Mee Raat Takali with Lyrics | Lata Mangeshkar | Ravindra | Chandrakant Kale | Jait Re Jait
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2018
- Mee Raat Takali with lyrics in Marathi sung by Lata Mangeshkar, Ravindra, Chandrakant Kale & Chorus from the album Jait Re Jait.
Song Credits:
Song: Mee Raat Takali
Album: Jait Re Jait
Artist: Lata Mangeshkar, Ravindra, Chandrakant Kale, Chorus
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: N.D. Mahanor
Film Star: Mohan Aagashe, Smita Patil, Sulbha Deshpande, Nilu Phule
Director: Jabbar Patel
Producer: Usha Mangeshkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal - เพลง
२०२४ मधे कोण ऐकताय हे गाणं❤
Me, like vr much
Mi roj
I
❤
खूप सुंदर गाणं आहे.तुला आवडत नसेल तर ऐकू नका 🙏🙏
2023 मध्ये कोण कोण ऐकत हे गाणं त्यांनी like करा🌺😍
♥️
Myself a fan of Smita and Jait re jait
@@aaryan6150
Me
Mi
मामाचे गाव... गार वारा आई आज्जी बाबा... खुप आठवणी.. आणि आजचा हा भकास पणा .. आयुष्य 😭😭😭
😢😢😢
२०२२ मध्ये कोणकोण ऐकताय हे गाणं
मी
Mi
2022 मध्ये रात्रीचे 2 वाजुन 47 मिनिट झालेत....पण हेच गाणं आईकायची इच्छा झालेली आहे ❤️
मी ऐकत आहे गाणं खूपचं सुंदर गित आहे 👌👌👍👍💯💯😘😘
मी
मनाला बालपणात घेऊन जाणारा स्वर्गीय सूर❤️❤️❤️आणि कमेंट यासाठी करतोय कीं कोणी लाईक केली कीं नोटिफिकेशन परत इथं येऊन ऐकण्याचा आनंद देईल🥰🥰#nostalgia
2024 मध्ये हे गाणे कोणकोण ऐकताय......
Mi
Meee
स्वर लता
गीत महानोर
संगीत हृदयनाथ
कोणीही तोड देऊ शकत नाही ह्या निर्मितीला
नेहमी जुन्या आठवणी मनाला हव्या हव्या शा वाटतात ...कदाचित पुन्हा त्या आठवणी जगणं शक्य नाही म्हणून ...
💯
It's 2023 ...still proudly listening ❤❤
Actually❤
Khup sundar gane
😅
आज या गाण्याचे गीतकार रांनकवी ना धो महणोर यांना भावपुर्ण श्रध्दांजली 😢
हे गीत ऐकल्यावर मला माझ्या आज्जी ची खूप आठवण येते आज ती हयात नाही पण माझा हृदयात आहे . 😢😢
Very nice song🎵
Yg
@@VijayaKedare to 3,2121~£1qww1ss 10 waaQqa1arqwzz1q2aqSaq1Saaa XD q^sz,1,'f so
A to was 1q4*,,*,,(🎉(*,7t😂🎉
S1zzq
I am born in 1996..loves to hear marathi songs... specially 70s n 80s
।
You have good music sense
खरच खरापणा आणि आयुष्याची सत्यता खूपच गोड शब्दात व्यक्त केला आपण आपल्या एका पूर्ण पिढीचे आम्ही सदैव आभारी आहोत....
मी मराठवाड्याचा असून सुद्धा मला कोकणी भाषा आणि माणूस खूप आवडतो.
