देवाच्या आळंदीत वक्फ बोर्डाचा नवा तमाशा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 756

  • @arungogte1472
    @arungogte1472 4 วันที่ผ่านมา +310

    वक्फ बोर्ड बरखास्त करावे,अन्यथा भारतात नवीन पाकिस्तान निर्माण होण्याचा धोका आहे.......

    • @hansrajjadhav2413
      @hansrajjadhav2413 4 วันที่ผ่านมา +31

      आर्ध्या पेक्षा जास्त तर झालाच आहे एकदम परफेक्ट प्लॅन ने

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 4 วันที่ผ่านมา

      @@arungogte1472 योगीजींना फरकही पडत नाही वक्फ बोर्ड असल्याचा. पुरावा दाखवा सांगत आहेत फक्त. किंवा कोर्टाचा स्टे येईपर्यंत तोडताड करून मोकळे झालेले असतात.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 วันที่ผ่านมา +20

      भारतात एक हजार पेक्षा अधिक मीनी पाकिस्तान तैय्यार झाले आहे मीरा रोड मलाड सायन बांद्रा कुर्ला मुंब्रा ग्रांट रोड भिवंडी बहराम पाडा तसेच जालना कोल्हापूर अहमदनगर अकोला औरंगाबाद दौंड मिरज सांगली मालेगाव मिनी पाकिस्तान तैयार झाले आहे
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे

    • @shnkB446
      @shnkB446 3 วันที่ผ่านมา

      ​@@hansrajjadhav2413हमने पर्फेक्ट प्लान कीया है तहसीलदार ज्योती मॅडम शुक्रीया......

    • @girebhairavanth119
      @girebhairavanth119 3 วันที่ผ่านมา +5

      बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील अतिक्रमण

  • @rajudhaybar9075
    @rajudhaybar9075 4 วันที่ผ่านมา +247

    जो कोणी व्हिडीओ तयार केला त्या महिला भगिनींला त्रिवार मुजरा.
    असे जागृत राहण्यासाठी देव आपल्याला बळ देवो.

  • @ArunKumarAgrawal-u6f
    @ArunKumarAgrawal-u6f 4 วันที่ผ่านมา +403

    मा. मुख्मंत्री साहेब तुम्ही आणि उप मुख्य मंत्री ह्यांनी ह्यागोष्टी ची त्वरित दखल घेण्याची नम्र विनंती.

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 4 วันที่ผ่านมา +15

      अजित पवार नी लक्ष द्यायला पाहिजे

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 4 วันที่ผ่านมา

      ​@@rajendramohite2983अजित pawar😂😂😂😂😂😂

    • @surendragawas3183
      @surendragawas3183 4 วันที่ผ่านมา +13

      त्यासाठी सरकारने वीशेष मंडळ स्थापून वाळवीचे मूळ नष्ट करावे

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 4 วันที่ผ่านมา +10

      ज्याप्रमाणे केंद्रात NSG commando असतात व 26/11 नंतर महाराष्टात NSG commando स्थापन करण्यात आले.तसे आता junglee Commando ची आवश्यकता आहे

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz 3 วันที่ผ่านมา +2

      aho sir tech ya goshtinna pathimba det ahe tumhi yede ka nahitar samor disat astaana 2 mintaat todun takta yeto but saglikde ghaan suru astaana te baghat baslet yacha artha kay....waqf board khup paise deta mahrashtra sarkaar la curruption chya swarupaat tyamule te chapri nete bhikarysarha bagahta bastat he sagla...tyannna vatta te amar ahe 1000 years jagnaar ahet

  • @BobbyloveHumanity
    @BobbyloveHumanity 4 วันที่ผ่านมา +218

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपणास विनंती आहे त्वरित वर्क्स बोर्ड वर कारवाई करावी

    • @girirajraj5009
      @girirajraj5009 2 วันที่ผ่านมา

      योगी आदीत्यनाथ यांनी केन्द्राची वाट न बघता वक्फ कायद्याची फसली नुसारच कागदपत्रे तपासली जातील राज्य सरकार ऊतर प्रदेश

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 4 วันที่ผ่านมา +171

    चिंबळी येथील ज्या जागेवर हे वक्फ बोर्डाचे काम चालू आहे तेथे तहिलसदार यांनी पोलीस फौज पाठवून सर्व साहित्य जप्त करावे व संबंधितांवर सक्त्त कारवाई करावी.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 วันที่ผ่านมา +5

      सोलापूर शहरात सिद्धेश्वर मंदिर बाजूला मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 3 วันที่ผ่านมา +1

      तहसीलदार बांधला गेलाय.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 4 วันที่ผ่านมา +429

    लवकरात लवकर योगीजी भारताचे पंतप्रधान होवोत. बाकी कोणातही हिम्मत नाही.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 วันที่ผ่านมา +15

      Yes absolutely correct

    • @DipakmaharajIthape
      @DipakmaharajIthape 4 วันที่ผ่านมา +8

      एकदम बरोबर

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 4 วันที่ผ่านมา +4

      ​@@NitinChavan-o3jtu waqf board la samarthan karto ka.

