Sex Before Marriage Good Or Bad ? | Marathi Kida

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • Namaskar Mandali,
    Todays youth is more and more open minded, in this open culture is it ok to have sex before marriage ? is this good or bad ? what is this bedhunda ? to know the answers watch the video till the end...
    and let us know whether you like this kida or not....
    Bedhunda Book
    amzn.to/2PHKgRc
    www.mehtapublis...
    / novelmarathi
    Marathi Kida Ram Ram Mandali T-Shirts
    bit.ly/kidatees
    #sex #before #marriage #bedhunda #sairat #relatioship #youth
    ----------------
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida

ความคิดเห็น • 799

  • @shubhamdhobale7067
    @shubhamdhobale7067 5 ปีที่แล้ว +143

    भावा तुला 1 नवीन विषय देतो। मुलांपेक्षा पण जास्त मुलींना शिवभक्ती आणि शिवजयंती याविषयी काय वाटते हे जास्त महत्वाचे आहे जय जिजाऊ जय शिवराय

    • @binod2334
      @binod2334 3 ปีที่แล้ว +4

      Mag aaplyach muli ka nako tyanchya sobat palun jatat ....vice versa nahi hot

    • @nandarede4736
      @nandarede4736 3 ปีที่แล้ว

      बरोबर भाऊ

    • @nitinshinde6479
      @nitinshinde6479 2 ปีที่แล้ว

      Bedund pustak bhetel ka dada

    • @meenamotolaila635
      @meenamotolaila635 2 ปีที่แล้ว +1

      Kay vatte mnje kay bhava
      Ha kahi vishay ahe ka
      Maharaj mnje jiv ahe amcha

  • @GANESHPATIL-bf7rn
    @GANESHPATIL-bf7rn 6 ปีที่แล้ว +16

    भाऊ विषय खूपच छान आहे,आजच्या तरुण मुलांनी देशासाठी,समाजासाठी चांगल्या कार्यासाठी बेधुंद झालं पाहिजे .👍👍👍👌👌👌

  • @pranitsatpute2957
    @pranitsatpute2957 5 ปีที่แล้ว +15

    बेधुंद व्हा आई वडलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
    बेधुंद व्हा आयुष्यात जे हवंय ते मिळवण्यासाठी
    बेधुंद व्हा गरजवंतांना मदत करणेसाठी
    बेधुंद व्हायचंच असेल तर महान लोकांप्रमाणे विचार करा
    आयुष्य काय आज आहे उद्या नाही पण असे काही बेधुंद व्हा की मरताना बेधुंदगिरी जेव्हा आठवेल तर खर आयुष्य जगल्याच समाधान झालं पाहिजे....

  • @riyasahastrabudhe5832
    @riyasahastrabudhe5832 6 ปีที่แล้ว +4

    #बेधुंद जर नको त्या वाटेवर झालो तर आयुष्याचा ढासळतो तोल योग्य त्या वाटेवर बेधुंद झालो तर आयुष्य बनते समतोल.. खूप सुंदर निर्मिती तरूण पिढीसाठी योग्य असा संदेश.

  • @anikettale
    @anikettale 6 ปีที่แล้ว +1

    घी है तो घापा घप छे...
    असा विचार आपण मुलीन बद्दल नाही करायला पाहिजे ती मुलगी दुसर्याची पण बहीण असतेच म्हणून आपण आपल्या महाराष्ट्रतल्या सर्व्ह बहिणींची आण, बाण, शान,राखा आपलं मराठी कीडा चैनल गंमत च्या माध्यमातून खूप काही शिवकुंन देते त्याबद्दल तुम्हला मानाचा मुजरा 🚩🚩🚩
    धन्यवद।। 🚩🚩

  • @gaupadwal1
    @gaupadwal1 6 ปีที่แล้ว +6

    Anti Climax... That's what Marathi Kida's Kidegiri is outstanding... Kudos Brother!!!👍

  • @akashparit5798
    @akashparit5798 6 ปีที่แล้ว +211

    सैनिक हे अस नाव आहे ज्याच्या जगण्याला पण किंमत आहे आणि मरनाला पण...आयुष्यात नाव कमवा आई वडीलांचे नाव रोशन करा. " बापाने छाती ठोकून बोले पाहीजे " ह्यो वाघ माझा हायं "

    • @supriyadurgam8332
      @supriyadurgam8332 4 ปีที่แล้ว

      Atishay aanand zala mala... dhanyawaad bhava..😊 keep it up..👍

    • @statusfire6128
      @statusfire6128 4 ปีที่แล้ว +1

      Kdk mitra khar bollas

    • @pallavigawale2903
      @pallavigawale2903 4 ปีที่แล้ว +1

      Kupach chhan tumache vichar 💯

    • @eight7013
      @eight7013 3 ปีที่แล้ว

      Kadak fauji😊

  • @RapidexEClassAusa
    @RapidexEClassAusa 6 ปีที่แล้ว +14

    Please use your status to guide youths. You have created great craze in youths. Please keep publishing something that will guide youths. You gave very important msg at the end. Great

