रवींद्र चव्हाण म्हणे-देवेंद्रजींचे हनुमान मग त्यांना का नाही मंत्रीमंडळात स्थान?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 184

  • @SSD_143
    @SSD_143 วันที่ผ่านมา +41

    सगळ्यांनाच मंत्री करायचे तर संघटना कोणी पहायची..

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मला वाटते अडीच वर्षानंतर पुढील अडीच वर्षांसाठी नवीन आमदारांना मंत्रीपदे देऊन जुन्या जाणत्या आमदारांना पक्ष संघटनेच्या कामात लावण्याची तिन्ही पक्षांची विचारधारा वाटते आणि ते अगदी योग्य आहे

  • @navinshirke6588
    @navinshirke6588 52 นาทีที่ผ่านมา

    श्री रवींद्र दादा ,ह्यांची मोठी ओळख आमच्या डोंबिवलीत ,म्हणजे त्यांचे सामाजिक कार्य ,सोशल रिलेशन खूप जबरदस्त आहे.
    2020 च्या आगोदर पासुन दादा जनतेचे आधार स्तंभ आहे,तसेच सुरक्षा कवच सुद्धा. वर्तमान काळ ही त्यांना नक्की उच्च पदा वर मोठ्या जबाबदारी ची असणार.
    तुमचे विधान खरे ठरणार.

  • @sumeetspjpj9471
    @sumeetspjpj9471 วันที่ผ่านมา +45

    रविन्द्र चव्हाण हे महाराष्ट्र चे नवे प्रदेशाध्यक्ष होणार 🎉

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 วันที่ผ่านมา +4

      फडणवीस यांच्या विश्वासू माणूस आहे

  • @YogeshAwasare
    @YogeshAwasare วันที่ผ่านมา +27

    आमचे रवी दादा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष .
    💐🪷🪷🪷💐
    संपूर्ण कोकण चे चार जिल्ह्यांची जबाबदारी दोन्ही निवडणुकांमध्ये यशस्वी रित्या पार पाडणारे रविदादा नक्कीच पक्ष एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील .

  • @maratha465
    @maratha465 วันที่ผ่านมา +25

    2029 ला स्वबळावर यायचे असेल तर भाजप प्रदेश अध्यक्षपदी प्रति जेपी नड्डा बावनकुळे सारखे नकोच! फक्त मंत्रिपद हवे असेल तर पक्ष संघटना बुडते ! आणि स्थिती काँग्रेस सारखी होते ! 🙏🚩🚩

  • @GorakhDhube
    @GorakhDhube วันที่ผ่านมา +21

    आमच्या अहिल्या नगरचे माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पुन्हा नव्या ताकतीने मैदानात जय श्रीराम 🚩

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 วันที่ผ่านมา

      लालची आहे तो... त्याला कोणती विचार धारा नाही..

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 วันที่ผ่านมา +20

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी ४
    आमदारांमागे १ मंत्री, शिवसेनेच्या प्रत्येकी ५ आमदारांमागे १ मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या मात्र
    प्रत्येकी ६ आमदारांमागे १ मंत्री,हे
    प्रमाण भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासारख्या चाहत्याला अन्यायकारक वाटते.अर्थात माननीय
    मुख्यमंत्री महोदयांचे ह्यामागे कांहीतरी आडाखे असू शकतात.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मला वाटत अधिक मंत्री पद (237) निर्माण करावीत व 3 मुख्यमंत्री करावेत आणि निवडूआलेल्या सर्व आमदारांना विरोधी पक्ष नेते. *सर्व आमदार, हिताय: सर्व आमदार सुखाय* 😂😂😂

    • @DTamerika
      @DTamerika 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      राव मी पण काल हाच विचार करत होतो की 😢

  • @madhavishirke6687
    @madhavishirke6687 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaple vidhan khare honarch.

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 วันที่ผ่านมา +2

    जय श्रीराम
    ❤❤

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 วันที่ผ่านมา +10

    डोंबिवलीत कोणीही भाजप चा उमेदवार उभा राहिला तरीही तो निवडूण येऊ शकतो.
    एवढं larger than Life बनवण्याची गरज नाही

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय सिया राम. 🎉

  • @chaitanyapadgilwar361
    @chaitanyapadgilwar361 วันที่ผ่านมา +12

    चंद्रपूर चा हिरा आहे सुधीर भाऊ, दुसरा कोणी येत असेल तर चंद्रपूर च खुप मोठं नुकसान होईल

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 วันที่ผ่านมา +2

      लोकसभेला पडला होता...

