अर्ज प्रक्रिया बदलली : लाडकी बहिण योजना Ladaki Bahin Yojana Online Appy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- अर्ज प्रक्रिया बदलली : लाडकी बहिण योजना Ladaki Bahin Yojana Online Appy
लाडकी बहिण योजनेचा अर्ज नमुना टेलिग्राम चानेलवर देण्यात आला आहे.
टेलिग्राम चानेल लिंक t.me/batamikamachi
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अधिवास प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
आधार कार्ड
बँक पासबुक
फोटो
Ladaki Bahin Yojana Form
mukhyamantri Ladaki bahin Yojna Document
Ladaki Bahin Yojana arj
Ladaki Bahin Yojana Online Apply
utapanna pramanptra
Icome Certificate
Domical Certificate
Ration Card
आग लावायचा योजनेला म्हणा सर्व्हर चालू करा अगोदर
पैसे जमा होईपर्यंत लाडक्या भयनी कुठ हरवुन जातील सगाता येत नाही
khara ahe..
खरच खूप छान अशी सविस्तर माहिती तुम्ही आहे धन्यवाद भाऊ पण परत शासनाचे नियम बदलणार नाहीत ना नाहीतर फॉर्म भरून वैताक यायचा
कागद पत्रच जमा करण्यात सरकारने माणसांचे आयुष्य घालविले
बरोबर ❤
Itka ayusha bhar kay kel mag
बारामतीच्या करामती म्हताऱ्याकड जा तो त्याच्या गोदामातून गाडी भर नोटाची पोती तुझ्या घरी पोहचवेल
Back front side
खुप म्हत्वाची माहिती मस्त
छान भाऊ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌
खुप खुप धन्यवाद सर
Thanku sir 🎉
तुमि दाखव ताना तुमची कागदपत्रे घेऊन दाखवा म्हणजे चुकणार नाही व शंका ही रहाणार नाही
Thank you for the information
Khup chan video💐💐💐💐💐
जॉईंट खाते चालेल ka
साहेब मस्त माहिती❤❤
माहिती जतन केल्यावर एप हँग होऊन फक्त पांढरी स्क्रीन दिसते. पुन्हा पहिल्यापासून सगळी माहिती भरण्याची सुरुवात होते.
Form submit hot nhi
Maza pn hach problem suru ahe ,, white screen yet ahe 😢
Sem problem
मला पण हा प्रॉब्लेम होता तुम्ही ॲप अपडेट करा त्यात नवीन माहिती आलेली आहे मी स्वतः ॲप अपडेट करून माहिती भरली 10 मिनिटात अर्ज पूर्ण भरून झाला आहे
Form bhartana dusrya yojanacha labha ghetala ka ha preshana aahe tyakhali, मुख्यमंत्री लडकी माझी बहीण ase yojaneche naav aala tarach form sumbit hoto. Form bharyechya aadhi te bagha magach form bhara
अर्ज मी भरलेला आहे मोबाईल ॲप मध्ये पण मला कसे कळणार की माझा अर्ज अप्रोवेल आहे की रेजेक्ट आहे हे कसे ओळखायचे?
Yapurvi kelele arja yat ja ani tethe check karat ja aata tethe status pending deasta aahe
Khup ek number mahiti deta dada ek number sopya bhashet🎉🎉❤👌👌
Thankyou 🙏
Online form bharlya nantar document pan jama karayache ahe ka aagnwadi madhe
Thank you sir
Thankful 🎉
रेशनकार्ड चे दोन फोटो असतात.
कँमेरा चालू केल्याने एकच फोटो निघतो.
मग काय करावे.
तुमची बातमी एक नंबर असते भाऊ.
जय शिवराय
Point Sahi pkde hai😮😮😮😮
रेशनकार्ड ्आधारकारड दोन्ही बाजु अपलोड करावे लागेल
भाऊ माहिती खुप छान दिली पण 1 शिधापत्रिका फोटो कोणत्या पेजचा द्यायचा कारण कुटुंबातील सदस्यांची नावे शेवटी पेजवर असतात 2.फॉर्म ईंग्रजी मधुन भरता येणार का
संपूर्ण माहिती इंग्रजी मधूनच भरा. रेशन कार्ड दोन्ही पेज एकत्र स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
दादा खूप छान सांगता..धन्यवाद
जन्म ठिकाण, नंतर चे जिल्हा वगैरे हे कॉलम जन्म ठिकाण चे भरायचे की आता राहतो तिकडचे?
reply
ज्या महिलांनी आधी फोम भरलाय त्याचं काय ते सांगा आसतर महीनाभर दुरूस्ती चालु राहील
मी पण भरलाय परत अपडेट करा
Me aadhi bharla hota mgh ata prat update karayla lagel kaa
ghai keli aap aaj logging zali..
