ठाकरेंनी पर्रीकरांना कोणतं ‘वचन’दिलं?| Goa Election 2022| Uddhav Thackeray| Utpal Parrikar| ShivSena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #GoaElection2022 #UddhavThackeray #UtpalParrikar #ShivSena
    गोव्याच्या निवडणुकीत एक चांगलाच ट्विस्ट आलाय. उत्पल पर्रीकर यांनी भाजपविरोधात बंडाचं निशाण फडकवलंय. मनोहर पर्रीकरांनी वाढवलेल्या भाजपला मुलगा उत्पल पर्रीकर यांनी सोडचिठ्ठी दिलीय. पर्रीकरांच्या याच निर्णयाने मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलंच पेचात टाकलंय. कारण ठाकरेंनी उत्पल यांना एक ऑफर दिली होती. पण त्यासाठी एक अटही टाकली होती. त्यानुसार आता उत्पल यांचा निर्णय समोर आलाय. या व्हिडिओमध्ये आपण ठाकरेंनी कोणतं वचन दिलं होतं, उत्पल यांनी काय निर्णय घेतलाय आणि त्यामुळे गोव्याच्या राजकारणात नेमका काय ट्विस्ट आलाय, तेच समजून घेऊया.
    #RPT203
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 55

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 2 ปีที่แล้ว +45

    हो पाळतील ना. पण पर्रिकर सुध्दा निवडून आल्यावर पुढील पाच वर्ष बीजेपीत परत जाणार नाही याची सार्वाजनिक घोषणा करतील का?

  • @vilasdange7116
    @vilasdange7116 2 ปีที่แล้ว +17

    उत्पल परीकरांनी शिवसेनेचा धनुष्य बाण घ्यावा

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 2 ปีที่แล้ว +16

    उत्पल ने नंतर ही शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घोषित करावा.

  • @pranjal9192
    @pranjal9192 2 ปีที่แล้ว +9

    परीकर यांनी कसलाही विचार न करता शिव बंधन बांधून निवडणूक लडा 100% विजय तुमचाच जय महाराष्ट्र

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 2 ปีที่แล้ว +22

    शिवसेनेने आपली उमेदवारी मागे घेऊ नये, हा उत्पल 100%भाजप मध्येच जाईल..

    • @bhagwatpratik2
      @bhagwatpratik2 2 ปีที่แล้ว +4

      Barobr. Jyana BJP la vote nahi karaych te BJP la padnyasathi Parrikar la vote kartil ani parat toh BJP la pathimba deil.

  • @sunilwalekar947
    @sunilwalekar947 2 ปีที่แล้ว +6

    सभी विपक्षी दलों ने पर्रिकर का समर्थन करना चाहिए..... यही मनोहर पर्रिकर को सच्ची श्रद्धांजलि होगी...

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 2 ปีที่แล้ว

      क्या पर्रिकर अवतार थे ? गडबड करकेही सत्ता पर आये थे ना ?

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 ปีที่แล้ว +21

    भाजप वर विश्वास ठेवू नका. भाजप स्वार्थासाठी काहीही करू शकते.

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 2 ปีที่แล้ว +2

    धनाजी जाधव शिवरायांच्या स्वराज्या साठी लढले. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत जाधव निजामशाही कडून मराठ्यांच्या विरुद्ध लढले, नंतर च्या पिढीत कोण आहेत ह्या बद्दल माहीती नाही. तसेच परिकर कुटुंबाचे होऊ नये.

  • @SS-px1ec
    @SS-px1ec 2 ปีที่แล้ว +1

    कोना साठी कुणाला माघार घेयाची गरज नाहीं. माझं मत लढा. उत्पर परीकर समर्थ आहेत अपक्ष जिंकण्यात. नंतर. तुम्ही बोलणार. कि आमच्या मुळे जिंकले

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 2 ปีที่แล้ว

    जर शिवसेनेच्या चिन्हावर लढले तर निश्चितच मदत करावी

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 ปีที่แล้ว +2

    गोव्यााचा उद्धव😂👍 ठरनार

  • @prakashkadam5034
    @prakashkadam5034 2 ปีที่แล้ว

    परिकरणिवडून येतील आणि पुन्हा भजप मध्री जातील असे मला वाटते 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 2 ปีที่แล้ว +10

    गोची भा ज प मिडीया ची झाली
    कारण तुम्ही भा ज प साठी काम करता
    ज्या कुटुंबाने भा ज प साठी आयुष्य दिल तोच भा ज प आयारामासाठी कस इमानदार कुटुंबाची इमानदार कार्यकर्ते मंडळी ची वाट लावते
    हाच प्रश्न तुम्ही कधी भा ज प ला विचारला का
    तुमच्या पत्रकारीकीतेला गोदी मिडीया चा वास येतो

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 2 ปีที่แล้ว +2

    काय पर्रिकर घेऊन बसला, ते तर गैर मार्गानेच सत्तेवर आले होते, ते काही देवदूत नव्हते की त्यांच्या मुलाला मोठेपण द्यावे.

