5:36 इतके आश्चर्यकारक आणि विस्तृत ज्ञान अशा अद्भुत उदाहरणांसह स्पष्ट केले आहे. खरच तूम्ही या पृथ्वीवर देवाने दिलेले अद्भुत व्यक्तिमत्व आहे. जयंत फ्रान्स
ताईचे किर्तन खूप खूप सुंदर असते त्याचे किर्तन केल्याशिवाय एक दिवस सुध्दा जात नाही. त्या किर्तन सांगतात त्यावेळी साक्षात परमेश्वर तिथे अवतरल्या सारखे च भासतात , असे किर्तन सांगतात.खुपच सुंदर सांगतात.
ह भ पा सौ.रोहीणी ताई परांजपे माऊली.आपल किर्तन ऐकताना ह्रदयाला पांडुरंग जागृत होतो.आपल किर्तन नसा नसात भिनत.आपल कीर्तन ऐकलं तर नास्तिक आसस्थीक होऊन जाईल.आपला कीर्तन ऐकताना प्रत्येक शब्दाचा अर्थ समजुन आपल्या किर्तनात मन रंगुन जात.माऊली आपल्याला धन्यवाद.
ताई, अध्यात्मिक हे तुम्ही लोकांना सहज समजेल असं किर्तन, आपल्या भाषेत समजावून सांगणे हे तुमच्याशिवाय कळतच नाही, तुमचं किर्तन yekay च वाbटते, मी आवर्जून ऐकतो, ताई तुमचं किर्तन खूब खुब परमेश्वराचे आशीर्वाद आहे
ताई आध्यात्मिक ज्ञान खूप आहे तुमचं.. अप्रतिम कीर्तन
5:36 इतके आश्चर्यकारक आणि विस्तृत ज्ञान अशा अद्भुत उदाहरणांसह स्पष्ट केले आहे. खरच तूम्ही या पृथ्वीवर देवाने दिलेले अद्भुत व्यक्तिमत्व आहे. जयंत फ्रान्स
Jayant from France
अतिशय सुंदर कीर्तन अध्यात्मिक ज्ञान खुपच छान आहे खूप सारे likes करुया
खरंच खुपच छान
🚩🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय हरी विठ्ठल 🙏🏻जय हरी विठ्ठल🙏🏻🚩
❤❤ ताई खुप खुप खुप सुंदर कीर्तन ते सतत ऐकतच रहावे असे वाटते ....
🙏🙏🙏जय हरी माऊली🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
खुप छान आहे किर्तन ताई
अति सुंदर कितन रामकृष्ण हरिविठठला
खूप छान आहे कीर्तन ताई 👌
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी जय हिंद
अध्यात्म अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे माऊली तुम्हाला माझा नमस्कार
खूपच सुंदर 🎉🎉
अतिशय उत्तम निरूपण.👏👏
🎉 ताई फारच सुंदर वानी आहे....
Jai jai Vitthal jai Hari Vitthal...
माझ्या खूप खूप आवडत्या कीर्तनकार 🌹🎂🌹💐👌👌👌🙏
ताईचे किर्तन खूप खूप सुंदर असते त्याचे किर्तन केल्याशिवाय एक दिवस सुध्दा जात नाही. त्या किर्तन सांगतात त्यावेळी साक्षात परमेश्वर तिथे अवतरल्या सारखे च भासतात , असे किर्तन सांगतात.खुपच सुंदर सांगतात.
अप्रतिम.
ताई आपले किर्तन मी परत-परत ऐकतो, आपण अभंगाचे प्रत्येक चरण खूप चांगल्या रितीने समजून सांगता.
जय जय श्री गुरुदेव कोटी कोटी प्रणाम गुरुदेव
ह भ पा सौ.रोहीणी ताई परांजपे माऊली.आपल किर्तन ऐकताना
ह्रदयाला पांडुरंग जागृत होतो.आपल किर्तन नसा नसात भिनत.आपल कीर्तन ऐकलं तर नास्तिक आसस्थीक होऊन जाईल.आपला कीर्तन ऐकताना
प्रत्येक शब्दाचा अर्थ समजुन आपल्या किर्तनात मन रंगुन जात.माऊली आपल्याला धन्यवाद.
खुपचं छान.ओघवती भाषा,गोड आवाज, कळेल अशा भाषेत समजून सांगणे ताई किर्तन सारखे ऐकावेसे वाटते.
Jay gajanan mauli
ताई तुम्ही सोप्या शब्दात सांगायचे विचार करता हे मला आवडते खुप छान विशेष म्हणजे आभंगला धरून सांगता हे तर अति सुंदर राम कृष्ण हारी
Shundar. Kirtan
खुप सुंदर कीर्तन आहे 🎉
ताई, अध्यात्मिक हे तुम्ही लोकांना सहज समजेल असं किर्तन, आपल्या भाषेत समजावून सांगणे हे तुमच्याशिवाय कळतच नाही, तुमचं किर्तन yekay च वाbटते, मी आवर्जून ऐकतो, ताई तुमचं किर्तन खूब खुब परमेश्वराचे आशीर्वाद आहे
ताई चे अप्रतिम किर्तन 🎉🎉ताईचा अभ्यासक्रम खुप आहे.
रोहिणी ताई awaj khupch chaan आहे तुमचा कीर्तने पन् chan👌👌🙏🙏
Ram Krishna Hari
ताई अतिशय सुंदर किर्तन धन्यवाद सर्वांना राम कृष्ण हरी
श्री रामकृष्ण हरी.
❤❤
अतिशय सुंदर & ओघवत्या भाषेमध्ये निरूपण करता रोहिणी ताई 🎉 तुम्हाला शतश: साष्टांग लोटांगण...
जय हरी जय हरी
ताईंचं किर्तन म्हणजे अध्यात्मिक प्रबोधन
मेरा भारत महान
🙏
khup sunder...namskar❤❤
अतिशय सुंदर ताईचे किर्तन सेवा माऊली माऊली पांडुरंग हरी 🚩🙏🚩
jai shri Krishna
Jay Hari MAULI
🙏👌
Jay hari mauli ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka ji mauli
Tai gyanwant God ahe.
हे कीर्तन म्हणजे काळाची गरज.
ताई, अध्यात्मिक ज्ञानाचा सागर, व्यापक दूरदृष्टी, उत्कृष्ट प्रबोधन क्षमता.....,!!
ताई खुप छान किर्तन कौतुक कराव तेवढ कमीच आहे अध्यात्मिक ज्ञानाचा सागर एकावस वाटत तुमच किर्तन संपूच नये असे वाटते मन प्रसन्न होत तुमच किर्तन ऐकल्यान छान
स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे,....
या माऊलिचा नंबर मिळाला तर फार उपकार होतील राम कृष्ण हरी 🙏🙏 आम्हाला किर्तन ठेवायचे आहे राम कृष्ण हरी 🙏 माऊली
ताईमाझेगावालाकिरतनलायेणारतेमलाकढवा
चाली सगळ्या कट केल्या हे खूप चुकीचं आहे भाऊ
Tai tal kutane asa sagu naka tal wajvane asa mahna Tai tal nadbramha ahe