पारंपारिक आणि गृहपयोगी दुर्मिळ वस्तु मिळण्याच एकमेव ठिकाण अर्थस सोल दादर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- Sangeeta chavan - 9323908250
Yogesha chavan-
8879518501
Address
Arthas Soul
Shop No. 5, Nakshatra Mall, Ranade Road
Dadar ( W )
Mumbai - 400028
Email: chavansangeeta0@gmail.com
अर्थस सोल
दुकान नं.5, सीने नक्षत्र मॉल, रानडे रोड, दादर ( प )
मुंबई - 400028
#puratanvastu
#grhpyogivastu
#traditionalvastu
#dadar
#wowrupali
मनापासून माफ़ी मागते चुकून म्यूजिक जास्त झाल 🙏🏻 पण आता कमी करू शकत नाही किंवा काढू शकत नाही सॉरी 🙏🏻
जात नाही का.दळण्यासाठी
विडिओ खुप छान आहे,पण म्युझिक नको होतं,
धन्यवाद 🙏🏻 चकुन झाल 🙏🏻
Ho! Should avoid music
भांडी घरपोच मिळतात का ?
हो 🙏🏻
मुझिक कशाला पाहिजे. त्यामुळे बघायची इच्छा नाही.. Sorry😂😂
4:26
बरोबर, म्युझिक नसतं तर बरं झालं असतं
विडियो करता करता सगळ्या वस्तूची किंमत ही सांगितलं तर विडियो खुप छान होतो.... थोडा अंदाज ही येतो की ठीक आहे हे दुकान.
धन्यवाद 🙏🏻
Music chi kat kat kashala?
खूपच छान आहेत सगळया वस्तू या सगळया जुन्या गोष्टी आत्ता पुन्हा वापरात थोड्या थोड्या येत आहेत खरचं खूप छान व्हिडीओ 👌👌
धन्यवाद 🙏🏻
नीट ऐकायला आलाच नाही म्युझिक मुळे 🤔
चुकून म्यूजिक जास्त झाल 🙏🏻
We don't need music please, while the lady at shop is giving information ,it disturb us.
धन्यवाद 🙏🏻🥰
No need of music .can't listen properly
🥰🥰🥰
मस्त च, हल्लीच ह्या मॉल मध्ये गेली होती.. 👍ह्या दुकानाची माहिती दिली त्याबद्दल आभारी 😊👍
धन्यवाद 🙏🏼
Next video banavtana music nka taku khup irritating ahe music ya video che
Ho nahi taknar 🙏🏻
Music is disturbing
🙏🏻🙏🏻
Khup karkdh aavaj aahe music kashala lavlay dok futay
हे म्युझिक बदला त्यामुळे समजत नाही शांत काहीतरी लावा उपयुक्त वस्तू
किंमत काय आहे? ती माहिती हवी होती
काही वस्तुच्या सांगितल्या आहेत 🙏🏻
मागचे संगीत त्रास देते
🥰🥰
किंमत सर्व साधारण किती आहे कळल पाहिजे होते
Video chan, music Nako aikayala trass hoto
दगडी पणतीची किंमत काय आहे?
khup chan video ahe , jastit jast stalls kara
धन्यवाद 🙏🏼
Mention in hindi
Tumhi video edit krta tevha kalatach na ki video cha awaj bolnya chy awaja peksha motha ahe
Tumhi kai bolata tya peksha tumachya kadachya music cha aawaj jast yeto
Pudhe music naka lau kiti tras hoto
धनलक्षमी कुचंन ग्लास आहे का ? असल्यास pl replay
तुम्ही कॉल करून विचारा 🙏🏼
म्युझिक बंद करा 😔
मॉलमध्ये अशा वस्तु मिळायला लागल्यात आपला जुना काळ परतून आला जणू
हो अगदी बरोबर 🙏🏼
Mam ह्यांचा दुकानात पितल्याचे दाण्याचे कूट करण्याचे मशीन जे हाताने चालवायचे ते आहे का ? जे पूर्वी माझ्या आईकडे होतं आणि त्यात ती दाण्याचं कुट करायची . आत्ता ते आहे माझ्याकडे पण खराब झालं आहे.मी तसंच मशीन शोधते आहे. कृपया ह्याची माहिती देऊ शकाल का खूप बरं होईल.
आता सध्या तरी नाही कदाचित नंतर मिळेल 🙏🏼
तांबे,पितळ घासण्याचा त्रास होतो.नाही घासली तर फारच खराब दिसतात म्हणून जूनी भांडी पडून रहातात नाहीतर मोडीत दीली जातात.
