मी पण माणगाव तालुक्यात रहातो. मुगवळी गावात आमचा इथे श्री स्वयंभू गणपती मंदिर आहे.प्रसिध्द आहे.नक्की भेट दे तला तालुक्यात गाय मुख आहे आत्ता समजले.मला माहित असत तर नक्की भेटायला आलो असतो. तळा तालुका सुंदर आहे.ऐक TH-camr रायगड तालुक्यात येतो आणि व्हिडिओ बनवतो.खूप बर वाटले. धनयवाद निखिल.
खुप सुंदर विडीओ निखिल तुझे विडीओ पाहून खूप छान वाटते मन खुप प्रसन्न होतो गावची आठवण खुप येते खुप छान विडीओ असाच खुप छान छान विडीओ बनव आणी हो सोताची कालजी घे आजी कसी आहे तुझी खुप सुंदर विडीओ
दादा तु आपल्या इकडे आला आणि इकडची माहिती सांगितली त्या बदल तुझा आभारी आहे माझा ते गाव नसलं तरी ते आमच्या तालुक्यातील आहे . म्हणजेच ते आपलं च गाव आहे . अशाच नवीन Vedios बनव आणि आपल्या कोकणाच महत्व वाडव ...🙏🌴🌄🌊 #कोकणी असल्याचा अभिमान आहे #
धन्यवाद दादा आमच्या तळा तालुक्याला भेट दिलीस 🤗🤗आणि आमच्या शेजारच्याच गावा मध्ये तू भेट देवून तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून गायमुख गाव आणि आजू बाजूचा परिसर सर्वांन पर्यंत पोहोचवलास. तुझे मनापासून आभार व्यक्त करतो ❤️❤️🤗😊😊
सर्व प्रथम निखिल भावा तुझं आमच्या गावी खूप खूप स्वागत आहे. मी आणि माझ्या घरचे तुझे विडिओ आवर्जून बघतो पण आम्हाला तर कधी वाटल नव्हत की आम्ही तुला भेटू म्हणून पण आमच्या गावचे सचिन दादा यांच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त तुझी भेट झाली हे आम्ही आमच भाग्य समजतो. तुला भेटून खूपच छान वाटल. तू पुन्हा एकदा आमच्या गावाला आमच्या तळा तालुक्याला भेट द्यावी अस मनोमन वाटत. तुझ्या चैनल साठी खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप मोठा व्हावास हीच सदिच्छा. 🙏🙏
खूप छान आहे व्हिडिओ मी पण तळा गायमुख पन्हेळी कासेखोल ला गणपती मद्धे भेट दिली सचिन दादा पालकर महेश भाऊ काप यांना भेटून खूप छान वाटले पुन्हा जमल्यास होळीला नक्की भेट देऊ खुप छान परिसर आणि प्रेमळ माणसे भेटली नंतर कासेखोल पन्हेळी कंदलवाडा निगडी मजगाव चोरवली उकशी सगळीकडे भेट द्याची आहे मी सातारकर जय शिवराय🚩🙏💐
Dada me sudha talyachich ahe maz purn shikshan talyatalach 1 li te 15 graduation paryantach maz gav ghosale mla khup abhiman ahe ki maz gav Aaj bharat bhar mahiti padatay karn konala sangital me talyachi tr konalahi prashn padaycha nahi mahir? Pn Aaj khup athavni jagya zalya te divas khup Chan hote te nahi part bhetnar pan tumhi asech video banava amhi tumhala nehami support kar😊👍🫡
Talyala killa aahe.C D deshmukh yanche janmasthal.3 tali aahet.Mahadevache tale,bramhali,nandtale.Gaavdevi mandir aahe.School aahe.Javal rahataad aahe jithun mase yetat.Indapur pan javal.
❤❤❤❤❤
खूप छान दादा आम्ही राहाताड कर
👏
😍😇♥️
Mast video #kelshichaankush
छान होती विडिओ आवडली व्हिडीओ तुमची
Superb bro bhava aasach aamchya gavi yet raha
नेहमीप्रमाणे छान विडीओ
Khup Mast bhava
Mast Kokan 👌
Chan khup chan nikhil
Welcome 🎉❤😮mje gav tala
Khup Khup dhanywad tu aamcha shejarch gavch shoot kelas thanks a lot dear
छान होता video.
