"मी माझा मित्र गमावला..." || अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनावेळी निवेदिता सराफ भावुक🥺😥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनामुळे भावुक झाल्या निवेदिता सराफ. म्हणाल्या "चित्रपट सृष्टीची नुकसान झालं, मी माझा मित्र गमावला."
    अभिनेते अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी कलाकारांची उपस्थिती.
    राज ठाकरे, सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुबोध भावे, मंदार देवस्थळी, भारत गणेशपुरे, प्रदीप वेलणकर, अरुण कदम, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, निर्मिती सावंत, श्रुती मराठे यांसोबत अनेक कलाकारांची उपस्थिती.
    मराठी मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना २०२२ साली कर्करोग असल्याचे निदान झालं होतं. त्यांनी उपचारदेखील सुरु केले. त्यानंतर या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. आज (१४ ऑक्टोबर) अतुल यांच्या निधनाची माहिती समजताच कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे. (atul parchure passed away)
    #atulparchure #atulparchureinterview #atulparchurecancer #atulparchuredeath #atulparchurepassedaway #marathimovie #atul #parchure #marathinatak #marathicomedy #comedymovies #cancer
    #niveditasaraf
    "मी माझा मित्र गमावला..." | अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनावेळी निवेदिता सराफ भावुक 🥺😥
    atul parchure
    atul parchure passed away
    atul parchure death
    atul parchure family
    atul parchure marathi movies
    atul parchure marathi natak
    tv shows with atul parchure
    atul parchure health
    atul parchure wife
    atul parchure daughter
    atul parchure movies and tv shows
    atul parchure son
    atul parchure family
    atul parchure movies
    atul parchure age
    atul parchure height
    atul parchure tv shows
    marathi actor atul parchure
    nivedita saraf
    ashok saraf and nivedita saraf
    ashok saraf and nivedita saraf age
    nivedita saraf age
    nivedita saraf serial
    nivedita saraf and ashok saraf
    nivedita saraf recipes
    nivedita saraf movie list
    ashok saraf and nivedita saraf movies
    ashok saraf nivedita saraf family
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

ความคิดเห็น • 2

  • @LTBY-mc7ns
    @LTBY-mc7ns ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😢😢🙁🥺

  • @BhargudePallavi
    @BhargudePallavi ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