नमस्कार दादा , बोंडअळीच्या नियंत्रणासाठी डोंब कळी किंवा ज्या फुलात अळी दिसते अशी फुले तुडवून नष्ट करणे व सतत ८-१० दिवस तपासात राहावे, शेतात लाईट ट्रॅप लावणे आणि अमावास्येला सरेंडर या अंडी नाशकाची फवारणी घेणे
नमस्कार सर कपाशी 75 ते 80 दिवसाची आहे. मावा तुडतूडा व कपाशी ची पान वाकून गेली आहे तर लॅन्सरगोल्ड मोनोसिल व 19 19 19 चा कापशी पिकाला फवारणी केली तर चालेल का ? कळवे धन्यवाद
नमस्कार सर माझा कापुस 60 70 दिवसाचा आहे 3.5/1 अशि लागवड आहे आणि त्याची गळफांदी काढली आहे त्याची उंची 4 ते 3.5 फुट आहे आणि त्याची 3 ते 4 झाडामध्ये 1ते2 पाते खाली पडलेले आहेत सर कोणती फवारणी करावी
सर मि हरीश जाधव ता पुसद जि यवतमाल कापुस पिक आहे माझा शेतात कापूस धान आहे पाणी चाऊ आहे आता फवारणी बदल औषधी सांगा मागची फवारणी मि केली ति मोनो रिवाईडल 19,19, आनि रोगर टाटा कंपनी च
अगदी बरोबर आहे ,शेतकऱ्यांना सभासद करून ऑनलाई औषधे उपलब्ध करुन द्यावे ,कारण दुकानात औषधे बेभावाने विकले जातात त्यात शेतकऱ्यांची आर्थिक लुट कमी होण्यास मदत होईल.
सेलू - भूमिपुत्र कृषी केंद्र 9975403187 हमदापूर - समता कृषी केंद्र 9890469271 हिंगणी - पराते कृषी केंद्र 9923163334 केळझर - आनंद ट्रेडर्स 9422842283 रेहकी - जयस्वाल कृषी केंद्र 9503037984 शिंदी रेल्वे - किसान ट्रेडिंग कंपनी 9890864663
पीएसबी ट्रायकोडर्मा रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर यांचा उपयोग करून शेणखता मध्ये जिवाणूंची संख्या वाढवणे आणि गांडूळ खत वरमिकॉम्पोट यांची पद्धत सांगा please याबद्दल माहिती सांगा
सर आपण जो पिकांची कालावधी ठरवतो ते बियाणे लावल्यापासून की त्या बियाण्याची उगवण झाल्यानंतर ती कशे गृहीत धरले जाते . कृपया कळवावे आपण सांगितलेली माहिती खूप मोलाची आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शन करता यामुळे समोरील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होईल आणि तो शेतकऱ्यांचा काळ राहील धन्यवाद
नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
सर कपाशी 90 दिवसांची आहे पाते गळ होत आहेत झाडे पांच फुट आहेत अतर 4×3 आहे चमत्कार आणि 0 52 34 फवारले तर चालेल का. आपलं मार्गदर्शन खुपच छान आहे इतकं समजून सांगतात आम्हाला आपला खुप अभिमानआहे 🙏🙏🙏🙏धन्यवाद नाशिक मालेगाव
सर कांदा पेरणीकरुन 21दिवस झालेत त्यामध्ये सर्व प्रकारचे गवत आहेत तणनाशक कोणते घ्यावे आणि पैला डोस खत कोणते घ्यावे आणि टॉनिक विद्राव्य खत कोणते फवरावे सांगावेत सर
मी आपणास ट्रायकोबुस्ट डी एक्स आमच्या समुद्रपूर जि वर्धा मध्ये कुठे मिळेल म्हणून विचारले होते पण अजूनही रिप्लाय आला नाही आणि मला ट्रायकोडर्मा मिळाले नाही क्रुपया माहिती ध्या.