कडक दादा,
Khup mast dada
खूप शान #माज़े गाव पिटसई तळा 👌🏻
From tala
खुप छान तु आमच्या तळा मधे आलास आणी तळयामधे चंडीका देवीच मंदिर आहे तीकडे 1कदा आलास तर दर्शन घेऊन जा आणी तळगड सुध्दा आहे
कधीतरी पावसाळ्यात आमच्या गावी येऊन जा भुवन ला. Waterfall आहे मस्त.
अप्रतिम वीडियो खुप छान
रायगड श्रीवर्धन
Nice
Txn dada Khup chan
माझा गाव चरई गौलवडी #दिवेकर
Alas amchya kade ❤️
करवदाची फुले आम्ही पण खायचो
मी पण माणगाव तालुक्यात रहातो. मुगवळी गावात आमचा इथे श्री स्वयंभू गणपती मंदिर आहे.प्रसिध्द आहे.नक्की भेट दे तला तालुक्यात गाय मुख आहे आत्ता समजले.मला माहित असत तर नक्की भेटायला आलो असतो. तळा तालुका सुंदर आहे.ऐक TH-camr रायगड तालुक्यात येतो आणि व्हिडिओ बनवतो.खूप बर वाटले. धनयवाद निखिल.
Aamcha gav.... 👍👍👍
Are Dada has maza gavi aahe
khub khub chaan 🎉
Dada mast ek number mi pan Tula kadi tari majagavi ghun Jain
Khup Years ne tala Bustand tuzya video chya madhyamatun baghayla bhetla... Thanks..
निखिल दा जबरदस्तं व्हिडिओ तुझी भाषा मला खूप आवडते असेच पुढे जात रहा
Masta chamatkarik nandi chya Mukhatun pani vahte tali Gav pan sunder mala aaj tumchya friends chya ghari nonveg food mast hote
Maz gav
mast ekch no
खूप धन्यवाद गायमुख गाव दाखवल्याबद्दल
Chan video... Aamcya hi gavi javun ye.... Gaymukh vrun vashi haweli fakt 10km antravar ahe jaun ye khup chan najara ahe bhava
very nice..
r there any cng pump while going from pune to murud janjira fort road..pl.take information & pl.guide me...
छान व्हिडीयो
इंदापूर मध्ये तुझ स्वागत भावा
खुप सुंदर विडीओ निखिल तुझे विडीओ पाहून खूप छान वाटते मन खुप प्रसन्न होतो गावची आठवण खुप येते खुप छान विडीओ असाच खुप छान छान विडीओ बनव आणी हो सोताची कालजी घे आजी कसी आहे तुझी खुप सुंदर विडीओ
Talegaon gulabchand dalvi
Mi pan tala st stand javal rahato yaar miss kel tula
दादा तु आपल्या इकडे आला आणि इकडची माहिती सांगितली त्या बदल तुझा आभारी आहे
माझा ते गाव नसलं तरी ते आमच्या तालुक्यातील आहे . म्हणजेच ते आपलं च गाव आहे . अशाच नवीन Vedios बनव आणि आपल्या कोकणाच महत्व वाडव ...🙏🌴🌄🌊 #कोकणी असल्याचा अभिमान आहे #
भावा मी पण तुझा सबसक्राईबर आहे आणि माझा गाव तळा आहे खूप बरं वाटल तळा बद्दल खूप काही बोललास.
Kadak
Amcha Gaav Mandad- Tala
अशी कोकणी पारंपरिक पद्धतीचे दर्शन कोकण वासीयांना घडू द्य
खूप छान माहिती मिळाली गायमुख बद्दल
Mast 👌👌👌
Bhava i m Suraj Ghag from talegaon near by gaimujh
धन्यवाद दादा आमच्या तळा तालुक्याला भेट दिलीस 🤗🤗आणि आमच्या शेजारच्याच गावा मध्ये तू भेट देवून तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून गायमुख गाव आणि आजू बाजूचा परिसर सर्वांन पर्यंत पोहोचवलास. तुझे मनापासून आभार व्यक्त करतो ❤️❤️🤗😊😊
Tala gava Varun pudhe Dapoli la jata yeta ka.
