ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा सेवानिवृत्त कर्मचारी यांचे थकीत सर्व देणी बाबत निर्णय कधी घेणार साहेब आम्ही साहेबांच्या होकरावर आशेने वाट पहात आहोत...जय महाराष्ट्र..जय हिंद
40 हजार कोटी शिदे साहेब दितील उदार राजा मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्व मंत्री सत्ताधारी आमदार करोड पती आणि महाराष्ट्र राज्य भिकारी दयनीय अवस्था करून ठेवली म्हणून यांना लोकांनी भरभरून मते दिली आणि आता भोगा आता लोकांनी यांच्या तिजोरी वर उठाव करून हल्ला केला पाहिजे कारण हे राजकारणी लोक जनतेचा पैसा आपला समजतात
आपण महाराष्ट्राची खरी आर्थिक परिस्थिती विषद केली आहे. तिजोरीतील सर्व पैसे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी वाटून टाकले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अनेक घोषणा केल्या. आता फडणवीस सरकारला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. वित्त मंत्री चांगले आलेत ते तिन महिने झिरो बजेट आणतील.
15 वर्षापूर्वी एकदा आणि 12 वर्षापूर्वी एकदा kgbv विद्यार्थिनींनी ईशस्तवन, स्वागतगीत सादर करून देखील हा दिल्लीचा चमच्या शाळेत कधीच आला नाही! अंशकालीन शिक्षक मारायला घेतले आहेत !
@@AARADHYMORE-q8h शिंदे साहेब यांचा उदोउदो, मै नही खाऊंगा और तुम्हे खाने दूंगा अशी परिस्थिती फडणवीस साहेब यांची करून ठेवली आहे। भाजपची घोषणा त्यांनी बरोबर पाळली आहे, जय हो शिंदे साहेब।
एवढे दिलदार आहेत कि पगार व निवृत्ता पेंशन नाही. व महाराष्ट्र राज्याला दिवाळखोरी आणली. आपण भरभरून कौतुक का करता ? Freebies व लाडक्या बहीण मुळे आर्थिक दिवाळखोरी आली आहे.
महाराष्ट्र ची आर्थिक वाट तर लावलीच आहे आणि सामाजिक सलोखा पण भाजप शिंदे फडणवीस अजित पवारांनी करून ठेवले आहे फक्त स्वार्थाचा विचार केला आहे मराठी माणूस महाराष्ट्र याचा विचार केला च नाही दुर्दैव्य महाराष्ट्र च आहे
मी हया वर एकच सांगेन की हयांनी दुसऱ्या साठी खडा खणला होता तयात हे लोक अडकले आहेत तयाना वाटले होतें की महाविकास आघाडी जर आली की तात्यांचा समोर हि समस्या आली की खड्यात पडतील असे वाटले होतें परंतु हेच ताय पडले aahet
जो हो गोंधळ - आहे तो , निवडणूकीने घातला विरोधक ओरडत होते पैसे नाहीत पण लाडक्या आमदारा साठी लाडक्या साहेबान तसच लाडक्या बहिणी साठी भावाने मन उधार करून उदार मनाने पैसे दिले याला तिघे भाऊ जिम्मेदार आहेत
सरकारी नोकऱ्या ह्या बंद झाल्या.ठेकेदारीआणली,खाजगी करण केले .महागाईच्या खाईत जनता,लोकांनां आता पस्तावा झाला तर नवल नाही ही आपलीच वैचारीक दिवाळखोरीचा परिणाम
एकनाथ शिंदे दिलदार होते असं कशाला म्हणता? दिलदारपणा काय उपमुख्यमंत्री झाले म्हणून दिलदारपणा नाहीसा होणार का?ते उपमुख्यमंत्री आहेतच. दिलदारपणा मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असोत दिलदारपणा काही कुठे जात नाही. कष्टाळूपणाही लपणार नाही. उगीच दारोदारी फिरावे लागतात असं म्हणून तुम्ही त्यांना केविलवाणे करू नका.पाठीशी मुख्यमंत्री आहेतच.
महाराष्ट्राला भिकेला लावलय असं नाही वाटत तुम्हाला? शिंदेंना परत येणार नाही ह्याची खात्री होती म्हणूनच पैसे वाटत होते. एवढा अविचारी मुख्यमंत्री असताना तुम्ही चांगला मुख्यमंत्री कसं काय म्हणता.