  • @onemoodytraveller2956
    @onemoodytraveller2956 4 ปีที่แล้ว +29

    3:56 wala scene..😂😂 bride (नवरी) mhnun tambakhu anala..bride Ani bribe yanchat farak asto pori😂

  • @siddharamsangpal1028
    @siddharamsangpal1028 6 ปีที่แล้ว +10

    सूरज भाऊ ह्या व्हिडिओच्या शेवटचा भाग खुप चांगला होता , समाजसाठी बेधुंद व्हा

  • @sonustar8328
    @sonustar8328 6 ปีที่แล้ว +2

    मला तर घरचे आधी नंतर प्रेम का की.. घरचे आपला मुलगी पैसा जास्त प्रेम करतात..
    मुलगी पण करते पण आपला काय अर्चन आली तर घरचे आणि मित्र ऐतो..
    आणि आपला सात देतो.
    पैसे असो नाही तर काय मचाद असो..
    मित्र येतो पोरगी नाही आणि कधी पण लक्षात ठेवा... हर एक फ़िर्ड कमिना होतl हे
    I. Love you.... भावानो 😘😘😘

  • @pranitamhatre5809
    @pranitamhatre5809 5 ปีที่แล้ว +9

    #bedhund
    Prattek goshtila ek vel aste
    So ithe pn ti vel lagna nanterch asel tr Uttam
    Aani bedhund fakta ekach goshtisathi nahi tr life madhe khup sarya goshti aahet
    Life is not only for enjoyment

  • @vbsmotionpictures3097
    @vbsmotionpictures3097 4 ปีที่แล้ว

    #बेधुंद सुरज तू जे topic घेतो video साठी त्याचा end एकदम वेगळा करतो आणि आणि आजची जी पिढी आहे त्यांना ते जे आयुष्य जगतात किंवा ज्या वातावरण त्याना भेटत ते त्यात गुफाटून जातात तू जे कॉन्टेन घेतो एकदम बेस्ट आज आणि जर बेधुंद होणं सांगायचं झालं तर मी तुज उदा सांगतो की तू जितकं चांगल्या पद्धतीने चॅनेल च काम करतो किडेगिरी करताना समाजाला हवा असलेला एक चांगला message जे तू देतोस तुज्या सारख बेधुंद झालं तर आपल्या कर्तव्यं साठी तर कोणताही तरुण बेरोजगार रहाणार नाही
    आपले कर्तव्य सांगायचे झाले तर पाहिले आई वडील ,करियर, फॅमिली, friend's & enjoyment सुध्दा

  • @ojaswalimbe9666
    @ojaswalimbe9666 3 ปีที่แล้ว +2

    लाल शर्ट वाल्याला ऑस्कर द्या एकदम महत्त्वाचं वाक्य म्हणाला आहे तो या व्हिडिओ मध्ये:- ड्रायव्हिंग शिकून लायसन्स काढावं लग्नानंतर करावं.
    एक नंबर भावा

  • @shwetapardeshi2369
    @shwetapardeshi2369 5 ปีที่แล้ว +8

    Tu kiti hi comedy video kadla tari sewti ek khup important msg deto je kharach v4 karayla lavte .. Ani hich ek ghost mala tumchya channel chi khup avdte ..ashech video bnvat raha .. Best of luck

  • @priyapansare3951
    @priyapansare3951 6 ปีที่แล้ว +123

    #बेंधुद लग्नाच्या आधी होता ना आपला आई वडिला चा विचार करा आणि आपल करियर खराब नाही होनार याची काळजी घ्या
    अस नाही की गरज फक्त मुलानां असते मुलीना पण असते ...

  • @nikhilyewankar
    @nikhilyewankar 6 ปีที่แล้ว

    #बेधुंद
    १- खरं प्रेम आणि आकर्षण यात खूप फरक असतो. त्यामुळे #बेधुंद राहून चालणार नाही.
    २- #बेधुंद फक्त प्रेमात किंवा मजमस्ती मध्ये न होता जीवनात काहीतरी करून दाखवण्यासाठी #बेधुंद होणे अत्यंत गरजेचे आहे.
    ३- मजमस्तीत #बेधुंद होण्यापेक्षा आपले लक्ष्य,आपली जबाबदारी,आपला स्वतःचा विकास,सामाजिक कार्य या मध्ये #बेधुंद होऊयात आणि उज्ज्वल भारत घडवूयात.
    ।। जय हिंद ।।
    Nice Video #मराठीकिडा
    All the Best 👍

  • @vaishalil4133
    @vaishalil4133 6 ปีที่แล้ว +2

    Nice topic. Bedhund houn pahila video. Garva aahe bedhundh tutaricha, garva aahe bedhudh houn vajavnarya ganpatitil dhol tashanchya gajracha, garva aahe jyani bedhundh houn samajala vahun dile jase Shri Dabholkar, Dr. Ambedkar. So tumhi dekhil bedhundh houn asech kam karat raha. Best of luck

