Live: एकनाथ शिंदेंवर पुस्तक, फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीत कार्यक्रम...LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 หลายเดือนก่อน +7

    Nirlajya nete

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 2 หลายเดือนก่อน +6

    Big joke Gaddari mahan karya

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 2 หลายเดือนก่อน

      हो ना शरद पवार साहेबांनी गद्दारी करून ३९ आमदार फोडून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडुन स्वतः मुख्यमंत्री झाले होते.

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 หลายเดือนก่อน +1

    दादा ,देवेंद्रजी ,एकनाथजी छान उस्फुर्त बोलले .अभिनंदन कार्यकर्ते खरा लोकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी .🎉🎉❤❤❤

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 2 หลายเดือนก่อน

    मा. मुख्यमंत्री महोदयांचे भाषण संयत, मुद्देसूद आणि अगदी समयोचित ! "स्वतःचं उदात्तीकरण करणे हा हेतू नसल्याचा" त्यांनी दिलेला निर्वाळा औचित्यपूर्ण वाटला.👍 एकनाथजी यांचे अभिनंदन🎉

  • @K-y7n
    @K-y7n 2 หลายเดือนก่อน +3

    Swata ch itka kautuk swatach Karnara ha pahila neta ahe😂😂 swata ver pustak lihito !! Swataver ch movie banavto !!

  • @atmaramkarande8719
    @atmaramkarande8719 2 หลายเดือนก่อน +2

    Labadachi jatra

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 2 หลายเดือนก่อน +1

    Jai jawan, jai kisan🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @rahulsalunke7009
    @rahulsalunke7009 2 หลายเดือนก่อน +2

    मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शुभेच्छा परंतु कांद्यावर लावलेल्या 40% बोला

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 2 หลายเดือนก่อน

    दादांचं भाषण मस्त!लेखकाच्या नेमक्या चूका दाखवल्या😮भारी👍
    मिसेस मुख्यमंत्री यांचा सौ.वहिनी हा उल्लेख छान वाटला.🎉स्वतःवर जोक करण्यात दादा मागे पुढे पहात नाहीत आणि इतरांना मजेशीर चिमटे काढण्यात मागे राहात नाहीत..
    देवेंद्रजी ऑलवेज बेस्ट👍

  • @kiranjadhav7987
    @kiranjadhav7987 2 หลายเดือนก่อน

    निवडणूकीपर्यंत अजून काय काय बघायला मिळेल याचा नेम नाही. खरं तर मोदींनी यांना भारतरत्नच दिले पाहिजे.

  • @MAHESHCHORMALE-yc7nh
    @MAHESHCHORMALE-yc7nh 2 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेबांना विना महाराष्ट्र भिकारी होणार

  • @MAHESHCHORMALE-yc7nh
    @MAHESHCHORMALE-yc7nh 2 หลายเดือนก่อน

    साहेब मला तुमच्याशी बोलायचे काही लोक लबाडी शिंदे साहेब

  • @harikatekar7125
    @harikatekar7125 2 หลายเดือนก่อน +1

    दादांनी बरोबर सांगितलं की माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचा पुस्तकावर छापायला पाहिजेल होते मस्त भाषण दादांनी केलाय 🌷🚩🙏

    • @amrutakhakurdikar6404
      @amrutakhakurdikar6404 2 หลายเดือนก่อน

      परफेक्ट सेन्स👍मुखपृष्ठावर पुस्तकाचा आशय सखोल व्यक्त होणं,
      अपेक्षित असतं, दादांनी योग्य मुद्दा मांडला..

  • @raks0576
    @raks0576 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