हर एक तुझ्यावर वंदे चढाला असता स्वर: दिदी अंजली भारती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • स्वर: दिदी अंजली भारती
    गीत: दादासाहेब शेळके
    संगीत: भास्कर इंगळे उर्फ पिंटुभाई

ความคิดเห็น • 412

  • @parshudhakate5416
    @parshudhakate5416 3 ปีที่แล้ว +25

    एक नंबर! आंबेडकरांचे आणि बुद्धांचे संस्कार दाखवले 👍

    • @dashrathrathod4188
      @dashrathrathod4188 ปีที่แล้ว +2

      Ambedkareche sanskaar Budhanche nahi.. Karan he budhala sharan geley.. budhani hyana Swikaarlela nahi...

    • @sagardhoke589
      @sagardhoke589 ปีที่แล้ว +3

      वंदी चे संस्कार बग तू आधी,, आम्ही काही केलं तर गलत तुम्ही काही केलं तर छान मस्त व्हा

    • @pankajwaghmare4661
      @pankajwaghmare4661 ปีที่แล้ว

      आणि तुम्ही आंबेडकरांचा द्वेष अपमान करून कोणाचे संस्कार दाखवतात?? तेच जर तुम्ही मानता त्यांच्या वर बलात्कार केल्याची खोटी गोष्ट जर कोणी केली तर चालेल का तुम्हाला??

    • @SanjayS-rh6gl
      @SanjayS-rh6gl ปีที่แล้ว +2

      वंदी शिवाजी चे अन् लिंडू धर्माचे संस्कार दाखवत असते तेंव्हा कोणत्या बिळात लपून बसलेला असतो तू

    • @arjunr9958
      @arjunr9958 ปีที่แล้ว

      हे जर तुझा माणूस बोला असता तर लय भारी वाटलं असतं तुला 😡 तुला काय वाटतं जय भीम सैनिक नी फक्त प्रथना करायची 😡 सोड है आता 😡 आमचे लोकं पण होतें शिवाजी महाराजांच्या सैन्यात 😡 इनामी जमिनी अजून पान आहे आमच्या लोकांकडे 💫💫💤💤😡😡😡😡😡 जय भीम 💫💤💤 आज पासून मि जय शिवराय बोलणं सोडलं 😡😡💫💫💫💫💫💫😡😡😡💦 जय भीम Only on Jay bhim

  • @satyawanambhore3032
    @satyawanambhore3032 3 ปีที่แล้ว +58

    जबरदस्त दीदी तुझी गाणी म्हणजे आमच्या तरुणांच्या मनात उत्साह निर्माण करणारी असतात. दीदी तुझ्या गाण्यातून आणि प्रभोद नातून खूप काही सत्य गोष्टींचा साक्षात्कार झाल्यासारखं वाटते . भीमाची खरी रणरागिण वाघीण तूच आहेस. जय भीम ....जय बुद्ध

  • @VijayPatel-rf9ge
    @VijayPatel-rf9ge 3 ปีที่แล้ว +29

    जयभीम नमोबुधाय ताई आमची बहीण वाघीण आहे वाघीण खूप गोड आवाज तुझा

  • @pravinrajhans3792
    @pravinrajhans3792 3 ปีที่แล้ว +36

    बेधडक दादासाहेब..!
    जयभिम्,नमोबुद्धाय....!!

  • @tejasyadav6313
    @tejasyadav6313 3 ปีที่แล้ว +13

    एका डोळ्यात शांती तर दुसऱ्या डोळ्यांत क्रांती हवीच जय भिम

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 3 ปีที่แล้ว +46

    अशा प्रकारची गाणी गाऊन धम्माला बदनाम करू नका ‌...धम्म खूप महान आहे..🙏 जयभीम..

    • @ramhulule3819
      @ramhulule3819 3 ปีที่แล้ว +1

      छान अंजली दिदि

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 3 ปีที่แล้ว +1

      दीदी , खूपच मार्मिक !!