  • @shubhamdhobale7067
    @shubhamdhobale7067 5 ปีที่แล้ว

    भावा 1नंबर विषय निवडला आहेस मला हा विषय सर्वात जास्त आवडला कारण जे लोक म्हणतात ना आयुष्यात मजा मस्ती शिवाय काही ठेवलं नाही ते आयुष्य काहीच कामाचे नसते कारण मजा मस्ती शिवाय जीवनात खूप खूप काही ठेवलेलं असत .आताच्या काळात तरुण पिढी ज्या विषयात जास्त डोकं लावू नये त्याच विषयात जास्त डोकं लावत आहे ,आपल्या तरुण पिढीचे कसं झालंय पुढचा जे करतोय तेच आपण करायला पाहिजे असं झालं नाही पाहिजे,ज्या व्यक्तीला जीवनात कोणत्या गोष्टीत बेधुंद व्हायचंय हे कळते तोच व्यक्ती जीवनात बाकीच्यांपेक्षा खूप उंचावर गेलेल्या असतात ,ह्याच जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांनी जीवनात फक्त कामच केले ,जय शिवराय भावा

  • @hareshkokani
    @hareshkokani 4 ปีที่แล้ว +7

    Be dhundha means 💯 % given our future making bright....

  • @prathameshkadam1932
    @prathameshkadam1932 3 ปีที่แล้ว +1

    Sakali 4.00 la uthun army bhartichi tayari karna... Aani vardi sathi bedundh hona.. Majjach vegli aahe rao..🇮🇳🙏 Jevha jevha indian flag samor yeto🇮🇳 tevha asa waata ki bss kahi nko aayushyamade evdhach milude.. vardi aani flag la baghat hasat marude🙏🇮🇳

  • @SnapSagar
    @SnapSagar 6 ปีที่แล้ว

    एखादी गोष्ट जी आपल्या आई वडीलांच्या स्वप्नांना पुर्ण करायला मदत करेल अशी प्रत्येक गोष्ट #बेधुंद पणे केली पाहिजे.
    #बेधुंद पणे चांगले काम केल्यास कधीही चांगलंच.
    आणि शिक्षण सोडून, आपलं करिअर सोडून, आपली स्वप्न सोडून, घरच्यांची स्वप्ने सोडून प्रेमात #बेधुंद होणं म्हणजे निव्वळ मुर्खपणाचं लक्षण आहे.
    फक्त प्रेमातचं नव्हे तर वाईट व्यसनात #बेधुंद होणं पण काही कामाचं नाही.
    शेवटी एकचं सांगावंसं वाटतंय. .. #मराठीकिडा मस्त सुरू आहे तुमचं.
    नवीन नवीन विषय आणि गरजेचे विषय आहेत, तुम्हाला पुर्ण #MarathiKida Team ला सलाम.

  • @Ytuser9092
    @Ytuser9092 4 ปีที่แล้ว +25

    No one*
    Literally no one*
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    Everyone in the comment box writing motivating comments 🤦😂

  • @jalindarchordhekar4297
    @jalindarchordhekar4297 5 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान प्रश्ण आहे मी म्हणेन की प्रत्येकाने आपल्या बेधुंद पणाचे चार भाग करा 1 करियर 2 परिवार 3 सेल्फ life 4 समाजासाठी आणि हे 4भाग तुम्हाला
    सुंदर जीवन जगण्याची उमेद देतील तर चला सुंदर जीवन जगू या आपणास सर्वांना माजाकडून शुभेच्छा व नमस्कार ,

  • @shridhardandage2255
    @shridhardandage2255 6 ปีที่แล้ว

    Khupach chan msg pochavlat. Bedhundi fakt enjoyment sathich karavi aasa thodech aahe. Aapla parivar aani samaj yancyasathi je kartavya aahe tyasathi pn kadhi tr bedhund houn bagha khup chan vatel. For example Bhagat Singh, Bajiprabhu Deshpande, jotiba fule..etc

  • @roshanmalewar
    @roshanmalewar 6 ปีที่แล้ว

    #Bedhundha
    16 varshachya vayat, pahili cigarette ji petli,
    mahit hota ti marel, pan tichi savai nahi sutli,
    Tension visraila, maraicho bas ek dum,
    Sangtila cutting chai, doodh zyada, paani kum,
    Dhurachya bedhundha jagachi, lagli hoti savai asli,
    Na natyanchi, na mitranchi, mala garaz kadhi bhasli
    Awesome Video😍👌

  • @ni3kolase280
    @ni3kolase280 5 ปีที่แล้ว

    दादा शेवटी जो प्रश्न तू विचारला की बेधुंद कश्यासाठी व्हावं त्याचा, खरच खूप छान एकच नंबर. खूप खूप खूप सुंदर . तुमच्या channel ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप छान विषय घेता तुम्ही. तुमचा subscribe उच्चांक गाठो ही ईश्वराकडे प्रार्थना.

    • @ni3kolase280
      @ni3kolase280 5 ปีที่แล้ว

      जी comment केली ती पुस्तकासाठी नाही. मी ते मार्केट मधून घेईल. मला फक्त तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. ,

    • @MarathiKida
      @MarathiKida  5 ปีที่แล้ว

      असेच प्रेम ठेवा 😊

  • @sampatnikam67
    @sampatnikam67 6 ปีที่แล้ว +5

    पुस्तकाच काय घेवुन बसलात हो .
    प्रेम कराव पण आपल्यामुळे दुसर~याची जिंदगी खराब होवु नये

  • @krushnagooglebox609
    @krushnagooglebox609 5 ปีที่แล้ว +6

    Bhava ,....video madhe Background music khup jast loudly Ahe....vait manun gheu noko...
    It's a feedback..