भारत आनी महाराष्ट्र याच्यावर करोड़ों रूपये कर्ज़ झाले आहे शासनाच्या तिजोरया खाली झाल्या येवढ़े पैसे गरिबावर जर खर्च झाले अस्ते ना किवा गरिबाला मिडाले अस्ते ना देशात कोनिच गरीब राहिले नस्ते सर्व पैसे मंत्रि आमदार लोकांच्या तिजोरित आहेत साहेब गरीबा प्रयंत पोह्चले नाहित
फातील साहेब तुम्ही दोन तोडा ने बोलता शिंदे २ महिन्या पूर्वी नी दिलदार पण सर्व आमदारांना निधी ची तरतूद केली. आता म्हणतात फडणवीस सरकार च्या काळा लाखो करोड कर्ज झालं २ महिन्या .जरा पटल असे सांगा दोन तोडा ने बोलू नका कोग्रसी असल्या सारखे
बर्याच ठिकाणी रोड चे काम मंजूर झाले असून नुकतेच रोडचे पुर्ण झाले तरीही नविन रोड उकरून पुन्हा रोड करणे चालु आहे म्हणूनच सरकारच्या बाजूने ठेकेदार मंडळी प्रचारात उतरली होती
शहा. मोदी यांनी. हे पैसे. द्यावेत
शाहा मोदी कशाला देतील या शिंदे मुख्यमंत्री ला समजायला नको माहाष्टाचा किती पैसा शिल्लक आहे कर सया शिंदे मुख्यमंत्री म्हंजे लोकांना ऐडे बनवायचं काम केलं
एवढे ऐकून असे वाटत आहे की महागाई वाढणार
महागाई वाढवली की ह्यांच्या मायच्या भोकात काठी घालायची आता
अगदी बरोबर!
नवीन कर लागतील आणि सामान्य माणूसच त्याच्या ओझ्याखाली दबणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी 50खोके वाटप कसे केले ते ही सांगा साहेब कुठली काम केली तेही सांगा
एकनाा शिंदे यांनी प्रत्येक गरीब लाडकी बहीनीला Rs 1500 हर महीना दीले देवेंद्र फडनविस जी पण देनार का
@@chandrakantgadekar2575
Amcha tax madhun vatle swatacha kishatun nahi dile
गुजरात ने मागितले नाही ते त्यांना दिले
Khup..Chan..mahitidili
जनतेचा पैसा गैर मार्ग साठी वापरून जनतेला भिकारी बनवून नेते स्वतः सावकार झाले ह्याचे परिणाम दिसणार हे नक्की
Barobar
ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा सेवानिवृत्त कर्मचारी यांचे थकीत सर्व देणी बाबत निर्णय कधी घेणार साहेब आम्ही साहेबांच्या होकरावर आशेने वाट पहात आहोत...जय महाराष्ट्र..जय हिंद
भाऊ शिंदे ठण्याचेच आहेत त्यांच्या कडून उसने घे
40 हजार कोटी शिदे साहेब दितील उदार राजा मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्व मंत्री सत्ताधारी आमदार करोड पती आणि महाराष्ट्र राज्य भिकारी दयनीय अवस्था करून ठेवली म्हणून यांना लोकांनी भरभरून मते दिली आणि आता भोगा आता लोकांनी यांच्या तिजोरी वर उठाव करून हल्ला केला पाहिजे कारण हे राजकारणी लोक जनतेचा पैसा आपला समजतात
देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत चिंता वाटण्याचं कारण नाही? कारण तेच जबाबदार या सर्व कारस्थानी आहेत
अतिशय चागले विश्लेषण केलं आहे पण आता समस्या मोठी आहे
ह्या लोकसभा इलेक्शन साठी RBI ला भिकेला लावलंय अजून काय राहिलंय तुम्ही राज्याची उदबत्ती कुठं लावताय 🤣🤣
महाराष्ट्र कर्जबाजारी करून ठेवलन भिक मागायला लावलन😮
Right boltat Dada tumi
Raajya chi vat lavali
नवीन karj काढण्यात येईल.
आपण महाराष्ट्राची खरी आर्थिक परिस्थिती विषद केली आहे.
तिजोरीतील सर्व पैसे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी वाटून टाकले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अनेक घोषणा केल्या.
आता फडणवीस सरकारला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
वित्त मंत्री चांगले आलेत
ते तिन महिने झिरो बजेट आणतील.
आमदार खासदार मंत्री यांची प्रॉपर्टी जमा करून घ्या म्हणावं मस लुटलं महाराष्ट्र राज्याला आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा म्हणावं
सरकारी ठेकेदार कधी रोड वर येत नाही नका काळजी करू 😀😀😀
केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवावा.
