जय हरी 🙏🙏 महाराज कीर्तनात ज्यावेळेस बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्यावेळस कोणता बोल वाजवतात धीं धाधा धीं तांता कत धा धा /का घीता घी घीता कोणता आहे समजुन सांगा
खूप छान. उत्तम मार्गदर्शन. स्क्रिन वरील बोल थोडा वेळ राहू द्या म्हणजे लक्षात ठेवता येतील, कारण लग्गी नीट लक्षात आली नाही. तरी पुनश्च आपले मनःपूर्वक आभार.🎉🎉🎉🎉
महाराज तुम्हाला एक विनंती आहे त्याने तुमचा ही त्रास कमी होईल पहिले अभंग म्हणताना व्हिडिओ रेकॉर्ड करा तुमच्या इचछेनुसार त्यानंतर त्या विडिओला ह्या व्हिडिओ सोबत merge Kara त्याने तुम्हाला म्हणून वाजवायची गरज पडणार नाही ❤
एक नंबर चाल मी लहानपनापासून हीच चाल म्हणत असतो माऊली 🌹🌹🙏राम कृष्णा हरी 🙏🌹🌹
रामकृष्णहरि
माऊली
❤खुप छान ❤❤👌👌
Oooo😮😮
👏👏
👌👌👌🙏🏻
छान सांगितले महाराज
एकनम्बर चाल झाली माऊली
अतीव सुंदरम् महाराज
😂😂😂🎉🎉
जय हरी माऊली धन्यवाद
खूप छान
❤❤Ram Krishna Hari❤❤
🎉🎉 एकदम झकास जय हरी माऊली 8:51
तुम्ही पखवाज खूप छान शिकवतात
mi shikale maharaj love you❤❤🙏🙏🙏🙏🙏
Ek number video aahe❤❤❤❤
Far imp margadarshan guruji
खूप छान माऊली
धन्यवाद
❤ खूप छान वाजवले महाराज धन्यवाद
खुप छान माऊली🙏🚩🚩
मावली खूपछान अतिशय सुंदर लाजबाब महाराज तुमचे कवतुक करावे तेवढे थोडे. 🙏🙏🙏🙏
Aannad😊😊😊vatsla maharaj
गोंधळाचे बोल चौपट लग्गी चे विडिओ करा माऊली... ❤🙏🏻
खूप छान माऊली जय श्रीराम तुम्ही छान प्रकारे तुम्ही तुम्ही छान प्रकारे शिकवीत आहात
Jay Sri ram
राम कृष्ण हरी महाराज
आनंदाचे डोही आनंद तरंग.. राम कृष्ण हरी🙏
मी अक्षय हिवाळे, छत्रपती संभाजी नगर वरून
खुप छान माऊली असेच सविस्तर हळुवारपणे नविण शिकनारांना कळेल वशिकता येईल असेच प्रत्येक बोल वाजवुन दाखवत चला . ❤.खुप खुप धन्यवाद माऊली.
खूप छान 🎉
वा महाराज खुप छान
खुपच छान शिकवता महाराज आपन
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खुप च छान वाजवता
Khup kadak 🔥 Mauli...khup khup dhanyawad 🙏
खुप छान सुंदर माऊली बोल ल
राम कृष्ण हरी माऊली
सर मी डोंबिवली ला राहतो
अजून काही गोड लग्गी आसेल तर पाठवा माऊली
खुप छान माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🚩
हरिपाठ म्हणून सोबत वाजवून दाखवाल का ....
खूपच छान माऊली आवडता अभंगाचे बोल शिकवत आहेत तुम्ही
Ok
खूप उपयुक्त असा बोल आहे धन्यवाद माऊली❤
Jay Hari mauli prarambik bol ajjpasun suru kartaahekhup chan sagtamauli
Haripatala vajnare sarv bol sanga sir
Guruji khupach chhan pn mala varati kas vajavayach teri jara halu sangitl asat tar bari jhal asat mala tevaghch nay kalat🙏🙏🙏🙏🙏🙏
Maharaj aase aajun Navin bol sanga na khup Chan basal bol aajun Navin sanga yat vajvayche
माऊली भारुड गौळणी ल कोणते बोल वाजवले जातात,त्याविषयी व्हिडिओ बनवा. जय हरी.
जय हरी 🙏🙏 महाराज कीर्तनात ज्यावेळेस बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्यावेळस कोणता बोल वाजवतात धीं धाधा धीं तांता कत धा धा /का घीता घी घीता कोणता आहे समजुन सांगा
जय हरी माऊली पखवाज परिक्षां विषयी माहिती सांगा 🙏🙏
Thanku sir
Khup Chan guruji
मुळीच नव्हतं रे कान्हा ही गवळण कशी वाजवावी महाराज
❤ छान
चंदू महाराज पांचाळ ज्या लग्या वाजवतात त्या लग्गीचे व्हिडिओ पाठवा मी प्रेम तायडे जिल्हा बुलढाणा तालुका शेगाव राहणार मोरगाव डिग्रस
Mauli dha tin धा da dha tin tada या लग्गी चे वरेशन चा व्हिडिओ बनवा
🙏
खुप सुंदर आहे ❤🙏🌹👌 परमेश्वर क्षीरसागर
सर रुप पाहता लोचनी याच्या बोल सांगा
Nayanoba mauli la kasa vajavayacha
खूप छान. उत्तम मार्गदर्शन. स्क्रिन वरील बोल थोडा वेळ राहू द्या म्हणजे लक्षात ठेवता येतील, कारण लग्गी नीट लक्षात आली नाही. तरी पुनश्च आपले मनःपूर्वक आभार.🎉🎉🎉🎉
परत बघा माऊली नक्कीच समजेल 🙏🌹
11matra yache bol sanga
मला पखवाज शिकायचा आहे तुमच्याकडून
आज पाऊस नाही का
रिमझिम
प्रत्येक बोलतील अक्षर कसे वाजवावे ते स्क्रीन वर दाखवावे
👌👌
माउली बोल लिहून दाखवा
double haat kasa maraycha sir tyacha ek vid kada ma sir
महाराज तुम्हाला एक विनंती आहे त्याने तुमचा ही त्रास कमी होईल पहिले अभंग म्हणताना व्हिडिओ रेकॉर्ड करा तुमच्या इचछेनुसार त्यानंतर त्या विडिओला ह्या व्हिडिओ सोबत merge Kara त्याने तुम्हाला म्हणून वाजवायची गरज पडणार नाही ❤
धन्यवाद तसेच काही तरी करावे लागेल 🙏🌹
डबल हात किंवा गुपकी च्या लग्ग्या द्या ना महाराज
वर कसा वाजवायचा विनंती 🙏🙏
Maharaj mala ak prashna padto ki bol 100 astil Bhajan lakho aahet mag kontya bhajnala konata bol kas lavava
हरि मुखे म्हना हरि मुखे म्हना पुन्याचि गनना कोन करी हे बोल कसे वाजवायचे शीकवा
पाणी काय मनते तुमच्याकडे
चालु आहे रिमझिम
हा बोल जरा हळुवार पद्धतीने शिक
वाना
Maharaj ek vinanti ahe krupa karun pakwaja mdhun dholkichya chali vajau naka
खूप छान
खूप छान माऊली