  • @gsgirish2
    @gsgirish2 4 ปีที่แล้ว

    मला गड किल्ले संवर्धनासाठी बेधुंद होय ला आवडेल...
    महाराज बेधुंद झाले होते रयतेला स्वराज्य मिळाव म्हणून ..आज वेळ रयतेची आहे तेच विचार पुढे घेऊन जनेची

  • @shrirajmantri1178
    @shrirajmantri1178 6 ปีที่แล้ว

    #बेधुंद होणे म्हणजे ठरवलेल किंवा हाती घेतले काम तन मन धन एकत्रित करून त्या साठी कोणताही विचार न करता झुंजणे तडपणे आणि ते काम पुर्ण झाल्या नंतर त्याचा आनंद घेऊनच पुढच्या धेय्या साठी त्याच तयारीने पुन्हा कामाला लागणे..........

  • @abhijeetbelekar985
    @abhijeetbelekar985 3 ปีที่แล้ว +1

    #बेधुंद होणे म्हणजे हे नाही की मौज मजा मस्ती करणे, बेधुंद होणे म्हणजे आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी जे कष्ट घेतले आहेत त्याची जाणीव ठेवणे, त्यांच्या स्वप्नांसाठी झगडणे, त्यांच्या स्वप्नांना आपली स्वप्नं मानणे. खूप फरक असतो गरज आणि इच्छे मध्ये, तो फरक ओळखून आधी गरजा पूर्ण करून इच्छा आत्मसात करणे.... या सर्व गोष्टींचा अर्थ म्हणजेच बेधुंद होणे 🙏

  • @technosandesh4752
    @technosandesh4752 3 ปีที่แล้ว +1

    बेधुंद म्हणजे आपल्या कामाप्रती असलेल प्रेम आणि अपयश जरी आल तरी मेरुपर्वताप्रमाणे ठाम पणे उभ राहन.

  • @spagro5679
    @spagro5679 5 ปีที่แล้ว

    Bedhund khupach changala vishay Mandala ahe mla as watat ajchya ya kalat sarvat moti samsya mhanje shetkari sampat challay , ani Indian culture he fakt agriculture war depend ahe jar ya shetkaryansati bedhund zal tarch sarve market vyavsthit chalel jar shetkari jagla tarch desh wachel tar asha ya shetkari bandhvansati vegvegale upayyojana karnyat bedhund zal tar khup mote kam hoil

  • @ashwinikhaire5668
    @ashwinikhaire5668 3 ปีที่แล้ว +1

    बेधुंद...स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि ती पूर्ण झाल्यावर lifech बेधुंद☺️

  • @akshaychavan3212
    @akshaychavan3212 4 ปีที่แล้ว +1

    Ekdammm barobar bolas Bagh bhau... #Bedhundh hoych Asel tar career madhe Kahi tari bananya sathi zal pahije .... apalya goals sathi ...avadla na bhau apalyala video ekdam .....#bedhundh🤘🏻🤘🤘

  • @dnarts2908
    @dnarts2908 5 ปีที่แล้ว

    तुझ्या या masseg वर बेधुंद झालो मी...... भावा ., 👌👌👌

  • @anandpangudwale6277
    @anandpangudwale6277 4 ปีที่แล้ว +2

    Fan of Marathi kida from KA

  • @DumbledoreGamingLiveOfficial
    @DumbledoreGamingLiveOfficial 6 ปีที่แล้ว

    विषय खूप चांगला आहे.. पण Background ला आवाज खूप येत होता..त्यामुळे थोडी माझ्या निघून गेली..बाकी काय पहिल्यापासून awesome..😊👌

  • @tusharpol1
    @tusharpol1 6 ปีที่แล้ว +3

    Ending part it's really awesome....ajj parent tumache video bhagitale pan ha manala lagala. Sex chya topic ne nahi tar बेधुंद म्हणजे काय ? Hya question mule... Nice video guys .. 😘😘

  • @dikshamoon20
    @dikshamoon20 4 ปีที่แล้ว +18

    3:08 If you don't spit inside your house, then why on roads?😒 Shameful..😑

    • @Terminator0512
      @Terminator0512 4 ปีที่แล้ว

      A chal zop ja jaaun

    • @apurvachendvankar5549
      @apurvachendvankar5549 4 ปีที่แล้ว

      Exactly

    • @rahulkatare802
      @rahulkatare802 4 ปีที่แล้ว

      CHUTIYA Porga to bapachya paisyavar tukkar poransobat for to😠 Chutiya Sala bapacha rastay

  • @sagarbendkoli3188
    @sagarbendkoli3188 6 ปีที่แล้ว

    # बेधुंद व्हायंच ते पण स्वतः साठी नव्हे तर आपल्या आई - वडीलांनी पाहिलेल्या स्वप्ना मधे बेधुंद झालेलं best

  • @radheshamjoshi6969
    @radheshamjoshi6969 6 ปีที่แล้ว

    Bhava shevti Tu Jr bollas Ek no. Bolalas
    Ani kharach ki asha baryach goshti ahet jyancha arthch apan paripurn Samjun ghetlela nhiye.
    Ani aplya tya babtchya sankalpna ya sankuchit thevlya ahet......
    Bki video Kdk.... Ekno. ........

