👉 मराठा आरक्षणावर live 🔥 | मराठा आरक्षण latest news live | मराठा आरक्षण | maratha aarakshan news

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • 👉 मराठा आरक्षणावर live 🔥 | मराठा आरक्षण latest news live | मराठा आरक्षण | maratha aarakshan news
    *************************************************
    telegram/link/t.me/bhumigyan
    Facebook//link / raju.sathaliya.7
    Instagram//link/ / bhumigyan
    ***********************************************
    Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer: The information is an archive based on
    internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
    ***********************************************
    #bhumigyan #जमीनमोजणीकशीकरावी #शेतजमीन #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani #शेतजमीनीची_मोजणी
    #onlineferfarwebsite

ความคิดเห็น • 758

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 7 หลายเดือนก่อน +107

    आमच आरक्षण OBC प्रवर्गातुणच घेणार एक मराठा लाख मराठा

  • @adarshbro5963
    @adarshbro5963 7 หลายเดือนก่อน +51

    मराठी आमदार जोपले का

  • @navnathpawar09
    @navnathpawar09 7 หลายเดือนก่อน +72

    कोणी म्हणतं जरांगे पाटील सरकारशी मॅनेज झाले. कोणी म्हणतं ते पवारांची तुतारी वाजवायला लागले. पण जरांगे पाटील मॅनेज होणाऱ्या मधले नाहीत. आणि म्हणूनच सकल मराठा समाज त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. 🚩🚩🚩🚩

  • @nandurandhe
    @nandurandhe 3 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद भुजबळ साहेब तुमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज आहे

    • @radhakishanajbe4511
      @radhakishanajbe4511 3 หลายเดือนก่อน +1

      lachar

    • @rameshgarad1359
      @rameshgarad1359 3 หลายเดือนก่อน

      भृष्टाचारी छग्या गोरगरीब लोकांनचे घर हाडपिणारा जेलचा कैदी गोरगरीब जनतेच्या तोंडचं काढून खाणारी अवलाद छग्या मराठ्यांचा ताट हिसकावून खाताना लाज बरी वाटत नाही

  • @ShivajiDashrathe-on3ek
    @ShivajiDashrathe-on3ek 7 หลายเดือนก่อน +6

    शिंदे साहेब मुख्यमंत्री बदलले की लोकसंख्या कमी होते का?

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 7 หลายเดือนก่อน +18

    जरांगे भाऊ आत्मक्लेश करू नका व राजकीय भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून उभे रहा आता राजकीय भूमिका घेतल्याशिवाय उपयोग होणार नाही

  • @bandumule9243
    @bandumule9243 7 หลายเดือนก่อน +10

    बयलेट पेपर वर मतदान घ्या मग कल कोणाची ताकद किती एक मराठा, लाख मराठा

  • @RahulJadhav-od7gr
    @RahulJadhav-od7gr 7 หลายเดือนก่อน +8

    आपला एखदा नेता आसा बोलेल का

  • @ShivajiDashrathe-on3ek
    @ShivajiDashrathe-on3ek 7 หลายเดือนก่อน +5

    हैदराबाद गॅझेट काघेइनत.

  • @sudamdhawale3965
    @sudamdhawale3965 2 หลายเดือนก่อน +1

    स्वतःचं बघितल्या पेक्षा दुसऱ्याचं धुणं धुण्यास याला ज्यादा इंटरेस्ट आहे

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 2 หลายเดือนก่อน

    यांची भ्रष्टाचाराची फाईल उघडा आणि कडक सजा द्या आरक्षण हा कायदेशीर विषय आहे

  • @LaxmanShelke-jx4cq
    @LaxmanShelke-jx4cq 7 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला जे 10% आरक्षण दिला आहे मराठा समाजाला आमचा 10% आरक्षण ओबीसीत टाका आणि ओबीसी तून 10% मराठा समाजाला द्या काहीच प्रॉब्लेम नाही

