खुप चांगला संदेश दिला आशिष भाऊ.....आज अश्या पण company आहे ज्या लोकांना लुटत आहे.....panu bhau emotional केलं तू..... खूप मस्त अक्टिंग केली.....love you all
चैनमार्केटींग हे समाजाला पडलेले दुःखद स्वप्न आहे,यात नवीन मुल खूप आडकतात , आणि सगळं गमावून बसतात ,भाऊ तुम्ही हा जो व्हिडीओ बनवला ,यामुळे खूप लोकांना समजेल याबद्द्दल् खरंच खूप मस्त काम केलो
सुंदर सुंदर आणि फक्त सुंदर भाऊ शेवटच्या सिन क्लास त्या भाऊंची acting जोरदार. लोक अशेच आपले मेहनतीचे पैसे या fraud लोकांना देतात पण अशे नेटवर्क मार्केटिंग वाले त्या पैश्याची किंमत समजून घेत नाही. Excellent Work By whole Team. ❤ Lots of love
आतापर्यंतचा सर्वात छान वीडियो होता.....छान एक्टिंग, रियलिटी चैन मार्केटिंग ची छान उल्लेखनीय केली तू.....या वीडियो मार्फत खुप युवा पीढ़ी जागृत होईल आणि होत आहेत.... सैल्यूट आशीष तुला...
खुप छान संदेश दिला. 🙏 आशु भाऊ आताचे बरेच सुशिक्षित युवा बेरोजगार अश्या फ्रॉड कंपन्या समोर बळी पडत आहेत...! आणि खरचं जे तुम्ही व्हिडिओ मधे शेवटच संदेश दिला. तो खुप भारी होत. ( सत्य परिस्थीती दाखवली तुम्ही ) आणि हे समाजामधे अशे घडत आहे. खुप छान 🙏 डोळ्यातून अक्षरशः अशे 🙂🥲🥺 अश्रु निघत होते...!
हसुन हसुन पोट दुखला आषिश भाऊ, एकदम real story आहे भाऊ, मी पण अनुभवलेली, तसेच तो दाडीवाला भाऊ अन हा नविन शेतकऱ्यांचा मुलगा एक नंबर action bro 👌🏻 ..बोहत मजा आली... 👍🏻👍🏻
बरं झालं असं पण एक video टाकला आशू भाऊ, खूब मुलं अश्या fraud मध्ये फसतात, तुमच्या video मुळे लोकं जागरूक होणार ... लव यू चिमूर का छोकरा टीम ...nice acting
mst bava ....relatable to true story....😘 mla pan te diwas athavte ki jevha mi pan asach Nagpur madhe ...marketing jya job cha jalayat adklo hoto.... love from Crazy Caff Family ....keep it up
भाऊ फार लेट केलं यार हा व्हिडिओ बनवायला अशाच व्हिडिओ ची फार गरज आहे तरुण मुला मुलींना योग्य तो निर्णय घेण्यासाठी mlm मार्केटिंग वाल्यांचे सेमिनार ब्रेन वाश करून टाकतात पोरांचे मी ही अडकलो होतो या जाळ्यात पण आज चांगल्या सॉफ्टवेअर कम्पनी मध्ये इंजिनिअर आहे सलाम तुमच्या कार्या ला असेच मेसेज देणारे व्हिडिओ बनवत राहा धन्यवाद
Good Massage... But Sabhi MLM Company एक जैसी नहीं होती.... रहा जोडणे वाला काम तो कोई बंदा फ्युचर सोच कर ही पैसा लगायेगा न... मैं बोलता हू की JOB किसी के उंडर काम करणे से अच्छा अपना कूछ Bussiness करो ... 😊😊🤞
जेव्हा आपले पैसे कोनी असा ठगवून नेतो ना तेव्हा इतका जिव दुखते ते त्यालच माहीत रायते। जिव देऊसा लागते। पण आशीष भाऊ आज तू इतका जब्बर दस्त विडियो बनवला न एक नंबर 👍👍
