मी पाटण तालुक्यातून जिल्हा सातारा.... झरे येथे नोकरीनिमित्त पालकांसोबत असताना माझी 5वी याच शाळेत झाली बॅच 1999-2000 सगळे नाही पण थोडे थोडे आठवते श्री.चोपडे सर प्राचार्य होते, अतिशय सुंदर शाळा ,मला खूप आवडले शिक्षण , खेळ , सर्व मित्र अजूनही आठवणीत आहेत आता शाळेत खूप बदल झाला आहे मस्तच ...Thank You JNV 🙏
खूप सुंदर शाळा...एक अनोखा अनुभव आला तिथे कार्यक्रम करताना....खूपच सुंदर
मी पाटण तालुक्यातून जिल्हा सातारा.... झरे येथे नोकरीनिमित्त पालकांसोबत असताना माझी 5वी याच शाळेत झाली बॅच 1999-2000 सगळे नाही पण थोडे थोडे आठवते श्री.चोपडे सर प्राचार्य होते, अतिशय सुंदर शाळा ,मला खूप आवडले शिक्षण , खेळ , सर्व मित्र अजूनही आठवणीत आहेत आता शाळेत खूप बदल झाला आहे मस्तच ...Thank You JNV 🙏
खूपच छान ! विडिओ पाहून समाधान वाटले . हा व्हिडिओ शाळेच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृपया सर्वांनी शेअर करावा.
Mala khup aabhiman ki hi maji shala aahe i am proud of you my deat school
फारच सुंदर
Nice creativity...Such a great place where we mold our future under the guidence of great guru's
अप्रतिम... खुपचं छान 😍
Anand ...msth creativity.... 😍❤️🔥
अतिशय सुंदर...😍
Superb Editing🔥🔥 awesome camera work👌👌👌👌👌
अजून नवीन विडियो बनवा ...
Mast👌👌
Nice 👌👌
Nice
Good👍👍👍
👌👌👌👌👌✌️
👌👌👌👌
♥️😍✨
thanks
मला खूप अभिमान आहे की ही आमची शाळा आहे
❤️
Op
Chan.
Barich badalali aahe shala
Mi 91 te 97 hoto. Barach Badal aahe
❤
Nice
😍😍♥️♥️