राहुल जी एक चांगला पत्रकार म्हणून आम्ही तुमच्याकडे नेहमी पाहतो पण आज दिवसभर एकच तून तून वाजवला आहे साहेब काय आहेत हे लोकसभेला बघितलं तरी पण या गोष्टीचा खेद वाटला म्हणून ही कॉमेंट्स आहे
राहूलजी याच्यावर आपला विचार मांडावा…. जर दोन्ही पवार … युतीमध्ये असते तर त्यांना ५६ जागा आणि आघाडीत असते तर ८५ जागा… पण दोन्ही कडे गेल्यामुळे यांच्या ५६+८५=१४१ जागा लढवत आहेत. त्यामुळे निकालानंतर दोन्ही पवार एकत्र येऊन १०० जवळ गेले तर सुप्रिया सुळे फिक्स मुख्यमंत्री ..सध्या शिंदे -फडणवीस यांच्यामूळे ती शक्यता नसली तरी….
दर वर्षी दिपावली शुभेच्छा देण्यासाठी सर्व सन्माननीय श्रीमान पवार साहेबांची व पवार परिवार प्रेमी सामान्य जनतेची व थोरा मोठ्यांची गर्दी व रांग लागते काटेवाडी मध्ये! दर वर्षी दिपावली निमित्त पवार परिवार सर्व मित्र परिवार व नातेवाईकांना काटेवाडीत एकत्रित भेटतात!
अरे बाबा सगळे निधी महाराष्ट्र चा काटे वाडी बारामती ला मिळतो आमचा मराठवाडा mags आहे जरा सासुरवाडी धाराशिव ला पण लक्स दया कुलकर्णी साहेब असे दादाला सांगा मी dharasiv आहे
चॅनलला किती कोटीचा निधी प्राप्त झाला आहे आणि ही जी शेती उभी केली ती तुम्हाला व आमच्या सारख्या सहकारात व शासकीय यंत्रणात काम केलेल्या लोकांना माहीत आहे आणि कुलकर्णी साहेब दिवाळी आता बारामतीत साजरी करतात असे दिसतंय वैव्यतिक तुमचा किती कोटीचा लाभ झाला आहे ते खर सांगा रोख किती व वस्तू स्थावर मालमत्ता स्वरूपात किती सांगा
लाकडी निंबोडी पाणी योजना सुरु झाली तर उजनी धरणाच्या पाणी नियोजनाचं पूर्णपणे वाटोळे होणार आहे,सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळींनी पक्षीय लाचारी सोडुन या योजनेचा विरोध केला पाहिजे.
बारामती chya सरकारी दवाखान्यात प्रसूती साठी महिला खुप लांबून येतात कारण दादा च एवढ लक्ष असतं आणि स्वच्छ्ता एवढी असते एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये नसेल
भाऊ खूप फिरून झालं ,आता विदर्भ मध्ये पण असे गाव पण आहेत जिथं राजकारणी ची पण शेत शिवार आहेत, त्याच्या पण दि.१८-११-२४ पर्यंत रिपोर्ट करा,शेती आणि सामाजिक कार्य टून की कोटी रुपये मध्ये उच्चाक झाले आहेत ते नक्की लोकांना माहीत होणार,६२ जागा महत्वाचे आहेत, ही जागा ठवणार कोण पुढील CM आहेत, नक्की!
Dear Mr Rahul … I’m one of who always appreciated your will power to progress in life with professional integrity, however your narrative that, this is not promoted news .. and showing the content which will influence the current situation in favour of particular person ... On Ajit Dadaji agricultural love can be made in intellectual video or progressive life series .., not at the time of election .. think bigger and perpetual … Love you ..,
तु खुप पायाजवळ बघतो राजा जनता उन्हात पांढरी नाही, पेड न्यूज नेटवर्क चॅनल, समजतात सगळयांना..... किती केविलवाणा प्रयत्न किळस येते तूझी अन् विश्वास केंव्हाच उडाला ४ स्तंभ जनतेचा
सर आपले धन्यवाद आणि आभार पण, आपण कोणत्याही गोष्टी चे विश्लेषण खूप छान पद्धतीने करतात, आपणाला एक विनंती आहे , निवडणूकीची रणधुमाळी संपल्यानंतर आपण सुधारित शेतकऱ्याचे काही व्हिडिओ मार्गदर्शकपर बनवावेत...