खुपच जबरदस्त व्हिडीयो होता. प्रत्येेक गोष्टीला दोन बाजू असतात, चांगली आणि वाईट. एखादी गोष्ट बाहेरच्या देशात प्रसीद्ध झाली की, तिला आपल्या देशात सोयीनूसार बदलून लोकांसमोर मांडायचं. आपल्या देशात खुप लोकानां मेहनत करुन श्रीमंत होण्यापेक्षा स्कीम मद्धे पैसे भरून झटपट श्रीमंत होण्यातच जास्त रस असतो. आज जगात ऍमवे,हर्बल लाईफ, टपरवेअर सारख्या कंपन्या यशस्वी रित्या कार्यरत आहेत. त्या स्किम विकत नाहीत प्रोडक्ट विकतात. पण नाही यानां पैसे डबल करण्यातच इन्ट्रेस्ट असतो. मेहनत नको, एखादी स्कील नको, रिस्क नको, नवी आयडीया नको आणि कोणत्याही गोष्टीची संपुर्ण माहीती तर नकोच नको. बस्स सांगा आम्हाला काय करायचय आणि आम्ही गाढवं लागतो कामाला. हो गाढवच कारण आम्हाला पहिल्या पासून सवय आहे हमाली करायची. म्हणून तर कोण कुठला आपल्या राज्याचा राज्यपाल बनतो आणि मुबंई आणि ठाण्यासारख्या शहरात फक्त गुजराती आणि मारवाड्यांमूळे पैसे आहेत नाहीतर इथे पैसेच उरनार नाहीत म्हणत सरळ लायकी काढतो.
ही गोष्ट १००% खरी आहे मी पण २०१८ मधे फ्यूचर मेकर कंपनी जोइंड झालतो व माझ्या एका मित्राला पण मी जॉइंट केले आणि नंतर कंपनी फ्रॉड निघली अजुन पर्यंत पैसा चा पत्ता नाही व सीनियर लोकांनी फ़ोन बंद केले यावरून हे लक्षात येते की ३ लोकांनी जोड़ने वाला खेळ खेळु नये
जगामध्ये मार्केटिंगचे आमीश दाखऊन मोठी मोठी स्वप्न दाखवली जातात आणी कशा प्रकारे फसवणूक केली जाते ते तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखऊन दिलं... खुप छान.धन्यवाद
धन्यवाद भाऊ.....बेरोजगारी च्या दुनियेत गरीब आणि होतकरू मुलांचे फायदा घेणाऱ्या लोकांची खरी कहाणी डोळ्यासमोर आणल्याबद्दल🙏
Network marketing मधील एक कटू सत्य....
👍👍👍👍👍
Bhau marketing manjje ky😂😂
खुप चांगला संदेश दिला आशिष भाऊ.....आज अश्या पण company आहे ज्या लोकांना लुटत आहे.....panu bhau emotional केलं तू..... खूप मस्त अक्टिंग केली.....love you all
Thank you❤
Real fact ahe vilas bhau आपल्या wani मध्ये पण असे खूप जण आहेत चांगल्या घरची मुले हे काम करतात खूप काही चुत्या बनवून पैसे घेतात असं
हो असेलच आणि osmos मध्ये पण खूप सारे डूबले सगळ्याच company नाहीं पण काही कंपन्या आहे अश्या
@@vilaszatte0076 सर्व कंपनी फ्रौड आहे
Bhau srvch company nhi ahet 1 laka ka weekly 210000 rupye kmvu Sakta real ahe ok
चैनमार्केटींग हे समाजाला पडलेले दुःखद स्वप्न आहे,यात नवीन मुल खूप आडकतात , आणि सगळं गमावून बसतात ,भाऊ तुम्ही हा जो व्हिडीओ बनवला ,यामुळे खूप लोकांना समजेल याबद्द्दल्
खरंच खूप मस्त काम केलो
सुंदर सुंदर आणि फक्त सुंदर भाऊ शेवटच्या सिन क्लास त्या भाऊंची acting जोरदार. लोक अशेच आपले मेहनतीचे पैसे या fraud लोकांना देतात पण अशे नेटवर्क मार्केटिंग वाले त्या पैश्याची किंमत समजून घेत नाही. Excellent Work By whole Team. ❤ Lots of love
स्टोरी तुमचा परफॉर्मन्स खूप जबरदस्त होता भाऊ पण शेवटच्या क्षणाला रडून सोडलस 😔
Same bhau
आतापर्यंतचा सर्वात छान वीडियो होता.....छान एक्टिंग, रियलिटी चैन मार्केटिंग ची छान उल्लेखनीय केली तू.....या वीडियो मार्फत खुप युवा पीढ़ी जागृत होईल आणि होत आहेत.... सैल्यूट आशीष तुला...
