दादा नी खूप छान मुलाखत दिली , तरुण मुलानी नोकरी न करता आपला स्वता:चा व्यवसाय करावा ये अगदी बरोबर आये,पण त्यासाठी मेहनत पण खूप महत्वाची असते, मला ही मुलाखत खूप होती, तुम्ही पण खूप छान घेतली सर मुलाखत 👍( सर मी पण दादा च्या गावाचा आये आणि आमचा पण खूप पूर्वी पासून दुग्ध व्यवसाय खूप छान करतात मला पण भविष्यात दुग्ध व्यवसाय करायेचा आहे, मी, आता सर चेन्नई ला बसून तुमची आणि दादा म्हणजे माझे मामा याची मुलाखत बगून खूप आनंद झाला सर. मना पासून धन्यवाद 🙏
दादा आज तुमचा व्हिडिओ बघितला तर इतरांना पेक्षा काहीतरी वेगळं आणि तुम्ही जे व्हिडीओ बनवतात ते जळगाव धुळे ज्या जवळ पास चे नाहीतर आतापर्यंत कोल्हापूर सोलापूर कडचे मोठे शेड चे मुक्त संचार बघितले होते खूप छान माहिती दिली बाबांनी तुम्ही पण खूप छान विचारलं 👍 एक विनंती आहे एखादा व्हिडीओ mastatis (थनेला रोग )वर उपचार चा आणि seman चा
साहेब ,चांगले कार्य पोहचवन्यसाठी असे नकारात्मक टायटल टाकावे लागते,त्यामागे उद्देश्य माझा चांगला असतो,मी सत्य मुलाखती घेतो जेणेकरून कुणाचे नुकसान होउ नये,
काकाश्री म्हशीच्या दुधाचा फॅट नऊ प्लस दहा प्लस नाही जाऊ शकत तुमची मुलाखत बघणारे सर्व काळजीपूर्वक माहिती घेत असतात कृपा करून फॅटचा असं चुकीचं माहिती सांगू नका
दादा नी खूप छान मुलाखत दिली , तरुण मुलानी नोकरी न करता आपला स्वता:चा व्यवसाय करावा ये अगदी बरोबर आये,पण त्यासाठी मेहनत पण खूप महत्वाची असते, मला ही मुलाखत खूप होती, तुम्ही पण खूप छान घेतली सर मुलाखत 👍( सर मी पण दादा च्या गावाचा आये आणि आमचा पण खूप पूर्वी पासून दुग्ध व्यवसाय खूप छान करतात मला पण भविष्यात दुग्ध व्यवसाय करायेचा आहे,
मी, आता सर चेन्नई ला बसून तुमची आणि दादा म्हणजे माझे मामा याची मुलाखत बगून खूप आनंद झाला सर. मना पासून धन्यवाद 🙏
बाबांनी फार चांगली मुलाखत दिलेली आहे
Khup chan ashi mahiti kaka ne dili aahe🎉
खुप छान मुलाखत आणि उत्तम माहिती दीर्घ अनुभव
दादा आज तुमचा व्हिडिओ बघितला तर इतरांना पेक्षा काहीतरी वेगळं आणि तुम्ही जे व्हिडीओ बनवतात ते जळगाव धुळे ज्या जवळ पास चे नाहीतर आतापर्यंत कोल्हापूर सोलापूर कडचे मोठे शेड चे मुक्त संचार बघितले होते
खूप छान माहिती दिली बाबांनी तुम्ही पण खूप छान विचारलं 👍
एक विनंती आहे एखादा व्हिडीओ mastatis (थनेला रोग )वर उपचार चा आणि seman चा
हो भाउ,लवकरच वीडियो टाकेल यावर
@@Indianagriculturetour bhau no. Dya...
रिपीट बिल्डिंग वर उपाय आहे
Lay bhari sir ❤❤❤❤
Madhu Dada Heartly Congratulations, keep it up
Khupach chan mulakhat ani kaka ni pn khari hakikat sangitale.
खूप छान मुलाकात 🙏🙏
छान मुलाखत होती सर
Chalisgaon che kathiyawadi shedi
👌
मोठं कारण म्हणजे सर्व म्हशी घराच्या आहे. मी पण स्वतः 8 वगारी घेतल्या आहेत सोता, घरी म्हशी गाई आहेत
खूप छान
दादा गाय परवडते का म्हैस परवडते दूध व्यवसायात.
Shedi palan cha pan coverage ghya bho
Lavkarach video yeil sir
Solapur la या सर तुमी bag dudach भाव 40r litr chalu ahe mashich ky करायच dhannda
हो खर आहे तुमचे म्हणणे,काही ठिकाणी भाव मिळतच नाही,मेहनत जास्त ,खर्च जास्त होतोय,यामुळे दुग्ध व्यवसायिक चे शोषण होते
सोलापूर मध्ये कुठे?
रिपीट बिल्डिंग वर व्हिडिओ बना भाऊ
मुलाखत घेणाऱ्याने हेंडींग काय द्यावे याचे भान ठेवावे
हो ना दादासाहेब
अरे भाऊ, व्हिडिओ चांगला टाकला तर कमीत कमी हेड लाईन चांगलीच टाकावी. अशी नकारात्मक हेड लाईन टाकता, त्यावरून व्हिडिओ न पाहण्याचा विचार होतो.
साहेब ,चांगले कार्य पोहचवन्यसाठी असे नकारात्मक टायटल टाकावे लागते,त्यामागे उद्देश्य माझा चांगला असतो,मी सत्य मुलाखती घेतो जेणेकरून कुणाचे नुकसान होउ नये,
@@Indianagriculturetour
Right bhau
काकाश्री म्हशीच्या दुधाचा फॅट नऊ प्लस दहा प्लस नाही जाऊ शकत तुमची मुलाखत बघणारे सर्व काळजीपूर्वक माहिती घेत असतात कृपा करून फॅटचा असं चुकीचं माहिती सांगू नका
Varangaon cha bazar
Mi aahi varangoan cha
Yaval bazar
7 litre dudh aahe te 1time che aahe ka 2 time ch aahe clear nhi kel Dada tumi.
सर,एका वेळेला 7 लीटर दूध देते म्हैस
@@Indianagriculturetour thanks sir your valuable reply
Lay bhari sir ❤❤❤❤❤
धन्यवाद साहेब