  • @हनुमंतकाळे-त1ल
    @हनुमंतकाळे-त1ल 7 หลายเดือนก่อน

    नियती कोणी ही असो सोडत नाही फक्त वेळची वाट पाहत असते
    दुर्योधनाची राजनैतिक वापरून न्याय करून सुखी होणार नाही शेवट दुःखात

  • @santoshsuryawanshi694-c5t
    @santoshsuryawanshi694-c5t 7 หลายเดือนก่อน +1

    मराठा आमदार कुठे आहेत

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad 7 หลายเดือนก่อน +1

    मराठे आमदार आहे का तेथे

  • @r-kgamerz2624
    @r-kgamerz2624 2 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेब 1994जिआ बदल बोला तु मि कसकाय आरक्षणात गेलेत

  • @shidukatkar3919
    @shidukatkar3919 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त जंरागे पाटिल

  • @pirajijamdhade8632
    @pirajijamdhade8632 7 หลายเดือนก่อน +3

    Yala varila pathava Ajit dada kup. Bolaylet

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 3 หลายเดือนก่อน

    Maharashtra sadan ghotala/ abdul Karim teling stamp paper ghotala aropi chagan bhujbal central jel zalich pahije devendra fadanvis home minister ji 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ShivajiraoKarale
    @ShivajiraoKarale 7 หลายเดือนก่อน +9

    . भुजबळसो,
    मराठ्याविरुद्ध कारे सतत गरळ ओकतोय.
    ओठात आणि पोटात वेगळे का रे भुजबळ?

  • @tukaramkhot5069
    @tukaramkhot5069 2 หลายเดือนก่อน

    भुजबळ पाच वर्षांपूर्वी चार इतिहास विसरला काय. कसं मांजर झाली होत.

  • @marotidhage957
    @marotidhage957 3 หลายเดือนก่อน

    या भूजबळांना दाखवायच माराठ्यांनो कांही नाही ओबीसी पेक्षा दुपट मराठा आहे विधानसभेला दाखवून देवू

  • @anilkadam5382
    @anilkadam5382 7 หลายเดือนก่อน +3

    2024 La chagan la gari basava marathono

  • @DnyaneshwarIngle-wj2ms
    @DnyaneshwarIngle-wj2ms 7 หลายเดือนก่อน

    मराठा आमदार कुठे आहे

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 2 หลายเดือนก่อน

    ही दादागिरी करणाऱ्यावर कारवाई होणार का महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का हुकूमशाही महाराष्ट्र हे बिहार करायचं का एक बार सहकार त्यांच्या हवाली करा मग त्या सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाका मग घटनेला जबाबदार कोण असणार महाराष्ट्रातील जनतेला कळेल

  • @Nivrattiमुंडे
    @Nivrattiमुंडे 2 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री हा ओबीसीच्या विरोधात काम करत आहे

  • @hanumantsalunke8989
    @hanumantsalunke8989 7 หลายเดือนก่อน

    शिदेसाहेब फडणवीस साहेब व पवार साहेब तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही तिघांनी मिळून समान नागरी कायदा काढा सर्व समाजातील लेकरांना शिक्षणात व नोकरीत सारखीच . तरतुद काढा उच्च निच गोरगरीब असा भेदभाव तुम्ही करू नका .

  • @PrashantGavali-u4l
    @PrashantGavali-u4l 7 หลายเดือนก่อน

    आदिलषयी सारखर आहे आणी हा भुजबळ म्हणजे सिद्धी जोहार आहे

  • @SantoshBabar-qt5dd
    @SantoshBabar-qt5dd 3 หลายเดือนก่อน

    मराठी कुठे गेले आहेत आमदार

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 7 หลายเดือนก่อน +94

    शिंदे विचार कर बाबा....पुन्हा या जन्मी मुख्यमंत्री व्हायच असेल तर....