खूप सुंदर आहे हा गाव शेजारीच माझा गाव आहे बोरीचामाल
Khup khup Chan video bhava ❤️👍
Nice video.. 👌👌👍❤️🥰
Ani ho samarat vadapachi hiravi chatani khup Chan asate amhi chatnisathi vadapav khaycho😂😋
खुप छान गाव आहे तळा तालुक्यात दुसऱ्या शतकातील कुडा लेणी आहेत त्याचाहि विडिओ बनवा
Khup chan
लय भारी
Nice video
Dada mi gaymkhachya aadhicha gaon aamacha borichamal
kawala disatoy ✌️✌️✌️😁🤣
Majha gav tala raigad
सर्व प्रथम निखिल भावा तुझं आमच्या गावी खूप खूप स्वागत आहे. मी आणि माझ्या घरचे तुझे विडिओ आवर्जून बघतो पण आम्हाला तर कधी वाटल नव्हत की आम्ही तुला भेटू म्हणून पण आमच्या गावचे सचिन दादा यांच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त तुझी भेट झाली हे आम्ही आमच भाग्य समजतो. तुला भेटून खूपच छान वाटल. तू पुन्हा एकदा आमच्या गावाला आमच्या तळा तालुक्याला भेट द्यावी अस मनोमन वाटत. तुझ्या चैनल साठी खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप मोठा व्हावास हीच सदिच्छा. 🙏🙏
Bhava aamchya gavachya javalun yevun gela
श्रिवर्ध्नला ये ना कधी तरी
Tala.rahtadkar.kavita.gavane.
सचिन भाऊंचा तळा येथील कापड दुकानदार मित्रांची दाढी मिशी कोरलेल्या होत्या की ओरीजिनल होत्या... बाकी नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ..
Mi tala talukyat pitsai kond gavch ahe
Bhari vatl ekdam Video madhe maz gaon baghun!! Nikhil keep it up.
खुप बर वाटत जेव्हा आपल गाव या मार्फत तरी लोक बघतात ( चरई)
Mazha gaon konthare aahe
❤️❤️
निखिल खूपच छान गाव आहे
सुंदर आहे
खूप छान आहे व्हिडिओ मी पण तळा गायमुख पन्हेळी कासेखोल ला गणपती मद्धे भेट दिली सचिन दादा पालकर महेश भाऊ काप यांना भेटून खूप छान वाटले पुन्हा जमल्यास होळीला नक्की भेट देऊ
खुप छान परिसर आणि प्रेमळ माणसे भेटली नंतर कासेखोल पन्हेळी कंदलवाडा निगडी मजगाव चोरवली उकशी सगळीकडे भेट द्याची आहे
मी सातारकर जय शिवराय🚩🙏💐
Khup mast gaon aahe nikhil.aai chya hat jaevn mhanje lai bhari
Mast
खुप चान
Me tala talukyat pachghar gavcha aahe, talya pasun 15 min vr
Khup Chan aahe 👌🏻👌🤩🤩
Maja gav hi tala ahe
मस्तं
निखील दादा कसा वाटला आमचा गायमुख गाव
Me pan tala gavich rahto tu holila yeshil kai amchykade palkhila talagad killa baghitlas kai
Dada me sudha talyachich ahe maz purn shikshan talyatalach 1 li te 15 graduation paryantach maz gav ghosale mla khup abhiman ahe ki maz gav Aaj bharat bhar mahiti padatay karn konala sangital me talyachi tr konalahi prashn padaycha nahi mahir?
Pn Aaj khup athavni jagya zalya te divas khup Chan hote te nahi part bhetnar pan tumhi asech video banava amhi tumhala nehami support kar😊👍🫡
मस्त वीडियो आहे आणि मित्राला सांग आईला दोन तीन महिन्यांनी जा भेटायला बाकी आईची काय अपेक्षा असते
गायमुख माझ्या आत्या च गाव आहे
तु कसाही असलास तरी, तु कोकणी निखीलसच चिकना दिसतोस 😂😂😂👍👍
Mi tala cha ahe tu kuthe ales
गाव मस्त आहे
पोपटी ची वाट बघतोय लवकर टाका
खुप धन्यवाद आमच्या गावी भेट दील्या बद्दल 🙏🙏
Talyala killa aahe.C D deshmukh yanche janmasthal.3 tali aahet.Mahadevache tale,bramhali,nandtale.Gaavdevi mandir aahe.School aahe.Javal rahataad aahe jithun mase yetat.Indapur pan javal.
Dadu shriwrdhan la pn yena
मी बाजूच्या गावचा आहे .तुझ्या व्हिडीओ खूप मस्त असतात भावा
Dada mi majgoen cha ahe
करवंद बगुन जिबेला पाणी आले भाई 🤣