  • @abhishekgode
    @abhishekgode 5 ปีที่แล้ว +5

    bedhundh mhnje akkha Maharashtra Shivaji Maharaj 🚩 yanch nav ikun hoto tech khara bedhundhgiri aahe Rao 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @MrPips-ei5hg
    @MrPips-ei5hg 6 ปีที่แล้ว +1

    मला तुमचं हा व्हिडिओ खूपच आवडला ,तुम्ही गडचिरोली ला याच भाऊ

  • @RoshanNarwade
    @RoshanNarwade 6 ปีที่แล้ว +5

    Todlas bhava todlas ...... Aaj kalche par kiva pori aaplya career babat tyana kahich padlel nasat ..... Mala yachi khup khant vatate .... Love tp karun life chi vat ny lavaychi....

  • @nikhilarunthorat6857
    @nikhilarunthorat6857 5 ปีที่แล้ว

    बेधुंद पणा याविषयी बोलायचं म्हटले की
    आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्ट बेधुंद पणे करणे ,,,,बेधुंद पणा याचा अर्थ मना पासुन कोणतेही काम करणे ,,,,आणि जीवनात माणसाने नेहमी आपले काम बेधुंद पणेच करावे ,,,बेधुंद पणानेच आपल्याला या जगात आपली जागा ठरविता येते तर बेधुंद पणा असणे गरजेचे आहे ,,यातुन आपण आपली स्वपन आपली जबाबदारी पूर्ण पार पाडतो ,,,प्रत्येकाने मना पासुन काम केले ना तर त्याला त्याच फळ नक्की मिळते ,,,,,आणि आज पर्यंत जीवनामध्ये ठराविक माणसांनी आणि महिलांनी बेधुंद पणा अंगी बाळगुन चं चांगली शिखर गाठली आहेत ,,,,तर बेधुंद पणा नेहमी असावा प्रत्येक कडे कारण जीवनात काही तरी करण्यासाठी बेधुंद पणा असायला हवा ,,,हे केल्याने जीवन विकसित आणि आंनदाई होते ,,,महत्वाचं म्हणजे इजज्जत मिळते तेही बेधुंद पनाने ,,,,,जय महाराष्ट्र

  • @BusinessMaaza
    @BusinessMaaza 4 ปีที่แล้ว

    #बेधुंद..... ही एक अशी संकल्पना आहे की..विचार केला तर सर्व काही.. नाही तर काहीच नाही..!
    मला वाटते की सध्याच्या काळात आपल्या जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा 👳💦 🌾🌱साठी आजच्या पिढीला बेधुंद होने खूप गरजेचे आहे..! कारण .. आपल्या आई नंतर दिवसाची रात्र करून आपल्याला तोच जगवतो.. धन्यवाद 🙏💐

  • @pramodkamble9382
    @pramodkamble9382 5 ปีที่แล้ว +1

    Nice video gain..... Bedhund ha vishay kharach khup chhan aahe.....
    Mala asa vatate ki pratyek mansane sarvach goshti madhe bedhund zalach pahije ki tyashivay life ky aahe hey kallat nahi..

  • @_Khushinsta
    @_Khushinsta 4 ปีที่แล้ว +1

    बेधुंद....स्व अस्तित्व मिळवण्यासाठी..... आणि ते जपण्यासाठी..... अथक प्रयत्न सुरू आहेत.... अजूनही.... यश नक्कीच मिळेल.....☝️🙏

  • @Mambo05-f5k
    @Mambo05-f5k 6 ปีที่แล้ว +2

    In this video you have come to the point.

  • @adhikbandgar6930
    @adhikbandgar6930 6 ปีที่แล้ว +4

    Bedundh means oh my god moment in our life that happen due to no realisation what we do that effects on our life whatever it may be right or wrong.

  • @akshaygajbhiye8615
    @akshaygajbhiye8615 6 ปีที่แล้ว

    8:00 Center mdhli Mulgi tr Bhari ch aahe raw asyach mulgi bhetawi la Srvana and ashi ch bayko tr mla pn bhetavi..👌👌👌 Lay Bhari Raw
    ..👌👌👌

  • @vishwadnyandevkalepatil4544
    @vishwadnyandevkalepatil4544 6 ปีที่แล้ว

    #Bhedhund
    ज्याला असावा कायम आपल्या माणसांच मन जिंंकण्याचा छंद
    तोच खरा बेधुंद...