    • @bapurandhave3000
      @bapurandhave3000 3 ปีที่แล้ว

      खरी परिस्थीती लिहीलीय गितात

    • @amitjadhav2846
      @amitjadhav2846 3 ปีที่แล้ว +1

      Bhau dhamala madhe Aanu naka
      Aaj. Vandana bhosle hine je vaktavya kele te kitpat yogya Aahe
      BABASAHEB Aaple udhar karte Baap
      Aahe tyanchavar koni kutri jarka Ashya ghanerdya tika kart aslya tar jashas tase Uttar dene garje che Aahe,,,,,,,🙏🙏🙏 @santosh pahurkar

    • @Santoshpahur
      @Santoshpahur 3 ปีที่แล้ว +4

      @@amitjadhav2846 असली गाणी ऐकायला वाटत नाहीत.शिवाय असली गाणी सभ्य वाटत नाही. कायदा काम करत आहे.आपण सभ्यता पाळावी..सामाजात आपली भुमिका आदर्श असावी.यासाठी बोललो मी.बाकी तुमची मर्जी.. जयभीम.जय बुद्ध 🙏

  • @yurajramteke4411
    @yurajramteke4411 3 ปีที่แล้ว +4

    शाबास ताई तुझे गिते म्हणजे मनाला पाझर फुटणारे आणि सरीराला कांती देणारे असे गिते गात राहा व सविधानासाठी झटत राहु जयभीम

  • @muraligaikwad9447
    @muraligaikwad9447 3 ปีที่แล้ว +7

    वाह काय भाषा आहे
    बाबासाहेबांच्या विचारांचे खरे मारेकरी हे असले लोकच आहेत

  • @madhavraogaikwad5259
    @madhavraogaikwad5259 3 ปีที่แล้ว +44

    मा शेळके साहेब, आपणास धन्यवाद. फारच छान इतिहास सांगीतली
    आपल्याला क्रांतीकारी जय भिम.

    • @ravindradole2693
      @ravindradole2693 ปีที่แล้ว

      जय, मनोमूती

    • @arjunr9958
      @arjunr9958 ปีที่แล้ว

      ​@@ravindradole2693😂 मनुस्मृती नि शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक रोखला 😂 काही लोकांना लाज वाटत नाही 😂 हसू येत

  • @shankarpawar3395
    @shankarpawar3395 3 ปีที่แล้ว +12

    दादासाहेब अभिनंदन आपल्या भाषणामुळे दलित पँथर ची आठवण होत आहे आज आक्रमक नेत्यांची गरज आहे आपण निश्चित च भरून काढणार आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @madhavraogaikwad5259
    @madhavraogaikwad5259 3 ปีที่แล้ว +37

    भीमाची वाघीन अंजली दिदीने गीतातून त्या नालायक वंदीला चांगलाच धक्का दिला. धन्यवाद. जय भिम जय संविधान

    • @ravindramadake1497
      @ravindramadake1497 3 ปีที่แล้ว +1

      केस केली आहे
      लवकर अटक होईल

    • @ravindrabhingardive6176
      @ravindrabhingardive6176 3 ปีที่แล้ว

      👍😝😝😝🤭🤭🤭😂😂😂👍जय भीम 🇪🇺

    • @arjunr9958
      @arjunr9958 ปีที่แล้ว

      ​@@ravindramadake1497घंटा 💫 वंदी च जेल मध्ये 😂😂

  • @ashaijagaj9155
    @ashaijagaj9155 ปีที่แล้ว +4

    मनुवादी लोकांना अशा गाण्यामूळे चपराक बसली आहे.
    धन्यवाद दिदि अंजली.

  • @ramdaskamble8091
    @ramdaskamble8091 3 ปีที่แล้ว +14

    दादा साहेब आम्ही तुमच्या सोबत आहो . निळा कडक क्रांतिकारी जय भीम ...!!!

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 3 ปีที่แล้ว +14

    अजली दीदी , भीमाची वाघीण आहे. वांदीची बरोबर लावली. धन्यवाद.

  • @vishalghodake6003
    @vishalghodake6003 3 ปีที่แล้ว +1

    खरचं नागपूरची रणरागिणी भिमाची वाघीण आहेस तू खूप छान गाणं अंजली दीदी भिम कायद्याचा दणका भेटला शांत बसली असेल ती आता ह्यांची हिम्मत कशी होते बोलायची मला तेच कळतं नाय त्यांची जीभ झडत कशी नाय नालायक लोक
    हे कसं कळतं नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान मुळे आपण सुरक्षित आहोत ते
    अरे आमच्या नादी नका लागू आम्हांला नडला की तोडला समजा💪💙

  • @nandusalve4272
    @nandusalve4272 3 ปีที่แล้ว +20

    दादासाहेब , आपले प्रबोधन दूध आहे, तर अंजलीताईचे प्रबोधन दुधात साखर आहे,
    ताई--दादाचे या वेळचे प्रबोधन ऐकून महाराष्ट्रातील हर एक वंदी थंड/गार पडली असेल,आता माज करायची नाय😊😊