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 วันที่ผ่านมา

      तसाही तो bjp मध्ये बोजा च आहे, काम महत्वाचे

    • @vidyadharghanekar5601
      @vidyadharghanekar5601 วันที่ผ่านมา

      एक कोटी झाडे लावलेली सुधीरभाऊंनी मंत्री असताना.!!
      कुठे लावली ते कधीच सांगीतले नाही.आता त्यांचे जंगल झाले असेल.!!!😂😂

  • @seema2695
    @seema2695 วันที่ผ่านมา +8

    देवा भाऊ मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीत अडकले आहेत त्यामुळे पक्षबांधणी साठी, राज्यात पक्ष वाढवण्या साठी या अत्यंत विश्वासू नेत्याला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे ठेवले असावे.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b วันที่ผ่านมา +2

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️

  • @ashokdevkatte8193
    @ashokdevkatte8193 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रवींद्र चव्हाण मुंबई अध्यक्ष मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष अन पडळकर युवक प्रदेशाध्यक्ष असं काहीतरी असावं

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुतीच्या सर्व मंत्र्यांचे अभिनंदन

  • @chandanahir5360
    @chandanahir5360 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sudhir Mungatiwar state President

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे आमदार किंवा खासदार होतील सगळे मंत्री असा बदल करण्यात यावा.

  • @vachanmulya
    @vachanmulya 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय म्हणता ❓ एकावं ते नवलच.जरा डोंबिवलीला या😢

  • @anandnathketkarbehappyhelp60
    @anandnathketkarbehappyhelp60 วันที่ผ่านมา +4

    मुंबई महापालिका पुर्ण जवाबदारी ही रविदादांकडे असेल ..त्या नंतर एक शहर विकास विशेष पद रवी दादांसाठी निर्माण करण्यात येईल

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 วันที่ผ่านมา +4

    रविंद्र चव्हाणजी यांना मंत्रीपद मिळाले नाही याबाबत चर्चा आहे.. मुंबई गोवा महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रखडले आहे आणि रविंद्रजी या महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेताना त्याला विलंब का होतो आहे हे जनतेला योग्य रितीने पटवुन देऊ शकले नव्हते.. काही समजत नाही मिडीयाशी दुश्मनी होती किंवा काय?? खरंतर या अडीच वर्षातच त्यांच्याकडे खरी जबाबदारी आली असेल कारण उबाठावाले इतर कोणाला कोकणच्या विषयात हात लावु देत नव्हते पण मंत्रीमहोदयांनी जनतेसमोर जी काही असतील ती कारणे स्पष्ट करायला पाहीजे होती.. कदाचित केलीही असतील पण सोशल मीडिया मध्ये महायुतिबद्दल अपप्रचार करण्यात येत होता.. लोकांशी पुढाकार घेऊन संवाद साधला पाहीजे ..

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष होणार रवींद्र चव्हाण १०१% अंदाज

  • @harishwete3662
    @harishwete3662 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंबई महानगर पालिका निवडणुका लक्षात घेता रवींद्र चव्हाण मुबाई अध्यक्ष होऊ शकतात

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    राणे चो प्रहार..?
    विशाल परब - फडणवीस ऑडिओ क्लिप.. 👍

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रभाकर जी मला वाटतं रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करतील आणि कोकण विभागात रवींद्र चव्हाण यांचं खूप चांगल काम आहे . उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा थेट नितीन गडकरी यांच्या कडून रस्त्याची कामे आमच्या कोकणात आणली . एक उदाहरण म्हणजे मुरुड जंजिरा कडे रेवदंडा ते मुरुड अगरदांडा हा गेली १५ ते २० वर्ष पाहिलं शेकाप आणि नंतर दळवी ५ यांनी जाणीव पूर्वक ४० किमी हा रखडाऊन ठेवलेला रस्ता गेल्या मे महिन्यात पूर्ण केला . इतर कामांचा धडाकाच त्यांनी केला आहे .

  • @advhrishikeshjoshi7670
    @advhrishikeshjoshi7670 วันที่ผ่านมา +3

    भारतीय जनता पक्षात मंत्री अथवा आमदारापेक्षा संघटन कौशल्य असणाऱ्या व्यक्तीला जास्त महत्व आहे.