  • @awesomejay6058
    @awesomejay6058 6 ปีที่แล้ว +6

    Girls are just trying to be safe. They actually know that he is asking about sex and all. But Kudos to guys 🍻

  • @ravikulkarni5348
    @ravikulkarni5348 5 ปีที่แล้ว

    I want to achiving my goal.bedhundha houn..karan prem ekdach karun bghitla dhoka khaun..ata just goal achieve karaych papan sathi..nice

  • @tusharambuskar3200
    @tusharambuskar3200 4 ปีที่แล้ว

    बेधुंद व्हावं कोणाला तरी जागवण्यासाठी
    बेधुंद व्हावं कोणाला तरी जगवण्यासाठी
    बेधुंद व्हावं कोनाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलवण्या साठी...बेधुंद व्हावं आपल्या घरदार आणि समाजाच्या प्रगतीसाठी.....

  • @makarandpatil8101
    @makarandpatil8101 5 ปีที่แล้ว

    aatachya pidhila samaj jagruti karnyachi garaj aahe ji ki kuni ektyach kaam nhi , tyala saglya saman vicharachya lokanni ektra yenyachi garaj aahe....
    very nice message to those peoples who thought the bedhundi like these....

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 5 ปีที่แล้ว +1

    #बेदुंध#
    बेदूंध होवुन जे काही करू त्याचा कोनालाही मानसिक आणि शारीरिक त्रास नाही झाला पाहिजे
    स्वताला शारीरिक त्रास झाला तरी चालेल पण अभिमान वाटला पाहीजे

  • @saurabhvairalkar3441
    @saurabhvairalkar3441 6 ปีที่แล้ว

    #भावा आपल्याला काय वाट .....
    आपल्याला जी पाहिजे तिच्या साठी बेधुंद व्ह्यायच....
    म्हणजे कस *तिच्याच* साठी career मध्ये बेधुंद व्ह्यायच.....
    म्हणजे ती पण भेटलं आणि career पण😉......
    पण fullll बेधुंद........

  • @paradkesagar3424
    @paradkesagar3424 6 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कल्पना 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

  • @krunal5410
    @krunal5410 3 ปีที่แล้ว +3

    4:35 maghe bagha kaka zopun style n pahun rayle

  • @yashghude2246
    @yashghude2246 5 ปีที่แล้ว +1

    Be dhund asaw aplya desha sathi. jagachya pathi wr apla desh khuthe pohchawta yeil ya sathi praytn karaw.aplya deshatil lokan sathi Kay larta yeil . Aplya lokana pudhe kas pohchawta yeil .yala mantat bedhund asne

  • @8275370
    @8275370 4 ปีที่แล้ว

    #बेधुंद..
    खरं तर खूप जण बोलतात की एन्जॉय करायचं हेच वय आहे .बेधुंद म्हणजे प्रत्येकाची वेगळी defination आहे. कमी वयात आपल्या परिवाराच्या सुखासाठी पडतील ते कष्ट घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पाहण्यासाठी बेधुंद व्हायला मला आवडेल आणि मी ते कातोय.. त्यांना सुख देणं आपल पाहिलं कर्तव्य आहे, त्यांच्यासाठी घर बांधणे,गाडी घेणे आणि इतर ...यासाठी priority हवी..नंतर आपण मजा केली तरी चालेल...मग कितीही बेधुंद व्हा काही prob.nahi

  • @sagaronline6874
    @sagaronline6874 4 ปีที่แล้ว

    भावा स्वताहा ही मी बेभुंद झालो, आणि अजून ही होतो त्या गोष्टीचा विचार केल्यावर मी राहणार खेड्यातला नाशिक जिल्ह्यातील काय झालं गावात फक्त 4 थी पर्यंत शाळा गावापासून 12 km शिकायला जावं लागायचं बस जाते गावातून पण सकाळी शाळा असायची 11 ला आणि सुटायची 5 ला तर गावाची लोकसंख्या जवळ पास 2500 तर 1 बस मध्ये आम्ही 100 ते 120 विद्यार्थी असायचो तर रोजच बसला उभ राहून जावं लागायचं आणि एकदा कि ती 10 वाजेच्या बस नी घेतलं नाही तर घरी बसणं योग्य असायचा कारण शाळेत लेट गेलो तर शिक्षक लेट आलो म्हणून शिक्षा करायचे आणि बस च कारण कारण सांगितलं तर शिक्षक बोलायचे तुमच्या पालकांना सांगा आणि पालक खेड्यातील तर सर्व काय सोबत येत नव्हते एक दिवस सर्व विद्यार्थी आम्ही ग्रामपंचायत ला गेलो सरपंच घेऊन बस स्थानकाला आलो आणि त्या दिवशी बस नी ही कोंबून कि होईना सर्वांना घेतलं पण दुसऱ्या दिवशी तीच नाटक मी खरचंच या गोष्टीत घुसलो आणि होईल ते होऊ दे 6 महिने झाले मी तर त्रास सहन करतोय पण 5 वीचे चिमुकले ही म्हणजे 10 - 11 वर्षाचे चिमुकले ही सहन करताय दुसऱ्या दिवशी सगळे मुलं रस्त्यात बसून दिले आणि आमची मागणी आम्हाला शाळा इकडे द्या नाहीतर स्पेशल बस द्या सरपंच आले पुन्हा बसून दिल गेला दिवस निघून दुसऱ्या दिवशी पुन्हा बसने 10 मुलं घेतले बाकी खालीच मग मी गाडीच्या टायरची हवाच काढून टाकली मग पुन्हा नवीन बस आली तर प्रवाशी चढण्याच्या अगोदर विद्यार्थी मधी मुलांना युक्ती सुचली रोजच असं करायचं काहीतरी नाटक तेव्हाच गाडी चालु होईल तर दुसऱ्या दिवशी मुलं गाडीच्या टपावर जाऊन बसलेत ड्रायवर वर जबाबदारी होती म्हणून ड्रायवर गाडीचं हलवेना पुन्हा दुसरी गाडी बोलावली आणि रोजची ही कटकट पाहून मंडळाने गावातील विद्यार्थ्यांना स्पेशल बस चालु केली असं हळू हळू.......

