महाराष्ट्र अख्खा तुम्हाला डोक्यावर घेत आहे,,, महाराष्ट्राची परंपरा कायम राखत आपण गगण भरारी घेत रहा,,, आपल्या धारधार गायकीला माझा नतमस्तक सलाम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिष्टचिंतन आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागज सह परीवार शुभेच्छा सह नागज विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नागज ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र
नितीन वाघे रेणुकाताईच गायन छान होतं पण गायण करताणा मागील साथीदारांची व्यवस्थित साथ नाव्हती ढोलकीवाले कचीवाले यांची साथ व्यवस्थित नव्हती अशा मोठ्या कलाकारांच्या खच्चीकरण करून नाका रेणुका ताईंचा आवाज खूप सुंदर मोठ्या कलाकारांना साथ द्यायची धन्यवाद
गायण खुप छान आहे ताई मला खूप आवडले पण गौळणीचे चरण वेगळे आहे ते असे
एका जनार्दनी मनी म्हणा
देव महात्मे कळेना कुणा
कशी जाऊ मी वृंदावना
खूप छान ताई असं वाटते जेजुरीला आलो आहे 🙏जय मल्हार
जय हरी माऊली खूप छान आवाज खूप सुंदर गायन काहीतरी पूर्वी जन्मीचं पुण्य असाव ताई खूप गोड आवाज
ताई खुप सुदर आवाज आहे धन्यवाद ताई
मस्त🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर आवाज चांगला आहे जागरण गोंधळ वाटतय
Nabbar dya
रेणुका ताई तुमचा आवाज खूप छान आहे
👌👌👌🙏🙏 मस्त एकदम आवाज आहे ताई
एकदम छान आवाज आहे रेणूकाताई
गाण्याचा सुरु, ताल कुठं अन वाजत्री मंडळी बाया नाचविण्यात गुंग. किती छान गाणं, त्याचा नास केला ह्यांनी.😢
एकच नंबर सर्वात सुंदर
ताई एकच नंबर आवाज लय भारी 👌👌👍👍🌹🌹🙏🙏
Renukataicha fan jhalo aapan... kay avaj Ani kay jabardast gaayki
मास्टर ऑरगन ऑपरेटर ,,,
रेणुकाताई जेजुरीकर याचे खूप मस्त गाने सर्व गाणे ऐकुन मन शांत होत ❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌
शितलची कि झलक सबसे अलग
Khupch chan aawaj
रेणुका ताई चा आवाज खुप भारी आहे
वा वा क्या बात है 🙏🙏👌👍👌👍 काय अवाज आहे
माझ आवडत गाण आहे खुप मस्त छान आहेत ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌
❤
छान गायल आहे रेनुका ताई
खूप मस्त गाणं आहे
ताईसाहेब सलाम तुमच्या आवाजाला
छान
kya bat hai kya awaj hai nice tai
काय आवाज आहे ताई वा लय भारी
Mast
काय आवाज आहे आणि orignal song pn हेनेच gaielet
Va kya bat he...khup sundr aavaj
Best of luck tai❤❤❤
महाराष्ट्र अख्खा तुम्हाला डोक्यावर घेत आहे,,, महाराष्ट्राची परंपरा कायम राखत आपण गगण भरारी घेत रहा,,, आपल्या धारधार गायकीला माझा नतमस्तक सलाम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिष्टचिंतन आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागज सह परीवार शुभेच्छा सह नागज विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नागज ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Very nice 👌👌
ताई तुमचा आवाज लई गोडआहे
आवाज फार छान आहे ताई तुमचा ह्या गोड आवाजामध्ये तुम्ही एक भीम गीत गायला तर किती छान वाटेल
एक नंबर रेणुका ताई 🎊🎊🎊🙏🏻🙏🏻
Nice voice tai
❤👌👍
खुप चांगला गोड गोड आवाज आहे.
आवाज खुप छान आहे तुमचा .छान.
मस्त गाण
👌👌👌👌👌
नितीन वाघे रेणुकाताईच गायन छान होतं पण गायण करताणा मागील साथीदारांची व्यवस्थित साथ नाव्हती ढोलकीवाले कचीवाले यांची साथ व्यवस्थित नव्हती अशा मोठ्या कलाकारांच्या खच्चीकरण करून नाका रेणुका ताईंचा आवाज खूप सुंदर मोठ्या कलाकारांना साथ द्यायची धन्यवाद
अगदी बरोबर बोललात भाऊ
शितल असली की सर्व काही ठीक होते
💖💖💖 शितल 💞💞💞
छान आहे रेणुका ताई आवाज 👌👌
सुखं घडी भरच मला आलं जरी काहि कला मी मरे पर्यंत सोडणार नाहि 💖🙏😇
💖लावणी
💫 माझे घुंगरू माझी शान 😎
Very nice
👍❤
original awaj to originalch asto....keypad pn mst vajwala bhau
माय फेव्हरेट सॉंग
अप्रतिम ताई... जबरदस्त आवाज ताई.... खतरनाक आवाज ताई.... शब्द कमी पडतात तुमच्या गाण्याचे कौतुक करण्यासाठी.....
Mast gait
ह्याला म्हणायचं ओरिजनल आवाज....
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
My favorite song 👌👌👌👌👌
❤❤❤❤
शीतल दिसतेय ती 😊😊😊😊😊
Navin taka mauli
Apratem awaj renukatai🔥🔥💗💐💐🙏
ताई आवाज व गायनाची लबक, सुंदर आहे,
ओम नमः शिवाय,
येळकोट येळकोट जय मल्हार.
चंदू गोसावी हे प्रत्येक कार्यक्रम मात असावेच सह गायक ,तरच कोरस ओके
My favourite song 🔥🔥👌
तुमचा आवाज खूप चांगला आहे.पण वाजवणारे बरोबर नाहीत अचानक बंद करतात.त्याने कार्यक्रम पडतो.
मस्त 👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Extra aalap is not necessary .
🎹🎹🎹🎹🎤🎤🎤🎤🎤🎤
Karykarm sathi kasaa contact karnar
निच विचार दिवट्या असतो का तेल हा मालक घालतो
Mo no पाहिजे सुपारी आहे
कार्यक्रम साठी मो.नंबर
आवाज आवडला माऊली सांथ बरोबर नाही