हो बरोबर आहे पण आता पुन्हा हि भांडी वापरात येत आहेत 🙏🏻
Audio not clear
व्हिडिओ छान वाटला म्युझिक हे असायलाच हवी फक्त आवाज कमी असायला हवा
धन्यवाद 🙏🏼 आपल अगदी बरोबर आहे पुढच्या वेळी नक्कीच लक्षात ठेवणार 🙏🏼 धन्यवाद आपण समजून घेतल असाच स्पोर्ट असू दे 🙏🏼
Nice vlog!! Chan peki dakhawla.
धन्यवाद 🙏🏻
काही ऐकु येत नाही
खूप छान भांडी आहेत, बघून समाधान झाले
धन्यवाद 🙏🏻
माझ्या लहानपणीच्या ह्या वस्तू बघून खूप छान वाटलं..
आपणाला हार्दिक शुभेच्छा...
🌹🌹
धन्यवाद 🙏🏻
Write price in bold letters..
व्हिडिओ खूप छान आहे सुंदर❤
धन्यवाद 🙏🏻
Shop madhe jaun ale .khupchan vatle. Tithe me white marble cha khalbatta vikat ghetla. Mast ahe.
धन्यवाद 🙏🏼 असाच स्पोर्ट असू दे 🙏🏼
Home delivery ahe ka
हो आहे 🙏🏻
Loud Irritating music मुळे तुम्ही बोलतय ते नीट ऐकायला त्रास होतो
Online मिलेल ka
Plz कॉल करून विचारा 🙏🏻
खूप छान आणि जुनी वापरात येणारी वस्तू ..धन्यवाद
धन्यवाद w
🙏🏻🙏🏻
VASTUSANGRAHA CHANGLA AHE PAN KIMTI JASTA MAHAG VATATAT
Khupach Chhan. Mala he sagle pahijech hotel. Thanku so much🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏼👍🏼
Rupali madam, Aprateeeem video. Hya soapstone chya Kalchetti ithe Mumbai madhyech miltaat he maahiti navhta. Thank you.
धन्यवाद 🙏🏻 असाच स्पोर्ट असू दे 🙏🏻
Tai aplyakade lakdi bail miltil ka Kiva kuthe miltil sanga maza kade bailgadi lakdachi ahe pan bail shodhte
ताई पूर्ण बैलगाड़ी मिळते फक्त बैल नाही मिळत मी तरी नाही पाहिले
Pls remove this music pls
Please vastu dakhavtana price pan dakhat ja jyanaa eiku yet nahi te baghu shaktil tari
ओके 👍🏼
खूप छान आहे पाहून आनंद झाला
धन्यवाद 🙏🏼
Bolne aikaiche ki music
🙏🏼
Khopach cha.ngla video aahe
धन्यवाद 🙏🏼
आपण कुरिअरने पाठवता का
हो 🙏🏼
Delivery bhi krte h
Yes🙏
छान आहेत वस्तू
धन्यवाद 🙏
Aatta parat traditional vastu वापरात yet aahet...sarv vastu chhan..mulsal mastch....tyat rent var detat. Te pan chhan...nice sharing ❤❤
धन्यवाद 🙏🏻
👍👍
धन्यवाद 🙏🏼
खूप खूप छान 👍👍👍
धन्यवाद 🙏🏻
लाकडी शेवगा आहे का
आता नाही पण लवकरच मिळेल 🙏🏼
कोठे मिळतील
Description mdhye Address dila aahe 🙏🏼
फाेन नंबर
दिला आहे 🙏🏼
खूप छान आई आणि आजी ची आठवण झाली
🥰🥰🥰
Chan ahey video
धन्यवाद 🙏🏻
माहिती छान आहे पण पार्श्वभूमीवर चालू असलेल्या वाद्य संगीतामूळे शब्द निट ऐकू आले नाहीत.