    • @Chaitanya-s7-x4z
      @Chaitanya-s7-x4z 4 วันที่ผ่านมา

      ​@@NitinChavan-o3j नाव बदलतो ...खर नाव टाक मुस्लिम ची आउलाद

    • @VINODRMULYE
      @VINODRMULYE 3 วันที่ผ่านมา +3

      ​@@NitinChavan-o3j तुझी जळाली ना 😅😅😅

  • @anitasane3903
    @anitasane3903 3 วันที่ผ่านมา +38

    फार योग्य नांव दिले आहे वाळवी🎯... अतिशय धीटपणे उत्कृष्टपणे मांडला आहे दोघींनीही 👍🚩🚩🚩

  • @googleuser4534
    @googleuser4534 4 วันที่ผ่านมา +58

    नेहरूची चूक आहे, लवकरात लवकर वक्फ बोर्ड बरखास्त करण्यात यावे आणि वक्फची सर्व जागा सरकारच्या ताब्यात घेतली जावी .

    • @rajeevm9943
      @rajeevm9943 3 วันที่ผ่านมา +3

      Antoio maino सोनिया गांधी आणि मनमोहन मौनी सिंग यांची कर्तूत आहे वक्तफ बोर्ड.😡

  • @udaypradhan6870
    @udaypradhan6870 4 วันที่ผ่านมา +43

    जोपर्यंत मुस्लिम मतांसाठी बहुतेक सर्व पक्ष लांगूलचालन करणे सोडणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार असे वाटते
    अशा अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सर्व प्रथम निलंबनाची कारवाई केली पाहिजे तरच प्रशासनात काहीतरी सुधारणा होईल असे वाटते, जय हिंद जय महाराष्ट्र

  • @amolbasavat7351
    @amolbasavat7351 4 วันที่ผ่านมา +138

    या प्रकरणी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच तपासणी करून कारवाई करण्यात यावी

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 2 วันที่ผ่านมา +2

      प्रत्येक वेळी मुख्यमंत्री लक्ष घालू शकतात का ? नाही,
      स्थानिक आमदार, खासदार, प्रशासन काय करते आहे ?

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 3 วันที่ผ่านมา +18

    आपले म्हणणे 100% मान्य आहे. आकार t9 तारखे हिंदुत्ववादी चॅनल असल्यामुळे अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात.

  • @brahmanaad124
    @brahmanaad124 4 วันที่ผ่านมา +121

    गेले कित्येक वर्षे मला काही गोष्टी निदर्शनाला येत आहेत त्या पैकी एक म्हणजे वारकरी संप्रदाय हा 95% जिहादिनी हाई जॅक केलेला आहे. सर्व कीर्तनकार, प्रवचन कार, हास्य विनोद करीत बसले आहेत. आणि मराठी देवभोळा माणूस इतिहास विसरून हास्य, नाट्य, विनोद मधे रमला आहे.

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 3 วันที่ผ่านมา +8

      वारकऱ्यांना सर्व कळतं फक्त ते प्रक्षोभक बोलणं टाळतात.

    • @brahmanaad124
      @brahmanaad124 3 วันที่ผ่านมา +4

      @kshatriyakulavatans108 धर्म, साधना तेज देते, शक्ति देते,समर्थता देते, सजगता देते. अर्थात असे गुरू, मार्गदर्शक भेटले ही पाहिजेत. सत्य प्रक्षोभक नसते सौम्य नसते सत्य फक्त सत्य असते. प्रश्न आहे काय ते बोलायचे, त्याला सामोरे जायचे धाडस तुम्हाला तुमच्या साधनेने आले आहे का?

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 3 วันที่ผ่านมา +3

      @@brahmanaad124 वारकऱ्यांमध्ये सुद्धा याविषयी जागरुकता निर्माण होतेय. यावेळी भाजप या जागरूकते मुळेच सत्तेत आहे. सर्वांनी वक्फबोर्ड विरोधि मतदान केले आणि दुसऱ्यांना तसं प्रवृत्त केलं.

    • @hbk5302
      @hbk5302 2 วันที่ผ่านมา +1

      Indurikar maharajan baddal mhnat aschal tar tyanchi 1 kheli asel bahudha hajaaro kirtane keli astil tyanni pn 1 mudda asa ahe ki tyanni kadhich dusrya dharmawar tika keli nahi karan 1 ch apale sudhara adhi tyanchi eki ahe tashi aplyat eki nahi saglech maharaj mandali changli jagrukta pasarwat ahet Hindu n madhe changlay

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 4 วันที่ผ่านมา +202

    आपण च त्यांना डोक्यावर घेतले आहे..
    केंद्रात... राज्यात.... हिंदुत्व वादी सरकार आहे....
    ... जर सरकार ने ठरविले तर 24 तासात ही वाळवी नष्ट होवू शकते...
    ❤❤

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 4 วันที่ผ่านมา +13

      विरोधी पक्षनेते वक्फ बोर्ड कायदा सुधारणा करू देत नाहीत...संसदीय कामकाज करू दिले नाही..

    • @sanjayhalabe5773
      @sanjayhalabe5773 4 วันที่ผ่านมา +11

      ही हिरवळ शोधून नष्ट केली पायजे

    • @madhavisamant4517
      @madhavisamant4517 4 วันที่ผ่านมา

      @@sanjayhalabe5773 ही वाळवी आता समूळ नष्ट झालीच पाहिजे.

