हर्षवर्धन पाटील व शरद पवार छुपी युती जर success झाली तर सुप्रिया सुळे नक्की खासदार होतील आणि हर्षवर्धन पाटील किंवा अंकिता पाटील नक्की पुढच्या आमदार होतील
सुनेत्रा ताईंना मत म्हणजे फडणवीस ला मत हे मराठा बांधवांनी लक्षात ठेवावं....आणि मराठा आरक्षणाची माती कोणी केली हे बांधवांनी लक्षात ठेवावं व मतदान करावं ....जागा दाखवायची वेळ हीच आहे ....🙏
त्यांच्याकडून एकच शिकावं धोका देणे, कुठल्याच प्रकारची विचार सरणी नसणे, मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी हिंदू देव देवतांचा, सणांचा अपमान करणे आणि दुसऱ्या पक्षाशी युती करायला आपले माणसं पाठवणे व आपणं आपली प्रतिमा सांभाळणे 😂
आजीत दादा यांनी जे काही केलं ते शरद पवार यांच्या बरोबर ह्या नेते मंडळी शि पंगा घेतला तो शरद पवार यांच्या साठी अजित पवार यांचं काय चुकलं दादा परखड बोलतात खरं हे काय पाप आहे बरं जर हे नेते जर शरद पवार यांना साथ दिली तर पवार यांना मनापासून करतीलच याची खात्री आहे का
Amhala maeathyana sobat gheu naka amhi ek vel reservation la mage taku pn hindutvala nahi je challay te changla nahi pn modila bal deichay tyanchya vikaskamanna bal deichay, Congress ali tr parat tech hindu marnar, Corruption, appeasement politics
विषयच भारी चैनेल वर आपले संयमी व्यवस्थित पद्धतशीर न्युज देने दुजाभाव न ठेवता सत्य मांडणे हे छान वाटते बाकी जे प्रॉपर न्युज चैनेल आहेत ते माथी भडकवत आकांडतांडव करत बातमीदार असल्याचा आव आणतात विषयच भारी टीमला शुभेच्छा
70000 कोटी जप्त होण्यापासून वाचले ना..E.D.ने कारवाई केली असती तर काय झाले असते अजित दादा चे..मग जनतेच्या विकास साठी भाजप बरोबर जाण्याची घोषणा करून दादा घुसले भाजपचे तंबूत..आता त्यांना E.D..सुरक्षा कवच मिळाले आहे भाजप कडून त्यामुळे दादा ला झोप ही शांत लागते 😂😂
पण साहेब फाईल बंद नाही केली deley केलीय फक्त जास्त नाटक केली कि फाईल बाहेर निघालीच बागा अशी अवस्था झालीय अजित पवार ची 😂 ना घर का ना घाट का @@vdhande2013
बारामती लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार द्यावा. अजित दादांनी दुसरी जागा घ्यावी. सुप्रियाताईंचा विजय निश्चित आहे.. फडणवीस चाणक्य आहेत, हे अजितदादांनी ओळखले पाहिजे..