काय गरज नाही
एकनाथ शिंदें यांना BJP ने धोका दिला
डबल इंजिन सरकार आहे ना मग कशाची भिती. झाला असेल राडा, मग ओढा की गाडा.
कुठला आमदार किंवा खासदार गरीब आहे हे सांगा प्रत्येकाने पाच पाच कोटी सरकारला दान केले तर महाराष्ट्राची भरभराट होईल
15 वर्षापूर्वी एकदा आणि 12 वर्षापूर्वी एकदा kgbv विद्यार्थिनींनी ईशस्तवन, स्वागतगीत सादर करून देखील हा दिल्लीचा चमच्या शाळेत कधीच आला नाही! अंशकालीन शिक्षक मारायला घेतले आहेत !
महागाई,जीएसटी,आजी,माजी, आमदार, खासदार, मंत्री या सर्वांचे पैसे काढले तर महाराष्ट्र दहा वर्ष बसून खाईल अस वाटतंय
सगळ होईल ,दम धरा.राज्याचे उत्पन्न तुम्हाला माहित दिसत नाही.फोक्या सोडू नका...!
कोणत्याही पायाभूत सुविधा न करता केवळ दिखाऊपना केला . अहो सुशिक्षितांना कायम नौक-या द्या , महागाई भ्रष्टाचार कमी करा .
भाजपाने Electrol bond चे पैसे वाटायचं
गंभीर आहे सगळं.😢😢😢😢
Ha. Mukhemantree navta tar. Mandalacha. Adhex. Hota. Akanambarcha. Bavlat.
आरे किती चोटूगिरी करतो तू कितीही भुकेला तरी तुला काहीही मिळणार नाही मुलांना किती काम दिले ते सांग
🙏💯👍👍
बेधळक दानशूर खबीर नेतृत्व म्हनजे एकनाथ शिंदे एक नंबर आहेत धन्यवाद ❤❤❤
@@AARADHYMORE-q8h शिंदे साहेब यांचा उदोउदो, मै नही खाऊंगा और तुम्हे खाने दूंगा अशी परिस्थिती फडणवीस साहेब यांची करून ठेवली आहे। भाजपची घोषणा त्यांनी बरोबर पाळली आहे, जय हो शिंदे साहेब।
काळजी करू नये . मोदि , शहा , अडाणी देवेंद्र फडणवीस असे प्रश्न चुटकी सरसी सोडवतील . पातळ हागून ठेवल तर भरावेच लागणार या कलाकारांना .
🍌
Yach फालतू लोकांच्या war विश्वास theun महाराष्ट्राच्या jantene चुकी केली आहे.
He महाराष्ट्र गुजरात ला viknyache पूर्ण प्रयत्न करणार
Kay ti paropkarichi bhasha ani shudh Anthea Karan wa
एकदम खर आहे,लबाड लोकांना ते पचनी पडत नाही,ही कलियुगाची रित आहे.
महाराष्ट्र राज्य गुजरात ला अंदन दिलेलेच आहे काळजी करू नेय
Thank you sir
Good Analysis
खरं आहे दिलदार आहेतठाकरेंसारखे दानशूर गरीबांचे कैवारी
५४ वर्षात राज्यावर २.१० लाख कोटी कर्ज आणि १० वर्षात ७.८२ लाख कोटी कर्ज.हाच तो विकास.
देशातच काय जगात हो नसेल असा अर्थमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे . मुख्यमंत्री तर देवानेच महाराष्ट्रासाठी घडवून पाठवला आहे असे वाटते .
😂🤣
Kiti चाटू giri करणार kahi maryada asavi
वा !! कुकरणीचा चांगलाच उदय झालाय.
एवढे दिलदार आहेत कि पगार व निवृत्ता पेंशन नाही. व महाराष्ट्र राज्याला दिवाळखोरी आणली. आपण भरभरून कौतुक का करता ? Freebies व लाडक्या बहीण मुळे आर्थिक दिवाळखोरी आली आहे.
महाराष्ट्र ची आर्थिक वाट तर लावलीच आहे आणि सामाजिक सलोखा पण भाजप शिंदे फडणवीस अजित पवारांनी करून ठेवले आहे फक्त स्वार्थाचा विचार केला आहे मराठी माणूस महाराष्ट्र याचा विचार केला च नाही
दुर्दैव्य महाराष्ट्र च आहे
Well done former CM Saheb❤
आमदारांनी करोडो रूपये द्यावे, डामडौल कमी करावा, वर्षभर पेन्शन बंद करावे आमदारांचे .