I like your videos which are on ground level! In your recent videos, the audio is only coming from the left side (if wearing earphones/headphones). Please check into it, thanks for your ground level reporting!!
काँग्रेस सरकारच्या काळात सन २००४-२०१४ या वर्षांत २.९ कोटी नोकऱ्या दिल्या 🟩🟩 BJP सरकार च्या काळात सन २०१४-२०२४ या वर्षांत १२.५ कोटी नोकऱ्या दिल्या 🚩🚩 दिसतोय फरक म्हणुनच BJP महायुती सरकार परत 🚩🚩🚩
mukh lok ahe thumhi.......ani kashala ved bnvta ....aho maharstat kay prashn ahet te bga na aj shetkari kiti adchanit ahe ..yacha kunala kahi padl nahi....tumhala fakat govid bhag ani kathevadi gheun basle ahet....
या गाडीतून येणारे सर्वसामान्य लोक निश्चितच नाहीत. मलीदा गॅंग
राहुल जी एक चांगला पत्रकार म्हणून आम्ही तुमच्याकडे नेहमी पाहतो पण आज दिवसभर एकच तून तून वाजवला आहे साहेब काय आहेत हे लोकसभेला बघितलं तरी पण या गोष्टीचा खेद वाटला म्हणून ही कॉमेंट्स आहे
@@AnilSalunkhe-k8z अहो काय करणार हा... सुशील साधा " पगारी " नोकर आहे... जो धनी बोलेल तसं ते करतात नवल काय??? 🤣🤣🤪
त्यांनी कोणतीही बाजू घेतली नाही re 👍 ndtv आहे te jay महाराष्ट्र nahi😢
भ्रष्टाचाराचा पैसा मुरविण्यासाठी शेती आणि गोठा बाकी कांही नाही
दादा कडे.. फक्त आणि फक्त " मलिदा " गँग चा भरणा आहे हेच लोक दादा चि मजबूत ठासून हाणता... 🙏🏽🙏🏽
शरद पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार
राहुलजी, गोविंद बागेत देखील असाच vlog करावा, तिथे अनेक गोष्टी पाहता येतील.
खरच हा जनतेचा सेवक कीती ही कष्टाने मिळवलेली संपत्ती संशोधनाचा विषय
जेव्हा शेतकऱ्याचा असा गाई गोठा, गांडूळखत प्रकल्प, गोबरगॅस, बांधलेली विहीर, सोलर, आधुनिक शेती होईल तोच खरा लोकनेता
दादा शब्दाचा पक्का आहे तर मिशी काढणार होते , विधानसभा लढणार नव्हते काय झालं
राहूलजी याच्यावर आपला विचार मांडावा….
जर दोन्ही पवार … युतीमध्ये असते तर त्यांना ५६ जागा आणि आघाडीत असते तर ८५ जागा… पण दोन्ही कडे गेल्यामुळे यांच्या ५६+८५=१४१ जागा लढवत आहेत. त्यामुळे निकालानंतर दोन्ही पवार एकत्र येऊन १०० जवळ गेले तर सुप्रिया सुळे फिक्स मुख्यमंत्री ..सध्या शिंदे -फडणवीस यांच्यामूळे ती शक्यता नसली तरी….
70000 हजार करोड ची कमाल
दर वर्षी दिपावली शुभेच्छा देण्यासाठी सर्व सन्माननीय श्रीमान पवार साहेबांची व पवार परिवार प्रेमी सामान्य जनतेची व थोरा मोठ्यांची गर्दी व रांग लागते काटेवाडी मध्ये! दर वर्षी दिपावली निमित्त पवार परिवार सर्व मित्र परिवार व नातेवाईकांना काटेवाडीत एकत्रित भेटतात!