शरद पवार यांनी खालील कामे केली आहेत 1) फळ बागा लागवड अनुदान त्यानंतरच महाराष्ट्रात फळाच उत्पादन वाडल 2) श्वेत क्रांती दुध उत्पादन वाडल 3) मराठवाडा विद्यापीठ यास आंबेडकर नामातर 4) लातूर, कीलारी भुकंप या वेळचे काम ज्याची दखल पंतप्रधान वाजपेयी यांनी घेतली 5) 1993 च्या बॉम्ब स्पोटा नतर मुंबई 26 तासात चालू केली
कोणी काहीपण म्हटल्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाहीत पण कितीपण काहीपण करूदेत आमच्या बारामतीकराचा पुढील खासदार या सुप्रियाताई असेल जे संसदेत आधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत आहेत म्हणून तर आतापर्यंत अनेक वेळेस त्याना संसदेत उत्तम व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याना संसद रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेत तेपण केंद्र सरकार मधे भाजप पक्षाची सत्ता स्थापन झाल्यावर देखील सुप्रियाताई बिनधास्त मतदार संघातील प्रश्न उपस्थित करीत आहेत म्हणून आम्हांस गोरगरीब जनतेचे काम करणारा खासदार पाहिजेत आताचे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत त्यातून शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्यातील सरकार देखील तेच काम करत आहेत कांदा प्रश्नावर केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्र राज्यातील सरकार सत्तेवर आहेत ते ब्रह शब्द देखील काढत नाहीत फक्त आश्वासन देतात दिशाभूल व फसवणूक करत आहेत म्हणून आता भाजप पक्षासोबत जे कोणी पक्ष आहेत त्याना यापुढील कालावधीत धोका निर्माण होऊ शकतो त्यात निश्चितच मराठा समाजातील आरक्षण विरोधात आहेत आतापर्यंत सिद्ध झालंय अनेक वेळेस महाराष्ट्र राज्यातील नेते दररोज दिल्लीत जाऊन मुजरा करतात पण शेतकऱ्यांवर अन्याय होतोय शिवाय मराठा समाजातील आरक्षण विधेयकावर चर्चा देखील करत नाहीत म्हणून यांना मनापासून सांगतोय दूर ठेवा महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिक निश्चितच याची काळजी घेतील
बैलगाडी शर्यतीतला जसा मथूर आहे....सगळी हरवाय टपलेत पण तो घावत नाही कधी चुकून एखादा पराभव होतो...आणि परत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तो भरारी घेतो....तसेच शरद पवार साहेब नक्की भरारी घेतील......राजकारणातला बाप माणूस only शरद पवार साहेब.....
महाराष्ट्रामध्ये फक्त महाविकास आघाडी च सत्तेत येणार ही फक्त काळ्या दगडावर ची रेघ आहे आणी उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील यात मुळीच शंका नाही जय महाराष्ट्र
अजित पवार हा सतत सगळ्यांवर भुंकणारा माणूस आहे.दुखावलेले सगळेजण यावेळी नवस फेडून घेणार हे नक्की.कामं केली म्हणून काय झालं.प्रत्येकाला कांहीं ना काही प्रतिष्ठा असतेच ना.लोकांचा पाणउतारा करणं महागात पडणार आहे.
भाजपशिवाय अजित पवार यांचे बारामती लोकसभेत काहीही चालणार नाही पुढील वेळी भाजप स्वतःचा उमेदवार देणार हे नक्की आहे पवार साहेबांच्या कारकीर्दचा शेवटचा टप्पा आहे त्यामुळे त्यांना फार फरक पडणार नाही परंतु बारामती ला नक्की फरक पडेल.
महाराष्ट्रातील सर्व नेते ८४ वर्ष वय झाले की माणसाला काय कराव ते समजत नाही पण मा श्री शरद पवार साहेब आज किती काम करत आहे.याचा परिणाम येत्या काळात दिसणार आहे.
महायुतीला शरद पवाराना बारामती मध्येच गुंतवून ठेवायचे आहे. प्रचारास बाहेर जाऊ नये असे व्युहरचना व गेले तरी विलचित लक्ष बारामती कडेच राहील असे वातावरण निर्माण केले जाणार.
फक्त शरद पवार साहेब महाराष्ट्र राज्य विजयी होणारं महा विकास आघाडी
Bjp tumhla ghari basavnar
@@abhijittoravi7056होका
हर्षवर्धन पाटील व शरद पवार छुपी युती जर success झाली तर सुप्रिया सुळे नक्की खासदार होतील आणि हर्षवर्धन पाटील किंवा अंकिता पाटील नक्की पुढच्या आमदार होतील
😅
🍌🍌🍌
भरने मामाला जानकरांनी मंकडीग केले तर शक्य आहे.