नमस्कार सर 🙏 मागील दोन तीन वर्षा आधी कापसाला पाणी दिलं की बोंडअळी लवकर येत होती खास करून काळीच्या जमिनीमध्ये.. या वर्षी कापसाला पाण्याची आवश्यकता असल्यास दिलं तर चालेल का? या बद्दल मार्गदर्शन करा सर रा. बिलायता ता. घाटंजी जी. यवतमाळ
नमस्कार दादा , जिथं कापसाला लवकर पाते फुल लागले कि तिथं बोंडअळीचे पतंग येऊन अंडी घालतात. त्यामुळं कापसाला पाट पाणी दिले ,नाही दिले त्याचा बोंडअळीशी काही संबंध नाही
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
Thanks
Gopal dhengale from gimbha ta mangrulpir dist Washim
Bond ali sathi upay sanga
नमस्कार दादा , बोंडअळीच्या नियंत्रणासाठी डोंब कळी किंवा ज्या फुलात अळी दिसते अशी फुले तुडवून नष्ट करणे व सतत ८-१० दिवस तपासात राहावे, शेतात लाईट ट्रॅप लावणे आणि अमावास्येला सरेंडर या अंडी नाशकाची फवारणी घेणे
Planofiks barobar confidor favarle tar chalel ka ?
नमस्कार दादा , हो चालेल
Kapusachi dusri favarni ahe ya mdhe rage + zep+12 61 00 ghetle tar chalel na kahi aankhi ghyache ka kalvave
नमस्कार दादा , रेंज + झेप + सल्फाबूस्ट २० ग्रॅम
12 61 00 aani salfabust sobat chall ka
12 61 00 sobat salfabust chall ka
Amchyakde khup setkri andhra pradeshatun kapsachi aushdi antat sir
नमस्कार दादा , औषध कुठून हि घ्या रिझल्ट सारखेच मिळतात
kapashi 3bay1var datdut ahe 70divsala gal fhandi kadhali tar chalel ka
नमस्कार दादा , दोन ओळीत झाड दाटत असेल तर गळ फांदी छाटणी करू शकता
अप्रतिम जाधव साहेब शेतकर्यांचे हिताची माहिती अतीशय काळजीने माहिती दिल्या बद्दल धन्यवाद .
धन्यवाद दादा
Sir mi Chandrapur distric madhla ahe amcha kade tricodarma dx nahi midala kuth midnar sanga pls
नमस्कार दादा , चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106
चंद्रपूर - आदर्श कृषी केंद्र 9890945800
पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476
सर शॉर्ट व्हिडिओ बनवा
नमस्कार दादा , शॉर्ट व्हिडीओ सुद्धा हे ते पहा
वाढ कमी करण्याचे द्रावन फवारणी केल्यास फळ फांदीची वाढ कमी होते काय
नमस्कार दादा , नाही
Saheb namaskar yoga vichar shetakari sukhi
🙏🙏🙏🙏
ईमान , पटीयाला पॅक, परीस स्पर्श याची मिक्स फवारणी करायला चालेल काय
नमस्कार दादा , पटियाला पॅक अमावास्येच्या फवारणीत वापरायचे आहे त्यामुळे आता इमान + अमेठ + परिसस्पर्श घ्यावे
नमस्कार सर सोयाबीन फुलोरा तसेच शेंगवस्थेत आहे त्यामुळे Ampligo + Haaru + Kbca याच्या फवारणीमुळे अळीचे अंडे तसेच पांढरी माशीचे नियोजन होईल का
नमस्कार दादा , या सोबत अंडी नाशक सरेंडर ३० मिली वापरा
हुमणी साठी उपाय काय मिरची
नमस्कार दादा , पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली एकरी ड्रेंचिंग करा
सिताफळाचे फळ पोषण करण्यासाठी कोणता औषध व खत घ्यावे
नमस्कार दादा , सीताफळ व्यव्थापणाचा हा व्हिडीओ पहा th-cam.com/video/BfD3y1TU3UI/w-d-xo.htmlsi=edjkyFX5vayScxfx
Tricoboost Dx che Soyabin var Favarni karushakto ka sobat Kai favarave
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट फवारणीतून फायदा होत नाही त्याची आळवणी करणे
सर कपाशिला अशी फवारनी सांगा ज्यामधे कपाशिची बाढ़ सुद्धा होईल आनी भरपूर पाते सुद्धा लागतील
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण
@@whitegoldtrust या मध्ये कपाशीची वाढ सुद्धा होईल ना
हो वाढ होईल
अत्यंत तळमळीने मार्गदर्शन
धन्यवाद दादा
नमस्कार सर
कपाशी 75 ते 80 दिवसाची आहे.