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg วันที่ผ่านมา

    Jay Shriram

  • @abhijeetsuryawanshi229
    @abhijeetsuryawanshi229 วันที่ผ่านมา +10

    कॅबिनेट मंञी मा.आमदार माधुरीताई मिसाळ.यांचे अभिनंदन 🎊💐💐

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 วันที่ผ่านมา +2

      कॅबिनेट नाही राज्यमंत्री

  • @ChandrakantPatil
    @ChandrakantPatil วันที่ผ่านมา +4

    रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष होणार कारण बावनकुळे ना मंत्री केल

  • @abakore3462
    @abakore3462 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍💯👌

  • @Truthspeaks111
    @Truthspeaks111 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पडळकर ला मंत्री न करुन फडणवीस ने चुक केलीये

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 วันที่ผ่านมา +5

    असं सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीम देवेंद्र सरकार मधे काही मंत्र्यांना अडीच वर्ष मंत्री पद दिलेली आहे, त्यामुळे पुढील काळात त्यांना मंत्रीपद दिले जातील असे वाटते.

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    पडळकर मंत्री करायला पाहिजे होते राव 💯

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार महेशदादा लांडगे यांना मंत्री पद मिळावे

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann วันที่ผ่านมา +10

    एकाच घरात दोन मंत्री युती ने दयाला नको होते. त्या पैकी एक दुसऱ्या जिल्हात दयायला पाहिजे होते. 🙏 असो आम्ही काय करू शकत नाही चलने दो.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 วันที่ผ่านมา +1

      मुद्दाम दिले.. परळीचा हाश्मी ,आणि चिक्की ताई

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @mangilaljain7580
    @mangilaljain7580 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @sachinb5245
    @sachinb5245 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा ना कमी मिलाले … He deserve more ..

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 วันที่ผ่านมา +5

    काँग्रेस मधून आलेल्या ना जास्त भाव मिळाला.. राणे,विखे, बोर्डकर,गणेश नाईक , साकोरे, शिवेंद्र राजे ,आणि अजित पवार गट, 😂😂

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 วันที่ผ่านมา

      काही हरकत नाही , अडीच वर्षे च आहेत

  • @DhananjayKharat-p3p
    @DhananjayKharat-p3p วันที่ผ่านมา +7

    Bjp ne anyay kely khup..... Ajit cha ky sambandh......padalkar, mungantivar, Ravindra chavan sahebana ch matri pad cut kel ???????? Mhanje pramanik lokanchya kahi sanman ny....ani he bhrashtavadi lokana na ...soft corner......as bjp core voter very hearted 😔😔😔😔

  • @gurudasmadavi8210
    @gurudasmadavi8210 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sudhirbhau mungantiwar yanna bjp maharashtra president karayala pahije

  • @AjayRajput-yb4tp
    @AjayRajput-yb4tp วันที่ผ่านมา +6

    संजय कुटे ला मत्री नाही हे वाईट आहे

    • @VilasBhawar-tf7sh
      @VilasBhawar-tf7sh วันที่ผ่านมา

      संजू भाऊ साठी पण काहीतरी चांगलाच विचार करावा पक्षाने

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 วันที่ผ่านมา

      ​@@VilasBhawar-tf7shपुढची अडीच वर्षे आहेतच की, गुडग्याला बाशिंग बांधून बसले त त्यांना आता केले

  • @nitindalvi9601
    @nitindalvi9601 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रभाकर साहेब एक दिवस त्या अनिश गाढवे च पण समाचार घ्या..जास्त च उडतोय

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede3354 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    रविंद्र चव्हाण त्यांना बहुतेक त्यांच्या टपोरी कपड्यांच्यां स्टाईल मुळ नाही घेतल मंत्रिमंडळात

  • @RavindraRane-q9g
    @RavindraRane-q9g 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळं राजकारण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकणाला न्याय देणारे बालासाहेब ठाकरेच काही म्हणा?

  • @amarzee1976
    @amarzee1976 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उल्हासनगरमध्येही रवींद्र चव्हाण यांनी भाजपला बळ देण्याचे काम केल्याने त्यांच्यासारख्या नीता यांना दूर ठेवून पक्षाने चूक केली आहे.