खुप छान संदेश दिला. 🙏
आशु भाऊ
आताचे बरेच सुशिक्षित युवा बेरोजगार अश्या फ्रॉड कंपन्या समोर बळी पडत आहेत...!
आणि खरचं जे तुम्ही व्हिडिओ मधे शेवटच संदेश दिला.
तो खुप भारी होत.
( सत्य परिस्थीती दाखवली तुम्ही )
आणि हे समाजामधे अशे घडत आहे.
खुप छान 🙏
डोळ्यातून अक्षरशः अशे 🙂🥲🥺 अश्रु निघत होते...!
जबरदस्त आहे, खरी गोष्ट आहे.
असा कंपनी ची तक्रार केलीच पाहिजे..............thanks for secure the young generation..
This is reality of MLM Companies and his agents.
Great message from these video 👍👍👍
अशेच नवनवीन विडियोज घेउन येत जा Ashish Dada 🥰
Hats off to the lead bhau... Topic selection is very good... and tadak phatak energy
Comedy +emotional पहिल्यांदा च बघितला चांगला concept आहे 😂😢
Khrch khup chhan...real fact...Pranay hajare tumchya acting mdhye khup sudharna jhali jabardast...
Dhanyavaad
वा वा आशिष जबरदस्त कॅन्टेन्ट आणि कॉमेडी 🤣🤣❤❤
हसुन हसुन पोट दुखला आषिश भाऊ,
एकदम real story आहे भाऊ, मी पण अनुभवलेली, तसेच तो दाडीवाला भाऊ अन हा नविन शेतकऱ्यांचा मुलगा एक नंबर action bro 👌🏻 ..बोहत मजा आली... 👍🏻👍🏻
बरं झालं असं पण एक video टाकला आशू भाऊ, खूब मुलं अश्या fraud मध्ये फसतात, तुमच्या video मुळे लोकं जागरूक होणार ... लव यू चिमूर का छोकरा टीम ...nice acting
ह्या Chain Marketing नं भरपूर पोट्टयाले लुटलं....
हो का नाय.... 😊😊😊😊
हो......
Ashish Bhau chya marketing badal Mahit ah ka 😂😂😂😂😂sanga Ho bhau tumhii kontya type chi marketing kartaa tar
धुतला भाऊ तू न नेटवर्क मार्केटिंग वाल्यांना 😂😂
Yekdam Real story Bro....je je mazya life madhe zal ...same story ..tu dakvli.. Dairect Heart ❤️ la lagli Bro
एकदम खरचं आहे.. असच होत. खूप छान संदेश..👌👍
mst bava ....relatable to true story....😘
mla pan te diwas athavte ki jevha mi pan asach Nagpur madhe ...marketing jya job cha jalayat adklo hoto....