भरने मामांचे बऱ्यापैकी कार्यकर्ते सुप्रिया ताईंच काम करतील अशी शक्यता आहे
कोणी काहीही म्हणो पण आज पण शरद पवार बेरजेच्या राजकारणातला बादशाह आहे... बेरजा कशा जुळतात हे शिकावं....❤
2019 la Kay jhople hote ka
सुनेत्रा ताईंना मत म्हणजे फडणवीस ला मत हे मराठा बांधवांनी लक्षात ठेवावं....आणि मराठा आरक्षणाची माती कोणी केली हे बांधवांनी लक्षात ठेवावं व मतदान करावं ....जागा दाखवायची वेळ हीच आहे ....🙏
हर्षवर्धन पाटील राहुल कुल विजय बापू शिवतारे हे सगळे छुपी मदत ताईला करणार आणि वहिनी 100% पडणार
Ekta no ase zale tar bare hoil
मग हे आमदार कधीच होणार नाही,
yacha arth, Indapur ani daund valyani shen khalle
लोकशाही वाचवण्यासाठी BJP चा पराभव झाला पाहिजे .🙏
लोकशाही शिल्लक राहिली आहे का,
पवारसाहेबांनकडून एक शिकाव कोण कायमचाच शत्रु नसतो. आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम
त्यांच्याकडून एकच शिकावं धोका देणे, कुठल्याच प्रकारची विचार सरणी नसणे, मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी हिंदू देव देवतांचा, सणांचा अपमान करणे आणि दुसऱ्या पक्षाशी युती करायला आपले माणसं पाठवणे व आपणं आपली प्रतिमा सांभाळणे 😂
@@maheshtidke9❤❤❤❤❤बाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबा
@@maheshtidke9
L
P
आता सर्वांच्या हे लक्षात येतंय लोक भाबडी राहीली नाही.
आजीत दादा यांनी जे काही केलं ते शरद पवार यांच्या बरोबर ह्या नेते मंडळी शि पंगा घेतला तो शरद पवार यांच्या साठी अजित पवार यांचं काय चुकलं दादा परखड बोलतात खरं हे काय पाप आहे बरं जर हे नेते जर शरद पवार यांना साथ दिली तर पवार यांना मनापासून करतीलच याची खात्री आहे का
सुनेत्रा पवार ह्यांना मत म्हणजे भाजपाला हे लक्षात ठेवावे मराठा बांधवांनी आणि संविधान प्रेमींनी.
Mhnunch tyanach mat denar.......sunetra vahini jindabad
Amhala maeathyana sobat gheu naka amhi ek vel reservation la mage taku pn hindutvala nahi je challay te changla nahi pn modila bal deichay tyanchya vikaskamanna bal deichay, Congress ali tr parat tech hindu marnar, Corruption, appeasement politics
बारामती करानी शरद पवार यांची साथ द्यायला हवी अजीत पवार यानी शरद पवार यांच्या सोबत गद्दारी करायला नको होती दगाबाज अजीत पवार
जो करिओ वो भरियो😂
जैसी करणी वैसी भरणी
किती दिवस मूग गिळून गप्प बसणार, सध्या तरुण पिढी मागे राहिली आहे आणि म्हातारी च ऊडी मारतात,
सहानुभूती पवारसाहेबांना
जनता करणार शरद पवार यांना मदत...
जनता कंटाळली या स्वार्थी बेडकाना
शरद पवार गेली 55 वर्ष जनते साठी काम केलंय..
उद्या अजित पवार विरूध्द युगेंद्र पवार असा आमदारकीचा सामना पहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.
आधारवड..... फक्त साहेबच ❤
भीमराव तापकीर छुपी मदत ताईला करणार नक्कीच
करायला पाहिजे मदत पण नाय करणार असुद्या पण जनता साहेबांबरोबरच आहे आणि राहणार # साहेब 🔥👑 # वस्ताद
😂😂😂😂😂😂😂😂
Yugendra Pawar barobar bolat 👍
आम्ही बारामतीकर पवार साहेबांनसोबत्
सुप्रिया सुळे निवडुन येणार ही काळया दगडावरची रेष आहे
सुप्रिया सुळे विजयी होनार
सर्व मराठा समाज शरद पवारां सोबत. Sunetra पवारांना मत म्हणजे फडणवीस ला मत
जो शारद पवरा ना साथ देतील तो बारामतीचा आमदार होहील
साहेब,,विषय काळजाचा❤
सर्वच विधानसभा मतदारसंघात 50:50 होईल, खरी मेख खडकवासला येथे आहे. तिथे कमळ चिन्ह नाही याचा फायदा सुप्रिया कसा उचलतात यावर सर्व अवलंबून आहे.