अरे बाबा सगळे निधी महाराष्ट्र चा काटे वाडी बारामती ला मिळतो आमचा मराठवाडा mags आहे जरा सासुरवाडी धाराशिव ला पण लक्स दया कुलकर्णी साहेब असे दादाला सांगा मी dharasiv आहे
थोडं सिंचन घोटाळ्याच्या पैशाचा 70,000 करोडचा कुठला गोटा विहिरी ऊस किती एकर जमीन घेतली ते पण दाखवा बांधलाय दाखवा साहेब
मलिदा गँग अजित दादा बरोबरच आहेत. पण तुतारी जिंकून येणार.
निवडणुकीत तुम्ही पण छान प्रमोशन करत आहात.
पण पाणी वाहून गेले आहे आता साहेब बोलतील तास होईल
साहेबांचा वारसदार म्हणून अजित दादांकडे उभ्या महाराष्ट्राने बघितलं होतं आणि तेवढं प्रचंड प्रेम पण केलं होतं त्यातलाच एक मी पण आहे पण दुर्दैव
मलिदा गॅंग चा प्रचार करत आहात असे महाराष्ट्राला वाटते.
पवारांचं ठाकरेंचं दाखवू नका सर्वसामान्य अपक्ष वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचे काही माहिती
राहुल साहेब जे तुम्ही अजित पवारच वैभव दाखवलं तस शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्याचं झाले पाहिजे तस न होता हेच मोठे होत आहेत
एखादा अडचणीत आणि गरीब शेतकरी त्यांचा व्हिडीओ करा व त्यांचं अडचणी सरकार पुढे आना म्हणजे अंध सरकारला कळेल. त्यांचं काय चांग भले
काय राहुल सर मुलाखत पण असल्या माणसांची घेतात त्यांना शेतकऱ्यांचे काहीच घेणे देणे नाही पैसे देऊन आणलेले
गाडी मतदान करीत नसते माणसं मतदान करीत आसतात तुम्ही गोविंद बागेतली माणसं धाखवा
राजकारणात पन खो खो चांगलाच खेळतात 😂😂😂😂😂
004नवापूर जिल्हा नंदूरबार येथील उमेदवारांची मुलाखत घ्या सर 🙏
राहुल, तुम्ही जसा पवारांचा द्वेष करता तसा भेद कुणी मतदार करत नाहीत. तुम्ही कितीही आपटा काही उपयोग होणार नाही.
अजित पवार चे कामगार म्हणतील का अजित पवार पडेल म्हणून😂😂😂 आयुष्यातुन उठवेल त्यांना
चॅनलला किती कोटीचा निधी प्राप्त झाला आहे आणि ही जी शेती उभी केली ती तुम्हाला व आमच्या सारख्या सहकारात व शासकीय यंत्रणात काम केलेल्या लोकांना माहीत आहे आणि कुलकर्णी साहेब दिवाळी आता बारामतीत साजरी करतात असे दिसतंय वैव्यतिक तुमचा किती कोटीचा लाभ झाला आहे ते खर सांगा रोख किती व वस्तू स्थावर मालमत्ता स्वरूपात किती सांगा
अदानीचेच चॅनल आहे 😂
लाकडी निंबोडी पाणी योजना सुरु झाली तर उजनी धरणाच्या पाणी नियोजनाचं पूर्णपणे वाटोळे होणार आहे,सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळींनी पक्षीय लाचारी सोडुन या योजनेचा विरोध केला पाहिजे.
ऐका महाराष्ट्रातील लोकांनो एकट्या बारामतीला 8000 कोटी बाकीच्या महाराष्ट्राने काय करायचं
डागळकेली प्रतिमा उजळवन्याची तुम्ही घेतलेली सुपारी कितीही घेतली वगेरे सर्व शोधून काढू
या मोठेपणाला आम्ही चाटाव काय जिभेन .हा मोठेपणा सांगु नये दादा.