  • @dineshshejwel5711
    @dineshshejwel5711 3 ปีที่แล้ว +22

    So beautiful song Jay Bheem Namo buddhay Anjali madam

  • @vijayubarathe5151
    @vijayubarathe5151 3 ปีที่แล้ว +22

    Super meaningful song, manacha Jay bhim didi. The great speech of dada shelke.
    Jay bhim Jay savidhan

  • @satishmalvar2318
    @satishmalvar2318 3 ปีที่แล้ว +6

    एकच नंबर साहेब जय भिम जय संविधान

  • @gautamapradhan529
    @gautamapradhan529 3 ปีที่แล้ว +4

    .वा..........जबरदस्त दीदी तुम्हाला मानाचा कडक.......... जय भिम.

  • @nareshvaman6592
    @nareshvaman6592 3 ปีที่แล้ว +13

    जबरदस्त गाणं. दीदी 🙏🙏

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 3 ปีที่แล้ว +4

    आपल्या सर्वच लोकांनी संविधानाचा आभ्यास करावा जेने करून आपल्या सरूवांना बोलता आल पाहोजे शेळके साहेबा सारख

  • @harshaddhangar4912
    @harshaddhangar4912 3 ปีที่แล้ว +2

    जयभीम दादासाहेब अभिनंदन डॉ बाबासाहेब आंबेडकराचा विजय असो

  • @sandipkhandagale6550
    @sandipkhandagale6550 3 ปีที่แล้ว +7

    वा वा लय भारी अंजलि ताई,,, वंदी भोसलै आजवर तु किती किती चोखलै चोचलै,,,,?

  • @rahulmisal8616
    @rahulmisal8616 3 ปีที่แล้ว +19

    चांगलीच ठोकली,,, शाब्बास ताई,,,, ब्याड, अँड डॉगी, वन्दि

    • @rbshevade576
      @rbshevade576 9 หลายเดือนก่อน

      कुणी ठोकली

  • @AyubkhanDurrani-dl9kg
    @AyubkhanDurrani-dl9kg ปีที่แล้ว

    Wah beta tujhiyat dhamak aahe baba saheb he servant saathi aahet aani rahnar jai mulniwasi jai savidhan

  • @Car2n7869
    @Car2n7869 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan didi kadakkkk jay Bhim

  • @sanjanajadhav8209
    @sanjanajadhav8209 3 ปีที่แล้ว +11

    Khup chhan song taai...🙏💙🙏💙🙏

  • @rajkumardhole4396
    @rajkumardhole4396 3 ปีที่แล้ว +7

    Very nice analysis. Dadasahed 👍👍👍

  • @rekhajadhav5615
    @rekhajadhav5615 3 ปีที่แล้ว +5

    बरं झाले वंदीं ला तिची लायकी दाखवली अंजली ताई मानाचा जय भीम तुम्हाला . जय भीम भाऊ , जय भीम ताई.
    जय भीम जय संविधान

  • @जिभाऊनिकम
    @जिभाऊनिकम 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान दिदि तुम्ही गायलं आहे हे गाणं तुम्हाला क्रांती कारि जय भिम

  • @uttammadne4887
    @uttammadne4887 11 หลายเดือนก่อน

    तुमच बोलन मला मान्य आहे.
    पन अंजली ताई कशी भाषा वपरत आहेत
    यावर विचार केला पाहिजे
    जय शिवराय
    जय भीम

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 3 ปีที่แล้ว +2

    मनुवादी वर किती ही चढला तर फरक पडत नाही त्यांना सवयच असते ...

  • @vishaljamdhade9899
    @vishaljamdhade9899 3 ปีที่แล้ว +7

    💙kattar bhim kanya🔥🔥🔥Anjali tai....🙏

  • @sanjanajadhav8209
    @sanjanajadhav8209 3 ปีที่แล้ว +5

    Kharch bolat sir tummy Jay bhim Jay savidhan...🙏💙🙏

  • @MrRajmk
    @MrRajmk 3 ปีที่แล้ว +6

    Thok dala Didi .....Jabrraatttttt...kattar Jay Bhim 💙💙💙

  • @shubhumaghade3084
    @shubhumaghade3084 3 ปีที่แล้ว +14

    विडिओ एवढा shear करा direct येरवडा पर्यंत गेला पाहिजे तिचा मुक्काम आहे सध्या 😂😂

  • @rajendralokhande222
    @rajendralokhande222 3 ปีที่แล้ว +3

    jaibhim shelke saheb 1 number👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @hanmantpol8206
    @hanmantpol8206 3 ปีที่แล้ว +1

    Vah kya bhasha ahe tumchi .hech swatantra banana apekshit hote ....