विषयच भारी चैनेल वर आपले संयमी व्यवस्थित पद्धतशीर न्युज देने दुजाभाव न ठेवता सत्य मांडणे हे छान वाटते
बाकी जे प्रॉपर न्युज चैनेल आहेत
ते माथी भडकवत आकांडतांडव करत
बातमीदार असल्याचा आव आणतात
विषयच भारी टीमला शुभेच्छा
Bhau lay bhari ❤
फक्त शरद पवार साहेबच....❤❤❤
साहेब, फक्त बाळासाहेब
फक्त आदरणीय पवार साहेब
महाविकास सत्तेत आल्यानंतर शिवतारे सिल्वर ओकवर गेले होते, त्या भेटीचा तपशील काय होता?
चार जागा घेऊन अजित पवार मोदी खाली लोटांगण घातलं
70000 कोटी जप्त होण्यापासून वाचले ना..E.D.ने कारवाई केली असती तर काय झाले असते अजित दादा चे..मग जनतेच्या विकास साठी भाजप बरोबर जाण्याची घोषणा करून दादा घुसले भाजपचे तंबूत..आता त्यांना E.D..सुरक्षा कवच मिळाले आहे भाजप कडून त्यामुळे दादा ला झोप ही शांत लागते
😂😂
पण साहेब फाईल बंद नाही केली deley केलीय फक्त जास्त नाटक केली कि फाईल बाहेर निघालीच बागा अशी अवस्था झालीय अजित पवार ची 😂 ना घर का ना घाट का @@vdhande2013
खोके ही मिळालेच असतील गद्दार ला
साढ़े तीन जिल्या peksha kuthe jast सीट आल्या आहेत का??
Sharad pawar jindabad
बारामती लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार द्यावा. अजित दादांनी दुसरी जागा घ्यावी.
सुप्रियाताईंचा विजय निश्चित आहे..
फडणवीस चाणक्य आहेत, हे अजितदादांनी ओळखले पाहिजे..
Chanykya means fraud ?
लवासा वर जोर द्यावा
Only ताई साहेब🚩🔥✌👍
शरद पवार यांनी खालील कामे केली आहेत
1) फळ बागा लागवड अनुदान
त्यानंतरच महाराष्ट्रात फळाच उत्पादन वाडल
2) श्वेत क्रांती दुध उत्पादन वाडल
3) मराठवाडा विद्यापीठ यास आंबेडकर नामातर
4) लातूर, कीलारी भुकंप या वेळचे काम ज्याची दखल पंतप्रधान वाजपेयी यांनी घेतली
5) 1993 च्या बॉम्ब स्पोटा नतर मुंबई 26 तासात चालू केली
देशाच्या राजकारणाचा केंद्र बिंदु असणारा बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे प्रचंड बहुमताने निवडून येणार इतिहास रचणार
Only tai
इंदापूरकरांची सुप्रिया ताई सुळे यांना पाठिंबा आहे 🚩
Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar Saheb 📯📯📯📯📯🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अस वाटतंय शरद पवार फक्त बारामती , शिरूर , सातारा तेवढ्याच जगेपूर्ते रायलेत . त्यापेक्षा जास्त कोणत्या जागेची चर्च पण होत नाही.
modi tar fakt gujrat ani up sathi maryadit aahe
Hech tar politics aahe BJP che...Yana Dusre kahi Jad Nahi...ase vatate aahe ..
घर एकदा फुटल किवा दोन भाऊ वेगळे झाले की समाज , गाव किमत देत नाही हा इतिहास आहे दादा लवकरच संपतील भाजपच संपवून टाकेल
Supriya 100% Nivdun yenar
शरद पवार साहेबांमुळे या अजित ( सिंचन ) पवार ला राजकारणात किंमत होती.
साहेब एक साहेब
बारामती मध्ये सुप्रियाताई ना सहानुभूती आहे व खासदार म्हणून त्यांची 100%निवड होणार...ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दादा गटाला आणि उमेदवाराला घरीच बसवणार .