    • @vinayakamane8211
      @vinayakamane8211 3 วันที่ผ่านมา +4

      काँग्रेसी खेळ!

    • @vijaypathak7565
      @vijaypathak7565 3 วันที่ผ่านมา +2

      Jyana dokyavar ghetle na tynchya mule aaj itke ghatna baher yet ahe Ani tyavar karvai pn ज्यांना डोक्यावर घेतले आहे,त्यांच्यामुळे आज इतके घटना बाहेर येत आहेत आणि बऱ्याचश्या ठिकाणावर कारवाई होत आहे.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 4 วันที่ผ่านมา +95

    यावर जातीने देवाभाउने लक्ष घालावे कारण ते हिंदूंच्या भावनेसी घेळतात यावर लवकरात लवकर कारवाई करावी
    जय श्री राम

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 3 วันที่ผ่านมา

      काही बोलणार नाहि आणि करणार पण नाही, पुढच्या इलेक्शन वेळी मुद्दा असला पाहिजे ना 😏

  • @rampachundkar8172
    @rampachundkar8172 4 วันที่ผ่านมา +173

    चिंबळीतले लोकं का गप्प बसलेत. जावा की तिथे दाखवा त्यांना तुमचा दणका.

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 4 วันที่ผ่านมา +1

      वक्फ बोर्डाद्वारे या होत असलेल्या लॅन्ड जिहादचा प्रश्न केवळ नतद्रष्ट, झोपी गेलेल्या हिंदूंमुळेच होत आहे. सरकारपेक्षा जनता जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे.

    • @RajendraJadhav-q1p
      @RajendraJadhav-q1p 4 วันที่ผ่านมา

      चिंबळी गावातील लोकांनी बांगड्या घातल्या आहेत

    • @gauravbatwal1919
      @gauravbatwal1919 3 วันที่ผ่านมา +26

      दादा आम्ही गप्प नाही आता तिथ चाललेलं काम बंद पाडण्यात आल आहे . संपूर्ण गाव एक जुट आहे ..

    • @rampachundkar8172
      @rampachundkar8172 3 วันที่ผ่านมา

      @gauravbatwal1919 धन्यवाद भावा 🙏 अशीच एकजुट ठेवा आणि झालेलं बांधकाम जमीनदोस्त करा.

    • @vasantmore935
      @vasantmore935 3 วันที่ผ่านมา +9

      Fakt kam band karun chalnar nahi, hya lasnichya kandhtancha purn bandobast kela pahije. Aple hinduch shen khatat tithe kay karayach?

  • @arushsachin8178
    @arushsachin8178 4 วันที่ผ่านมา +77

    जेजुरीत मंदिराच्या परिसरात मस्जिद आहे, भविष्यात प्रॉब्लेम करू शकतात, जय शिवराय

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 วันที่ผ่านมา +8

      सोलापूर शहरात सिद्धेश्वर मंदिर बाजूला मस्जिद बांधले आहे
      दुपारी मस्जिद मधुन अनेक जाणिदार टोपी घालून अन्न क्षेत्रात घुसतात

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 3 วันที่ผ่านมา +4

      सगळ्या महत्वाच्या देऊळ संस्थांना समोर एक मस्जिद आहे ह्या वर माझे बाबा बोले होते १० वर्षा पूर्वी आम्हाला त्यांच्या पाहण्यात आलेलं ते
      आपली लोक झोपलेली होती तेव्हा 😏

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 วันที่ผ่านมา

      ​@@EdCEvarTes543 जेंव्हा हे काम सुरू होते तेंव्हाच विरोध करायला हवा

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 วันที่ผ่านมา

      ​@EdCEvarTes543 जा. टोपीवाल्यांना श्लोक म्हणायला लावा...नाही म्हटले तर त्यांचा प्रवेश बंद करा.

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Suchitra2065अजूनही ९५% लोक झोपलेलेच आहेत 😢

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 4 วันที่ผ่านมา +46

    छान विश्लेषण. बिनधास्त सत्य परिस्थिती समोर आणणे हाच डीजी आकार नाईन चा प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद दोन्ही ताईंना.

  • @नवलेगणेशनाथाशेठ
    @नवलेगणेशनाथाशेठ 4 วันที่ผ่านมา +75

    महाराष्ट्र सरकार ने त्वरित कार्यवाही करावी आणि ही हिरवी पिलावळं ठेचुन काढा.

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 3 วันที่ผ่านมา +12

    आकार डिजी ९ ने आगदी योग्य दखल घेतली, धन्यवाद 🙏

  • @harshawardhannaik5625
    @harshawardhannaik5625 4 วันที่ผ่านมา +56

    हिम्मत पाहिजे, उज्जैन येथे काल एक मस्जिद तोडली अतिक्रमण केलेली
    महाकालेश्वर मंदिर जवळ

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 วันที่ผ่านมา

      पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂
      मध्यप्रदेश या राज्यांत शिवनी शहर बस स्थानक मध्ये मस्जिद बांधले आहे

  • @dr.deepakramchandranaladka639
    @dr.deepakramchandranaladka639 3 วันที่ผ่านมา +25

    खरे आहे छुप्या पध्दतीने हे चालू आहे. तेव्हा जागरूक नागरिकांनी असे हे दाखवून दिले पाहिजे. ही वाळवी रोकली पाहिजे.