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 7 หลายเดือนก่อน +123

    अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा समोरच्यांना शहाणपण शिकवत आहे

    • @BapuChine-nl2hh
      @BapuChine-nl2hh 2 หลายเดือนก่อน

      छगन,गु, खाऊन भागली,नाहि,गुखाऊ, सरकार

  • @manchaksawant2739
    @manchaksawant2739 7 หลายเดือนก่อน +77

    मराठा आमदार कोठे गेले

  • @bandumule9243
    @bandumule9243 7 หลายเดือนก่อน +25

    सात कोटी मराठीचा नेता जरांगे पाटील

  • @mohandudhate9363
    @mohandudhate9363 7 หลายเดือนก่อน +45

    मराठा समाजाने जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी

    • @RamChothe-s1q
      @RamChothe-s1q 3 หลายเดือนก่อน +2

      Ekda ladhava mhanje kalel jarane dada ky ahe pn tutari ch ky 😂

  • @archanagaware9499
    @archanagaware9499 7 หลายเดือนก่อน +35

    महाराष्ट्र सदन प्रकरणी छगला आत फटाका टाका टाका

  • @mangal2310
    @mangal2310 7 หลายเดือนก่อน +117

    एका हाताने आरक्षण द्यायचं आणि दुसऱ्या हाताने सदावर्ते मग लावून कडून घ्यायचं जनता सब जानती है

  • @sanjaypatil6464
    @sanjaypatil6464 7 หลายเดือนก่อน +117

    तुझ भर्ष्टाचार च काय झाल

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 7 หลายเดือนก่อน +1

      नाकाला कु्कू लावून रक्त आल म्हणतो जरांग्या😢😢

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 7 หลายเดือนก่อน +1

      दुध भाकरी खावून आंदोलन करतो जरांग्या😮😮😮

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 7 หลายเดือนก่อน +1

      कित्ती नवटंकी करतोय जरांग्या😢😢

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 7 หลายเดือนก่อน

      जराग्या शरद पवाराच्या नादाला लागून महाराष्ट्राला वेठीस धरतोय.😅😅

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 7 หลายเดือนก่อน

      यांच्यअ जमिनी; यांचे कारखाने: यांचे collages शासनाकडे जमा करुन घ्याव्यात.

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 7 หลายเดือนก่อน +138

    बसा बसा खूप झाल .नाहीत तर पुन्हा वारीला जावे लागेल बसा

  • @sachinjadhav-gs9gs
    @sachinjadhav-gs9gs 7 หลายเดือนก่อน +84

    रेशनखाऊ,गहु तांदुल खाऊ,भा खाऊ,

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 7 หลายเดือนก่อน +35

    बारस्कर महाराज छगन भुजबळ एका माळेचे मनी आहेत यांना टुपका पाहिजेत ते खोटे बोलण्यात पीएच.डी केली वाटतं

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 7 หลายเดือนก่อน +166

    आरेतू छगन्या मराठ्यांना तू नेहमी डिवचून बोलतू मग ते कस

    • @rajurathod520
      @rajurathod520 7 หลายเดือนก่อน +1

      Tujha baap aahe 😂😂bhujbal😂

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 7 หลายเดือนก่อน +154

    फक्त दादागिरी च नाही तुम्हाला तर नाघड करून हाणायला पाहिजे. एक मराठा कोटी मराठा 👍👍👍👍

    • @YourajNagane-qu9sm
      @YourajNagane-qu9sm 2 หลายเดือนก่อน

      ÇXz😅😅 ÇXz g😮

    • @YourajNagane-qu9sm
      @YourajNagane-qu9sm 2 หลายเดือนก่อน

      ÇXz😅😅 ÇXz g😮

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 2 หลายเดือนก่อน

      तुला उघडं करून हाणतील कशाला माकडा सारखा बोलतो

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 2 หลายเดือนก่อน

      तु ते करु शकत नाही

  • @ashokmarathe8427
    @ashokmarathe8427 7 หลายเดือนก่อน +44

    भुजबळ साहेबांना 2004 च्या इलेक्शन मध्ये दाखवून

  • @ajaykumarshinde9374
    @ajaykumarshinde9374 7 หลายเดือนก่อน +112

    मराठा आमदार झोपले वाटतं

  • @rajendrasuryawanshi6483
    @rajendrasuryawanshi6483 7 หลายเดือนก่อน +20

    छगन चा भ्रष्टाचारावर बोला

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 7 หลายเดือนก่อน +43

    आर मागनी ओ बी सी मधूनच पाहिजे

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 7 หลายเดือนก่อน +24

    जनता सब जानती हे सब भ्रष्टाचारी एक हो चुकी है हमारा समाज मनोज जरांगे पाटील के साथ हे

