खुप छान लग्न सोहळा होता ताई तुमची सर्व नातेवाईक फ्यामेली खुप प्रेमळ आहे एकमेकांबद्दल खुप आदर आहे सर्वांना वधु वरांच खुप खुप अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा 🎉🎉
लग्न सोहळा खूप छान झाला ताई तुम्ही नात्यातील कोणाचे लग्न असेल तर सगळेजण जमा होतात हीच गोष्ट मला खूप आवडते आजचा व्हिडिओ खूप छान बॉटल ग्रीन साडी खूप छान दिसत होती🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khupch Chan family sagar Dada sarkha bhau sarvaana milo bhau bahiniche maya veglich astepn pratekila ashi bhau bhavjay nahi milt archan is great saglya family's made man mislun range el number tai❤
ताई येवढं साडी आहे कशाला गं तीचं साडी घातली 😮 बाहेर जातणी चार साड्या नेहमी डठेवचयाबरोबरबरेआसो🎉 छान विडियो झाले आहे मस्त एक नंबर विडियो मी नंदा कमेंट कैली आहे तुला 🎉 गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या आतिश सुंदर कार्यक्रम झाला आहे ताई लग्न सोहळा खुप खुप छान मस्त झालं आहे 🎉❤❤

सुवर्णा पूजा च्या लग्नाला पण किती लोक होतील तुमची.
Lagn sohala chan zala.tai tumachya video mule amhala etaka sundar vivah sohala pahayala milala.thank you very much tai
Khupch Chan family sagar Dada sarkha bhau sarvaana milo bhau bahiniche maya veglich astepn pratekila ashi bhau bhavjay nahi milt archan is great saglya family's made man mislun range el number tai❤
सुवर्णा तू खूप छान दिसत होती रोशनी पण खूपच सुंदर दिसत होती नवरदेव नवरीला अनेक शुभ आशिष व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे
खुप छान...........
खुप छान व्हिडिओ झाला ताई तुमचे व्हिडिओ छानच मी दररोज पाहते 😊
Suvarna Tai,,,chhan zaala लग्नाचा vlog,,,malaa awadte tumchi family बघायला,,, मस्त एन्जॉय करता सगळे,,,अंशू आणि शिव पण किती गोड,,,😊
खूप छान
ताई येवढं साडी आहे कशाला गं तीचं साडी घातली 😮 बाहेर जातणी चार साड्या नेहमी डठेवचयाबरोबरबरेआसो🎉 छान विडियो झाले आहे मस्त एक नंबर विडियो मी नंदा कमेंट कैली आहे तुला 🎉 गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या आतिश सुंदर कार्यक्रम झाला आहे ताई लग्न सोहळा खुप खुप छान मस्त झालं आहे 🎉❤❤
खुप छान ताई व्हिडिओ असतात तुमचे
खूप छान लग्न सोहळा
Mast aahe tai❤🎉
खुप छान झालं लग्नं मस्त ❤❤❤
खुप छान ताई तुम्ही ❤👌👌
छान व्हिडिओ ताई
छान झाला व्हिडीओ ताई
Very nice video tai ❤
Roshni didi khup khup sundar ahe❤
Tai mangalsutra chan aahe galyatal gold ch aahe ka. plz reply me
Tai kiti mothi family ahe tumchi sarv sobat jata kiti chan
खुप छान लग्न झाल मस्त वाटल विडीयो बघुन छान लग्नाला अचॅना का नाही आली होती
Green sadi kitila ghetli
सुवर्णाताई लग्न खूप छान झालं❤❤
किती छान आहेत छोटेसे बहीण भाऊ