  • @NitinPrabhakarBhole999
    @NitinPrabhakarBhole999 4 วันที่ผ่านมา +9

    जळगाव जिल्ह्यातील तापी पूर्णा नदीचा संगम जिथे आहे त्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या श्री क्षेत्र चांगदेव येथे सुद्धा मुख्य मंदिराच्या समोर नदीपात्रात असेच हिरवे अवैध बांधकाम हळूहळू सुरू आहे.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 4 วันที่ผ่านมา +32

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi 4 วันที่ผ่านมา +56

    सिंधुदूर्ग जिल्ह्य़ातही आणि ती सुध्दा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वाळवी लागली आहे आणि ती सुध्दा राजकिय लोकांच्या आशीर्वादाने.

    • @tubemate0101
      @tubemate0101 4 วันที่ผ่านมา +3

      ओरोस मध्ये कुठे ?

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 4 วันที่ผ่านมา +2

      Bhai kuthe...sanga bhau

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 วันที่ผ่านมา +1

      पुणे येथील हुजूरपागा कन्या शाळा महाविद्यालय मध्ये नमाजपठण केले होते.
      शनिवार वाडा,,, रेल्वे स्टेशन वर
      फुटपाथवर वर पीर बाबा दर्गा मजार उगवलं आहे

  • @rameshpawar50
    @rameshpawar50 3 วันที่ผ่านมา +13

    जमीन विकणार यांनी आपली जमीन कोणाला विकतो आहे हे पण तपासले पाहिजे परप्रांतीयांना जमीन विकू नाही हे लक्षात ठेवले पाहिजे

  • @Saurabhmane-u1g
    @Saurabhmane-u1g 3 วันที่ผ่านมา +10

    हॅलो ताई एक नंबर बोलला हिंदू समाज जागृत झाला पाहिजे मी पाटकर ताईला धन्यवाद देत आहे

  • @rampendse3921
    @rampendse3921 4 วันที่ผ่านมา +17

    फडणवीस हे एक समिती नेमतील व सखोल चौकशी दहा वर्षांत पूर्ण होईल व त्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येईल.

  • @Vivekmanwelikar
    @Vivekmanwelikar 3 วันที่ผ่านมา +9

    देवा भाऊ माऊलींच्या जवळ अश्या बांडगुळ्यांना नाका येऊ देऊ. हे तुम्हीच करू शकता . 🙏

  • @surendragawas3183
    @surendragawas3183 4 วันที่ผ่านมา +35

    विडीओ प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन

  • @chandrashekhargoraksh4320
    @chandrashekhargoraksh4320 4 วันที่ผ่านมา +34

    ठाण्यामध्ये सुद्धा उथळसर प्रभाग समिती (Tmc) ऑफिसच्या समोर जी मशिद त्या मशिदीमध्ये वाढीव बांधकाम चालू आहे वाढीव बांधकामाची परवानगी घेतलेली नाही बाजूलाच शिवसेनेचे ऑफिस आहे पण ते झोपलेले असतात.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 วันที่ผ่านมา

      पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही
      मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 4 วันที่ผ่านมา +45

    अशाच ओसाड जागेत मस्जिद किंवा दर्गा उभारायचा उद्देश हा कालांतराने काही हल्ला करायचा झाल्यास अडचण येवू नये 😮😮😢😢

  • @SnehalPatil-w4m
    @SnehalPatil-w4m 4 วันที่ผ่านมา +28

    आता ५/६ पिढ्यांनी तर माऊलींच्या मंदिरावरच हे आक्रमण करतील आणि त्याही पुढच्या पिढींना माउलींची मूळ समाधी खोदकाम करुनच शोधावी लागेल ....
    खरंच हिंदू लोकांना आता खूप सावध असणे जरुरीचे झाले आहे .....

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 4 วันที่ผ่านมา +19

    हा वक्फ बोर्ड cancle झालाच पाहिजे आम्ही म्हणू ती जागा आमची खूपच चुकीचे आहे या काँग्रेस ने देशाचे खुप नुकसान केले आहे

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 4 วันที่ผ่านมา +25

    मुख्यमंत्री साहेब लवकारात लवकर लक्ष घाला.
    वंदेमातरम 🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩💐

  • @westernghatsthebiodiversit3257
    @westernghatsthebiodiversit3257 4 วันที่ผ่านมา +31

    आपल्या जवळच्या परिसरात असलेल्या अशा प्रकारच्या गोष्टी वर लक्ष ठेवा .