स्वरांच समाधान झालं असावं नक्कीच ह्या आवाजान 😊🙏
खरच
माझे गुरू पद्मश्री कविवर्य ना धो महानोर शेती करत असताना शेतकरी म्हणून आयुष्भर राबले, पण तेथेच अशा अनमोल शब्दांची बांधणी करून अशी अजरामर गीते लिहिली ❤❤
अजरामर गाणं आहे मराठी भाषेची शान आहे, लता दी,,,,,,,,,,
मी स्वतः मा.महानोर सरांना त्यांच्या फार्म हाऊसवर 25/04/2010ला भेटलो होतो
2050 मध्ये पण ऐकतील, येवढाच काय तर जो प्रयत्न मराठी भाषिक जिवंत आहेत तो पर्यंत ऐकतील infinity ❤
ही गाणी ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो.... तो शब्दत सांगता येणार नाही...🥰🥰🥰
Ho
Right dear
भर वसंताताच देशाची, संगीतविश्वची, रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी 'गानकोकिळा' गेली. लतादीदी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली ❤️❤️❤️😢🎶🎵
ना. धो. महानोर अप्रतिम काव्य प्रतिभा आणि लता मंगेशकर खुप श्रवणीय गाणी👍🙏
हे गाण ऐकल्यावर मला माझ्या वडिलांची आठवण येते❤
सप्टेंबर २०२२ ..काळ सरतोय..पण ह्यची जादू वाढतेच वाढते..अप्रतिम..
2023 आणि जो पर्यंत मराठी माणसं आहे तो पर्यंत हे गाणे वाजत राहणार..........
मी मराठी
ना धो माहानोर, missing you,
भाव पूर्ण श्रद्धांजली,❤
अजरामर गीत by you
Dehavasan 4.7.2023
Mangeshkar family bring the golden era of Marathi music industry
खरंच हृदयनाथ मंगेशकर ग्रेट म्युसिक डायरेक्टर.
2050सुद्धा आलं तरी या गाण्यातला गोडवा कधीच कमी होणार नाही
Right
जून ते सोन, मराठी महाराष्ट्र ची खान,,,,,,
लता दीदी आपण अजूनही समोर बसून गाणं म्हणत आहेत असे वाटते आहे.
खूप आठवण येते तुमची
मराठी संगीत क्षेत्रातील अजरामर गीतांपैकी एक गाणे ❤🔥
The film won President's Silver Medal for Best Feature Film in Marathi at the National Film Awards.
स्मिता ताई पाटील या चित्रपटात हुबेहुब एक वारली आदिवासी महीला वाटल्या अगदी हुबेहुब
हो ना ... चला कोणी तरी हे पण निरीक्षण केलं 🙌🏻
Anyone who listens and enjoys this song is a legend.
2022 मध्ये से गीत 55 वेळा ऐकल आहे
हे गीत माझे फेवरेट आहे.
Hirvya panat hirvya panat chaval chaval chalali mind-blowing 🥰
Kash sweetness of even a word can rise from my voice,,,,,but impossible
खूप सुंदर गीत, अप्रतिम !!!!
आदरणीय कवी ना.धो.महनोरं यांची शब्द रचना खुप आवडते उत्कृष्ठ गावरान शब्द व त्यातील गोड अर्थ...ग्रेट च
Rip lata didi ❤️😭😭
गाण ऐकून जुने दिवस आठवले जुन ते सोनं आताची गाणी ऐकायची लायकिचि नाहीत
❤ है सोंग बघितल्यावर जुन्या काळात गेल्या सारखं वाटत ❤ अप्रतिम माझ्यकड शब्दच नाहीत mind blowing ❤
अरण्य कवी महानोर ह्यांना श्रद्धांजली 😢
आयुष्यभर हे गाणं ऐकत रहावं असं वाटतंय 😘😘😘😘
मरेपर्यंत ह्या गाण्यांचा गोडवा कधी संपणार नाही❤
2023 मध्ये आहोत तरी पण भारी आहे एकदम songs 🎵
अजुनही (२०२२) आम्ही मंत्रमुग्ध ह्या गाण्यावर 😲😂😇
Asha Bhosale video songs
BB
ह्रदय स्पर्शी गाणं आहै❤❤❤❤❤
काय गाणं आहे बराच काही सांगून जातोय हे गाणं ऐकून मन प्रसन्न होतो कायम स्मरणात राहणारी गाणी आहेत ही.... 🙏🙏
खूप छान अजूनही हे गाणं ऐकलं की मन मन कसं प्रसन्न होतं...
Khup chan gaan ahe.mi 1996 madhe janmolo pn tri mla jun8 gaani khup avdatat .an te aiktna mi maze lahan paniche kshan atvun anand gheto..maz nashib changl qhe mi maharashtrat janmolo....
ky gane hothi tya kalat aaj ashi gane aaikyela ny bhetat ❤❤❤
अद्वितीय लताजी,अति सुन्दर
This song contains very strong emotions❤️🖤
You got it right...its a song about a woman who walks out of an unpleasant marriage
Correct
@@anujakeni5317 ss
C.