चंद्रराव तावडे पुथ्यीराज जाचक, शिवतारे, महादेव जानकर, हर्षवर्धन पाटील यांचं खरंच पुढील वाटचालील भवितव्य चांगलं असेल
जर पवार साहेब यांना मदत केली तरच ते पुढे टिकतील
अजित पवार यांचा स्वभाव चांगला नाही
अजित पवारांचं हसू होणार बहुतेक,
घेतलास पंगा तुला करतो नंगा,
अशी रणनीती शरद पवार नक्कीच आखणार
शरद पवारांमुळेच बारामतीचे नाव आहे
शरद पवार साहेब
अजित पवारळा मतं दिळा तर तो मतं बीजेपीळा जाईळ याचा विचार करा
अविनाशदादा घोलप यांना विसरताय तुम्ही
सुप्रिया ताई नाही येणार... या वेळेस बारामती गणित बदलणार
ka re baba, dharanat mutayachay kay
फक्त पवार साहेबांनी सुप्रियाताई
कोणी काहीपण म्हटल्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाहीत पण कितीपण काहीपण करूदेत आमच्या बारामतीकराचा पुढील खासदार या सुप्रियाताई असेल जे संसदेत आधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत आहेत म्हणून तर आतापर्यंत अनेक वेळेस त्याना संसदेत उत्तम व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याना संसद रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेत तेपण केंद्र सरकार मधे भाजप पक्षाची सत्ता स्थापन झाल्यावर देखील सुप्रियाताई बिनधास्त मतदार संघातील प्रश्न उपस्थित करीत आहेत म्हणून आम्हांस गोरगरीब जनतेचे काम करणारा खासदार पाहिजेत आताचे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत त्यातून शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्यातील सरकार देखील तेच काम करत आहेत कांदा प्रश्नावर केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्र राज्यातील सरकार सत्तेवर आहेत ते ब्रह शब्द देखील काढत नाहीत फक्त आश्वासन देतात दिशाभूल व फसवणूक करत आहेत म्हणून आता भाजप पक्षासोबत जे कोणी पक्ष आहेत त्याना यापुढील कालावधीत धोका निर्माण होऊ शकतो त्यात निश्चितच मराठा समाजातील आरक्षण विरोधात आहेत आतापर्यंत सिद्ध झालंय अनेक वेळेस महाराष्ट्र राज्यातील नेते दररोज दिल्लीत जाऊन मुजरा करतात पण शेतकऱ्यांवर अन्याय होतोय शिवाय मराठा समाजातील आरक्षण विधेयकावर चर्चा देखील करत नाहीत म्हणून यांना मनापासून सांगतोय दूर ठेवा महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिक निश्चितच याची काळजी घेतील
पण संसदरत्न पुरस्कार नक्की कोण देतं आहे हे पहिले माहीत करून घे उगाच अंधश्रद्धा बाळगून राहू नकोस.
Vikat ghetlele puraskar.
Pan tarihi tumche saheb, leki la ghevun gavogav ka phirtat ???
Paya khalchi jamin sarakleli ahe, Baramati cha gad dagmagto ahe
इंदापूर, दौंड, भोर-वेल्हा-मुळशी,पुरंदर, खडकवासला या मतदारसंघातून ताईंना कमीत एक एक लाखांच लिड भेटणार..🎉
बैलगाडी शर्यतीतला जसा मथूर आहे....सगळी हरवाय टपलेत पण तो घावत नाही कधी चुकून एखादा पराभव होतो...आणि परत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तो भरारी घेतो....तसेच शरद पवार साहेब नक्की भरारी घेतील......राजकारणातला बाप माणूस only शरद पवार साहेब.....
आमच्या तालुक्याला कधी कंपनी एमआयडीसी यायची...तासगाव
Only saheb
महाराष्ट्रामध्ये फक्त महाविकास आघाडी च सत्तेत येणार ही फक्त काळ्या दगडावर ची रेघ आहे आणी उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील यात मुळीच शंका नाही जय महाराष्ट्र
फक्त पवारसाहेब
Saheb
पुढल्या क्षणी काय करायचं हे साहेबाना सुद्धा माहित नसतं.😂😂
सुप्रिया सुळे जिंकणार😢
One and only the Sharad Pawar Sir❤🎉
हे टरबूज फोडायला पवार साहेबच हवेत❤
जानकर यांनी फक्त धनगर मते नाही रे बाबा सर्व ओबीसी, दलित आणि काही मराठयांनी पण जाणकारांना मते दिली 🙏🙏🙏
Only saheb ❤
पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना साथ देणारे निष्ठावान कार्यकर्ते पुन्हा एकदा महा विकास आघाडी सत्तेवर आणणार आहेत
❤❤❤
एका बापाने आपल्या सुकन्या,,,,,,, ताई स्वतः कार्यातून समर्थ आहेच,,,,,,,
बघा.....शेवटी अजित दादा नाही म्हणार आणि ताईंच निर्विवाद वर्चस्व राहणार ....बघा😂 bjp लं असाच वाऱ्यावर सोडणार.....निवडणूक तोंडावर आल्यावर अजित दादा नको म्हंटणार😂
I support supriya tai_❤
सुप्रीया सुळे च खासदार
महाराष्ट्रचा अर्धा निधी बारामतीला नेल्यावर विकास होईल नाही तर काय
Like in Nagpur , by fadanvis ?