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 4 วันที่ผ่านมา +3

      भाजीवाले फळवाले कच्छी दाबेलीवाले रिक्षावाले ,कुरियर ई.बरेच ठिकाणी हे घुसले आहेत. पेमेंट करतानाच कळते

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 วันที่ผ่านมา

      फळं भाज्या रिक्षा टेम्पो वहातुक कच्चे हिरवे नारळ हेअर कटिंग सलून वेल्डिंग फर्निचर पंक्चर
      अर्थात सर्व नगदी व्यवसाय मुस्लिम समुदाय ने कब्जा केला आहे

  • @imhelo8287
    @imhelo8287 4 วันที่ผ่านมา +78

    मा. देवाभाऊ आता इकडे वळवा नजर आणि बुलडोजर

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 วันที่ผ่านมา +2

      अगदी अगदी खरय

    • @vasuwankhede3354
      @vasuwankhede3354 4 วันที่ผ่านมา

      Deva bhau la fakta मलई दार मंत्री खात

  • @shailakale4778
    @shailakale4778 4 วันที่ผ่านมา +14

    सर्वांनीच सतर्क आणि सावध रहाणं आवश्यक आहे .

  • @k.n9
    @k.n9 4 วันที่ผ่านมา +37

    अमरावती जिल्ह्यात घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या अवैध पणे घुसले आहे त्यावर पण थोडा प्रकाश टाका

    • @vasuwankhede3354
      @vasuwankhede3354 4 วันที่ผ่านมา +2

      पोलिसांना टीप deya

    • @sanketbhosale-mv6xz
      @sanketbhosale-mv6xz 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगळीकडे आहेत... पुण्यात मुंबई मध्ये ही मोठ्या संख्येने राहत आहेत...

  • @kundlikgite3712
    @kundlikgite3712 4 วันที่ผ่านมา +40

    खर आहे जमिन चोर आहे ते चोरटे

  • @dhanajayshinde3290
    @dhanajayshinde3290 4 วันที่ผ่านมา +6

    वक्फ बोर्ड बंद करून ज्यांच्या जमीनीवर दावा केलाय त्यांना त्या परत करायला हव्या आहेत.... लवकरच हे होईल....बेकायदेशीर बांधकामं पाडून टाकायला हवी आहेत. देवाच्या आळंदीत हे चाललय याचं आश्चर्य वाटतय...

  • @techindia2902
    @techindia2902 4 วันที่ผ่านมา +17

    ह्या वकफ़ बोर्डाची आता पायाकडून आली आहे म्हणून आता ह्यांची दादागिरी नक्कीच बंद पडणार मा.मोदीजी आणी मा.अमित शाह जी...🚩🚩🚩🚩

  • @rangnathrajhans9858
    @rangnathrajhans9858 3 วันที่ผ่านมา +6

    सामान्य हिंदु मध्ये जरी धर्मा विषयी जागरूकता नसेल तरी महाराष्ट्राच्या नेत्यांनी, वारकरी संतांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. खरं तर हिंदु हे एकजुट नाहीत आणि धर्माविषयी उदासीन आहेत. आणि याचाच फायदा इतर धर्मिय घेतात.

  • @HiteshGawle-bm4lj
    @HiteshGawle-bm4lj 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हिंदु समाजाची ह्या वाघिणींना कोटि -कोटि वंदन !

  • @arjunshilimkar3857
    @arjunshilimkar3857 4 วันที่ผ่านมา +31

    माऊलींच्या मंदिरा पर्यंत पोचलेत आत्ता तरी आपल्या लोकांना कधी कळणार

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 4 วันที่ผ่านมา +12

    बांगला देश नागरिकाना महाराष्ट्रातून बाहेर काढावयाची जशी मुख्यमंत्री श्री फडणविस हे कारवाई करणार आहेत तदवत याही बाबतीत स्वतंत्र कारवाई मोहीम युध्दपातळीवर राबविणेस चालू करावी ।

    • @andycric
      @andycric 3 วันที่ผ่านมา +1

      शसस्त्र उठाव एकाच पर्याय उरेल लोकांकडे

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 4 วันที่ผ่านมา +24

    यलसणीच्या कांड्यांना केंद्र व महाराष्ट्र राज्यसरकारने लवकर आवर घातला पाहिजे

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 4 วันที่ผ่านมา +11

    म्हणून राज साहेब ठाकरे म्हणाले होते की आमच्या हातात एक हाती सत्ता द्या, कोणाचीही हिंमत होणार नाही अशी दादागिरी दाखविण्याची.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 4 วันที่ผ่านมา +24

    सरकारने त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे, पाहू या किती दिवसात हे बांधकाम पाडले जाते.

  • @dhairyasing57957
    @dhairyasing57957 4 วันที่ผ่านมา +14

    या साठी special टास्क फोर्स निर्माण करायला पाहीजे Maharashtra सरकारने तसेच हिंदू ना असे काही दिसले की लगेच कार्यवाही केली पाहिजे. त्यासाठी जागृत झाले पाहिजे.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 4 วันที่ผ่านมา +15

    एकदा सगळा हिंदुस्थान वक्फ बोर्डाची मालमत्ता घोषित करुन टाका म्हणजे कॉग्रेस व डाव्या विचारसरणीच्या विचार जंतूंचा आत्मा मुक्त होईल

  • @BabasahabBankar
    @BabasahabBankar 3 วันที่ผ่านมา +7

    ज्या, शेतकऱ्यांने,जमिन, त्यांना, विकली, आहे, त्याच्या वर, पहिली, कारवाई,होणे, गरजेचे आहे,