  • @rajendrashirsat8614
    @rajendrashirsat8614 2 ปีที่แล้ว +3

    जो पक्ष प्रेम एका बरोबर आणि शय्यासोबत दुसऱ्या बरोबर असे करतो ,अशा पक्षावर विश्वास का ठेवावा?

  • @nileshsawant6644
    @nileshsawant6644 2 ปีที่แล้ว

    Utpal parrikar.......✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 ปีที่แล้ว +1

    हो

  • @bhanudasjogdand4775
    @bhanudasjogdand4775 2 ปีที่แล้ว +11

    Shiv sena ne maghar gheu naye

  • @In-ev1wf
    @In-ev1wf 2 ปีที่แล้ว +1

    Balloon Filled with Gas

  • @sanjaybhondwe861
    @sanjaybhondwe861 2 ปีที่แล้ว +1

    उत्पल पुढे कुठे जाईल हे नंतर पहाता येईल....
    पण आज त्याला पक्षाने खडया सारखे बाजूला केलय,
    म्हणून त्याला ताकद देवूया....
    संजय राऊत हे स्पष्ट वक्ते आहेत,हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे...
    ते दिलेला शब्द पाळतील अशी आम्हीच खात्री देतो....

  • @publicinterest8551
    @publicinterest8551 2 ปีที่แล้ว +1

    नक्कीच आवडेल तुम्हाला माझं हे मराठी राष्ट्रवादी चॅनेल, चाय बिस्कीट, दरबारी, दलाल, पुरोगामी, खांग्रेसी,नकली हिंदू, गद्दार, इत्यादी ची पोलखोल करणार माझं हे
    पब्लिक इंटरेस्ट चॅनेल
    नक्की बघा आजचा विषय
    👆🏻

  • @govindthakur2455
    @govindthakur2455 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेनाची दमदार सुरवात. भाजपची डोकेदुखी!

  • @gautammane3851
    @gautammane3851 2 ปีที่แล้ว +2

    माघार घ्यावी.

  • @sambhajibhosale3724
    @sambhajibhosale3724 2 ปีที่แล้ว

    Pari karan Sathi Shiu Shina Shabdh Pallil Pan Utpal Parikar Sudha 5 Uarsha Sinila Sapot Kila Pahiji Neudun Aalyauar Bjp Madhi Tyani Jau Nayi

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 ปีที่แล้ว

    उत्पल कडून तसं लिखीत पुरावा घेवून सेनेने त्यांना सहकार्य करावे

  • @rohitukrande8218
    @rohitukrande8218 2 ปีที่แล้ว

    Nahi jar te swtha chya samaj kama chya jivavar nivasnuk ladhnar asta tar ho pan kunacha mulga mhanun asal TAR NAHI

  • @parvejmulla4092
    @parvejmulla4092 2 ปีที่แล้ว

    S

  • @surekhapawar6167
    @surekhapawar6167 2 ปีที่แล้ว

    Shivsena jar bjp vashiyasati maghar ghet asel er tyancha sarkha murkh paksh koni nasel

  • @umeshjuvekar2429
    @umeshjuvekar2429 2 ปีที่แล้ว

    ह्याँचे स्वताचे कार्यकर्ते नाहित,दुसार्यांच्या उमेदावरणवार ह्यांचा dola, ते पन ह्यांच्या कड़े yet नाहित,मग samaja ह्यांची layaki काय 😁😁

  • @bhushansawant3444
    @bhushansawant3444 2 ปีที่แล้ว

    Senesarkhya chor partyt jau naye.

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 ปีที่แล้ว +1

    Maghar gheu naye

  • @sharadkulkarni7980
    @sharadkulkarni7980 2 ปีที่แล้ว

    Before giving news go through the statement by Shri Velingkar two days back! Don't talk nonsense and instigating talk

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 2 ปีที่แล้ว +3

    उत्पलने जे केले ते बरोबर केले सेनेच्या नादी लागू नये चांगली जिरवली संज्याची आणि उठाची 🤣🤣🤣🤣

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 2 ปีที่แล้ว +1

      घरी येतात काय 🤣🤣

    • @umeshjuvekar2429
      @umeshjuvekar2429 2 ปีที่แล้ว

      Deposit gamau party

  • @Silly132
    @Silly132 2 ปีที่แล้ว +2

    SS 😬😬😬 no never in Goa

  • @shridharkinikar8796
    @shridharkinikar8796 2 ปีที่แล้ว +1

    बोक्या

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 2 ปีที่แล้ว

    सेनेत जाऊ नये

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 2 ปีที่แล้ว +1

    Sajya La *Rahul Gandhi Ne Kolle Yacha Aanand Khup Motha*

  • @Silly132
    @Silly132 2 ปีที่แล้ว

    ty ty fissss

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 2 ปีที่แล้ว

    Modi cha shatru to apla mitra ashi shivsenechi bhumika ahe. Shivsenene BMC election la hi ashech jaga sodavyat. Ani Congress la pathinba dyava.