पोरगी💃 पळुन जायला आईचा हात मगकाय नवरयानी🕺 चांगलीच तासली🔥😜By-Ashwini gavhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं
🎬 साई फ़िल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे, संदीप वाघ.
Chanel hed : Tushar k. gavhane
D.O.P : Sandeep R.wagh
Editor :Sandeep R.wagh
कलाकार :श्रीमंत चोभे, माधुरी चोभे.
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• बाबाजी साठी केली चोरी😡... व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट जरूर करा🙏धन्यवाद टिम... sfp studio
• सवतीने केली करणी😱😱मग ब... नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर जरूर करा 🙏धन्यवाद टिम.... sfp studio
• बाई💃💃 लागिरली,💀💀 की सो... नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा 🙏धन्यवाद
• 😘एकीला हाताशी आणि एकील... नक्की पहा धन्यवाद🙏टिम....sfp studio
🙏🏻आमच्या Channel वर जर नवीन असाल तर Subscribe नक्की करा🙏🏻
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेयर / कमेंट, नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺 - บันเทิง
लय भारी 👌👌👌👌
🙏 दादांनच्या तोंडातून भामटी शब्द एकदमच शुट होऊन जातो, सगळे कलाकार खुपच चांगले काम करतात 👏
Ýò
खरी परिस्थिती मांडली, एकुलती एक पोरगी च पळून जाते, आई ला सगळ माहित असत हा माझा अनुभव आहे, माझ्या मुलाला असच मुलीने फसवून लग्न केले आणि ८ वर्ष झाले स्वतः चे आई वडील जवळ घेऊन राहते, सासू सासरे नको असेल संस्कार असतात, जी मुलगी आई बापाची नाही ती सासू सासरे आणि नात काय निभावणार
हीच सिरिज cuntiniv चालू ठेवा कुपच छान आहे सर्वांचा अभियन.. माझी गुडी 🙏🙏🌹🌹👌👌 एक लाइक तुषार भाऊ साठी नवीन विषय घेतला बद्दल
🙏🏿धन्यवाद सर
@@SFPSTUDIO thanks 🙏🙏 भाऊ
dada tumchi vagnuk n boln 1ch no
मुलीच बिघाडलेल्या आहेत आधी वडील आईचं एकून घेत नाहीत आणि मोठ्या कॉलेज मध्ये घालतात मुलीला आणि असं काही घडले की आईच्या माथी सगळा दोष माझ्या घरात माझ्या बाबतीत हेच घडत आहे पण काय करणार आई
Same sagle vadil aaila dosh detat porgi palun geli tr agdi Khar ahe he
All episodes are beautiful❤
😂😂😀
सगळं काही एक नंबर 🥳🥳🥳
पण गुड्डीच्या आईची अक्टिंग 👎👎👎🤬🤬🤬
😂😂😂😂😂आई च्या लाडाने च वाया जातात पोरी
मुलीच्या वडिलांची भूमिका खूप छान केले दादा👌👌👌👌👌👌
म्हणून आई व वडील दोघे जबाबदार आहेत...बाबा शेतकऱ्याला नाव ठेवू नका तो आहे म्हणून आपण सर्वजण अन्न ( food) खातो.....
खुप छान विषय हाताळला आहे. असेच सामाजिक विषयांवर एपिसोड बनवत रहा .अनेक आशिर्वाद
मुलीच्या वडिलांची भूमिका व भाषा एकदम जबरदस्त अभिनंदन दादा
घरोघरि आशेच भाडन चालू आहे शनटाक कंपनी 😀😀😀😀😀
खुप छान..... सर्व कलेक्टर झाले तर काय करायचं😑🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
1 नंबर भाग खुप छान😆😆😆😆
अश्विनीशिवाय मजा नाही.
अश्विनी ताई तुमचं गाव कोणत
Porgi pan kasli chavat aahe aai baba n cha vichar nay keli yeude changle aahe aai vadil tari
Madhuri chobhe nice 👌
Pudhil bhag lovekhar taka barka
वडिलांची व आईची भूमिका अतिशय उत्तम 💐👌💐
Next part lavkar taka 😘
Ani best of luck tushar dada nice
श्यानटाक कंपनीची मालकीण 😂😂😂👍👍
🙏धन्यवाद
@@SFPSTUDIO अगदी बरोबर
Baap la char chavgat basne sarkha sodla nay
Khra Pratibha lay chuki cha kelis
तीन ताड चौथ भिताड😂😂😂
सत्य परीस्थिती ची अतिशय चांगली मांडणी.
Uttam abhinay
Good morning all tim 🌄❤️🙏
मस्त धमाल 😉
Shabbas dada tum age bado hum tumhare piche hii breho dada
केंबळवाणाची 😂😂
लय भारी 👌👌👌👌
Mast vishay
Mast
खुप छान वास्तव आहे
खुप छान
Zabardast
घरी आणून हाण माण करू नका
Nice acting
Bhari ✌️
😂😂😂👍👍👍
Mast
😂😂😂😂👍👍👍
खूप छान acting सगळ्यांची
मुलाच्या घरी जाऊन बोलणी चार मानस घेवून करा.
👍
Nice
शनटाक कंपनी