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 4 วันที่ผ่านมา +32

    जय श्रीराम जय शिवराय जय हिंदुराष्ट्र

  • @dr.bhagwatjadhav4954
    @dr.bhagwatjadhav4954 3 วันที่ผ่านมา +4

    खूप छान आणि तातडीचा विषय मांडलाय मॅम तुम्ही...आणि योग्य सोबर शब्दात....प्रभाकर असते तर खोचक , दाहक शब्दात बाॅम्बफेक केली असती...पण मॅम.. तुमचे शब्द अगदी क्लियर, कडक आणि टु द पाॅईन्ट फायर असतात...असंच समाजाला जागं करत रहा. शुभेच्छा.❤❤❤❤

  • @vasantjadhav2527
    @vasantjadhav2527 3 วันที่ผ่านมา +10

    सडलेले कानुन कायदे विकले गेलेले जज जस्टिज बाहेरील देशवावाशीयांना परवावाना ज्या देशात असेल तीथे अशे होनारच

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 4 วันที่ผ่านมา +16

    हिंदुनीं फळं, देवाचे साहित्त्य , आपल्याच लोकांकडून घेण्यापासून सुरवात करावी. ईतर साहित्त्यही स्वस्त देतात म्हणून ईतरांकडून घेऊ नये, अशाच प्रकारे बाजारावर कब्जा होतो. सावध व्हावे .

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर. ह्यांची टॅक्सीसुध्दा प्रवासात घेऊ नका.

  • @JobaidanAmerica
    @JobaidanAmerica 3 วันที่ผ่านมา +6

    7:32 निगडी भक्ती शक्ती चौक आहे त्याच्या बाजूला किती तरी बंगल्यादेशी आहेत सर्व अधिकारी लोकांना माहीत आहेः पण कोणी काही करत नाही

  • @predatorsupreme8992
    @predatorsupreme8992 3 วันที่ผ่านมา +4

    यांच्या मजहब वर बंदी आणायला हवी
    जगाला भेटलेल्या जास्तीत जास्त वाईट गोष्टी यांनीच दिल्या आहेत.

  • @ashokambhore6742
    @ashokambhore6742 4 วันที่ผ่านมา +21

    हे सर्व मा. श्री. महेश दादा लांडगे यांना पाठवा प्लीज

    • @shivajigadekar8745
      @shivajigadekar8745 4 วันที่ผ่านมา +4

      दादा महेश दादा भोसरीचे आमदार आहेत खेडचे नाहीत खेडचे आमदार जे आहेत त्यांना विचारा

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 4 วันที่ผ่านมา +15

    हे हिरवेच सगळ्यात मोठी वाळवी आहे

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 4 วันที่ผ่านมา +18

    विशाळगड किल्ला एक उदाहेरण बगा सर्वजण नुसते पाहा आणि शांत राहणारे हिंदू पाहा

    • @omprakashchandak2941
      @omprakashchandak2941 2 วันที่ผ่านมา

      भाऊ हिंदु शांत नाही, यूट्यूब बघता ना, हिंदूच हिंदूंना किती शिव्या देतो, हिंदू हिंदू किती वाद विवाद आहे, हिंदूच्या महाराजाचे नेत्यांचे वादआहेत, मराठा ब्राह्मण राजपूत मारवाडी गुजराती सिंधी खालचा वर्ग वरचा वर्ग, माझे राज्य तुझे राज्य ,तू इथे काआला, त्यात भर घालतात बौद्ध समाजवादी साम्यवादी मुस्लिम ख्रिश्चन, व परकीय लोक, हिंदू आपसात भांडतो, परंतु परकीयांना हात लावायची ताकत नाही, त्यांनी पूरक भारत व्यापला संख्या वाढवली, त्यांचे धंदे काय काय आहे, त तिथे गप्प, ओम ओम!

  • @HiteshGawle-bm4lj
    @HiteshGawle-bm4lj 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वक्फ बोर्ड समाप्त किया जाए !

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 3 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही असेच ज्वलंत विषय घेत जा. स्त्री वर्गाने असे आक्रमक झाले तरच उद्याच भविष्य उज्वल आहे. खूप छान विषय...

  • @dilipraut170
    @dilipraut170 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र शासनाने पुर्णतया एक वर्ष भर सर्व योजनांच्या कामांना स्थगीती द्यावी.व आपले शासनाचे संपूर्ण लक्ष संपूर्ण महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाच्या अतिक्रमित बांधकामांचे निरीक्षण करणे साठी व अयोग्य कामांना जमीनदोस करणे साठी केंद्रीत करावे.

  • @SantoshMirjolkar-g6o
    @SantoshMirjolkar-g6o 4 วันที่ผ่านมา +21

    Maharatratun वफ बोर्ड हद्द पार झाल पाहिजे

  • @दत्तात्रयगोरेनाना
    @दत्तात्रयगोरेनाना 4 วันที่ผ่านมา +13

    त्या ताईनला संरक्षण पण द्यायला सरकारला विनंती करा प्रभाकरजी

  • @ashishmarke5621
    @ashishmarke5621 3 วันที่ผ่านมา +4

    शनिवार वाडा यथे सुद्धा समोरच दर्गा आहे तसेच पुणे रेल्वे वर सुद्धा मध्ये भागी एक दर्गा बांधलेला आहे

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 4 วันที่ผ่านมา +9

    मुख्यमंत्र्यांनी यावर कडक कार्यवाई करून हिंदू च्या भावनांचा आदर राखायला हवेत...हिंदू सर्व नियमांचे पालन करतात याचा गैरफायदा बाकीचे घेतात...

