Pakistan Marathi Family Ganapati: Karachi तील मराठी लोकांनी असा साजरा केला गणेशोत्सव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #BBCMarathi #PakistanGaneshotsav #PakistanMarathiFamily #Pakistanganapati
    कराचीच्या गणेश मठ मंदिरात गेली 20 वर्षं गणेशोत्सव साजरा होतो आहे. लीला प्रकाश 30 वर्षांपूर्वी लग्न होऊन पाकिस्तानात आल्या. पती आणि सासऱ्यांच्या इच्छेखातर कुटुंबाने हे मंदिर उभारल्याचं त्या सांगतात.
    या मंदिरातील गणपतीची मूर्ती भारतातून आली. तो किस्साही मोठा रंजक आहे.
    पाहा पाकिस्तानातील मराठी लोक गणेशोत्सव कसा साजरा करतात?
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 1.2K