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 7 หลายเดือนก่อน +52

    शिंदे साहेब सगेसोयरे हया शब्दाच काय ते बोला

  • @ShraddhaWani
    @ShraddhaWani 7 หลายเดือนก่อน +62

    त्यांनी फक्त शिव्या दिल्या तु तर महाराष्ट्र लुटला

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 7 หลายเดือนก่อน +1

      यानी काहीही केलतर चालत😂😂

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 7 หลายเดือนก่อน +55

    जरंगे-पाटील फक्त एकच मराठा नेता🚩🚩

  • @Vashisht1729
    @Vashisht1729 7 หลายเดือนก่อน +27

    मराठा 🚩 मराठा 🚩 मराठा 🚩 मराठा 🚩 मराठा 🚩 मराठा 🚩 जरागे पाटील 🚩

  • @vishnusurywanshi2731
    @vishnusurywanshi2731 7 หลายเดือนก่อน +63

    छगण्या😢

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 7 หลายเดือนก่อน +8

    ओबीसी तुन मराठा आरक्षणावर ठाम सरसकट...
    भुजबळ तु घाबरत नाही ना...
    तु ज्या शाळेत मुख्याध्यापक होते ना...
    घाबरून जाऊ नये....
    एक मराठा लाख मराठा

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 7 หลายเดือนก่อน +9

    मुख्यमंत्री वाचून दाखवतात सगळे सोयरे बद्दल चे वाक्य जरा तोंडामध्ये घ्या

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 7 หลายเดือนก่อน +7

    बरोबर आहे भुजबळ साहेब

  • @GajananKadam-fj3qt
    @GajananKadam-fj3qt 7 หลายเดือนก่อน +57

    भुजबळ साहेब तुम्ही खाली बसा व म्हातारे झाले तुम्हाला होईल आता

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 7 หลายเดือนก่อน +48

    फक्त obc तुनच आरक्षण पाहिजे. ...

    • @doke217
      @doke217 7 หลายเดือนก่อน

      Kel ghe

    • @sunilchimanpade2566
      @sunilchimanpade2566 7 หลายเดือนก่อน

      @@doke217 माझ्या जवळ केल आहे.तुझ्या कोणाला लागत असेल तर सांग कम्प्लेंट 7 इंच आहे...

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 7 หลายเดือนก่อน +67

    छगंन ला भावपूर्ण श्रध्दांजली

  • @arunbodke4712
    @arunbodke4712 7 หลายเดือนก่อน +47

    दुसरा आरक्षण आम्हाला पाहिजेत नाही आम्ही घेऊ तो ओबीसीतूनच घेऊ आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे सातबारा आमचा या जागेचा असेल तर तुम्ही दुसरी जागा कशी देऊ शकतात हे आम्हाला चालणार नाही एक मराठा कोटी मराठा आम्हाला ओबीसीजनच आरक्षण पाहिजे यावर सगळ्या सोयऱ्याचा कायदा झालाच पाहिजे

  • @purushottambhusare832
    @purushottambhusare832 7 หลายเดือนก่อน +15

    2024 ला समजेल

  • @vitthaldadasawantpatilukha1657
    @vitthaldadasawantpatilukha1657 7 หลายเดือนก่อน +23

    आणखी कांहीच नाही माराठा समजने हातात दांडके घेतल्यावर कळेल

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 7 หลายเดือนก่อน +44

    नीच सरकार

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 7 หลายเดือนก่อน +7

    मी एक मराठा आहे भूजबळ ला मतदान करणारे आपलेच लोक आहेत मराठी लोकांनी इथून पुढे आपलेच लोक निवडून द्यावे तर आपल्या समस्या सुटतील नाही तर सत्तर वर्षे आपण गुलाम म्हणून राहीलो आता पण तसच जगाव लागल

    • @pramodsalunkhe9916
      @pramodsalunkhe9916 7 หลายเดือนก่อน

      आपले पण गु...खाऊ आहेत..सर्व एका माळेचे मणी...मी तर म्हणतो कोणालाच आरक्षण नको..

