Mazi Radha bhulavi jeevala ||Mukesh bhalekar||Gopal karande||माझी राधा भुलवी जीवाला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
- *माझी राधा भुलवी जीवाला*निर्माता-जय हनुमान केळवली मित्र परिवार. गीतकार-गोपाळ करंडे,
गायक मुकेश भालेकर
मार्गदर्शक -दिनेश कुडतरकर,संदीप सावंत, सह मित्रपरिवार,
संगीत संयोजक रेकॉर्डिंग मिक्स मास्टरिंग पंकज घाणेकर,
कोरस-ऋतिक महाडिक मुकेश भालेकर,
विशेष सहकार्य- विशाल भालेकर,राजकुमार कोटकर,सागर कोटकर,प्रवीण रहाटळ,राजेश भालेकर,समीर तटकरे,निलेश झेपले,सूरज कुळ्ये
व्हिडीओ एडिटिंग वैष्णवी कुळ्ये
पोस्टर आदित्य कोत्रे
#gopalkarande #newsong #राधाकृष्ण#जन्माष्टमी
नक्की पहा शेअर करा subcrabe करा
खूप छान भाऊ 👍🏻👌🏻👌🏻
Khup chan bhava❤
Ek no Bhava ❤
खूप छान 🤩
Supar👌👌👌
राधे राधे......... खूप सुंदर
मस्त भावा ❤
खूप छान👌🏻👌🏻💐💐❤️❤️
एक नंबर ना भावा नक्कीच यशस्वी होणार तु भावा
लेखणी चा तर नादच नाय करायचा गोपाळजी तुमच्या लेखणी मुळे आज खूप नविन नविन कलाकार बगायला मिळतायत 🎉❤❤❤🎉
सुंदर लेखणी , अप्रतिम गायन भावा..💐👍
खूप गोड आवाज मुकेश दादा ❤😊
सुंदर गीत रचना
अप्रतिम❤
मस्त गायन दादा💝✨
खूप छान भावा ❤ हृयस्पंद ❤
❤❤❤खूप गोड आवाज आणि लेखणी❤❤ एडिटिंग छान
Super 👌👌👌
खूप छान काका🎉
Kiti god avaj ahy bhava😍😍😍😍
अप्रतिम स्वर 🥰
छान 💐❤️👌
खूप छान
Mast
खुप सुंदर लेखणी आवाज अ्प्रतिम मुकेश भावा. ❤❤❤❤❤❤
😍❤️❤️❤️🙏
❤❤❤❤
Nice bhva
Very nice song , and voice, lyrics nice, music 👌👌😍
सुंदर गायलं
तुझ्याकडून नमन बघून थोड थोड शिकलो❤
❤
खूपच सुंदर गायन भावा आणि अप्रतिम लेखणी ❤❤
Mhatari ne lgych olkhla avaj tuja😁