Tai maz Maher tithlch ahe
Nice
सुवर्णा लग्न छान झालं 👌👌👍🏻🥰
0:34
Chan video sampuch naye as vatat
👌
सुवर्णा खुप छान लग्न सोहळा झाला वधू वरांच खुप खुप आशिर्वाद सुवर्णा खुप छान दिसते व्हिडिओ एक नंबर ❤❤
Tu nemo chan ch diste tai jewan first mag order archana
Very nice view 😊
Mast video
हाय सुवर्णा तुमचा लूक छान आहे वधू वराला खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉
Must vlog 👌👌👌👌👌
ताई तुमची smile खूप छान आहे
Thankyou 🥰
❤❤❤
ताई आज तुमी मस्त दिसता
Hii❤❤
जानी बुजुन मस्त बोलत आहे गावा कडचे
Suwarna tai nice
नवरदेव कुठला आहे
म्हणजे गाव कोणतं आहे नवरदेवाचं
Tai vlog ekch no😊
Thankyou 🥰
ताई तुम्ही खूप छान दिसतात
Tuzi sadi khupach chan aahe nav vadhula khup khup shubhechchha ani aashirvaad
ताई तुम्ही दोनी कडून बोला ताई
Chan disatay tai👌👌👌👌🙏🙏
Nice vlog tai
Thankyou 🥰
ताई तुम्ही खुप छान आहे
Thankyou 🥰
ताई टिकली चावर कुकु लावजाछान दिसते तुम्ही छान दिसत आहे
छान आहे vlog ... लग्न छान झाले
Very nice video
Thankyou 🥰
फाल्गुनी रोशनी ची सख्खी बहीण आहे का
Tai tumache wait vadhale ka tai jasta vatat aahe
Tumhi 3jast dista ...pn dusri ajun 1bhin jast bolt ny bgha ti ny yet jast
Hii Tai 😊😊
Hii ❤️
जय श्रीराम,सुवर्णा ,तुमची चहाची चर्चा छानच रंगली!सगळे एकत्र पोह्यांचा आस्वाद घेताय,मलाही पोहे फार आवडतात!तुम्ही सगळेच छान दिसताय!नवीन वधु वरांना शुभेच्छा, आशिर्वाद!
हेमांगी आणि महेश यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान लग्न सोहळा खूप छान vlog 👌👌👌
काजू करी recipe करा maushi
आहे व्हिडिओ पहा माझा चॅनल वर
Tai Roshni chya sasryach nav ky ahe
Tulachya sadya khup chan astat. Chan dista aahe tumhi.
Thankyou 🥰
खूप छान दिसत आहे ताई 👌👌👌 फस्ट कमेंट🎉
Thankyou 🥰
साडी नेसण्याचा उपयोग लग्नकार्यात होतो
Ho..🤩👍🏻
सुंदर दिसत होती ताई तू आणी साडी पण ,छान होतं लग्न 👌👌💐💐
Thankyou 🥰
ताई अजून एखादी साडी न्यायची असते तुमच्याकडे किती छान साडी आहे हळदीला जी साडी घातली आहे तीच का बर घातली एखादी एक्स्ट्रा न्यायची असते
Ho..😃
Archana ka aali nahi lagnala
Tai tumhi aalya tr tumhala satanyacha pude ganpati mandir lagl asel na tumhi nahi gelya khop chhan mandir aahe
पाऊस इतका होता सटाण्यात..⛈️⛈️
ताई माझ्या माहेर तिकडचं आहे❤
Ho ka .. अरे व्वा मस्त
Suvarna tumhi amchya somoda la gelya hotya ka
नाही ना..
लग्न कुठे होते ताई
पिंपळनेर
Maz gaon ahe pimpalner😊@@suvarnalonare
ऋतू कोण तुमची
Mavas bahin
मावस बहिण आहे
@@suvarnalonare tai mg mavas bahini la pooja dirani Kashi Kay ..mhnje nat Kay
ताई ऋतूची मम्मी कोणती आहेत ऋतू खूप छान आहे ताई
नेलपॉलिश लावते ती ..मावशी
खूप सुंदर आहे मम्मी 👌👌😍😍
रोशनची सख्खी बहिण आहे का
0:22