  • @rangnathdaund1107
    @rangnathdaund1107 7 หลายเดือนก่อน +31

    भुजबळ तुम्हा ला मराठे बरोबर जागा दाखवतील

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 7 หลายเดือนก่อน +4

    छगन भुजबळ सग्यासोयराच कायदा करतो म्हणून वासी मधून माघारी पाठविले मग कायदा करायला काय सरकारला लाज वाटते का

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 7 หลายเดือนก่อน +14

    मा. छगन भुजबळ ज्या भाषेत मराठा आरक्षणा विरोधात बोलतात ते त्यांनी संसद सदस्य असताना बोलणे योग्य आहे का? या ठिकाणी ते जातिवाचक बोलतात असे का सरकारने विचारात घेऊ नये.

  • @mstarindistries5804
    @mstarindistries5804 7 หลายเดือนก่อน +10

    Reshan kahu

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 7 หลายเดือนก่อน +23

    म=मराठा योद्धा
    नो=नौकरी आरक्षणामुळे
    ज=जनतेच्या मनात घर करून बसलेला

  • @balasahebjadhav1004
    @balasahebjadhav1004 7 หลายเดือนก่อน +3

    मुख्यमंत्री विश्वास घातकी आध्यादेश काढ ईतर गप्पा मारू नका. मराठे ओळखून आहेत

  • @आरा-ढ4ण
    @आरा-ढ4ण 3 หลายเดือนก่อน +3

    येणाऱ्या वर्षी विधानसभेत बोलायला संधी मिळणार नाही.काय भुकायच ते भुकुन घे.😅

  • @satishbhagat6609
    @satishbhagat6609 7 หลายเดือนก่อน +7

    आरक्षण तर आम्ही घेणारच

  • @SujitKolhe-gq8zz
    @SujitKolhe-gq8zz 7 หลายเดือนก่อน +29

    एक मराठा लाख मराठा

  • @somnathhande5628
    @somnathhande5628 7 หลายเดือนก่อน +12

    छगन चक्का

    • @rahulpawar7310
      @rahulpawar7310 7 หลายเดือนก่อน +1

      घेऊन जा घरी बघ😂

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 7 หลายเดือนก่อน

      सोमनाथ तु तुझं घरी जाऊन ईचार की भुजबळ आपल्या घरी रात्री कशाला आला होता आणि तुझं मन्द डोकं तपासणी करून घे रे खरखाट्या

  • @santoshtupe8294
    @santoshtupe8294 7 หลายเดือนก่อน +27

    गुंठेवारी च काय झालं

  • @mstarindistries5804
    @mstarindistries5804 7 หลายเดือนก่อน +11

    Corrupt person chaghan..

  • @jayawantathare157
    @jayawantathare157 7 หลายเดือนก่อน +2

    शिंदे साहेब येथुन मागे अधिसूचना वर हरकती मागवल्या आहेत ❓❓❓ का फक्त मराठा आरक्षणाच्या वेळेसच मागितल्या गेल्या

  • @rameshdesai525
    @rameshdesai525 7 หลายเดือนก่อน +5

    ह्याच्या छातीत कळ नाही आली आता j जे जे ची आठवण आता येत नाही का

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 7 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ साहेब E.V.M.बंद करण्यासाठी बोलले‌पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 7 หลายเดือนก่อน +2

    धडा पहिला
    छगन खाली बस
    मनोज पाटील आले
    छगन तांदुळ आण
    मनोज दादा ला पाट टाक

  • @VinodPawar-d4o
    @VinodPawar-d4o 25 วันที่ผ่านมา +1

    AK svidana AK desh ka geda touch easan gter manus AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus AK svidana AK desh ka geda touch easan gter manus AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay hind jay hind jay hind jay hind jay hind jay bwani Jay siwsgi jay bwani Jay siwsgi AK svidana AK desh ka geda touch easan gter manus 😊😅😮😢😢😂❤❤❤❤😊

  • @shivaji_ahirekar
    @shivaji_ahirekar 7 หลายเดือนก่อน +3

    तुमचे
    सहकारी.सदावर्ते. कोर्टात. गेला.आहे.कुणाचा. माणूस. आहे.