love from Crazy Caff Family ....keep it up
भाऊ फार लेट केलं यार हा व्हिडिओ बनवायला अशाच व्हिडिओ ची फार गरज आहे तरुण मुला मुलींना योग्य तो निर्णय घेण्यासाठी mlm मार्केटिंग वाल्यांचे सेमिनार ब्रेन वाश करून टाकतात पोरांचे मी ही अडकलो होतो या जाळ्यात पण आज चांगल्या सॉफ्टवेअर कम्पनी मध्ये इंजिनिअर आहे सलाम तुमच्या कार्या ला असेच मेसेज देणारे व्हिडिओ बनवत राहा धन्यवाद
Good Massage... But Sabhi MLM Company एक जैसी नहीं होती.... रहा जोडणे वाला काम तो कोई बंदा फ्युचर सोच कर ही पैसा लगायेगा न... मैं बोलता हू की JOB किसी के उंडर काम करणे से अच्छा अपना कूछ Bussiness करो ... 😊😊🤞
जेव्हा आपले पैसे कोनी असा ठगवून नेतो ना तेव्हा इतका जिव दुखते ते त्यालच माहीत रायते। जिव देऊसा लागते। पण आशीष भाऊ आज तू इतका जब्बर दस्त विडियो बनवला न एक नंबर 👍👍
Khar ahe paisya cha khed krtat lok
माहोल🔥🔥🔥👏🏻👏🏻❤️
हा आजपर्यंतचा तुझा सर्वात सुंदर व्हिडिओ होता
बाप्पा, का म्हणजे आपल्या बाप्पाले सांग तिन लोक जोडाले 🤣🤣🤣 ka acting kelo re me😂😂
अतिशय मार्मिक आणि जबरदस्त संदेश देणारा विडिओ, कारण गरीब जनतेची होणारी फसवणूक थांबवणे महत्वाचे आहे, खास करून शेतकऱ्यांची 🙏🙏♥️
Ekdum Chan Video Aahe Bhau.... ,
Story Ekdum Jabarjast..,
Acting Ekdum Jordar..,
aani real Story Var Aadharit...
🙏🏻🤔
खुपच जबरदस्त व्हिडीयो होता. प्रत्येेक गोष्टीला दोन बाजू असतात, चांगली आणि वाईट. एखादी गोष्ट बाहेरच्या देशात प्रसीद्ध झाली की, तिला आपल्या देशात सोयीनूसार बदलून लोकांसमोर मांडायचं. आपल्या देशात खुप लोकानां मेहनत करुन श्रीमंत होण्यापेक्षा स्कीम मद्धे पैसे भरून झटपट श्रीमंत होण्यातच जास्त रस असतो. आज जगात ऍमवे,हर्बल लाईफ, टपरवेअर सारख्या कंपन्या यशस्वी रित्या कार्यरत आहेत. त्या स्किम विकत नाहीत प्रोडक्ट विकतात. पण नाही यानां पैसे डबल करण्यातच इन्ट्रेस्ट असतो. मेहनत नको, एखादी स्कील नको, रिस्क नको, नवी आयडीया नको आणि कोणत्याही गोष्टीची संपुर्ण माहीती तर नकोच नको. बस्स सांगा आम्हाला काय करायचय आणि आम्ही गाढवं लागतो कामाला. हो गाढवच कारण आम्हाला पहिल्या पासून सवय आहे हमाली करायची. म्हणून तर कोण कुठला आपल्या राज्याचा राज्यपाल बनतो आणि मुबंई आणि ठाण्यासारख्या शहरात फक्त गुजराती आणि मारवाड्यांमूळे पैसे आहेत नाहीतर इथे पैसेच उरनार नाहीत म्हणत सरळ लायकी काढतो.
शेतकरी मुलांची सत्य परिस्थिती. मुख्यता मराठवाडा,विदर्भ
👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍👍 this is one of the best video till now from your all video....
Very nice 🤩😍😍 ... Comedy😂😂 and last since 😞 emotional ....
