आनंदनगर ( सिंहगड रस्ता ) ते तळजाई टेकडी ट्रेक - Anandnagar To Taljai Hill Trek Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • तळजाई टेकडी ला आपण सहकारनगर किव्हा पार्वती माथा किव्हा आनंदनगर सिंहगड रोड , इथून पायी चालत जाऊ शकतो . या व्हिडिओ मध्ये आम्ही आनंदनगर पासून ( सिंहगड कॉलेज ) तळजाई टेकडीवर गेलो , अतिशय सुंदर अनुभुती , वेगवेगळी झाडे , पक्षी , पक्ष्यांचे आवाज मुख्य म्हणजे हिरवागार निसर्ग आणि सरतेशेवटी खादंती , हे सगळे या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल.
    #himachal

ความคิดเห็น • 4

  • @swamis2074
    @swamis2074 3 หลายเดือนก่อน +2

    Navin tour Kiva yatra kadhi sir tumchi pahila nakki avdel

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +1

      Hello, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏, जुलै मध्ये लेह लडाख, सप्टेंबर मध्ये गिरनार परत एकदा, दातार पर्वत आणि statue of unity, ऑक्टोबर मध्ये श्री केदारनाथ, श्री बद्रीनाथ आणि श्री तुंगनाथ. अणि या मधे सज्जनगड दर्शन पण विचार आहे.
      आपले जुने Winter Spiti, उत्तराखंड, लखनौ वाराणसी हे व्हिडिओ पाहिलेत का आपण ?

    • @swamis2074
      @swamis2074 3 หลายเดือนก่อน +2

      @@Travel_With_Charu Ho pahile sagale video

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +2

      Thanks 🙏💐