  • @vaibhavharkal9193
    @vaibhavharkal9193 6 ปีที่แล้ว

    आपण फक्त fy ला बेंधुद झालो होतो यार full enjoy केलेय.

  • @easywashvlogs4874
    @easywashvlogs4874 3 ปีที่แล้ว

    Video बघून तर कोण पण चांगल्याच गोष्टी बोलणार बेधुंद होणे एवढं काही खास नाय वाटत मला तरी कारण ते प्रत्येकाच थोडं का असे ना पण वेगळं असते

  • @rahulkodawade6573
    @rahulkodawade6573 6 ปีที่แล้ว +2

    मी आहे बेधुंद
    मी एक शेतकरी आहे
    मला दुधाचा खुप मोठा व्यावसाय करायचाय आनी माझ्या या ईच्छे साठी मी खुप कष्ट घेतोय ..

  • @vinayakkurade8998
    @vinayakkurade8998 5 ปีที่แล้ว +2

    Thanks for motivate thank you so much 🙏🙏🙏🙏 dada

  • @yashvispute9845
    @yashvispute9845 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भावा 👍👍👍👍

  • @pushkarbothare4400
    @pushkarbothare4400 4 ปีที่แล้ว

    1 Bedhunda aagdi pavsasarkha rahne,
    2 Bedhunda mhnje pakhra sarkhe udne
    3 Bedhunda mhnje madness
    4 Bedhunda mhnje manasarkha jagne
    5 Bedhunda mhnje aagdi manatun mokala hone

  • @tejaswinikale
    @tejaswinikale 5 ปีที่แล้ว

    Mast khuop Chan vichar mandla ahe .......👌👌👌👌👌

  • @mandarbagade8792
    @mandarbagade8792 6 ปีที่แล้ว

    Mala vatt ki ha video maza sathi cha ahe.
    12th nantar 3 year cha . Gap hota . Ani life , family problem, संसार(manje ghar kharch ani apale aai bap alya sathi kiti kashat kar tat he kala la)
    बेधुंद ek limit asti tya chya pudhe zar gelo tar zindgi che padhar shir L--- lagtat . Te maza zal ani ...
    आणि आता ह्याच गोष्ट कळल्या आहे. पण झिंदगीच्या स्पर्धा मध्ये खूप मागे. राहीलो त्यामुळे बेधुंद होता ना वेळ आणि भविष्या चा विचार . जर नाही केला तर आपण च आपली झिंदगी बरबाद करतो आहे.

  • @satishshende9663
    @satishshende9663 4 ปีที่แล้ว

    भावा तुम्ही हर रोज का शहरातील विडियो बनवता हो एकदा छोट्या गावातील बनवा की बघायला आनंद होईल का

  • @kakasemarathi
    @kakasemarathi 6 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच मस्त आणि बेधुंद

  • @taslimtamboli6408
    @taslimtamboli6408 4 ปีที่แล้ว +2

    Wah.. awesom msg👏👏👏

  • @115.turalerupalisunil
    @115.turalerupalisunil 3 ปีที่แล้ว

    Khup chhan dada ... Khup chhan msg dila tu ... Ekprakarch motivation ch Kel sarwana 👌👌👌👌 ..thanks dada

  • @poojadeshpande2039
    @poojadeshpande2039 4 ปีที่แล้ว

    Mi #बेधुंद aahe majhya singing chya passion sathi.

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 3 ปีที่แล้ว +2

    4.35 savage background 😂

  • @shubhamgavhane2960
    @shubhamgavhane2960 6 ปีที่แล้ว

    आवडलं भौ आपल्याला

  • @adityaaare5932
    @adityaaare5932 2 ปีที่แล้ว +1

    Mla ek mulgi aavdht hoti aani me Tila eng pn kel me jeva 8 vi la hoto tyava eng kel me relationship MDI hoto 8 vi pasun 11 vi parnt aani ticha pati mag me pagl zalo hoto manje bedund aata maj break up zal aani mla aas vathl ki me 4 varsh ghatle faltu

  • @pp-ki4ft
    @pp-ki4ft 5 ปีที่แล้ว

    devani dilel ayush mst jagaych Kai kami ahe ayushat mhnunn n tens gheta jagaych ... Ani partekh Kam krtana happy rahych aalela shann hasat samor jaych n manuski lakshyat thevaychi bsss n samjhyasadi kraych Karn samjhya Sadi khup kraych satte Sadi swartha Sadi nai TR aamlya ayushyavrchya premasadi bedhund hou ya ... khup khup devani dilay tyatch happy rahu ya n dusryana happines deuyat

  • @shadowbiker253
    @shadowbiker253 6 ปีที่แล้ว +2

    Me ahe bedhunda pn nehmi सत margacha avalamb karnara !! Ahe me bedhunda swathlach samzavnara !!

