श्रावण महिन्यात प्रदोष काळात पूजेचे महत्व ! श्रावणातील प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व ! Daily Pooja !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • श्रावण महिन्यात प्रदोष काळात पूजेचे महत्व, /श्रावणातील प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व , Daily Pooja
    प्रदोष व्रताचे महत्त्व अन् मान्यता
    काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
    #Mahadava#महादेव
    🌿#श्रावण_सोमवार | पहिला श्रावण सोमवार पूजा कशी केली ? Daily Morning Pooja vlog 🌺Shravan Somwar Puja
    🪔🙏🌿🌺🌹🥰💯✅🏡
    #daily #shravan #somwa #बेलपत्र #देवपुजा #महाकाल
    #swamibhaktparivar #कुलाचार #marathitips #मराठी #manishavlog #motivational #dailyvlog #pooj #महादेव #कुलस्वामिनी #indianhousewifedailyvlogs #मराठीvlog #poojavlog #youtuber #devpuja #देवघर #महाराष्ट्र
    वास्तु टिप्स
    Daily Morning Pooja sharavan
    Daily Morning Mahadevachi Puja vidhi vrat
    Daily Morning Pooja shravan Somwar Puja
    Daily Morning Pooja Routine vlog
    श्रावण सोमवार पुजा घरीच कशा पद्धतीने करावी
    श्रावण सोमवार पुजा महत्वा चे नियम
    how to shravan somwar puja samagri
    श्रावण सोमवार पुजा कशी करावी
    shravan somvari Puja vidhi vrat
    Shravan Somwar Puja vidhi Kashi karavi
    Shravan Somwar Shivamuth Kashi vavi
    Daily Morning 7 to 12 Routine // रोज गाईंची पूजा //श्रावण महिन्यात महादेवी रोज देवपुजा कशी करावी ??

ความคิดเห็น • 8

  • @manishakadam8742
    @manishakadam8742 หลายเดือนก่อน +2

    Om namah shivaya 🙏🙏🙏🙏🙏

  • @kamajikolhe1429
    @kamajikolhe1429 หลายเดือนก่อน +1

    🙏 shree Swami Samarth Tai 🙏

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 หลายเดือนก่อน +2

    खरच ताई तुझा स्वभाव खुप छान आहे मला आवडतो तुझा स्वभाव ❤ तुझी भक्ती खरी आहे

  • @dhanshreesantoshkhamgal4316
    @dhanshreesantoshkhamgal4316 หลายเดือนก่อน +1

    दररोज ताई तुमचे व्हिडिओ छानच असतात श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 หลายเดือนก่อน +1

    ताई मला माहिती पाहीजेल होती प्रदोष ची तोपर्यंत तुझा व्हिडिओ आला thnxs ❤ श्री स्वामी समर्थ

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 หลายเดือนก่อน +1

    घे नाव ताई व्हिडिओ मध्ये

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 หลายเดือนก่อน +1

    ताई ती देशी गाई आहेना ती लक्ष्मी आहे तुझ्या घरी येती ती