मावा तुडतूडा व कपाशी ची पान वाकून गेली आहे तर
लॅन्सरगोल्ड मोनोसिल व 19 19 19 चा कापशी पिकाला फवारणी केली तर चालेल का ? कळवे धन्यवाद
नमस्कार दादा , लान्सर गोल्ड + मोनोसिल घ्यावे
@@whitegoldtrust धन्यवाद सर
खुप छान मार्गदर्शन सर 🙏
धन्यवाद दादा
नमस्कार सर माझा कापुस 60 70 दिवसाचा आहे 3.5/1 अशि लागवड आहे आणि त्याची गळफांदी काढली आहे त्याची उंची 4 ते 3.5 फुट आहे आणि त्याची 3 ते 4 झाडामध्ये 1ते2 पाते खाली पडलेले आहेत सर कोणती फवारणी करावी
सर खूप चांगली माहिती दिली,,,,
धन्यवाद दादा
Ram ram sir haldicha pendha majboot karnyasathi aata pasun kai sodaila pahije .
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + प्रोपीको २० मिली + बुस्टबोर २० ग्रॅम
सर मि हरीश जाधव ता पुसद जि यवतमाल कापुस पिक आहे माझा शेतात कापूस धान आहे पाणी चाऊ आहे आता फवारणी बदल औषधी सांगा मागची फवारणी मि केली ति मोनो रिवाईडल 19,19, आनि रोगर टाटा कंपनी च
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + झेप १० मिली
Sir kapashia chibdya. Jaget Sulphaboost chi drichig karaychi ahe 16 litarchya pumpala kiti gram wapravey
नमस्कार दादा , सल्फाबूस्ट ५० ग्रॅम प्रति पंप
खूप चांगलि,माहीती
धन्यवाद दादा
शेतकऱ्यांना सभासद करा फी घ्या . व online औषधे wholesale rates दया .
नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा चालू करण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहे , थोडा वेळ लागेल
हो अगदी योग्य आहे
right...
एकदम बरोबर दादा
अगदी बरोबर आहे ,शेतकऱ्यांना सभासद करून ऑनलाई औषधे उपलब्ध करुन द्यावे ,कारण दुकानात औषधे बेभावाने विकले जातात त्यात शेतकऱ्यांची आर्थिक लुट कमी होण्यास मदत होईल.
Saheb saoner dist nagapur made apali sampurn aushad kkonty krushi kendra madhe milate
नमस्कार दादा , सावनेर - यश कृषी केंद्र सेवा केंद्र 9850185581
सावनेर - न्यू आदर्श ऍग्रो एजन्सी 9960844631
केळवद - कृषी सेवा केंद्र 7387003369
Sir,Ameth ni tudtuda control hoil kay
खुप खुप धन्यवाद 🙏
परिस्पर्श दुसरं कोणत्या कंपनीच आहे सर.
नमस्कार दादा , Ranadey,Micnelf ,Aries Agro या कंपन्यांचे मायक्रोनिट्रिएंट्स घेऊ शकता
सोयाबीन मध्ये दाना भरतानी HOSHI +13:0:45 वापरले त चलन का
नमस्कार दादा , १३:०:४५ चालेल , होशीचा आम्हाला अनुभव नाही
राम राम सर,,,,planofix+बोरॉन घेवू शकतो का
नमस्कार दादा , नाही
Sir Tricoboost DX wardha seloo la kuthe milel.
सेलू - भूमिपुत्र कृषी केंद्र 9975403187
हमदापूर - समता कृषी केंद्र 9890469271
हिंगणी - पराते कृषी केंद्र 9923163334
केळझर - आनंद ट्रेडर्स 9422842283
रेहकी - जयस्वाल कृषी केंद्र 9503037984
शिंदी रेल्वे - किसान ट्रेडिंग कंपनी 9890864663
आता सोयाबीनला 00.52.34.ची फवारणी घेतली तर बर राहील का...