गद्दारी केली म्हणून धाडधाड दिले आहे
स्वताच्या खिशातून दिले का? महाराष्ट्रावर किती कर्ज झाले आहे ते सांगा, आणि तिजोरीत जमा किती पैसे आहेत।
Deva bhauna he changale divas shinde sahebani dakh valet
सरकार कोणाचेही आल तरी फरक काय पडतो? राजकारणी लोक आणि ठेकेदार आपापले खिसे गरम करून घेणार आणि मजा मारणार.
मोठेपणा मिळाला शिंदेना, आता त्यांनाच विचारा.
अतिशय सुंदर विडिओ आहे हा
Jabardast analysis
मोदी भाजप चे धोरणचा. परिणाम म्हणजे ग्रेट एकनाथ शिंदे
चालू असलेल्या काम तांवाण्या शिवाय गट्यानंतर नाही.
आमदाराचे.वेतन.थांबवा.याच्या.सर्व.योजना.पोकळ.होत्या. हे.गडगंज.आहेत.पण.जनतेच.काय.
🙏🙏🙏❤❤❤ Raja udar zala Nete shrimant zale contractor mela
महाराष्ट्रा राज्याचे एकूण उत्पन्न किती आहे,वार्षिक खर्च किती आहे याचे विश्लेषण पुढील व्हिडिओमध्ये करावे साहेब
सरकारने प्रथम आमदाराची पेन्शन व काही सवलती कमी कराव्यात
स्वतः वाम मार्गाने जमविलेली माया विकून राज्य चालवावे मंत्रिमंडलाने स्वतःचे जमिनी विकून घर दारे वगैरे शासन चालवावे
एकनाथ शिंदे मिंदेनी जनतेला महाराष्ट्राला भिकारी करून ठेवलं विकास कसा कुठे केला तेवढं सांगा
मी हया वर एकच सांगेन की हयांनी दुसऱ्या साठी खडा खणला होता तयात हे लोक अडकले आहेत तयाना वाटले होतें की महाविकास आघाडी जर आली की तात्यांचा समोर हि समस्या आली की खड्यात पडतील असे वाटले होतें परंतु हेच ताय पडले aahet
No problem your stetment ,,,,,no intres.
सर स्वतःचा पैसा समजून खैरात वाटली.महाराष्ट्राला गुजरातला काही दिवसात गहाण ठेवतील असे चिन्ह दिसू लागले
आपल्या कडून घेतलेला Gst आहे ना त्या वर होईल सगळं
आणि महागाई पण खूप वाढून ठेवली आहे त्यांनी
कल्याणकारी योजना बंद करा ताबडतोब,, विकास कामे ही बंद करा ,देवळे बांधा होळी दिवाळी, दहीहंडी यांना अनुदान द्या,आणि रामराज्य आणा
जशी प्रजा तसा राजा
एकनाथ शिंदे यांनी जो भष्टाचार केला आहे तो सांगत आहेत असे दिसते
Mala japte raho EKNATH JI KI.
ह्यांच असं झालं गावाकडच्या म्हणी नुसार घरात नाही दाणा म्हणे मला बाजीराव म्हणा .
SHINDE SIR GREAT
राजा उदार आणि जनता बेजार ,काय करायचं आहे राज्याचं गुजरातला द्या आणि पुरस्कार जिंका रे आता अडीच वर्षात अनेक उपक्रम राबविले गेले आहेत त्यासाठी🎉🎉🎉❤❤❤
अर्थ खाते आता शिंदे साहेबांकडे देण्यात यावे.
गुजरात ने पण मागितलं मिंध्याने ते दिलं😅
हे निवडून येनार नाही हे माहिती होत म्हणून खैरात वाटली पण ईव्हीएम सरकार पुन्हा आले त्या मुळे त्या ची पंचायत झाली?
देवेंद्र फडणवीस सर्व काही ठीक करतील
जो हो गोंधळ - आहे तो , निवडणूकीने घातला विरोधक ओरडत होते पैसे नाहीत पण लाडक्या आमदारा साठी लाडक्या साहेबान तसच लाडक्या बहिणी साठी भावाने मन उधार करून उदार मनाने पैसे दिले याला तिघे भाऊ जिम्मेदार आहेत
ठेकेदार यांची चिंता करण्यापेक्षा शेतकरी यांची चिंता करा साहेब
एकनाथ शिंदेला माहित होत परत आपण मुख्य मंत्री होणार नाही तेव्हा लुटायचं ते लुटून घेतलं त्यांनी
साताराच्या रणातून आनंदीला काय प्रत्येक आमदाराला
तुमचे फडणवीस मुख्यमंत्री म्हणुन तुम्हाला पटले नाही त्याअर्थी तुम्हाला महाराष्ट्र संविधान पटत नाही असे दिसते.