सॉरी 🙏🏼
दुकानाची माहिती मिळाली....उत्तम
व्हिडिओ एडिट केल्यावर तपासा
मुझिक का लावलाय.... आयकाला येत नाही काय बोलतय ते
धन्यवाद 🙏🏻 next time nkkic cheak kren 🙏🏻
म्युझिक मुळे आवाज स्पष्ट ऐकू येत नाही
हो सॉरी 🙏🏻
बरे झाले हा व्हिडिओ बघण्यात् आला मला पाटा varvanta घ्यायचाच होता
धन्यवाद 🙏🏻 नक्कीच शॉपला भेट द्या 🙏🏻
सर्व पारंपरिक वस्तु इतक्या सुरेख आहेत.. मी बरेच दिवस या वस्तु चा शोधत होते.... रूपाली खुप मनापासून धन्यवाद 🙏👌👍👍
धन्यवाद 🙏🏼 असाच स्पोर्ट असू दे 🙏🏼
खूप छान वस्तू आहेत,,व्हिडिओ छान केला पण आवाज नीट ऐकू येत नव्हता,म्युझिक नको होते,बाकी वस्तू ची माहिती किंमत कळली नक्की भेट देऊ धन्यवाद🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
Saglyav वस्तू एक nambr आहेत....
धन्यवाद 🙏🏻
खूप दिवसांनी छान बघायला मिळाले! खरेदीला नक्की येणार.. अहेर म्हणून खूप सुंदर आहे ❤
धन्यवाद 🙏🏼 असाच स्पोर्ट असू दे 🙏🏼
78lk ya मधल्या काही वस्तू आहेत माझ्या घरी.☺️खूप छान व्हिडिओ विसरत chalalelya गोष्टींना पुन्हा उजाळा मिळाला या व्हिडिओ मार्फत..👌👌👍👍☺️☺️
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान. बर्याच महिन्यापासून या वस्तू शोधत होते पण अखेरीस या वस्तू मिळाल्या या शॉपमधे. आता लवकरच खरेदीला जाऊ.
धन्यवाद 🙏🏻👍🏼👍🏼
खूपच छान ताई❤
धन्यवाद 🙏🏻
Video khup chan aahe. Sarva wastu khup chhan aahet. Nehmipramane atyant shantapane v pratyek wastuchi price sangta tyamule. Ideas yetat. V tithe jaychi ichha hotech. Thank you tai. All the best.
धन्यवाद 🙏🏼असाच स्पोर्ट असू दे 🙏🏼
उपयोगी विडिओ आहे. Thanks for sharing 👍
धन्यवाद 🙏🏼
new friend🎉
🙏🏼
Beautiful collection
धन्यवाद 🙏🏻
Awesome agdi lahan Pani chi athvan Ali mast khup Ani as baghitl tar prise pan khup reasonable ahait
धन्यवाद 🙏🏼
Music mule neet eiku yet nahi...sundar vdo aahe..ya dukanala nakki bhet denar
धन्यवाद 🙏🏻
Wow very nice...everyweek i visit dadar...but never knew this store.will surely visit.
Thank you
धन्यवाद 🙏🏻
Thank you taai...Mee aaj jaun pre seasoned bheedachi bhandi aanli
धन्यवाद 🙏🏼👍🏼
Khoop chaan. Kalai punha kase karayche. Tasach pata varavanta purvi takli lavayla bayka phiraychya
How to get it done. Will definitely visit your Shop
धन्यवाद 🙏🏻
कल्हई गेली की कुठे लावून मिळते? मुंबईत.
याच दुकानात विचारु शकता 🙏🏻
खाऊच छान वीडियो. मी नक्कीच भेट देईन. 👍
धन्यवाद 🙏🏻👍🏼
Pls send me the proper address of this shop
Description mdhye aahe 🙏🏻
Home delivery milu shakte ka?
हो मिळेल 🙏🏻
Music thoda sanai or aaplach paramparik asla tar video ajun chaan vatel❤
धन्यवाद 🙏🏻
Khubchand god bless you mam tumcha mule hamala ha dukaan beetle
धन्यवाद 🙏🏼
Home delivery hoate ka?
हो आहे 👍🏼
खुपछान 🙏
धन्यवाद 🙏🏼
Very nice
Only verventa if we want than can we get
wat will be the cost of one
वीडियो छान आहे. अवश्य येणार 👍
धन्यवाद 🙏🏻 नक्कीच या 👍🏼
चुली ची प्राइज़ काय आहे
पूर्ण सेट आहे 550रु
Assa ek video ajun ek aahe mumbai chi chedva ya channel var toh pan khup chan aahe
🥰🥰
खुप खुप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
फारच छान माहितपूर्ण व्हिडिओ 🙏
धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर आहेत सर्व वस्तू. धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
Khupach chan vastu ani tyabaddalchi mahiti.Ekda bhet dyayla nakki avdel.
धन्यवाद 🙏🏻👍🏼
खूप छान वीडियो 👌👌👍nice sharing👍
धन्यवाद 🙏🏼
Dhanyawad khub khub Laxmidas
धन्यवाद 🙏🏻