  • @Gavkari11
    @Gavkari11 ปีที่แล้ว +5

    मराठा रणरागिणी वंदनाताई भोसले नी सर्वांना कामाला लावले .... proud of you tai

    • @SanjayS-rh6gl
      @SanjayS-rh6gl ปีที่แล้ว +1

      LOL, फेसुकवर काय कमी i हेपलत होते वंदी ची जे आता यूट्यूब वर ही वंदी च्या i ला घोडे लावत आहे पब्लिक 😆😆

    • @arjunr9958
      @arjunr9958 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂💫💫 सर्वांनी आता जय शिवराय बोलणं सोडा आता 😡💫💤💤 जय भीम 💫💤 कारण शिवाजी महाराज ची प्रजा आपली नाहीं, आता

  • @budhhavitevari
    @budhhavitevari ปีที่แล้ว +1

    वा रे ‌माझ्या भीमाच्या छाव्या तुला मानाचा क्रांती कारक जय भीम जयभीम जय भीम
    सुषमा ताई अंधारे अंगार है बनावट तथाकथित मोहन भागवत वारकरी संप्रदाय किर्तन कार भंगार है. जय जय जय जय जय जय भीम जयभीम जय भीम

  • @vandanagaikwad7375
    @vandanagaikwad7375 3 ปีที่แล้ว +3

    त्या वंदिला चांगलाच दणका दिला ,जयभीम दादा

  • @vijayambhore6889
    @vijayambhore6889 3 ปีที่แล้ว +3

    भिमाची वाघिणी ला मानाचा कडक जय भिम जय भारत जय संविधान 🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 11 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर जयभिम जय सविधान

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 3 ปีที่แล้ว +14

    दादा एखाद्या स्ञी ला कुञी म्हणु नये...वंदना भोसले यांचा निषेधच...

    • @Sameergaming-oz1oo
      @Sameergaming-oz1oo 3 ปีที่แล้ว

      . very nice

    • @sadanandmanwar9144
      @sadanandmanwar9144 ปีที่แล้ว

      आरे भाऊ त्या कुत्री चि वायरल हीडीवो बघ नतर बोल

    • @rekhakambale8590
      @rekhakambale8590 ปีที่แล้ว

      दादा तिने जे शेन खाल्ले ना महामानवा बद्दल तर तिच्यासाठी कुत्री हा शब्द खुप छोटा आहे

  • @shubhumaghade3084
    @shubhumaghade3084 3 ปีที่แล้ว +4

    Tai che song ekdmmm kdk astat

  • @SaiRam-vt1jm
    @SaiRam-vt1jm 3 ปีที่แล้ว +3

    फार छान वाटले दादा आपले विचार मांडले फार फार वंदन जय भीम जय सविधान

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 4 หลายเดือนก่อน +1

    जयभीम नमोबुदधाय दादा

  • @pavandongre8798
    @pavandongre8798 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दीदी जय भिम