  • @babadesai6166
    @babadesai6166 4 วันที่ผ่านมา +15

    पिंपरी चिंचवड हे तर माहेरघर झालय सगळेच फायदे ऊचलतायेत डी वाय पाटील ससून सगळेच फुकट ची रूग्णालयात बुकिंग ठेवतायेत वायसीएम तर कायम पॅक बाहेरून रोगी बोलवतात आणी उपचार पिंपरीत करतात

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 3 วันที่ผ่านมา +2

      u r right aaple nagrsevk busy aahet pcmc lutnyat

  • @avinashthakur8496
    @avinashthakur8496 3 วันที่ผ่านมา +8

    योगी PM झाले की व फ्क बोर्ड समाप्त होणार अतिक्रमण वर बाबाचा बुलझोझर चालणारच

    • @krushna5555
      @krushna5555 2 วันที่ผ่านมา

      Ka....... .मोदी la ka जमू नये.. जमलंच पाहिजे.. ही आपली मागणी आहे

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 4 วันที่ผ่านมา +12

    बापरे शीर्षक वाचूनच फार फार भिती वाटली 😱

  • @suniltarate5338
    @suniltarate5338 4 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रामधील महाराज लोक व सामाजिक संघटनांनी
    व हीन्दु लोकांनी हे सर्व बंद केले पाहिजे

  • @SambhajiBhegade
    @SambhajiBhegade 3 วันที่ผ่านมา +4

    स्थानिक तलाठी, सर्कल तहसीलदार यांना जबाबदार धरले पाहिजे

  • @vijayshivajivetale3111
    @vijayshivajivetale3111 3 วันที่ผ่านมา +3

    Taisaheb धन्यवाद

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 3 วันที่ผ่านมา +3

    आता वेळ आली आहे ,सर्वच हिंदुंनीच रस्त्यावर उतरून आंदोलन करून, आवाज उठवलाच पाहिजे ,दुसरा पर्यायच नाही,

  • @Aadesh.265
    @Aadesh.265 3 วันที่ผ่านมา +11

    धन्य नीर्भीड आक्काना प्रणाम❤❤❤❤❤🎉😂

  • @shreeniwaz
    @shreeniwaz 3 วันที่ผ่านมา +2

    वक्फ बोर्ड बरखास्त करा. वक्फच्या सर्व मालमत्ता सरकारजमा करा. अल्पसंख्यांकांना असलेल्या सर्व विशेषाधिकारांना स्थगिती द्या. तरच आपण सर्वधर्मसमभाव मानतो असे म्हणता येईल..

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 วันที่ผ่านมา

    ❤❤❤😂😂😂🎉🎉🎉👌👌👌👌👌💪💪💪🤗🤗🤗👋👋👋🤚🤚🤚🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... वक्फ बोर्डाच्या धसमुसळेपणा च्या वर्तनाचं ... कोंटीं कोंटीं कोंटीं हार्दिक धन्यवाद, नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी जनता जनार्दनम् कें पंतप्रधान मोदी जीं अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीं कों *. यहां ध्यान देंने किं जरूरत कों .* . वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 4 วันที่ผ่านมา +13

    महाकुंभ ला जाण्या ऐवजी हिंदूंनी हिम्मत करून ईथे एकत्र जमावे.....

  • @KishanBharkade-hj8wh
    @KishanBharkade-hj8wh 2 วันที่ผ่านมา +1

    ताई आमचा मानाचा मुजरा !!

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 4 วันที่ผ่านมา +8

    पोलिस गुप्तहेर खातं काय करत ते जवळजवळ मृतावस्थेत गेलं आहे

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 3 วันที่ผ่านมา +1

    वक्फ बोर्ड काॅंग्रसची देण आहे आता काॅंग्रेसलाच वाळवी लावली पाहिजे
    समुळ नष्ट झाले पाहिजे

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 2 วันที่ผ่านมา

    फारच छान , वक्फ बोर्ड बरखास्त करा, जय श्रीराम

  • @arungogte1472
    @arungogte1472 4 วันที่ผ่านมา +13

    आरएसएस चीफ भागवत याना खूप पुळका आलाय ना मुस्लिमांचा....किती लाचार झालाय भागवत साहेब......त्या पेक्षा सरळ राजकीय पक्ष काढा. मोदी व योगी बरोबर आहेत, त्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 4 วันที่ผ่านมา +2

      या भागवताचे डोके फिरले आहे...

