कोकणची लोककला जोपासण्यासाठी झटत असणारे असंख्य कलाकार त्यामधील गीतकार/शाहीर राजेंद्र टाकळे,वाडवडिलांनी जोपासलेली कला आज आपल्या लेखणीतून तरुणाई समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचबरोबर ती आपल्या सुमधूर आवाजातून लोकांपर्यंत पोहोचवणारे गोड गळ्याचे गायक/शाहीर रविंद्र भेरे....आणि संपूर्ण टिम खरच तुमच्यामुळे आम्हा रसिक जनास सुंदर अशी हि नमन गीते ऐकण्यास मिळतात....🎉 आणखी अशीच गीत आमच्या कानी पडो....🤝💐👍💝
अप्रतिम गीत रचना, सुरेल आवाज आणि एकाच गाण्यात संपूर्ण नमन अधोरेखीत करण्यात आलेय खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हा रसिक जणांसाठी अशीच नव्या नव्या गाण्यांची पर्वणी आपल्याकडून मिळत राहो 🙏
अप्रतिम काव्य रचले आहे👍❤
खूप सुंदर गीत रचना आणि तितकच सुंदर गायन रवी भेरे साहेब❤🔥
खूप छान गीत 👍👍
अप्रतिम काव्य रचना 👌👌👌👌👌 आवाज खूप सुंदर..
खुप छान गीत माऊली ❤ अप्रतिम संगीत👌
सुंदर काव्य रचणा ❤👌🏻छान आवाज❤भेरे बुवा
कोकणची लोककला जोपासण्यासाठी झटत असणारे असंख्य कलाकार त्यामधील गीतकार/शाहीर राजेंद्र टाकळे,वाडवडिलांनी जोपासलेली कला आज आपल्या लेखणीतून तरुणाई समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत,
त्याचबरोबर ती आपल्या सुमधूर आवाजातून लोकांपर्यंत पोहोचवणारे गोड गळ्याचे गायक/शाहीर रविंद्र भेरे....आणि संपूर्ण टिम खरच तुमच्यामुळे आम्हा रसिक जनास सुंदर अशी हि नमन गीते ऐकण्यास मिळतात....🎉
आणखी अशीच गीत आमच्या कानी पडो....🤝💐👍💝
Thanks 🙏 हेमा. तूझ्या सारखे रशिकजन आम्हास लाभले आहेत हीच आमची मोठी कमाई आहे . Thanks 🙏🎉
Kadak
Khup Chan Gitrachana aani tyala Apratim Gayalay
Mastach
खूप सुंदर
असेच नमन गीत ऐकायला मिळावे
सुंदर गीत💐
अप्रतिम ❤❤❤ सुंदर अशी काव्य रचना kdkk आवाजात सादरीकरण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शब्दांना शोभेल असा साजेसा आवाज आमचे गोड आवाज भेरे माऊली खुप सुंदर आवाज जस नमन उभं केलंत ❤
जबरदस्त गीत❤
खरंच लखनी खूप छान आहे मन भरून आलं अशीच संस्कृती जपून ठेवण गरज आहे❤🎉
मस्तच...रवि जी...❤❤❤❤
खूप छान अप्रतिम लेखनी खूप ❤❤❤
वाह खूप छान अगदी मनाला भिडत आहे
माझं भाग्य,, गुरुसमान दादूस च्या गाण्याची सुरवात माझ्या आवाजात... ❤❤❤भारी एकदम बोलताना गाव, आणि वाडीमधलं नमन आठवलं
आवाज सुंदर. शान गीत संगित
वाह मस्त ❤भारी आवाज ❤❤❤
खूप छान माऊली❤❤❤❤
खुप छान ❤🙏🙏🙏
Khoopach chan
खूप छान चाल आहे लय भारी वाजप ऊडदुम छान
अप्रतिम गीत रचना, सुरेल आवाज आणि एकाच गाण्यात संपूर्ण नमन अधोरेखीत करण्यात आलेय खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हा रसिक जणांसाठी अशीच नव्या नव्या गाण्यांची पर्वणी आपल्याकडून मिळत राहो 🙏
खुप सुंदर गायण
लई भारी ❤🙏🙏🙏
छान ❤
छान बंधू........ ♥️
👌👌
खूप छान बंधू..❤
अप्रतिम गाणं
Khup सुंदर दादा..♥️😍
जबरदस्त आवाज
खूप छान रवी भावा
Khup chhan ❤
Khup chan
अप्रतिम गीत रचना आणि आमच्या गावाचे नमन डोळ्यासमोर उभे राहीले सुंदर आवाजात गीत गायलंय ❤❤
खूप छान गोड आवाज 🤗 अप्रतिम गीतरचना दादा😍✨ खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊❤🤗
गाणं खूप छान झाले आहे.... 2025 ला घरा घरात हे गाणं वाजणार.... ❤️👍
खूप सुंदर ..
खुप छान ❤❤
सुदर गित साहेब 🤝फुडिल वाटचालिला लाख लाख शुभेच्छा
तुमचा आशीर्वाद साहेब.तुम्ही सोबत असताना कसली काळजी नाही . तारणहार आहात तुम्ही.
मस्तच ❤️
Khup Chan ❤
खूप छान...
खूप छान रवींद्र बुवा
गोड आवाज ❤❤
👌👌👌
Chan
गवळणीचे कडवं मस्त आहे
👍👏
❤ वा... भारी रचना
👍😍
❤😍
Chal bi changli Aahe
Purna naman webside var taka Aamhala tumch naman khup Aavadta
Eak number gavlani Aavaj bhi changala Aahe
❤🎉
🎉❤❤❤
❤❤❤
अ प्र ति म
खुप छान ❤❤
खूप छान 🎉🎉
खुप सुदंर 🎉❤️👌
❤❤
❤❤❤