  • @haridasbhange4789
    @haridasbhange4789 3 ปีที่แล้ว +7

    Great shelke saheb. 👍👍👍👍

  • @hemlatasawant5115
    @hemlatasawant5115 3 ปีที่แล้ว +6

    Eakadam kadak Dada & didi jay bhim 👍👍

  • @roshanwaghmare9937
    @roshanwaghmare9937 3 ปีที่แล้ว +7

    ताई खूप छान गीत गायले 👌

  • @SURAJKAMBLE-s3h
    @SURAJKAMBLE-s3h 3 ปีที่แล้ว +10

    Kdddk sir.....🔥🔥🔥

  • @rahulkhanderao6182
    @rahulkhanderao6182 3 ปีที่แล้ว +6

    kadak jay bhim dada

  • @priyawaghmare6490
    @priyawaghmare6490 3 ปีที่แล้ว +3

    Jay bhim jay savidhan so niec mstc o didi 1 nb 🙏💙

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 3 ปีที่แล้ว +6

    👌🚩 जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम....... 🙏

    • @harshadvadaje4195
      @harshadvadaje4195 3 ปีที่แล้ว +1

      भाई हे त्या लायकीचे नाही त्यांच्यासाठी आपलुकिने बोलायला

    • @arjunr9958
      @arjunr9958 ปีที่แล้ว

      जय भीम भाऊ, जे लोकं इनाम दरिने संभाजी महाराजांचा सैन्यात होतें, आणि हे वंदी सारखे येडे बोच, काही पण बोलतंय 😡 ज्या मनुस्मुर्ती नी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक होऊ दिला नाही,,,, आणि संभाजी महाराजांचा प्राण, पेशवा लोकांनी, मुगल लोकांचे चाटू गिरी करून विश्वास घात केला 😡😡😡 आणि हे लोकं मनुस्मृती सपोर्ट करता 😡 हसू येत 😂 है करता विरोध फक्त हे दाखवा साठी फक्त 😂 आम्ही उचं जातीत आहे असे? अरे विसरू नका शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक? हा मोदी इथून महाराष्ट्र तून कंपनी गुजरात ल नेतोय,? का? कारण येकदा शिवाजी महाराज नी गुजरात लुटल होत,? तेच बदला मोदी घेतोय? हिन्दु राष्ट्र च फक्त राजकारण चालू आहे,,, सतेसाठी,,,,, मोदी नी तुम्हा लोकांना आरक्षण दिलं आस्त?? तेव्हा बरा मोदी बोला देश संविधान से चलाता हे 😂 हे सगळं चिनाल नाटक मोदी च?💤💤💦💦💦 जय भीम भाऊ

  • @harshadvadaje4195
    @harshadvadaje4195 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान गाने बनवले एक बाबासाहेबांवर पण बनवा अश्या भाषेत फार मजा येईल ऐकायला.....

  • @ananddip5161
    @ananddip5161 3 ปีที่แล้ว +4

    अंजली ताई.....गित लिहीत असताना आपल्याला सुध्दा भान असायला पाहिजे...कायद्याच्या चौकटीच भान आपल्याला सुध्दा असायला हवं... अश्यामुळे समाजाला वेगळं वळण लागु शकते.... कायद्याप्रमाणे तिला अटक झाली ना..मग कश्याला पांचट पणा करायचा.... जयभिम.....🙏

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 3 ปีที่แล้ว +3

    हिच्या पाच पिठ्ठयात कोण आता आंबेडकरांच्या नादी लागणार नाही.. 😂😂

  • @alexp4981
    @alexp4981 3 ปีที่แล้ว +1

    Vandi ne Didi Anjali Bharti yancha photo fb var post kela hota tyamule he song 👍👍👍

  • @prashantghadge79
    @prashantghadge79 ปีที่แล้ว +1

    Krantikari jai bhim jai saviddhan bhagini ani shelake dada🙏🙏🙏🇪🇺👍👌👌👌

  • @vitthalraolondhe5191
    @vitthalraolondhe5191 3 ปีที่แล้ว +53

    व्वा! तुम्ही तर मनुवाद्यांची दातखिळच बसवली. 🙏

    • @sagarjamnik1163
      @sagarjamnik1163 3 ปีที่แล้ว +1

      जय। भीम। दीदी

    • @sanatanihindu983
      @sanatanihindu983 3 ปีที่แล้ว +3

      आम्ही उत्तर दिले तर पोलीस स्टेशन आठवेल

    • @user-qo8gz4nk8s
      @user-qo8gz4nk8s 3 ปีที่แล้ว

      @@sanatanihindu983 🤣🤣

    • @archanapuralkar875
      @archanapuralkar875 3 ปีที่แล้ว +1

      @@sanatanihindu983 Tulahi aathavel

    • @archanadevkate3564
      @archanadevkate3564 ปีที่แล้ว

      जय संविधान!

  • @rajendershinde292
    @rajendershinde292 3 ปีที่แล้ว +2

    Excellent 👍👍 Jai bhim shelke saheb

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy 8 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब आंबेडकर हे आमचा देव आहे

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 3 ปีที่แล้ว +2

    अल्लाह हो अकबर. फारच चांगल.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. ปีที่แล้ว

    very good very naic speech Anjali ताई

  • @sadananadjondhale2611
    @sadananadjondhale2611 2 ปีที่แล้ว

    Lay bhari Didi Hay vadi war gado cadla ahe kadk Didi jay bhim

  • @sanjaynikam7392
    @sanjaynikam7392 3 ปีที่แล้ว +3

    Ekdam Kaddddakkk DiDi

  • @yuvraj7609
    @yuvraj7609 3 ปีที่แล้ว +4

    Baap re.....
    Kay bolu Ani kay nahi...😁🤣🤣🤣

  • @subhashpatil1468
    @subhashpatil1468 8 หลายเดือนก่อน

    अंजली ताई जय भिम सुभाष पाटील वडगांव रंगे क्रांतिकारी जय भिम

  • @Incredible45
    @Incredible45 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim Dada mi Raju Vaidya from Wardha