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 4 วันที่ผ่านมา +19

    फडणीस साहेब बाहेर दौरे करण्यापेक्षा महाराष्ट्रात दौरा करा आता हे प्रकरण काय आहे ते लवकरात लवकर बघा प्रत्येक गावाचा सर्व्हे करायला सांगा कुठेकुठे बांधकाम चालू आहे ते तपासायला सांगा

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 4 วันที่ผ่านมา +3

      देवेन्द्र फडणवीस साहेब, आपण ग्रुहमंत्री म्हणून सर्व स्तरावर अपयशी ठरत आहात फक्त मोदी शहांच्या चरणी लीन होऊन स्तुतीसुमने वाहून आपल्याला पाच वर्षे सत्ता उपभोगता येईल या गैरसमजातून बाहेर या.

  • @dontmind2478
    @dontmind2478 2 วันที่ผ่านมา +2

    जेव्हा प्रत्यक्ष कारवाईची वेळ येते तेव्हा देवाभाऊ घाबरून जातात. कारण त्यासाठी क्षत्रिय असावे लागते शिवाजी महाराज यांचे सारखे

  • @kishorbade4022
    @kishorbade4022 4 วันที่ผ่านมา +9

    महाराष्ट्रात हे भिकार प्रकार होत आहेत राजरोसपणे आणि कुणीही ते रोखू शकत नाही हे दुर्दैव आहे

  • @ajaykeluskar6693
    @ajaykeluskar6693 3 วันที่ผ่านมา +1

    फारच छान जागृत केल्याबद्दल या वाघिणीला माझा प्रणाम

  • @samirnagvekar7560
    @samirnagvekar7560 4 วันที่ผ่านมา +3

    हिंदू जागृत होने ही कालाची गरज आहे

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 4 วันที่ผ่านมา +8

    जय श्रीराम
    ❤❤

  • @smmod7438
    @smmod7438 2 วันที่ผ่านมา

    फार सुंदर विवेचन ,परंतू चिंता वाटणारी बातमी. तुंम्ही विचारलेल्या प्रश्नांना सरसंघचालक भागवत साहेबांनी उत्तरे द्यावित. हिंदू धर्माचे रक्षण नागपूरातून दुर्बिण लाउन होणार नाही. 100 cases उघड केल्या तर 50 cases वर action होईल कारण आपल्या येथील न्याय व्यवस्था ही बर्याच वेळेला विकलेली दिसते.

  • @uttamdaroda2321
    @uttamdaroda2321 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येक नागरिकांनी आपल्या आजूबाजूला होणाऱ्या नवीन बांधकामांविषयी जागरूक रहायला हवे, नवीन बांधकामांची चोकशी करायला पाहिजे, नवीन भाडेकरू ठेवताने दुर्लक्ष करू नये.या व्हिडिओ मधी भगिनीला त्रिवार वंदन 🙏

  • @kishorugrejiya4483
    @kishorugrejiya4483 วันที่ผ่านมา +1

    बैन करो वफ बोर्ड 😡😡😡😡

  • @aviauti4511
    @aviauti4511 3 วันที่ผ่านมา +1

    जनजागृतीचे काम केल्याबद्दल आपले आभार.

  • @sunilpatil3121
    @sunilpatil3121 3 วันที่ผ่านมา +2

    हिंदू धर्मातील बहुजन समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे गरजेचे असते त्या बद्दल माहिती दिली तर चांगले होईल. समाजातील उपद्रवी लोकांना धडा शिकविण्यासाठी online complaint portal चालू करा असे सरकारला सांगितले पाहिजे.

  • @PrabhakarChogle
    @PrabhakarChogle 4 วันที่ผ่านมา +2

    हो, आम्हाला सुध्दा अनुभव आला आहे, सोलापूर अक्कलकोट स्वामी समर्थ by रोड ने प्रवास करताना असेच दोन मोठे बांधकाम विरान जागेवर जिथे अजिबात वस्ती नाही अश्या ठिकाणी पूर्ण केलेले दिसले, रंग रोटी केली आहे, आणि तिथे एक चिटपाखरू दिसले नाही

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 วันที่ผ่านมา

      मोकळ्या जागेवर या लाड्यांची कायम नजर असते संधी सापडली की रात्रीतून त्या जागेवर अतिक्रमण करतात

  • @dineshppanchal2100
    @dineshppanchal2100 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aap bilkul right ho medam.. Jai Shri Ram.. Jai maharashtra 🙏

  • @jagankhetale1343
    @jagankhetale1343 4 วันที่ผ่านมา +10

    ही वाळवी nastt करायची असेल तर योगी आदित्यनाथ यांच्याकडे एका आठवड्याचा क्लास करून घ्यावा असं वाटते

  • @NileshPatil-x8k
    @NileshPatil-x8k วันที่ผ่านมา +1

    या वाळविला राजकारणी जबाबदार आहे

  • @dilipgj
    @dilipgj 4 วันที่ผ่านมา +6

    एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम होत असताना तेथील सरकारी अधिकारी आणि पोलीस यंत्रणा झोपलेली असते काय? शिवाय अश्या गोष्टींचा पैशाचा मार्ग शोधला पाहिजे...

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 4 วันที่ผ่านมา +1

      पैश्यानी विकली जातात ती!

  • @APatil1234
    @APatil1234 วันที่ผ่านมา

    वक्फ बोर्ड ही भारताला लागलेली खरोखरच वाळवीच आहे.🚩