SCTवैदीक 4 वर्ष वापर,बदबदंचे डाळींबात थंडीत चमत्कारी सेंटींग 90 दिवसांत नारळासारखे 100-150 gm चे फळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 22

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 9 หลายเดือนก่อน +4

    🙏 जय SCTवैदिक 🙏 नाना भाऊंचा नांद लयी भारी आम्ही पण हळूहळू नानांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतीत चालण्याचा प्रयत्न करत आहे सर 🙏 राम कृष्ण हरी 🙏 राम सरांना साष्टांग दंडवत 🙏 पण सर कुकाण्याला आले तरी नानांनी आम्हाला बोलवलं नाही हे काही बरोबर नाही नाना 🙏🙏🙏

  • @satishjanvekar
    @satishjanvekar 9 หลายเดือนก่อน +1

    Sct vedic हेच भविष्य आहे शेतकऱ्याचे🙏🙏🙏👍👍👍

  • @SFKumbar
    @SFKumbar 3 หลายเดือนก่อน +1

    Super super super SCT vaidik supper.

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 9 หลายเดือนก่อน +1

    माती बलवान झाली आहे म्हणूनच कोणताही रोग आलेला नाही. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे.खुप सुंदर सेटिंग आहे.❤❤❤❤❤

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 9 หลายเดือนก่อน +2

    खूप जबरदस्त प्लॉट आहे. सेटिंग खतरनाक आहे....👌👌👌

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 9 หลายเดือนก่อน +2

    आहो हे ही तर कमाल झाली पुर्वी अशी फळ असायची हिरवा गार फळ असायची

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 9 หลายเดือนก่อน +1

    अती सुंदर 👌💪 SCT वैदिक मध्ये सातत्य,

  • @dadasoasabe9146
    @dadasoasabe9146 9 หลายเดือนก่อน +2

    खुप जबरदस्त प्लॉट आहे जय SCT Vaidik

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 9 หลายเดือนก่อน +3

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 9 หลายเดือนก่อน +2

    लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 9 หลายเดือนก่อน +1

    खरेच हिरवी नाराळे दिसताहेत .सुंदर ❤

  • @SFKumbar
    @SFKumbar 3 หลายเดือนก่อน

    ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ sct ವೈದಿಕ್ ಸುಪ್ಪರ್.

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 9 หลายเดือนก่อน +1

    बदं बद एकदा यायचय तुम्हाला भेटायला .
    श्रद्धा आणि समर्पन ...

  • @parmeshwarkhalane5670
    @parmeshwarkhalane5670 9 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad ram sar jay sct vaidik

  • @manoharbodake4779
    @manoharbodake4779 3 หลายเดือนก่อน

    Hamster. Ram Sir

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 9 หลายเดือนก่อน

    🙏👌👌💪

  • @MadhavWankhede-e5h
    @MadhavWankhede-e5h 9 หลายเดือนก่อน

    भारी काळी जमीन मध्ये डाळिंब येते की नाही निचरा होणारी जमीन आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  9 หลายเดือนก่อน

      व्यवस्थापन व पोषण असेल तर कुठेही येते

    • @pundlikthorat744
      @pundlikthorat744 9 หลายเดือนก่อน

      हो