वर्तमान काळातला विषय मांडला, तुझा सर्व टिम चे आभार, आणि अभिनंदन।
यार मला तर mazy एका पहूनिने फसवल होत
खूप छान संदेश दिलं भाऊ .. खेडे गावातील मुलं आणि मुली सोबत अस प्रकार घडला आहे.. माझ्या गावातील 10 मुलानं सोबत घडलं आहे.
आशीष भाई है दोघ ऑस्कर विजेता आहे😂😂😂
Reality is the legend yar ❣️ माहोल खूप chNgla संदेश दिला तुमि ❤️❤️❤️. 1 सेकंद part पाहिजे plz **🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त आहे व्हिडीओ आशिष भाऊ .
खूप सुंदर अप्रतिम विषय उत्तम कलाकारी
Ho ka naaayi 😂😂😂
ही गोष्ट १००% खरी आहे मी पण २०१८ मधे फ्यूचर मेकर कंपनी जोइंड झालतो व माझ्या एका मित्राला पण मी जॉइंट केले आणि नंतर कंपनी फ्रॉड निघली अजुन पर्यंत पैसा चा पत्ता नाही व सीनियर लोकांनी फ़ोन बंद केले
यावरून हे लक्षात येते की ३ लोकांनी जोड़ने वाला खेळ खेळु नये
Best video Ashish bhau👍khup haslo😂🤣😅 mlm seminar madhe same ase speech detat.. tirri game cha second part aala ch pahije
Entertaining and emotional heart touching video
Excellent Inspiration short movie for the young generation right now..
Ashish Bhau Keep it up nd best of luck..😊👍👌✌️
शाळेत पैसा घालून काय भेटते..?
Mi pn परचेस केली आणि आज माझ्या घरात सुख आहे I love MLM ❤️🙏🏻
खूप छान संदेश दिला भाऊ व्वा 👌👌🙏👌
जगामध्ये मार्केटिंगचे आमीश दाखऊन मोठी मोठी स्वप्न दाखवली जातात आणी कशा प्रकारे फसवणूक केली जाते ते तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखऊन दिलं...
खुप छान.धन्यवाद
Mst message dilas bhava
Aajchi Tarun Padhi mNjech #College student
Lvkar paisa kamvaychaChakkar madhe
Hey sarge dhande kartat
Tuanchasathi ha khup motha Message aahe
मस्त विडिओ झाला आशिष भाऊ आणि टीम,सत्यता सांगितली आहे तुम्ही या मध्ये,म्हणून कधी पण मेहनतीचा पैसाच कामी येतो.
मला खुप आवडला ;पूर्ण भगघितला.
Purn marketing valya chi lvli😍😍😍one vision one mission 😂😂😂
सुपर्ब सर जी 👍👍
Outstanding performance and good massage 👍🙏
आशिष भाऊ मस्त स्टोरी आहे, आणि presentation मस्त
Best video... Fully comedy and full of emotional good msg to new generation to alert from this kind of scams...
खुप सुंदर संदेश आहे भाऊ ❤❤❤ या विङीओ चा पार्ट 2 बनवा God Bless you ✌
❤️❤loved it❤️❤️ what a concept & good team work!!
Big fan mam !