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोकणातले. रस्ते. कोणाच्या अखत्यारित होते ?जे गेली १०-१२ वर्ष खड्यातच. बुडालेले आहेत हे एक. मोठे कारण असू शकते. त्यावर गडकरी साहेबांचे. भाष्य बोलके आहे. .कोकणवासी. बोंबलून बोंबलून थकले 🤦‍♀️😡

  • @manishnaik2671
    @manishnaik2671 วันที่ผ่านมา

    नक्कीच आवडतात

  • @ArchanaBhoir-rm5jz
    @ArchanaBhoir-rm5jz 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या ठाणे जिल्ह्यात एकाच bhumiputrala मंत्री पद देण्यात आले बाकी स्थानिक आमदारांचा का विचार केला जात नाही ?

  • @ragzkerkar8423
    @ragzkerkar8423 วันที่ผ่านมา +2

    अडीच वर्षांनी चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले तर😊😊😊
    राजकारण आहे हे काहीही होऊ शकते.

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    पिंपरी चिंचवड चे नेतृत्व फक्त महेशदादा लांडगे
    फडणवीस साहेबांनी विचार करावा

  • @maheshkulkarni4756
    @maheshkulkarni4756 วันที่ผ่านมา +1

    त्यांना प्रदेश अधक्षा होणार एक नवीन जबादारी मिळणार😊

  • @leenaaaaaaaa
    @leenaaaaaaaa วันที่ผ่านมา +1

    सर्व राजकीय पक्षांनी एक धोरण राबवले पाहिजेत एकदा मंत्री पद भूषविले की त्या आमदाराला परत मंत्री मिळणार नाही म्हणजे कोणी नाराज होणार नाही प्रत्येकाला आपली योग्यता दाखवता येईल व पक्षाच्या हीताच राहील

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 วันที่ผ่านมา +1

      फडवणीस यांचा नबर लागेल की मग

  • @amitakant4771
    @amitakant4771 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपने कमी मंत्रिपदे घेऊन निवडून आलेल्या आमदारांवर अन्याय केला आहे ( 6 आमदार=1 मंत्री)

  • @aparnadesai6893
    @aparnadesai6893 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice VDO

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 วันที่ผ่านมา +2

    सगळ्यांनाच मंत्रीपद कसे मिळणार ? मराठी मिडिया आणि कार्यकर्त्यांनी मंत्रीमंडळ नीट चालून जनतेचे कल्याण कसे होईल हे बघावे

  • @kishoreghanote6998
    @kishoreghanote6998 วันที่ผ่านมา +2

    पक्षांचे अध्यक्ष रविंद्र‌होउ शकतात

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    डोंबिवलीत भाजपचा दगड ठेवला तरी निवडून येत असेल तर रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली साठी काय केले?

  • @prashantraut8920
    @prashantraut8920 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्यानी काय असे तीर मारलेत?? ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे मंत्री होते तिथे एवढे काय काम केलाय सांगा....साधा घोड बंदर रस्ता दुरूस्त नाही केला....

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 วันที่ผ่านมา +2

    Sudhir Mungantiwar was state BJP president 12-14 years ago and he was flop that time.Second During Loksabha ticket distribution he expressed in public 2-3 times and on television that He is unwilling to contest LOKSABHA election & praying to God that he should not get Loksabha ticket,That might have cost him his Minister berth.

  • @ShraddhaMahadik-i2n
    @ShraddhaMahadik-i2n วันที่ผ่านมา +4

    मुंबई गोवा महामार्ग च काय

    • @dilipbade1840
      @dilipbade1840 วันที่ผ่านมา +1

      काहीही होणार नाही.

  • @yogeshbhoir2754
    @yogeshbhoir2754 วันที่ผ่านมา

    100%

  • @KIRANKOLAMBE-g9v
    @KIRANKOLAMBE-g9v 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रदेश अध्यक्ष करायचे

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    कट्टर फडणवीस समर्थक आमदार महेशदादा लांडगे ना मत्रिपद द्या

  • @balasahebchavan6880
    @balasahebchavan6880 วันที่ผ่านมา +3

    मोठी जबाबदारी मिळणार असेल नका उतावळे पणा करू थोडी वाट बघा ना प्रभाकर तुम्ही सुद्धा अशी घाई करताय म्हणजे हे चुकीचं आहे

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 วันที่ผ่านมา

    Sir, excellent analysis. After getting three fourth seats, it was difficult to accommodate all important leaders. BJP is always playing new games to strong the party organisation. As you said R. Chavan will be state chief.