अर्थव्यवस्था पाहिली नाही, वाटप केले.
आता ५ वर्षे नूसती वायफळ बडबड 😊😊😊😊😊
सरकारी नोकऱ्या ह्या बंद झाल्या.ठेकेदारीआणली,खाजगी करण केले .महागाईच्या खाईत जनता,लोकांनां आता पस्तावा झाला तर नवल नाही ही आपलीच वैचारीक दिवाळखोरीचा परिणाम
पाट पण देऊन टाकलं आता जनतेची तिजोरी खाली केली केवढा मोठा दानशुर
Good
धार धार दिले पण गरीबाला काय दिले 1500 फ़क्त आणि सर्व भाव वाडून दिले 😂😂😂
Sir ,
He & his gang is well-known for opportunism , backstabbing and treachery.
एकनाथ शिंदे दिलदार होते असं कशाला म्हणता? दिलदारपणा काय उपमुख्यमंत्री झाले म्हणून दिलदारपणा नाहीसा होणार का?ते उपमुख्यमंत्री आहेतच. दिलदारपणा मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असोत दिलदारपणा काही कुठे जात नाही. कष्टाळूपणाही लपणार नाही. उगीच दारोदारी फिरावे लागतात असं म्हणून तुम्ही त्यांना केविलवाणे करू नका.पाठीशी मुख्यमंत्री आहेतच.
फक्त देवेंद्र फडणवीस चांगला
अहो, काय सांगता, सेंट्रल सरकार आहे. तुम्हालाच का सांगितल सर्व लोकांनी
BMC election chaya aadhi Sagle paise milnar
Election jinklya nantar parat reyalnar
🔵🟣 पैशाचं सोंग आणता येत नाही हेच खरं 🫥
हो sagle गुजरात la denyat ani महाराष्ट्र til मुलाना बेरोजगार कारण्यत खुप motha vata aahe
महाराष्ट्राला भिकेला लावलय असं नाही वाटत तुम्हाला? शिंदेंना परत येणार नाही ह्याची खात्री होती म्हणूनच पैसे वाटत होते. एवढा अविचारी मुख्यमंत्री असताना तुम्ही चांगला मुख्यमंत्री कसं काय म्हणता.
👌👌👌👍👍
भारत आनी महाराष्ट्र याच्यावर करोड़ों रूपये कर्ज़ झाले आहे शासनाच्या तिजोरया खाली झाल्या येवढ़े पैसे गरिबावर जर खर्च झाले अस्ते ना किवा गरिबाला मिडाले अस्ते ना देशात कोनिच गरीब राहिले नस्ते सर्व पैसे मंत्रि आमदार लोकांच्या तिजोरित आहेत साहेब गरीबा प्रयंत पोह्चले नाहित
Amdar Khasdar yanchi Pension,Falatu Surakshewar Honara kharch band kra
तुमच्याकडे यावर काही ऊपाय आहे का?..मग लोकांना ऊगीच का घाबरवता?..
फडणविससाहेबानी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!
कोणाच्या जीवावर बैजी उदार !!
फातील साहेब तुम्ही दोन तोडा ने बोलता शिंदे २ महिन्या पूर्वी नी दिलदार पण सर्व आमदारांना निधी ची तरतूद केली.
आता म्हणतात फडणवीस सरकार च्या काळा लाखो करोड कर्ज झालं २ महिन्या .जरा पटल असे सांगा दोन तोडा ने बोलू नका कोग्रसी असल्या सारखे
भिकेला लिवलंच महाराष्ट्राला, आता फिरायचंच दारोदारी भिक मागतः.
आपण किती घेऊन विडिओ बनवला,
Jo dusaryan saathi khdda khodato toch khddyat padato
बर्याच ठिकाणी रोड चे काम मंजूर झाले असून नुकतेच रोडचे पुर्ण झाले तरीही नविन रोड उकरून पुन्हा रोड करणे चालु आहे म्हणूनच सरकारच्या बाजूने ठेकेदार मंडळी प्रचारात उतरली होती