@@fake.lover.quotes6392 fx
Aamchi Hriday Lata Didi Hemanta Mukherjee. Har Har Mahadev Bande Mataram Jai Sri RAM.
Soooooo Beeeeeeautifuuuuuul
अनुपम, अत्यंत सुमधूर, श्रवणीय...❤
वा काय गाणं आहे old is gold ❤❤❤❤😘😘😘😘😘
Lovely beautiful song excellent singing🙏
Excellent composition..
अतुलनीय गाणं
Mi eiktiye 2023 madhye he gan.mla khup aavdte
अप्रतिम....Love The Song😘😘
I'm also?????
निःशब्द 🍫.. शब्द कमी पडता.. वय कमी आहे २३.पण जबाबदारी खांद्यावर पार पडताना सकारात्मक ऊर्जा देते हे गाणं..
जगदीश्वरावर विश्वास ठेवा
Lata Mangeshkar 🙏♥️🌷♥️🙏
Kharch apratim 👌 song Ani kiti chan gayal ahe Lata didini superb nowords hat s off 🙏😊
Old is gold
2024 madhe kon kon ekt ahe
Superb and my favourite marathi song
RIP LATA MANGESHKAR🥺
जूने गाणे मजे सोन आहे हो मन प्रसन्न होऊन जात मि रोज जूने गाणे ऐकतो
He song 2024 madhe kon kon aikat ahe
बोर नको करा
Best song.
आज वयाच्या ६६ वर्षी सुद्धा ऐकतो आहे
अजुन पण वेगळीच क्रेझ आहे ह्या गाण्याची.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ,😭
Purane Samay ke gane itne acche Hote the Ki Kisi bhi Samay Mein laga do Sonana achha lagta hai
जबरदस्त गायलं आणि मस्त संगीत.
RIP💐 lata didi😭...
Mala avadta juni gani aykyla जुन ते सोन 👌😃
👏🏻👏🏻👍🏻👍🏻 good choice
Old is gold this line is real
film directed by Dr. Jabbar Patel and produced by Usha Mangeshkar and Hridaynath Mangeshkar, under the banner of Mahalakshmi Chitra.
2024 मध्ये हे गीत कोण कोण ऐकतो😊
Just beautiful .. deadly combination hridaynath mangesh kar n d legand lataji
Feel the song...❣️This song contains very strong emotions...🖤❤️🥰Anyone who listens and enjoy this song is a legend..❤️❤️💗💞💕💌❣️❣️
Assal marathi geet
..
Mind blowing ❤️😘 Lata didi..
Mind enjoying
2099 पर्यंत कोण कोण हे गाणं ऐकणार आहेत ते सांगा ❤❤
Apratim, darjedar gane, aawajala todch nahi, donhi male female version❤❤
काय आवाज आहे लता दीदी 🥺😭
हिरव्या पानांत हिरव्या पानांत चावळ चावर चलती❤️
Lata at her Best. Superb.... intoxicating!
2023... अजून पण ऐकत आहोत ❤
माझे आवडते अप्रतिम गीत.Dhondrai
2023 needs this type of masterpiece ❤
Actually I am an Andrait(Telugu), but I was staying in Mumbai so all these Marathi songs are my favourite songs,l like to listen all these melodious songs 👏👏👌👏
ऐक वेगळाच अनुभव आहे खुपच छान
काय होते ते दिवस आणि गाणी आसं वाटतंय कि ते दिवस परत येणार नाही❤❤❤
रान कवि च्या जयंती निमित्त आज हे गान एकुन त्यांची आठवन kadat आहे
2024 मध्ये हे गान कोण ऐकत आहे..❤
अशी गाणी पुन्हा होणारही नाही
2023 mdhe kon eaiktay he gan❤
2023 मधे कोणकोण ऐकत आहे हे गाणं
ना धों महानोर great अर्थ किती सुन्दर आहे
What a song, great actress like Smitaji , you people should learn from this people ,what leval of acting, you are doing , kind of eye candy. Learn from this people, don't mind,