  • @kishoreghanote6998
    @kishoreghanote6998 วันที่ผ่านมา +4

    येथे बसून टीका करणे सोपे असते.पक्षश्रैष्टी ना सगळे कळते

    • @Booklovers3101-r8w
      @Booklovers3101-r8w 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगळं कळते तर लोकसभेला कुठं माती खायला गेलेला

  • @UDAYRASAL-ut3wc
    @UDAYRASAL-ut3wc วันที่ผ่านมา +1

    बहुतेक रविंद्र चव्हाण हे कोकणातील पुढील खासदार असावेत........
    आणि central madhe cnfm मंत्री.....

  • @ssssr4650
    @ssssr4650 วันที่ผ่านมา +1

    आतलि बातमी भाजपा दोन प्रदेशाध्यक्ष नेमनार पूर्व - पश्चिम वगेरे नाव देऊन

  • @satishrekhi
    @satishrekhi วันที่ผ่านมา +1

    अडीच वर्षे संपले की परत हे मंत्री जाऊन
    दुसरे मंत्री दिसतील
    सर्वे पी सुखीना संन्तु😂😂

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही विश्र्वासू लोकांना बाहेर काय चाललंय हे पण बघणे महत्वाचे आहे हो

  • @balajigade7610
    @balajigade7610 วันที่ผ่านมา +3

    धनगर समाजाने,लिंगायत समाजाने भाजप ला भरभरून मतदान केले,शेवटी काय मिळाले दोन्ही समाजातील नेत्यांना.. पडळकर, कोरे,कल्याणशेट्टी..

    • @shreenik5124
      @shreenik5124 วันที่ผ่านมา

      Tumhi shett ghya

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      धनगर ओबीसी आहेत ना मग भेटले ना दोन दोन मुंडे ना

  • @ravindrawagh3600
    @ravindrawagh3600 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रभाकरजी 🙏
    अयोध्या ट्रिप विषयी तारीख कळवा, व सविस्तर माहिती द्या, मला अयोध्याला यायचं आहे..

  • @Shri1-e
    @Shri1-e วันที่ผ่านมา +1

    नेत्यांचे निकटवर्तीय म्हणजे काय...😂😂
    त्यांच्या मागेपुढे करणारा हा जी हा जी करणारा नेता

  • @sanjeevjoshi940
    @sanjeevjoshi940 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    करू द्यात दोघांना संघटनेच काम,मंत्रीपदासाठी एवढा अट्टाहास का?

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 วันที่ผ่านมา +1

    अशा प्रकारच्या रणनीती ने नेत्या नी पक्षाला रामराम ठोकू नये म्हणजे मिळवली.

  • @globalagrotech
    @globalagrotech วันที่ผ่านมา +3

    अरे काय 232 लोकांना विभागून दर महिन्याला मंत्री पद द्यायला पाहिजे का

  • @vishalalhat8433
    @vishalalhat8433 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVm Evm

  • @ayushserviceprovider26
    @ayushserviceprovider26 วันที่ผ่านมา +3

    2 term minister hote bas ki

  • @farukhshaikh7154
    @farukhshaikh7154 วันที่ผ่านมา

    RC Mumbai Pradeshadhyaksh

  • @omcobra
    @omcobra วันที่ผ่านมา +1

    केसरकरांच्या देवाला लावलेल्या साकड्यावर पण असाच व्हिडिओ व्हायला हवा 😅😅

  • @nitingulekar9867
    @nitingulekar9867 วันที่ผ่านมา

    Next CM

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 วันที่ผ่านมา +1

    परफाॅरमिंग? मुंबई गोवा महामार्गाची हालत बघा!

  • @shrirammehendale8438
    @shrirammehendale8438 วันที่ผ่านมา +1

    अहो तुम्हीच तर म्हणत होतात की त्यांचे व श्रीकांत शिंदेंना त्रास दायक आहेत.

  • @Avinashkatalkar
    @Avinashkatalkar 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Haa cholyaa mst aahe Rajshaabani sabha ghetli aani credit Ravindra chvaan

  • @vaibhavkulkarni-n9c
    @vaibhavkulkarni-n9c วันที่ผ่านมา +3

    काही महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची केसरकर विषयी जी clip viral झाली ती नीट ऐका. तुम्हाला उत्तर मिळेल

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 วันที่ผ่านมา +1

    यात राजकारण नाही श. मजबुरी आहे.
    एकनाथ शिंदेंचा त्यांना विरोध होता. ठाणे जिल्ह्यात सेनैला तो अडचण करत होता .
    ठाणे जिल्ह्यातून दोन मंत्री सेनेने हक्काने मागून घेतले. एका जिल्ह्यातील किती जणांना मंत्री पद देणार हे कारण आहै.

