ताई तुम्ही संगीतलेल उपाय मि अग्दी मनापासुन करत aste मला खुप खुप अनुभव आलेत मला अगोदर मुलगी आहे नंतर ek सुंदर bal aahe मुलगा फक्त तुमच्या संगीतलेले उपाय follwo केलेत चेकअप नही केले mi फक्त स्वामिनची मनोभवने सेवा केल्यात ।tasch त्याच प्रमाने aata नवरात्र che उपवास सुधा करते म्हणून तुमच्याशी bolav as vatl आनी त्याच सोबत सप्तशतीचे पाठ सुधा krta aahe tehi 14 पाठ । Mg tai हेच संगायचे आहे की 14 पाठ करताना त्याचे उद्यापन karav lagat ka ।। मला नक्की सांगा हो आनी तुम्ही सांगीतल दाराला हडदीचे लेपन krun khup positive yete majhya घरात । माझ्या फैमिली मेंबर खुप खुश astat tya divsi मला एका व्यक्ति ने विचारले की हे अस हडदीचे लेपन का करत aste Mg mi संगीतले ki घरात सुख शांति लागते positv येते Mg tya व्यति तसच kel Ti खुप happy मला धन्यवाद mhnt aste ।।। पॉजिटिव झाला मुड़े Tnx ताई ।।।। खुपच छान माहिती astte तुमची मला 14 पाठ krun शेवटी kas उद्दपन करता te sanga Mi eka दिवसात 2, veds पाठ वाचते
नऊ दिवसात नऊ च पाठ होतात रोज एक पाठ वाचले तर मग 14 पाठ कशे करायचे आणि रोज एक पाठ वाचताना पूर्ण परत पहिल्या पासून वाचायचे का म्हणजे प्रत्येक रोज एक पाठ वाचताना परत पहिल्या पासून पुस्तकं वाचायचे का ताई
ताई तुम्ही संगीतलेल उपाय मि अग्दी मनापासुन करत aste मला खुप खुप अनुभव आलेत
मला अगोदर मुलगी आहे नंतर ek सुंदर bal aahe मुलगा
फक्त तुमच्या संगीतलेले उपाय follwo केलेत चेकअप नही केले mi फक्त स्वामिनची मनोभवने सेवा केल्यात
।tasch त्याच प्रमाने aata नवरात्र che
उपवास सुधा करते
म्हणून तुमच्याशी bolav as vatl
आनी त्याच सोबत सप्तशतीचे पाठ सुधा krta aahe tehi 14 पाठ
।
Mg tai हेच संगायचे आहे
की 14 पाठ करताना
त्याचे उद्यापन karav lagat ka ।।
मला नक्की सांगा हो
आनी तुम्ही सांगीतल दाराला हडदीचे लेपन krun khup positive yete majhya घरात
।
माझ्या फैमिली मेंबर खुप खुश astat tya divsi
मला एका व्यक्ति ने विचारले की हे अस हडदीचे लेपन का करत aste
Mg mi संगीतले ki घरात सुख शांति लागते positv येते
Mg tya व्यति तसच kel
Ti खुप happy मला धन्यवाद mhnt aste ।।।
पॉजिटिव झाला मुड़े
Tnx ताई
।।।।
खुपच छान माहिती astte तुमची
मला 14 पाठ krun शेवटी kas उद्दपन
करता te sanga
Mi eka दिवसात 2, veds पाठ वाचते
धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ
तुमच हे पुस्तक कुठे मिळेल. त्या पुस्तकाच नाव सांगा
दुर्गा सप्तशती नाव आहे ग्रंथाचे हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ केंद्रातून घेतलेला आहे
1 divsat 3 पाठ kele tr chalel ka
हो
माझ्याकडे वेगळ पुस्तक आहे
Durga saptshiti... Dindori darbar .Shri Swami Samarth. Trambekarshwr Gurukul pith
श्री स्वामी समर्थ
108 पाट करत असताना रोज 11 पाठ केले तरी चालेल काय.
Ho
नऊ दिवसात नऊ च पाठ होतात रोज एक पाठ वाचले तर मग 14 पाठ कशे करायचे आणि रोज एक पाठ वाचताना पूर्ण परत पहिल्या पासून वाचायचे का म्हणजे प्रत्येक रोज एक पाठ वाचताना परत पहिल्या पासून पुस्तकं वाचायचे का ताई
हो