ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
भाऊ उत्तम प्रकारे कांदा पिकाचे खत व्यवस्थापण सांगितले त्या बद्दल मनापासून धन्यवाद देता🙏💕🙏💕
खुप छान माहीती आहे
V nice Thanks
छान माहीती
धन्यवाद
Mi kanda lagwad karnar aahe 18 46 aani super फॉस्फेट maicroniutret 10 kg सल्फर 10 kg barobar aahe ka
चालेल...पणपोटॅश वापरला तर फायदा होईल...कारण dap मधे नत्र आणि स्फुरद आहे....आणि कांदा पिकासाठी पालाश पण महत्वाचा घटक आहे...
@@आपलाशेतकरीपुत्र कांदा टिकायला पाहीजे पोटॅश ने मी कांदा साठवनुक करतो
कांदा लागवडी नंतर 20/22 दिवसांनी तण नाशक मारल्या नंतर 20-20-0-13+बायो पावर +कोम्बो डॉन micronrutiant वापरले तर कांद्याची चांगली वाढ होईल का
00/52/34 किती दिवस खत किती दिवसात लागू होतात
फवारणी झाल्यानंतर २-५ दिवसात
19/19/19 12/61/00 13/40/13 00/52/34 00/00/50 00/60/20 सर्व खत दोन ते तीन दिवसातलागू होतीत का
@@ajaygawade5253 हो विद्राव्य असल्यामुळे रिझल्ट लवकर येतात.....पाणी चांगला असणं आवश्यक आहे व ते चीटकवण्यासाठी स्टिकर घ्या..
हे सर्व घटक हे ऐका पुडा मधी किंवा 1 का गोणी मधी नाही भेटत
सर मी बसेल डोस टाकल नाही मग मी पहिला खताचा डोस काय टाकू कांदा पेरून 6 दिवस झालेत
खत टाकुन रोटाव्हेटर मारला तर चालतो का
भाऊ उत्तम प्रकारे कांदा पिकाचे खत व्यवस्थापण सांगितले त्या बद्दल मनापासून धन्यवाद देता🙏💕🙏💕
खुप छान माहीती आहे
V nice Thanks
छान माहीती
धन्यवाद
Mi kanda lagwad karnar aahe 18 46 aani super फॉस्फेट maicroniutret 10 kg सल्फर 10 kg barobar aahe ka
चालेल...पण
पोटॅश वापरला तर फायदा होईल...कारण dap मधे नत्र आणि स्फुरद आहे....आणि कांदा पिकासाठी पालाश पण महत्वाचा घटक आहे...
@@आपलाशेतकरीपुत्र कांदा टिकायला पाहीजे पोटॅश ने मी कांदा साठवनुक करतो
कांदा लागवडी नंतर 20/22 दिवसांनी तण नाशक मारल्या नंतर 20-20-0-13+बायो पावर +कोम्बो डॉन micronrutiant वापरले तर कांद्याची चांगली वाढ होईल का
00/52/34 किती दिवस खत किती दिवसात लागू होतात
फवारणी झाल्यानंतर २-५ दिवसात
19/19/19 12/61/00 13/40/13
00/52/34 00/00/50 00/60/20 सर्व खत दोन ते तीन दिवसात
लागू होतीत का