नमस्कार दादा , हो चालेल
पीएसबी ट्रायकोडर्मा रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर यांचा उपयोग करून शेणखता मध्ये जिवाणूंची संख्या वाढवणे आणि
गांडूळ खत वरमिकॉम्पोट
यांची पद्धत सांगा please
याबद्दल माहिती सांगा
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली किटकनाशकमधील घटक सांगितले तर चांगले होईल कारण तुम्ही सांगितलेले किटकनाशक दुकानदार देत नाहीत
आपले धन्यवाद दादा
👍
Plyanopix सोबत नॅनो युरिया घेतला तर चालेल का, काल पासुन पाणी देणे सुरु केलेल आहे, तरी देखील फवारणी केली तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल ५० मिली वापरा
हुमणी अळी साठी दानेदार औशध आहेका खतांसोबत देण्यासाठी
नमस्कार दादा, किस्ता GR दाणेदार कीटकनाशक आहे
सर मी jully मध्ये खूप पाणी झाल्यामुळे तुरी ला 15 व्या दिवशी tricoboost dx राईझर ची ड्रेंचिंग केली त्यामुळे सध्या तरी तुर खूप छान आहे ,
नमस्कार दादा , कमी वाढ असल्यास १९-१९-१९ ३ किलो + NPK dx ५०० ग्रॅम ची आळवणी करा जमिनीत चांगला ओलावा असताना
Sir amavase nantar konti fawarni karu krupya margdarshan karave
नमस्कार दादा , पोळ्याचा अमावस्येला १५ दिवस बाकी आहे , कीड रोग पाहून पुढील फवारणी सांगू
नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही व्हाट्सअप ला माहिती पाठवली आहे धन्यवाद
सर आपण जो पिकांची कालावधी ठरवतो ते बियाणे लावल्यापासून की त्या बियाण्याची उगवण झाल्यानंतर ती कशे गृहीत धरले जाते . कृपया कळवावे आपण सांगितलेली माहिती खूप मोलाची आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शन करता यामुळे समोरील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होईल आणि तो शेतकऱ्यांचा काळ राहील धन्यवाद
नमस्कार दादा , पीक लागवडी पासून
अकोल्या मध्ये कोणत्या कृषी सेवा केन्द्रा मध्ये मिळेल सांगावे
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
Hello sir.. सध्या पाते आणि फुल सुरू आहे
आणि कापूस 3fit hight आहे फवारणी कोणती घ्यायची
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + झेप १० मिली
पटीयाला प्याक वाशिम जिल्ह्यात कुठे मिळतील
नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
Sir kds 726 52 diwasa ch ahe 8 diwasa ch panya ch tan ahe ani aata pani dela pn phool gaal hota ahe ky krav bed vrti perla ahe
नमस्कार दादा , पाण्याचा ताण पडून पाणी दिल्या नंतर फुल गळ होत असते, फुलोरा अवस्था असल्यास झेप १५ + १२-६१-० ७५ ग्रॅम फवारू शकता
honorable WGT,,,,,,,,kapasila pati chalu chalya aahet Pn wadh kami aahe tr refresh + top up favarni keli tr chalel ka ????? ani dosage sanga..........
नमस्कार दादा , रिफ्रेश किंवा टॉप अप या पैकी एक प्रति पंप ४० मिली वापरू शकता
Sir kapus 60 divasacha ahe dar 3divasala 3kg 12:61:00 chi 3velA dreching kelyane kay fayada hoil
नमस्कार दादा , हो फायदा होईल ५ दिवसाच्या अंतराने सोडा
Sir mi zenop favarun saha divas zale pn ali disat ahe
नमस्कार दादा , इमान + पांडासुपर फवारा
che.niyojan.chan kalpana.ahe.sir
धन्यवाद दादा
नमस्कार सर उलाला+प्लानोफिक्स+रिफ्रेश फवारणी जमेल का
नमस्कार दादा , उलाला + प्लॅनोफीक्स चालेल
Zinc 6% aur boron 6% soybean wor fowarning chalte ka
नमस्कार दादा , चालेल
Planofix sobat zep chalat ka sir
नमस्कार दादा , नाही
सर आमच्या शेतात बोंड अळी आली आहे काय उपाय करावेत
सर तुरीला रासायनिक खतामध्ये Tricoboost DX टाकले तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर
Sir 25.6 chi Kakashi lagwad ahe. Wahad kami ahe 3 ra spre Kay dewu
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्राम
सर कापसाला फिप्रोनिल -प्रोफेनोफाॅस-मायक्रोनुट्रंट-12-61-0 व बेस्ट स्टिकर वापरू शकतो का?
