जेजुरीच्या खंडेरायाच दर्शन | संपूर्ण दर्शन अगदी मौजमस्ती करत. | पहा पायर्‍या, इथे सर्व नियम.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • आई एकविरा देवी च दर्शन झाल्यानंतर आम्ही तुळजाभवानी तुळजापूर ला दर्शन घेतलं आणि त्यानंतर जेजुरी ला पोहोचलो आणि नदीवर स्नान करून आम्ही त्यानंतर जेजुरीच्या खंडेरायाच गड चढायला सुरुवात केली आणि शेवटी दर्शन घेतल्यानंतर आनंद खूप झाला. पहा संपूर्ण व्हिडिओ आवडेल तुम्हाला आवडल्यास शेयर करा आणि Like करा.
    धन्यवाद!
    #jejuri_status #jejuri_khandoba #jejuridarshan

ความคิดเห็น •