  • @archanajadhav8442
    @archanajadhav8442 7 หลายเดือนก่อน +2

    अरै तु मंत्री आहेस, प्रश्न हा विरोधकांनी विचारायचा असतो. 😂

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo 7 หลายเดือนก่อน +6

    जय जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩

  • @baburaodabhade
    @baburaodabhade 7 หลายเดือนก่อน +9

    ऐ खाली बस

  • @abhimanyusontakke-xm7ky
    @abhimanyusontakke-xm7ky 7 หลายเดือนก่อน +10

    ओबीसी जनतेनो एक भुजबळ ओबीसी मंत्री मंडळात आहे तर सर्वाची फाटाली १०/२० भुजबळ ओबीसी तून विधानसभा लोकसभेत पाठवा मंत्री मंडळात याचा हात कोणच धरनार नाही

  • @बाळासाहेबशिंदे-प3भ
    @बाळासाहेबशिंदे-प3भ 7 หลายเดือนก่อน +6

    मराठा समाज आदोलन करु शकत नाही. हि आहे लोकशाही

  • @Bakalbandelu
    @Bakalbandelu 7 หลายเดือนก่อน +3

    मराठा समाजासाठी बोलला जे नेतात त्याला बोलू देत नाहीत

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 7 หลายเดือนก่อน +3

    वेळ ढकलून नेने एव्हढंच दिसते

  • @DilipShinde-m6c
    @DilipShinde-m6c 3 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ साहेब मराठीचे आमदार नामर्द आहेत म्हणून तुमची ही वटवट करणारे शब्द ऐकून घेत आहेत

  • @mangeshshinde4026
    @mangeshshinde4026 7 หลายเดือนก่อน +2

    गब बस छग्या

  • @MayurGaming_543
    @MayurGaming_543 3 หลายเดือนก่อน +1

    अपनी जेब से थोड़ी ना दे रहे साहेब भाई आरक्षण या तो बाबा साहब ने दिया है ना उनका हक उनको दीजिए

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 7 หลายเดือนก่อน +23

    याला कोणी कंट्रोल करू शकत नाही एक मराठा लाख मराठा

  • @seemababar6529
    @seemababar6529 7 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी आरक्षण 10% नीं वाढवा आणि मराठ्यांना ओबीसी तूनच आरक्षण द्या

    • @B_Manish
      @B_Manish 7 หลายเดือนก่อน

      Barobar Simple solution ahe he pn hyanna rajkaran karayla nahi bhetnar na upay nighala tar 💯💯

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त जरांगे विधानसभा होईपर्यंत शांत राहत नाही. शरद पवार जवाबदार आहे पवारांना obc समाज जागा दाखवून देणार

  • @anonymous.4314
    @anonymous.4314 7 หลายเดือนก่อน +2

    षंढ मराठा नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 7 หลายเดือนก่อน +2

    जरांगे समोर बसून बोलतात तसंच मुख्यमंत्र्यांनी महाराजांसमोर शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हटल होतं

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 7 หลายเดือนก่อน +2

    अहो भुजबळ जरा खरे बोला

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 7 หลายเดือนก่อน +1

    यापुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी, केवळ मराठा आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या मराठा व समविचारी उमेदवारालाच मतदान करा

  • @anilkadam5382
    @anilkadam5382 7 หลายเดือนก่อน +4

    Sadan gotala kai jal

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 7 หลายเดือนก่อน +2

    Chagnya बांडगूळ. जय शिवराय.