  • @shobhasalve5218
    @shobhasalve5218 3 ปีที่แล้ว

    शाबाश! अंजली तुझ गां न आणि समाज प्रबोधन छा न

  • @meghrajwankhede5070
    @meghrajwankhede5070 3 ปีที่แล้ว +2

    दमदार गीत 🙏🙏वंदे बिकाऊ आहे

  • @vishaljamdhade9899
    @vishaljamdhade9899 3 ปีที่แล้ว +2

    kadak tai🔥🔥🔥

  • @ajaysupare2565
    @ajaysupare2565 3 ปีที่แล้ว

    1no didi chan Jay bhim namo namo

  • @harendrapagare1430
    @harendrapagare1430 3 ปีที่แล้ว +1

    खतरनाक आवाज आणि गाणे

  • @dishutayade8420
    @dishutayade8420 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan tai ... jay Bhim

  • @rupalikamble9274
    @rupalikamble9274 3 ปีที่แล้ว +3

    👍 correct Didi jay bhim dadasaheb

  • @samirchoudhari5833
    @samirchoudhari5833 3 ปีที่แล้ว +5

    Jay bhim sister ... Great song

  • @vikasgaikwad3706
    @vikasgaikwad3706 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर साहेब

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 3 ปีที่แล้ว +1

    बेधडक दादासाहेब

  • @nandkishorbharshankar4427
    @nandkishorbharshankar4427 2 ปีที่แล้ว +1

    Jay Bheem I like it sir

  • @mahadeokukade5919
    @mahadeokukade5919 ปีที่แล้ว +1

    जय भीम दिदि . खुब चांगले गीत आहे.
    अशा नालायक लोकांना काहीही बोला तरी काहीच फरक पडत नाही.

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 3 ปีที่แล้ว +1

    ह्यामुळे लोक जवळ करत नाही
    सुधारा रे जरा

  • @rohitpawar7969
    @rohitpawar7969 3 ปีที่แล้ว

    लय भारी ताई

  • @lalitargade
    @lalitargade ปีที่แล้ว

    बिजेपी.सनातन.एक.हे.जयभिम.जय.शिवराय

  • @nitinbansode7114
    @nitinbansode7114 3 ปีที่แล้ว +2

    Super hit song jay bhim 🙏

  • @sudhakargaikwad1004
    @sudhakargaikwad1004 3 ปีที่แล้ว +18

    Great work 🙏🙏

  • @mahadevpandagale5361
    @mahadevpandagale5361 3 ปีที่แล้ว +20

    Great 🎵

  • @gautamapradhan529
    @gautamapradhan529 3 ปีที่แล้ว +2

    दीदी लय भारी.......... जय भिम....

  • @shashikantgaikwad9373
    @shashikantgaikwad9373 3 ปีที่แล้ว +14

    Thank you sir

  • @dilipbhasarkar9908
    @dilipbhasarkar9908 3 ปีที่แล้ว +7

    जय भीम नमो बुद्धाय अंजली दिदी

  • @dattagaikwad3427
    @dattagaikwad3427 ปีที่แล้ว +1

    Jai bhim dada naice sir 🌹

  • @dnyaneshwarchaure5716
    @dnyaneshwarchaure5716 3 ปีที่แล้ว +3

    जय भीम जय संविधान जय आदिवासी

  • @siddharthwagh6959
    @siddharthwagh6959 3 ปีที่แล้ว

    सुपर अंजली दिदी

  • @vishvajitsawale2228
    @vishvajitsawale2228 3 ปีที่แล้ว +1

    अशा अंजली ची खरी गरज आहे....

  • @suresh6618
    @suresh6618 3 ปีที่แล้ว +5

    Kadakkkkkk jay 🙏💪bhim

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 3 ปีที่แล้ว +3

    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान

  • @anilbagul3079
    @anilbagul3079 ปีที่แล้ว

    Great seepch Great song

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 3 ปีที่แล้ว +1

    लयभारी (जबरदस्त )...!!!