bharatach 90% nidhi gujrat la chalalya, tithe kay gu khata ka tumhi..... deshvar kerj kadhun bullet train banvtoy gijaratyanchya chochalyasathi te bagh aadhi
सुप्रिया सुळे यांना २०१९ ला खूपच अवघड गेलती निवडणूक २०२४ ला डब्बल अवघड जाणार
अजित पवार आमदार ही होऊ शकत नाही.
अजित पवार हा सतत सगळ्यांवर भुंकणारा माणूस आहे.दुखावलेले सगळेजण यावेळी नवस फेडून घेणार हे नक्की.कामं केली म्हणून काय झालं.प्रत्येकाला कांहीं ना काही प्रतिष्ठा असतेच ना.लोकांचा पाणउतारा करणं महागात पडणार आहे.
Sharad Pawar is the Spinal cord of Maharashtra.
Vote to Sunetra pawar is vote to Tarbuja... and Tadipaar..and feku
सुप्रिया सुळे खासदार होनार
Dada pada
Only sharad Pawar Saheb
इंदापूरकरांची सुप्रियाताईलाच साथ आहे
फक्त शरद पवार
भाजपशिवाय अजित पवार यांचे बारामती लोकसभेत काहीही चालणार नाही पुढील वेळी भाजप स्वतःचा उमेदवार देणार हे नक्की आहे पवार साहेबांच्या कारकीर्दचा शेवटचा टप्पा आहे त्यामुळे त्यांना फार फरक पडणार नाही परंतु बारामती ला नक्की फरक पडेल.
BJP ensured that Sharad Pawar is kept busy in Baramati by splitting the party.. he would have been a big threat without this split..
Supriya Taich Yenar
Amhi Bhot Velha Mulshi tum sagle Tainach sath denar 🚩
Only Pawar saheb
जानकर साहेब, बारामतीचे कल पलटवु शकतात.
धनगर समाज आणि दलित समाजाला शरद पवार ला हिचं वेळ आहे पाळण्याची कारण धनगर समाजाचं मारेकरी पवार साहेब आहे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
Sharad pawar great
Fakt pawar saheb ch
विषयच भारी आहे की शरद पवार यांचा चोबडा विषय च भारी
पवार साहेब
भोर आणि खडकवासला मधूनच मागे पडणार सुप्रिया ताई
कारण :-
१)-संग्राम थोपटे
२)- खडकवासला मध्ये bjp Ani अजितदादांची पॉवर आहे
Baramati cha fakt vikasa sathi
महाराष्ट्रातील सर्व नेते ८४ वर्ष वय झाले की माणसाला काय कराव ते समजत नाही पण मा श्री शरद पवार साहेब आज किती काम करत आहे.याचा परिणाम येत्या काळात दिसणार आहे.
Mahadev jankar saheb zindabad
भाजप हटाव सुप्रिया सुळे जिताव
ZANTA RAJA 🎉❤
PAWAR SAHEB❤
साहेबांची तुतारी कशी वाजवता येईल मतदार बघतील😂😂😂😂😂
Piaggio aanali pan te kartana Force Motorchya Minidor rikshavar bandi aanli hehi visarta kama naye.
महायुतीला शरद पवाराना बारामती मध्येच गुंतवून ठेवायचे आहे. प्रचारास बाहेर जाऊ नये असे व्युहरचना व गेले तरी विलचित लक्ष बारामती कडेच राहील असे वातावरण निर्माण केले जाणार.
अजित पवार ........माणूस ज शिनिवास पवार बोलले तेच खरे😅