Parat nahi hot form submit adhar no. Ani bank account no.save zalay tikde already adhar no. Ahe sangtay
@@sudarshanapandhare689Mg ata kas karaych kai idea
तुम्ही पासष्ट वय केले आहे परंतु आता माझ्या सारख्या पासष्ट उलटून गेले आहे मला कोणी नाही मी काम सुद्धा जास्त करू शकत नाही त्यांनी काय करायचे तुम्ही विचार करावा आणि कळवा ही विनंती
ज्या महिला चा जन्म दुसऱ्या राज्यात झाले त्यांचे जिल्हा दाखवत नाय 2 रा ओपचं
राशन कार्ड जुनाच आहे पंधरा वर्षे अगोदरचा पण त्यामध्ये बायकोचं नाव आता ऍड केलंय असं चालतंय का
Khub Chan maheti dili
जर नवविवाहित महिला असेल तर १५ वर्षापूर्वीचे राशनकार्ड नसेल व टिसी पण नसेल मग जन्म प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास काय करता येईल??
Sir Pival kiva keshari ration card kas upload karayacha, tyana Kas samjel ki te pival ahe ki keshari
Same question 😢Tumhala samjl tr mla pn sanga plz
सेतुत्तून अर्ज दुसऱ्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून करता येईल का सर व्हिडिओ मध्ये सांगा ❤🎉
Nimsarkari nokari pf pension dharak kutumb pramukh asel tar arge karata yeal ka
आधार फोटो ,एकच बाजू चा द्यायचा का,दोन्ही बाजूंनी फोटो घेणे पर्याय आहे का, रेशनकार्ड फोटो पण जिथं सद्स्य नावे आहेत तो फोटो पाहिजे की,पहिलं पेज
दोन्ही बाजू अपलोड करा..
@@madhukarjagtap1008 aika veles 1 ch photo apload karta yeto😂
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर
माझा App चालु नाही होत सर
How much time you Chang rules we gives formes now what can we do
रेशन कार्ड ची कोणत्या पानाचा फोटो
Pahilya panachi
Reshan card chi zerox apload keli tar chalel ka
आधार कार्ड ची एक बाजू फोटो अपलोड करायचा की दुसरी बाजू पण करायची
Both side
आधारकार्ड व रेशनकार्ड दोन्ही बाजु अपलोड करावे लागेल
Sir income certificate and domocile certificate is compulsory??
Mobile no takla tri login hot nahi
App uninstall karun parat download kara hoil chalu
Yak form purn bharun upload karun dakhva OTP vaigray all process..karan aamhi jvha upload kartoy tayvha white screen yet aahe.
आधार कार्ड ची एक बाजू कि दोन्ही बाजू
दोन्ही
तुझी प्रत्येक माहिती प्रभुदेवा youtube channel ची copy असते 😂😂😂
आधार कार्ड वर एक जन्म तारीख आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला वर एक आहे
Form submit jalywar pending kaa dakwate....kiti days made success yeyil
Khup chan mahiti dili
Document madhe photo option la live photo compalsary sangtat tyache kay
Mla provident fund chi 1600/- pension milte ....mi form bharu shakte ka?
एवढा कसा अडाणी आहेस रे तू बाळा आधार कार्डच्या दोन्ही बाजूला
भरलेल्या अर्जाची प्रिंट काढूण त्या सोबत झेरॉक्स प्रती जोडायचे का
राशनकार्डाचा पहिल्या पानाचा फोटो काढायचा का शेवटच्या पानाचा कारण पहिल्या पानावर कुटुंब प्रमुख त्यांचे नाव असते व शेवटच्या पानावर महिलेचे नाव
kal form bharla pn tith kai paryat nvte jas ki lagna purvich nav ab parpranti ch tyana parat form bharaw lagel ka
Sarv document original have ki Xerox chalel jase ki ration card
Ekda online form bharun submit kelya nanter jer kahi form madhe changes karayche astil ter ? Kay karaych ???
फॉर्म भरल्यावर पूर्ण सबमिट केल्यावर पूर्ण सफेद रंगाचा scren दिसते
App update chya aadi arj kela asel tr tya mahilecha arj navin bharav lagnar ka aani. App var application kel asel tr physical doc. Anganwadi jama karawe lagtil ka
रेशन card online ch print chalty ka
👍👍👍👍👍👍
Maze vadil armi mdye hote maze birth place west bengol yete form bhrtana mla dusre state yet nahiye mi ksa form bhru.,.?plz reply me
आज अर्ज केलो पण OTP नाही आली आणि अर्ज पेंडींग ला दाखवत आहे
नवीन अर्ज करत असता तर तुमचं आधार कार्ड alrdy use असा दाखवत आहे पण अर्ज pending aahe OTP नाही आली तर
हमी पात्रावर कोणाची सही लागेल
आनी हमी पत्राचा वीडियो कुठे आहे
आनी हो घरच्या घरी अर्ज भरला तर चालेन ना
जन्माचे ठिकाण नंतर गाव, नगरपालिका पिनकोड आताच्या पत्याचे टाकायचे की जन्माच्या पत्याचे टाकायचे Pilz शंका दूर करा
ज्यांना सही येत नाही, म्हणजे निरक्षर आहे, त्यांनी काय करायचे.