नमस्कार दादा, प्रोफेनोफॉस चा फवारा पोळ्याच्या अमावास्येला घेतल्यास चांगला फायदा होईल,
इमान + अमेठ किंवा फिप्रोनील + परिसस्पर्श घेऊ शकता
Aamet me kon sa ghatak he
नमस्कार दादा , अमेठ मध्ये acetamiprid आहे
Sir me hoshi gibrelic use kel ahe koradvahu bhag ahe .kahi problem hoil ka sir
नमस्कार दादा , जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर चालेल
श्रीगोंदा येथे कोठे कृषी केंद्र आहे
नमस्कार दादा , आपल्या भागात सध्या उपलब्ध
पांढरी माशी तुडतुडे फुलकिडे साठी पटियाला पॅक आणि बोरीक असिड फावरल तर चालते काय
नमस्कार दादा , चालेल
सर कपाशी 90 दिवसांची आहे पाते गळ होत आहेत झाडे पांच फुट आहेत अतर 4×3 आहे चमत्कार आणि 0 52 34 फवारले तर चालेल का. आपलं मार्गदर्शन खुपच छान आहे इतकं समजून सांगतात आम्हाला आपला खुप अभिमानआहे 🙏🙏🙏🙏धन्यवाद नाशिक मालेगाव
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + प्लॅनोफीक्स ४ मिली प्रति पंप प्रमाण
सोयाबीन सल्फा वर आहे आता १३:०:४५ वापरले त चलन का
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust nakkhi n dada
सर आम्ही नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील आहे आम्हाला आपल्या कंपनीच्या औषध मिळत नाही मार्ग सांगा 🙏🙏
yoriya kshay sobat maru shkto ka
नमस्कार दादा , युरिया कीटकनाशक व बुरशीनाशक सोबत २ टक्के फवारणीतून वापरू शकता
सोयाबीण वर indoxycarb10 +cypermethri10 चालेल का faulaad कीटकनाशक आहे ते
नमस्कार दादा , चालेल
सोयाबीन ...फुटवे आणि फुल वाढ औषधी सांगा...आणि अलो मोझाक साठी पण सांगा
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + झेप १५ मिली + विसल्फ ४० ग्रॅम
सर तूरिला आता कोनते खत द्यावे 3 रि शेंडे खूडनी झालेली आहे
नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक
सर फुलांन मध्ये ब्लॅक thrips आहे कोणती फवारणी gayvi
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली किंवा रेज १५ मिली या पाकी एक
सोयाबीन फळ अवस्थेत Seaweed + 13 00 45 एकत्र केले तर चालेल का फवारणी मध्ये...?
नमस्कार दादा , चालेल
Kapsala top up kontya stage madhe vaprave
नमस्कार दादा , वाढीच्या अवस्थेत
Si kapasiver mava tudtuda ho pollo marala tar calel ka
नमस्कार दादा , नाही
@@whitegoldtrustmag kay Maru sanga sir
रोगर किंवा डिझायर ३० मिली + लान्सर गोल्ड ३० ग्रॅम + बोरिक पावडर २० ग्रॅम
कपाशीवर ताक, अंडे, गुळ या संजिवकाचा वापर केला तर चालेल का.
नमस्कार दादा , नाही
Sir kapsawar pandri mashi aani tudtuday attack aahe konti phawarni waprawe
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + बोरिक पावडर २० ग्रॅम
Jay sevalal sar danyvad
Ani 20 ltr la kiti gm takava drinching la
सर पहिल्या फवारणीचे औषध उरलेले आहे प्रोपन फोर्स या फवारणी घेतली चालेल का
नमस्कार दादा , पोळ्याच्या अमावास्येला फवारणी मध्ये वापरा , आता इमान घ्या
सर कांदा पेरणीकरुन 21दिवस झालेत त्यामध्ये सर्व प्रकारचे गवत आहेत तणनाशक कोणते घ्यावे आणि पैला डोस खत कोणते घ्यावे आणि टॉनिक विद्राव्य खत कोणते फवरावे सांगावेत सर
नमस्कार दादा , तणनाशक ऑक्सिफ्लोरफेन ( गोल , ऑक्सिगोल ) या पैकी एक , फवारणीमध्ये रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली
@@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏🙏
चमत्कार किंवा लीहोसिन कापसाच्या शेंड्याची वाढ थांबवते का फळ फांद्याची पण वाढ थांबवते कृपया योग्य मार्गदर्शन करावे🙏🏻
नमस्कार दादा, फक्त शेंड्या कडील वाढ थांबवते
NPK dx व Trioco Dx एकत्र तूर ला drinching करावी का ?