One shoutout Plzzz.. ! 🙃
Aashish bhau tumhi je lahan mul background sathi use karta wonderful
मनाला स्पर्श करून गेला आशिष भाऊ VEDIO 🙂😍
It's reality...Best video👌
जबरदस्त आशिष दादा । विषय खूप छान आहे आणि मांडला पण तसाच ।।
शेतकऱ्याची sad स्टोरी पाहून खुप दुःख वाटले 😭😭
शेतकऱ्यांच्या परी या पृथ्वीवर दुसरा कोणीच नाही मित्रा 🙏
बरोबर आहे ना भाऊ माज़े बाबा पन शेतकरी आहे मला त्याचा गर्व आहे
Are bhau the ful har gin takun swagat krte vatte n mothe lokancha 🤣🤣 ek no bhava tirri game 👏
Great msg🔥❣️🙏🏻👍🏻 Thank you sir
Bhai ne आईना दिखा दिया है woww nice 👍👍yyyy 🎥वीडियो जरूरतें बड़ी
माझा मित्र असच फसला भाऊ नेटवर्क मार्केटिंग मध्ये..😂😂 तो मला फोन करून असाच ज्ञान द्याचा आता तो घरी बसून खाते...😂😂😂 खुप भारी व्हिडिओ होता....😢😢
Jabrdast bhau 1ch number mi video baghaych adhi 1like Ani 1 coment takto ga bhau jabrdast
😭
खरच दादा खूपच सुंदर मी पण अनुभवलं आहे असले फेक कंपनी तुमच्या तर्फे हा संदेश इतरांपर्यंत पोहचले खरंच खुप छान
Very good message at ending... Keep it up
Abe ho ka nhi 😂😂😂ek number bhau दाढी यायच्या पयल गाडी येईन भारी होत बा. ........हो का नाहीं 🔥🔥🔥🔥🔥
आणि पती बनायच्या आधी करोडपती व्हाल🤣
Nice Video... & Nice Motivational
Khup chan संकल्पना होती
Kharech bhau khup chaan kel he tumhii yachi garaj ahe ajj Janjagrati keli tumhii
Baut mst acting keli panu bhau tu mi pn emotional zalo
Dhanyavaad 🙏
@@pranayhajare788 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯🙏🙏🙏🙏🙏🙏
Hatssoff सर्वांना......ending emotional kell
Bahot badiya Ashish bhau.....ckc
Jbrdst bhawa ashish👏👏👏
खुप छान आशिष भाऊ 👌👌👍
Bahot khatarnak bhau, mayasobt bhi asach zal hot me lahan hoto tevhaa
Reyal story bhau,
Bhai bohr pyaara video bnaya very good bhai ❤️❤️🥰🥰
Khup chhan video comedy mdhun pn ek social worker sarkha video bnvte Ashish bobde great qork
Ho kaaaa nahiiiiiiii😅 Your great ashish bhau love FrOM Butibori 🎉
खूप छान आशिष भाऊ, love from चंद्रपूर
Bhau tumhi khup chan video banvta pan na ha video khup satta aahe aavarun lokana sikana sarkha aahe thanks for this right videos
Superb comedy Ashish Bhau 👌🏻🔥
😭😭😭Khup radlo yeaar Dada...
This video is going to viral...
1no..👌 ashish bhau mujhe pn 20 hajar duble network marketing madhe ...
भाऊ बराबर आहे ,but काम खराब नसते 🙏 खराब लोक असतात 💯💯 network marketing एक best business आहे, त्या साठी T.M.P. D.M.P समजन्याची गरज।।।
You are Right
Jabrjast Bhau mast content today's reality
last scene was full of emotion
Ambani mazya kade lone gyayla yeil 🤣🤣
😂😂😂😂 jabardast comedy
अशिष दादा जबरदस्त ...
आता तुम्ही 3 मार्केटिंग वाल्यांना हा विडीओ शेअर करा....... आणि त्यांना सांगा 3 आणखि लोकांना शेअर करा... 😀😂
व्हिडिओ मधून आशिष भाई खूप चांगला संदेश दिल्या
This is A Real Story 👍👍👍👍 In Present Time
अशाच व्हिडिओ बनवत राय भाऊ 👍👍👍
Badiyaa bhau aaj kaal khup haoun rahila hein....
🥰 Nice Brother ☺️
🤩 Marketing is a Biggest Scam In india 🥰
Ka tumha le bhi entrepreneur banacha ahe... Ho ka nahi 😂.......hooo 🤘
Bhai Kasam se aakh m aasu aa gye... Comedy thi but last ka wo ladke ka emotion feel kr skta hu main