  • @nileshchaudhari9994
    @nileshchaudhari9994 วันที่ผ่านมา +1

    Tumhi tention gheu naka saheb Devendra saheb bhagtile barober

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann วันที่ผ่านมา

      @@nileshchaudhari9994 😂😂😝

  • @Shreersitarampatilmaruljayshre
    @Shreersitarampatilmaruljayshre วันที่ผ่านมา

    धनगर समाजावर. भारतीय जनता पार्टी ने. अन्याय केला. धनगर समाजाला डावलून मंत्री मंडळाचा. विस्तार. याची मोठी. किंमत भाजप ला. मोजावी लागेल. सिताराम पाटील. जळगांव. कारसेवक.

  • @ajinkyachougale6613
    @ajinkyachougale6613 วันที่ผ่านมา

    दादा कुंभ मेला मध्ये साधू संता बद्दल ऐक विडिओ करा कि 🙏🏻🙏🏻

  • @krushnarahate7506
    @krushnarahate7506 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    चंद्रपूर ,गडचिरोली, भंडारा, गोंदिया बद्दल काय? विदर्भाचा विकास व्हायला पाहिजे कि नाही?

  • @Truth2.00
    @Truth2.00 วันที่ผ่านมา +1

    🔴🔴🔴 सुशीलजी त्या जयंत पाटील साठी सांगली जिल्ह्यात भाजपच्या किंवा महायुतीच्या कुठल्याच आमदाराला मंत्रिपद दिलेल नाही... हा जयंत पाटील नाग-साप आहे... जर त्याला भाजप मध्ये घेऊन मंत्री आणि पालकमंत्री करणार असतील तर आम्ही भाजप कार्यकर्ते मनसे जाऊन करू.🔴🔴🔴

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 วันที่ผ่านมา

      आपल्या सतरंज्या उचलयला लावत आहेत, राणे, विखे, मेघना बोर्डीकर, सकोरे, गणेश नाईक, अजित पवार गट आपल्या डोक्यावर बसवला की.... अजून काय पाजेत्त...😢

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस यांच्या आजच्या मंत्रीमंडळ विस्तारावरून असं वाटतय की 2014 सारखं फडणवीस यांना जास्त दबाव वाटतोय .भाजपला 20 मंत्रीपद वाट्याला हे पण भाजुा काय दुसऱ्याचीच धुणी धुणार .अन् आपल्या आमदारांना इतर दोन सहकार मुळे आपणा सर्वांच्या अपेक्षा असे डोस पाजत बसा .भाजपला किमान 23 ते 25 मंत्रीपद बवीच होती .नाहीतर फक्त एकट्या फडणवीस मुख्यमंत्रीपद गेऊन . दुसऱ्यांच्या फायलीवर सह्या करा .अन् दिवसभर घंटा वाजवत बसा कशाला हवीत इतर मंत्री तरी .

  • @DwijBhatkar-Vashishtha
    @DwijBhatkar-Vashishtha วันที่ผ่านมา +2

    Ravindra chavhan-Bjp pradeshadhyaksha...honar

  • @DattatrayAnantVaze
    @DattatrayAnantVaze วันที่ผ่านมา +1

    दिपक केसरकर याना वगळले

  • @KetanDamle-sw3ge
    @KetanDamle-sw3ge วันที่ผ่านมา +13

    मंत्रिमंडळात येण्यासारख काय केलय चव्हाणांनी? डोंबिवलीची परिस्थिती बघा. तीच गर्दी, तेच प्रदुषण, तोच भयानक रेल्वे प्रवास.
    डोंबिवली शहरात गेल्या 10 वर्षात सरकार अनुदानित कोणती शिक्षण संस्था, रोजगार, हाॅस्पिटल आल?

    • @ravimate6795
      @ravimate6795 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Rahul damle cha fanter distoy

  • @Mommie_2017
    @Mommie_2017 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    But why Zirvad ??

  • @AMOLNAIK-ok2bj
    @AMOLNAIK-ok2bj 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्याला अक्कल नाही.

  • @SunilChakre-ke6bw
    @SunilChakre-ke6bw วันที่ผ่านมา

    चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करतील वाटतं