Maharashtra bendur festival || बेंदुर् सण || महाराष्ट्रातील बेंदूर सण संपूर्ण माहिती || bendur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ค. 2022
  • पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जिल्ह्यांमध्ये खास बैलांचा साजरा केला जाणारा हा सण म्हणजे 'बेंदूर' (Bendur).
    तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये याच सणाला 'पोळा' (Pola) असं म्हणतात. बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत एकच असली तरी दिवस वेगळे आहेत.
    साधारण आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेदरम्यान म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बेंदूर सण साजरा केला जातो.
    शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण (Bendur Festival) साजरा केला जातो.
    त्यामुळे हा बैलांचा सण असून या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातलं जातं.
    त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. जातो.
    याशिवाय घरात मातीचे दोन बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो.
    Music Credit:
    ------------------------------
    Sky by Hotham / hothammusic
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/3biMse3
    Music promoted by Audio Library • Sky - Hotham (No Copyr...
    ------------------------------
    🎵 Track Info:
    Title: Sky by Hotham
    Genre and Mood: Dance & Electronic + Calm
    .
    .
    .
    Follow me on Instagram:- _Musafir_hu
    Gadget i Used
    Action Camera:-GoPro hero 7 black.
    Drone :- DJI mavic mini.
    Phone:- Redmi note 7 pro max.
    #bendur #indianfestival #bailpola #bailgadasharyat #bailgada
    #Akki The Traveller
    #bendurfestival
    #bailpola
  • บันเทิง

ความคิดเห็น • 19

  • @abhijeetsakunde4532
    @abhijeetsakunde4532 2 ปีที่แล้ว +1

    Ek No bro.. miss you yaar

  • @akshadasakunde2187
    @akshadasakunde2187 2 ปีที่แล้ว +1

    भारीच!

  • @SalimShaikh-oy3xf
    @SalimShaikh-oy3xf 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @rupalipawar7976
    @rupalipawar7976 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @SurajRajpure-gq8lx
    @SurajRajpure-gq8lx ปีที่แล้ว

    चले

  • @deccan_wolf
    @deccan_wolf 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त भावा मीपण यावेळेस गावी येणार होतो पण अचानक आलेल्या कामा मुळे जमल नाही पण पुढच्या वर्षी नक्की मस्त होता वलॉग्

  • @sarjeraopawar9470
    @sarjeraopawar9470 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम👌

  • @anilkarhale3106
    @anilkarhale3106 ปีที่แล้ว +1

    कलर कोणता आहे

  • @yogeshazad2654
    @yogeshazad2654 2 ปีที่แล้ว +2

    Bendur aur bail pola alag alag hai

  • @narayansinghmontsrathore2490
    @narayansinghmontsrathore2490 8 หลายเดือนก่อน

    पीला रंग कौनसा है क्या ये हल्दी है ?

    • @AkkiiThetraveller
      @AkkiiThetraveller  7 หลายเดือนก่อน

      Ye mitti ka color hai jo dukan pr asani se mil jata hai.