अगदी सत्य मॅडम जुनी मुल सगळी सारखी नसतात आहेत तुम्ही म्हणता तास आम्ही अनुभवलाय आम्ही रात्री कॅफे मधी बसून अखा दिवस आणि रात्री घालवली होती सोबत फॉर्म भरण्यासाठी आश्ची माहिती द्या फॉर्म नंबर 36 मॅडम
हो माघच्या वर्षी मी बघितलं की मुल-मुली रात्री १२-१-२-३ पर्यंत सायबर कॅफे मध्ये ग्रुप करायचे पण मी स्वतः बघितलंय ग्रुप कसे फुटायचे आणि तिथं सायबर मध्येच ग्रुप चे वाद होयचे
1600 20 मार्काचा 100 12 मार्काचा आहे पण गोळा कधी कधी सहाचा जातो तर कधी चारचा तो काय करू गोळा जाण्यासाठी maza 1609 4 47 ani 100 11.87 ahe ani gola 6 mark kay karu😢
Ek no sujata tuzi dering pahun mala tevhach samajala hota ki hi porgi nakki police honar sk kade astanna 200 poramadhe ekti palychis.aso best luck ashech changale contain banvat raha
त्यात मी नाही हे लक्षात ठेवा, आणी हो xyz कोणी बाजार मांडला अस तुम्हाला वाटतं असेल तर त्या बाजारात तुम्ही खरेदी करू नका ना, आणी महत्वाचं म्हणजे तुम्ही लोक त्यांना बघतात. 🙏🏻
तुम्ही खूप छान माहिती देतात.
Didi mla 800 mtr la 100mtr rahil ka Leag Lock houn jatat
Video banvte me nakki
Thank you ma'am
भरती झाल्यावर 100% पेढे देणार.
🤩🤩🤩
ताई खर बोलल की कडू लागत पोरांना पण हे कडू शब्दाच आयुष घडवतात.. जे काही बोल्ली एक दम खर बोललीस 💯👍
आभारी आहे भाऊ माझी तळमळ एकच असती जी चूक माझ्याकडून झाली ती कोणाकडून होऊ नये त्या साठी शक्यहोईल तेवढी मदत करते मी व्हिडिओ च्या माध्यमातून का होईना
Sister hai kharch ahe ka Aadhar card ani pan card var dob wrong rahili tar documents verification madun badd karta ka plz reply afedute chalel ka
Kharay ahe tai
Shevtche 100 mtr odhtch ny Ky kru 😢
Brobr tai.
100 mtr la speed ch ny lagt Didi ky kru sang na
Nahi denar bhirti zalyvar pede paisa kamayege😂
बरोबर 👍
Ho tai pedha geun yete
अगदी सत्य मॅडम जुनी मुल सगळी सारखी नसतात आहेत तुम्ही म्हणता तास आम्ही अनुभवलाय आम्ही रात्री कॅफे मधी बसून अखा दिवस आणि रात्री घालवली होती सोबत फॉर्म भरण्यासाठी आश्ची माहिती द्या फॉर्म नंबर 36 मॅडम
हो माघच्या वर्षी मी बघितलं की मुल-मुली रात्री १२-१-२-३ पर्यंत सायबर कॅफे मध्ये ग्रुप करायचे पण मी स्वतः बघितलंय ग्रुप कसे फुटायचे आणि तिथं सायबर मध्येच ग्रुप चे वाद होयचे
Didi tu konte books use kele aahet and tuza study plan kasa hota ty baddal ek full explain video banav please 🙏🏻
Tumni kontya jilyat bharthi jala driver la
Chashma number motha asel tar chalto ka
ते शेवट ला. भारी होत. एवढं बोलून मी माझे 4 शब्द सपवते.
खर 4/5 फ्रॉम भरले की asch Pro होतो.😅 45/41/33😢
तुमचे भरती बदल असेच अनुभव सांगून आम्हाला मार्गदर्शन करत रहा...🙏
नक्कीच 🙏🏻😊
खरय
1600 20 मार्काचा 100 12 मार्काचा आहे पण गोळा कधी कधी सहाचा जातो तर कधी चारचा तो काय करू गोळा जाण्यासाठी maza 1609 4 47 ani 100 11.87 ahe ani gola 6 mark kay karu😢
2025 नंतर होणार आहे भरती आता फक्त फॉर्म. फॉर्म भरल्या जाणार आहे ते पण नक्की नाही 😢
Chota ka hoina..medical chek var video banva tai
हो
Tai 2 form bharle ki lekhi sathi 2 senter yetil ka?? Please reply de taii
Barobar
Barobar aahe Tai 😂
Thanks 🙏🏻😊
Wait loss vr video banva mam
केलं तुला माफ बहिण ❤😂
Police bhati srpf constable daivr shathi best combo book konte aahe
ताई भरती झाल्यावर नक्कीच तुम्हाला भेटायला येणार😊
😊🙏🏻
Tai maz c-section zaly mla ek mulgi ahe mla bharthi dychi ahe Mazi lekhi changli ahe pan ground mad gola uchalte nhi tr mla plz sga mi ky workout kru
Thank you didi chan sangitl
Thank you ☺️
Ho tai khr aahe tumch mazyasobt as zaly mazya miran 5 form taklet mala bolla pan nahi aani mi 1ch form taklela😢
🥲
Ek no sujata tuzi dering pahun mala tevhach samajala hota ki hi porgi nakki police honar sk kade astanna 200 poramadhe ekti palychis.aso best luck ashech changale contain banvat raha
हो SK सागर कदम ज्ञानराज करिअर अकॅडमी संगमनेर चे ग्राउंड टिचर सागर कदम सर SK खुप मदत केली त्यांनी मला चांगल शिकवल 🙏🏻 सागर कदम सर म्हणजेच SK खुप आभार 🙏🏻
brobr ahe Didi nic
Thank you 🙏🏻
Thanks Didi nakki yenar pedhe gheun
🤩🤩🤩
Khr ah didi tuz 💯💯
Duble form bharla tar kahi aadchan yet nahi na
It's true
💯✅
Tai form sutalyavar sanga tya varti videos taka
ताई पोलीस चालक ला लर्नर लाईसेस चालू शकतो का
त्याबद्दल माहिती नाही क्षमस्व 🙏🏻
Madam lay bhari 🇮🇳🇮🇳🙏🇮🇳🇮🇳😎🚨👮💯👌👌
🙏🏻😊
Te dusra video pan banva tay gr badel
Me hospital la admit aahe bolta yet nahi ha video me 5 days aadhi shoot kela hota
😊👌
ओपन साठी वय किती
Mast didi👍
👍❤️
Tumhi lay hushiyari aahe
Nhi
👍
😂😂
Thank u so much ma'm ❤ pedhe dyayla yenar mi nkki
🤩🤩🤩🤩🤩
आता हे नवीन गणित सुरू झालंय महाराष्ट्र पोलिस+you tuber+reel star+acdemy = मार्गदर्शक(पोलिस भरतीचा नुसता बाजार मांडलाय )
त्यात मी नाही हे लक्षात ठेवा, आणी हो xyz कोणी बाजार मांडला अस तुम्हाला वाटतं असेल तर त्या बाजारात तुम्ही खरेदी करू नका ना, आणी महत्वाचं म्हणजे तुम्ही लोक त्यांना बघतात. 🙏🏻
ताई प्रकल्पग्रस्थ साठी किती जागा असल्या स त्या जिल्या मध्ये form भरणे सेफ राहिल
प्रकल्पग्रस्थ बद्दल माहीत नाही क्षमस्व 🙏🏻
😂