बारामती व महाराष्ट्र मध्ये पवार साहेबांनी 72 हजार कोटींची कर्जमाफी केली आणि अजित दादांनी 70 हजार कोटीचा घोटाळा केला जनता ठरवेल काय करायचं ते
कुलकर्णी साहेब ❤❤❤❤❤
आज मुक्काम हाय काय ओ.. सुशीलजी तुमचा " काटेवडीत " सगळे मोफत... तुम्हाला 😅😅🤪🤪🤣🤣
आज आचांनक अस काय झालं की अजित पवारच तुमच्या तोंडी नाव व त्यांच्या बातम्या येत आहेत कधी आमच्या पण गावात या परभणीला
बारामती chya सरकारी दवाखान्यात प्रसूती साठी महिला खुप लांबून येतात कारण दादा च एवढ लक्ष असतं आणि स्वच्छ्ता एवढी असते एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये नसेल
Sonography वेटींग 1 महिना आहे.
येणार फक्त दादाच, दादा म्हणजे बारामती चा बुलंद आवाज.
100 एकरात झाडे किती सांगा? झाडे लावायची नाहीत मग कुठे मुततात? फक्त पाणी पाहिजे,पण झाडे लावायची नाही
त्या अजित पवार जवळ १०० अकर आलेच कसे? सीलिंग कायदा आहे महाराष्ट्रात 😅
❤ #excellent
गर्दी पहायची असेल तर अंतरवाली सराटी त जा
जय श्रीराम
एकाला प्रश्न विचारतात मग त्याला पूर्ण करू देत जा उत्तर त्याला बोलायला लावून लगेच दुसरी कडे प्रश्न विचारायला जातात ते हिंदी मधले रबीश कुमार पण तसेच😂
आमच्या टॅक्स चा पैसा आहे 😂😢😮😅
गाईंचा गोठा खुप छान आहे अजित दादा पवार यांचा राहून कुलकर्णी साहेब
विशेष सुचना राहुलजी माईक जरा मोठा घ्या
आपला सतीष भगत
माजीवडे ठाणे येथुन !
शरद पवार यांची पण शेती दाखवा
😅
कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या गावातली दाखवायची ते सांगा.
Wrong Rahul Dada
. No. Rahul saheb . . Ur promotion.wrong
SushiL TuLa 5Aker Shaytey Dayto Ajit Labad Sarkhi Devolop Karun Dakhw Yadav Janmat😅
भाऊ खूप फिरून झालं ,आता विदर्भ मध्ये पण असे गाव पण आहेत जिथं राजकारणी ची पण शेत शिवार आहेत, त्याच्या पण दि.१८-११-२४ पर्यंत रिपोर्ट करा,शेती आणि सामाजिक कार्य टून की कोटी रुपये मध्ये उच्चाक झाले आहेत ते नक्की लोकांना माहीत होणार,६२ जागा महत्वाचे आहेत, ही जागा ठवणार कोण पुढील CM आहेत, नक्की!
एवढा भ्रष्टाचाराचा पैसा खाऊन पण शेतात काम करणाऱ्या लोकांना घरं किती भंगार आहेत राहण्यासाठी.. बिचारे
Dear Mr Rahul …
I’m one of who always appreciated your will power to progress in life with professional integrity, however your narrative that, this is not promoted news .. and showing the content which will influence the current situation in favour of particular person ...
On Ajit Dadaji agricultural love can be made in intellectual video or progressive life series ..,
not at the time of election .. think bigger and perpetual …
Love you ..,
हि सर्व मलिदा गैंग आहे गाडी घेऊन आलेली
शेतमालाला भरपूर भाव द्या अजित दादाला सांगा फक्त तुमचे पोट भरू नका
मिशी वाला माणूस लांबून विजय शिवतारे च दिसला 😂😂😂😂😂😂
खूपच छान आहे गोठा नियोजन आणि स्वछता
7oooo.hajarachi.vihir.ahe.naval.te.kay.rahulji.amhi.tumachykade.adAra.pahato
राहुल कुलकर्णी ला पेटी पोचली असेल... सुपारी image बिल्डिंग तयार करणे... कमाव आणि छाप
वर्षांची कमाई दोन दिवसांत ,यालाच मलीदा गॅंग म्हणतात बरं का!!!
