खूप छान आणि इनफार्मेटिव वीडियो बनवलास दादया.. अशीच ट्रांसफरन्ट मुलाक़ात घेत जा खूप शुभेच्छा 💐💐
छान
Nice 👍
म्हैस भादरण्याचे नियोजन सांगा
Sir hindi m jankari diya kre hum logo ko bhi are up se h
हारियाना रेडा विविकने अहे 1.5 वर्ष चा अहे किम्मत 60 हजर
भावा आसेच विडिओ बनव मुरा म्हैस किवा जाफर दुध व्यवसाय चे आणि लवकर पोस्ट कर विडिओ
Dada jaffar mahis muurrah peksha bhari aahe aanun bgh mee pn anlya haryana Varun mashi
म्हैस डाॅटर कडून गाब जात नाही
माहिती छान आहे,साहेबांचा फोन नंबर सांगाल
भैये पगार किती घेतात
Dada गोठ्या च छत सिमेंट पत्रांच आहे का? मला करायचा आहे गोठा please सांगा
Ho cement che patre ahe...tyane temperature maintain raht...mhanun toch vapra
Shed la 25lac😢😢
सर्व चारा विकत चां आहे तर हा धंदा परवडतो काय? अशी कोणाची तर मुलाखत घ्या
Mo no takacha hota sir
मित्रांनो एवढे पैसे मिळतात म्हणून सांगतात प्रत्यक्षात तसं काय नसतंय तुम्ही काम केल तरी अनुभव येतो असले व्हीडीओ बघून बऱ्याच जनांच नुकसान झालं आहे तुम्ही स्वता काम करा मग कळेल
नंबर मिळेल का
Dada tumcha no pahije
धन्यवाद साहेब छान आणि खुप महत्वपूर्ण व्हिडिओ शुट केला आहॆ तुम्ही.
Thanks a lot 😊
Keep sharing 😊