलेले च घालायला हवे. 🙏🌹🌹
Video short &sweet
गाऊन बांधणी print मस्तच
Candid b बरोबर औषध
कपडे वळतात चार पाच ठेवा
पंखा ठेवा ,इस्त्री करा 😮
पावसाळ्यात दोन तीन सेट तरी कपड्यांचे ठेवावेत पाऊस नसला वातावरण पावसाळी असल्याने कपडे ओलसर राहताच.
Candid B khup chan cream aahe
Ichalkaranjit kolhapur sarkha vadi sarkha pur yet nahi khup pavsamyle, te ek bare aahe. Pan kal punyat sudha khup jordar paus zala. Ani prachand ukdat aahe.
Vishay khup chaan hota mam
Madam face pimples var Zadpola cream use kele tar chalel ka plz sanga .
Tumhi सांगा
Tai mla rojch laghvi nantar ole ole rahilele aste mazi khup chid chid hote
Lovely gown ❤
Cream nit दिसत नाही स्क्रीनशॉट काढता येत नाही जरा जास्त वेळ cream dakhva mam
दोन वेळा ड्राय करा कपडे फ्यानखाली ठेवतो कपड्याचे स्ट्याड सुकतात ओल घातले की खाज येत आहे 🎉🎉
हेअर ड्रायर वापरा, आतील कपडे सुकवण्यासाठी
Fan khali 2 4 tas thevale tar chan valtat kapade.
मॅडम क्रिमच नाव सांगा प्लीज
Good morning😘
अगदी बरोबर कपड्याचा ऐक बुर्स्ट वास येतो म्हणून मी कुकर झालं कीं त्यावर ओले कपडे विशेष अंडर ग्राम कपडे त्यावर टाकते गरम होतात आणी वाळतत्व एक्स्ट्रा कपडे असतात त्या मुळे आपली काळजी आपण घेतलीली काळजी 🙏
6375अहो कुकर? 😂 त्या पेक्षा इस्त्री ने सुकवा की🤕
✅👍
असे गावून खुप छान दिसतात तुम्हाला ताई
Kharay
Twa गरम करून भाजुन घ्यावे
हो काल सातारला पण असाच पाऊस पडला.
Kadak istri Kara aani mag ghala kapde 😅
Hii mam
Panty liners pan miltaat 😊
झोपताना चालते का लायनर वापरले तर
@@sushamakulkarni4391 ofcourse chaalte
मलम चे नाव दिसले नाही... काय नाव आहे?
Candid b
Pavdar vaprli tari chalte.
Cream che nàv samazle nahi
मॅडम क्रीम चा खोका कॅमेऱ्याच्या खूप जवळ नेऊन दाखवा किंवा क्रीम च नाव तरी सांगा क्रिम च नाव सोडून बाकी सगळं समजलं आणि पटलं
CANDID B creme आहे . दिसतंय, नीट पहा.
बरोबर आहे नाव दिसलेच नाही
काही तरी विषय काढायचा की उगाचच Vlog तयार करायचा अक्षरशः बोअर वाटते
मग व्हिडिओ बंद करा. तुम्हाला कुणी सांगितले.
,👆मी सहमत आहे नाही पाहायचा नका बघू
हे काय सांगणे झाले कां? नाही बघायचं तर नका बघु ना? डॉ.मॅमने फक्त तुमच्या एकट्याच्या शंकाचे निरसन करायचे कां?
Right & important information.👍
तुमचे volg काढा मग