  • @jkqueen2916
    @jkqueen2916 5 ปีที่แล้ว

    #bedhund tya sarya athvni te sare kshan 5th-10th shaletlya tya PT chya tasachya majja passionately handball kheln mitransobt study krn ...26jan-15aug la basri vajun rashtragiit mhann ...ya srv goshti bedhund krtat mala aajunhi tyanchya athvnit ....aani te vy to kshan aata punha yene nahi yach dukh hot thod.....karn 10th nntr khara ek changla nagrik bnnyasathi cha pravas suru asto ...tyat ya goshtich hrun jatat.....fkt focust on your goals 😊

  • @pritamsarang7276
    @pritamsarang7276 6 ปีที่แล้ว

    Punyat alelo...ekda parat yen ekda 10-15 divsa sathi..... interesting vattey

  • @jocksonrodrigues7956
    @jocksonrodrigues7956 5 ปีที่แล้ว

    #Bedhundh it's all about passion. The way we started and where u stand urself today.
    I'll share my exp. When I started my career I was not aware about my job profile properly I can say even I dont know of ABCD of my job profile... but the day today I stand it's like #Bedhundh
    My current position is Restaurant supervisor at age of 25 and it's in abroad ( m here almost 4 years and I achieved this position from bartender position which is lower post in this industry of FNB) and so far I can say is #Bedhundh f0r hospitality #Bedhundh for F&B #BedhundhHotelier

  • @kiranamane1922
    @kiranamane1922 5 ปีที่แล้ว

    #बेधुंद mother ani father chya expectation sathi tyna samadhan happy karnysathi tynch dream he aapla dream manun

  • @avadhutghugare4535
    @avadhutghugare4535 4 ปีที่แล้ว

    #BEDHUNDA
    बेधुंद व्हावं देशासाठी,ज्या लोकांसाठी जे आपलं आणि देशाचं भलं करत आहेत.

  • @Baapofmemes
    @Baapofmemes 4 ปีที่แล้ว +7

    3:56 BRIDE ? NAHI YET ENGLISH TAR KA EZZAT KADHTA AAPLI ?

  • @vijujadhav2324
    @vijujadhav2324 4 ปีที่แล้ว +2

    #बेधुंद….मी बेधुंद झालो ते भटकंती साठी उदा.गडकिल्ले फिरणे…
    #बेधुंद…

  • @gayatrimulik1826
    @gayatrimulik1826 4 ปีที่แล้ว

    Vedio Cha shevat 1 no bhava khatarnak🤘🏻

  • @dream11MH
    @dream11MH 4 ปีที่แล้ว +28

    बापरे या मुली🙊🤣🤣🤣🤣🤣
    आणि
    बोंबलत मुल बदनाम......

  • @gayatrimulik1826
    @gayatrimulik1826 4 ปีที่แล้ว

    #bedhund aai babana proud feel karavnyasathi💗
    #bedhund aai babanchi apurn swapn purn karanyasathi 💗

  • @vinodtuljapure6869
    @vinodtuljapure6869 6 ปีที่แล้ว

    एक नंबर आहे व्हिडिओ

  • @balirammehra796
    @balirammehra796 5 ปีที่แล้ว

    kup chan mitra he video jhe banavly ahe techa made kup kay shikny sarky ahe kup chan frend kidyno 🙏🙏🙏

  • @tejasdhavare9379
    @tejasdhavare9379 4 ปีที่แล้ว

    मी बेधुंद आहे प्रेमासाठी
    मी बेधुंद आहे कॅरियर साठी
    मी बेधुंद आहे मेहनत करण्यासाठी...

  • @PawanTapsePT
    @PawanTapsePT 6 ปีที่แล้ว +1

    मी माझ्या करीयर आणि माझे आई वडील माझ्या पासून दुखावणार नाहीत या साठी मी
    काही करायला तयार असतो

  • @omkarraut8605
    @omkarraut8605 4 ปีที่แล้ว

    Bedhund he zalach pahije pn te aaple aai baba त्यान साठी karan te aaple future sathi evdh sagl krtat mg aapn tyanchavr prem nhi kru shakat ka ani tyanch je khi dream ahe te complete nhi kru shakt ka

  • @sejal9649
    @sejal9649 6 ปีที่แล้ว +4

    Very trueful msg given by u😍

  • @JayeshRajput_framo_grapher
    @JayeshRajput_framo_grapher 6 ปีที่แล้ว

    मुलगा आणि मुलगी यां मधे देवाने मुलीला एक गोष्ट जास्त दिलेली असते ती म्हणजे इज्जत. लग्ना आधी शारीरिक संबंध ठेवताना मुलीने याच विचार करावा आणि धोकेबाझ मुलापासुन सावध राहवे. मुलगा धोका देणारा नसेल टार लग्ना आधि शारीरिक संबंध ठेवन्यास हरकत नाही