नमस्कार दादा , चालेल
Sir tumi sangitlele powder aamchya ithe nahi midat
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
नमस्कार सर
सोयाबीन मध्य सेवटची फवारनी करायची आहे कोनत्या पंपाने करावी बेट्ररी च्या की पेट्रोल
नमस्कार दादा , बॅटरी पंप किंवा पेट्रोल पंप या पैकी कोणताही वापरू शकता
आमच्या हिंगोली जिल्ह्य़ात आपला प्रतिनिधी नाही का....
नमस्कार दादा , 7028008590 डूचे सर
बोर्डवर काय लिहिलं ते दिसतच नाही
नमस्कार दादा , व्हिडीओ पाहताना युट्युब सेटिंग मधून व्हिडीओ क्वालिटी वाढवावी.
सर डोम कळी आहे कापसामध्ये बारीक अळी आहे कोणता औषध मारावे
नमस्कार दादा , डोंब कळ्या तोडून घेणे , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम
रेज टॉप अप lansergold झेप फॉवरल तर चालेल काय हे औषध आणलेलं आहे
नमस्कार दादा , चालेल
Farmission farmer producing company ya aplya company che share ghyayche aahe Available hoil tevha sanga sir 🙏🙏🙏
नमस्कार दादा , हो नक्की कळवू
कपासीच्या बुडाला पाढरी आळी आहे झाडे मरत आहेत उपाय सागा
नमस्कार दादा , हुमणी अळी आहे पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली याची आळवणी करा
सर कपासी ला पाते लागलेत तर तणनाशक वापर करू शकतो का.
नमस्कार दादा , आता तणनाशक वापरू नये
@@whitegoldtrust 🙏
Pate kmi ahe ani bonde pn kmi ahe prati unchi 5, te 6 fut vadh ahe kahi upay saga
नमस्कार दादा , पाते फुलाचं कमी प्रमाण असल्यास झेप १५ मिली प्रति पंप फवारा
नमस्कार सर, कापसावर खूप thrips आहे काय फवारावे
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम
+अमेठ १५ ग्रॅम
+परिसस्पर्श २० ग्रॅम
प्रति पंप प्रमाण
सर कापसावर थि्र्प्स लाल कापुस होय ला काय उपाय
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम
विसल्फ हे किती दिवस नियंत्रण देते
नमस्कार दादा , १० ते १५ दिवस
मी आपणास ट्रायकोबुस्ट डी एक्स आमच्या समुद्रपूर जि वर्धा मध्ये कुठे मिळेल म्हणून विचारले होते पण अजूनही रिप्लाय आला नाही आणि मला ट्रायकोडर्मा मिळाले नाही क्रुपया माहिती ध्या.
नमस्कार दादा ,समुद्रपूर - बाभुळकर कृषी केंद्र 9421816242
गिरड - वाघ कृषी केंद्र 9284684793
मांडगाव - साहिल कृषी केंद्र 9822761087
Onlaon chalu kara dukanat bustar che det nahi
नमस्कार दादा , हो ऑनलाईन सेवा लवकरच चालू करू
नमस्कार सर 🙏
मागील दोन तीन वर्षा आधी कापसाला पाणी दिलं की बोंडअळी लवकर येत होती
खास करून काळीच्या जमिनीमध्ये..
या वर्षी कापसाला पाण्याची आवश्यकता असल्यास दिलं तर चालेल का?
या बद्दल मार्गदर्शन करा सर
रा. बिलायता ता. घाटंजी जी. यवतमाळ
नमस्कार दादा , जिथं कापसाला लवकर पाते फुल लागले कि तिथं बोंडअळीचे पतंग येऊन अंडी घालतात. त्यामुळं कापसाला पाट पाणी दिले ,नाही दिले त्याचा बोंडअळीशी काही संबंध नाही
सर नमस्कार. कपाशीवर मिलीबघ आहे. उपाय सांगा
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम +पांडासुपर ३० मिली + परिसस्पर्श २० ग्रॅम