🥰नणंद-भावजय धमाकेदार गायन आणि डान्स💙🥰शेटफळ ता.मोहोळ जि. सोलापूर येथे नवरात्रीनिमित्त कार्यक्रम🥰💙

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2022

ความคิดเห็น • 17

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 4 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप छान आहे तुमचा नाद करायचा नाही तुम्ही साडी मध्ये खूप सुंदर दिसत आहात मला तुम्ही खूप आवडता मी तुमची दररोज गाणी बघते मला खूप आवडतात 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @vijayshelke5667
    @vijayshelke5667 ปีที่แล้ว

    👌👌

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 ปีที่แล้ว +4

    कोमलताई व सोनालीताई तुमचा नणंद भावजयीचा आवाज खुप सुंदर आहे हा कार्यक्रम organmaster प्रतापजी वाघमारे यांच्या गावी म्हणजे मु.शेटफळ ला आहे खुप सुंदर नियोजन सुंदर कार्यक्रम सर्वांना दसरा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌

  • @mangalvarye427
    @mangalvarye427 ปีที่แล้ว +1

    खुप छान नंनंद भावजय सुपर गायण एक नंबर 👌👌👌👌👌

  • @sarikathigale8372
    @sarikathigale8372 ปีที่แล้ว

    खूप छान गायले नणंद भावजय 👌👌👌👌

  • @sds1999
    @sds1999 ปีที่แล้ว

    प्रताप च्या गावी कार्यक्रम झाला वा क्या बात है सोनल व ताई च गाणे उत्तमच

  • @pravintekadeofficial4158
    @pravintekadeofficial4158 ปีที่แล้ว

    खूप छान दीदी

  • @kanchangurav7466
    @kanchangurav7466 ปีที่แล้ว

    Khup chan tai 👌👌👌👌😍😍😍😍👌👌

  • @user-kw2zp6kb6b
    @user-kw2zp6kb6b ปีที่แล้ว

    Very very good Tai 👌👍

  • @arvindsarda5676
    @arvindsarda5676 ปีที่แล้ว

    👌👌🙏💖

  • @gauravshimpiofficial5395
    @gauravshimpiofficial5395 ปีที่แล้ว

    कोमलताई आणि सोनली ताई खुप सुंदर गोड आवाज आहे गीत छान गायण झाले

  • @user-jk8xh4oz6q
    @user-jk8xh4oz6q ปีที่แล้ว

    कडक

  • @raniamle8006
    @raniamle8006 ปีที่แล้ว

    Nice

  • @rupeshmane6279
    @rupeshmane6279 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sandeepkavar9156
    @sandeepkavar9156 ปีที่แล้ว +1

    निकिता चा डान्स छान असतो, ती सध्या का नसते.

  • @mahendraavhad9808
    @mahendraavhad9808 ปีที่แล้ว

    ताई तुमचा कार्यक्रम असाच पुढे चालत राहो

  • @salimkhalif6293
    @salimkhalif6293 ปีที่แล้ว

    👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👏👏👏👏