BJP NDTV REPORTER ADANI TV OWNER
2No cha MaLLShaytit OtaLa Ahay Dusray kay😅
चांगली प्रगती केली 1993 नंतर असे पाहिजे नेते नाहितर आपण पहा😂सदा😂😂😂😂
तु खुप पायाजवळ बघतो राजा जनता उन्हात पांढरी नाही, पेड न्यूज नेटवर्क चॅनल, समजतात सगळयांना..... किती केविलवाणा प्रयत्न किळस येते तूझी अन् विश्वास केंव्हाच उडाला ४ स्तंभ जनतेचा
Rahul patrakar bjp cha ahe
फक्त शेती उत्पादनावर होत नाही. सर
Rahul sir baju odu nak konachi pawar sb tyana mantyat tyaana
सर मी तुम्हाला विचारतो? गुंठा गुंठा मध्ये कर्नाटक सरकार ऊस एक दोन तीन साऱ्यात लावतात व ते नेतात, पण आजहीशेतकरी शेतात जाऊ शकत नाही?
पवारांचा गोठा नाही, अजित पवार चा गोठा म्हणा.
सर आपले धन्यवाद आणि आभार पण,
आपण कोणत्याही गोष्टी चे विश्लेषण खूप छान पद्धतीने करतात, आपणाला एक विनंती आहे ,
निवडणूकीची रणधुमाळी संपल्यानंतर आपण सुधारित शेतकऱ्याचे काही व्हिडिओ मार्गदर्शकपर बनवावेत...
Jayla shet nai tya Chaya sobat bad bad
patrakar v marathi news media fkt tyana chabuk pahije
गरिबांचे नेते! गोर गरीब भेटायला आले असतील
मलिदा गँग
Tula vihiri Ani dadache kay kay dhakhavayla sagitalay Kulkarni //(bamna) tu Nako Karu he
1:06 मोट नाही रहाट म्हणतात त्याला कुलकर्णी अप्पा
कुलकर्णी चाटायला लागले की अंगभूत गुण जागा झाला
नेता जर शेतकरी तर शेत पण छान पिकत कारण भांडवलाला काही कमी नसते म
मजुरांना 300 रुपये रोज
Patrakar ahe ka pracharak ahe ha
Hi kasali patrakarita karata tumhi jara pan laj nahi vatat
I like your videos which are on ground level! In your recent videos, the audio is only coming from the left side (if wearing earphones/headphones). Please check into it, thanks for your ground level reporting!!
Aawaj yet nhi nit
Dada?????
राहुल जी खूप गरीब लोक असं तुम्ही शेती वगैरे दाखवतात सकाळपासून तुमचं तेच चालू आहे
काँग्रेस सरकारच्या काळात सन २००४-२०१४ या वर्षांत २.९ कोटी नोकऱ्या दिल्या 🟩🟩 BJP सरकार च्या काळात सन २०१४-२०२४ या वर्षांत १२.५ कोटी नोकऱ्या दिल्या 🚩🚩 दिसतोय फरक म्हणुनच BJP महायुती सरकार परत 🚩🚩🚩
कुछ भी 😅
राहूल सर महाराष्ट्र मी पहिली दादाची उसाची शेती? आम्ही पाहतोय काय दाखवान 🇮🇳
Saheba kay video banavtos
👌
Matan partey karayLa ALay SagLay Karyakertay😅
Dada tumi ata sharad pawar cha sudha dakhavla hav ata tumi tya side n geles ahat tr
Rahul sir we r expecting something different from other,after viewing I feel this is pramotion episode
70000cr cha ghotala kela
Mic nit kara Tumhi please kayam ekach ear piece kam karto tumchya video madhye
Your content is so natural and genuine
मराठी बोल... 🙏🏽
Very true! :)
खुप छान सर
बेरोजगारांना काय काम दिले आहे का
दादा च्या गाड्याबरोबर दोन वीडिओ केले आपण आपली माहिती शंखास्पद आहे.
mukh lok ahe thumhi.......ani kashala ved bnvta ....aho maharstat kay prashn ahet te bga na aj shetkari kiti adchanit ahe ..yacha kunala kahi padl nahi....tumhala fakat govid bhag ani kathevadi gheun basle ahet....
Paid news mako
Very nice 👍