त्यांचा अंगठा घेयचा
छान च
Pl clarify if bidi worker got pf pention rs.800 or 1000 are eligible for this ladki bahin yojna.
दादा मला माझ्या बहिणीचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे ती अविवाहित आहे तर तिच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नाही आहे तर त्या ऐवजी माझ्या कडे रेशन कार्ड आहे आणि रेशन कार्ड हे माझ्या आई च्या नावाने आहे कुटुंब प्रमुख म्हणून आणि मागच्या पेज वर मेंबर चे नाव आहे त्यामध्ये तिचे नाव आहे(म्हणजे जीचा फॉर्म मला भरायचा आहे)तर मी हे रेशन कार्ड सबमिट करू शकतो काय.तर कृपया मला थोड ह्या बद्दल गाईड करा.
Document direct upload krtana tyat size cha problem honar ka
Maz adarcardc nav vadilakdc ahe mag chalel ka
फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरलेला आहे सबमिट झालाय परंतु नामामध्ये चूक झालेली आहे दुरुस्ती कशी करायची
पतिचे पुर्ण नाव:- कसे भरायचे
जसे दिव्या कीशनलाल कुतिरकर
किंवा कीशनलाल गणेश कुतिरकर
कसा भरायचा आहे
जन्म ठिकाण याविषयी अधिक माहिती हवी आहे व त्या नंतर खाली माहेर ची टाकयाची की सासर ची त्या विषयावर मार्गदर्शन करावे
Sir.. College sodlela LC chlel n?
Par Rajyatil Mahilanche Pati che konte kagad patre jodave Sanga🙏
बँक खात्या ऐवजी पोस्टाचे खाते चालते का सर
हो
Reshan cardvar maherche nav ahe tari me ha form bharu shakte ka
Hellow sir maz sasri ration card mde nav nahi.maz love marriage ahe tyamule mala te possible nahi. Maz maher che sagle document ahet.mister cha nava ne from bharta yet nahi. Ky karav te sanga
Sir mazhya aai ch name aadhar card vr Ani bank passbook vr vadilanchya chya navat thoda change zalay tr ky krav lagel
Income certificate konacya navach pahije hasband chltya ka sir
Sir....photo compress karava lagto na size 1mb parayant lagte na
आधार कार्ड वर सासरे खडचे नाव आसेन बाकी document mandey मेहर खडचे आसेन तर चालेले का from bharyla Sir
महिलांच जॉईन अकाउंट असेल तर चालेल का की महिलांचे वैयक्तिक अकाउंट हवं आहे please reply
Plzzzzz reply
Ration card cha photo 1 st page cha uplode karycha ki back page cha
Sir adhivas pramanpatr, rashan kard paiki kiti documents lagetet
सर नारीशक्ती ॲप अपडेट होण्याआधी फॉर्म भरला असेल तर त्यात दुरुस्ती कशी करावी कृपया याचा व्हिडिओ आम्हाला यूट्यूब वर दाखवा ही नम्र विनंती
Digital Rashan card chalel ka
रेशन कार्ड, आधार कार्ड मतदान कार्ड याचे एका बाजूचे फोटो अपलोड झाले मग आपल फॉर्म रेजेक्ट होणार का? आत्ता अजुन एकदा फॉर्म भरावा लागणार का? Correction करता येतो तेच फॉर्म?
Arjadarache hami patra swikara click kelyawar tyachi print kadhun tyawar signature ani full name mention karun attach kele ahe sir tar te chalel ka sir please reply
Sir apn arj kela purn process zali tr tya shevti pavti midte ka sir tr thod Saga na
महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे. तिथे काय टाकायचे आहे सर ,जर महिला जन्म परराज्यात नसेल तर ?
नारीशक्ती ॲप अपडेट केलेला आहे दादा दोन-तीन दिवस झाले 😚
Aadhar cardchapoto haa ghya bajune aadar nambr aahe thya bajucha poto takaycha ka
I am having
Aadhar card,Voting card,
Ration card, school l.c , pan catd...enough or ________ ????
जनधन अकॉउंट चालणार का ????
प्रोफाइल महिला यांचे नावे भरावयाचे आहे का
रेशनकार्ड उपलब्ध नसेल तर RC नंबर ची प्रिंट जमेल का?
कळवा..!
🙏🙏
tc ch xerox chalel ka
Tya mhilachi lau photo nasel tar pasphot photo chalte kay
रेशनकारडाचाफोटो.पेज.कोनत१न.काशेवटच
Mla sudha hach prashn pdla aahe
शेवट पान
हाच तो मोठा प्रश्न
हाच तो प्रश्न
@@sandipgunjal5966
ok
Sir maz reshion card mazya sasarch ahe an aadhar card mi dusrya gavat rahte tithlea address ahe tr mg form bhratana kontya गावातून bharayccha
Maz nav rashan kard var nahi tai tar fam baru sakel ka mi sir