गण गण गणात बोते ...मी गजानन विजय ग्रंथाचे पारायण बऱ्याच वेळा केले आहे .माझी महाराजाच्या वर खुप श्रद्धा आहे मी त्याची मनापासून श्रध्दा करते आणि ते मला त्याचे फल देतात ....जय गजानन
😄मी गजानन विजय ग्रंथाचे रोज एकवि आधयाचे शंभर दिवसात पारायण करते आणि पृत्येक दीवशी रोज पारायण करत असते आणि करणारच माझा शवा़्स आहे गजानन 🙏🙏जय गजानन माऊली 🙏
जय गजानन माऊली 🙏🏼🌹 श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने सर्वकाही छान आहेश्री गजानन महाराज माझ्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करतील हीच माझी अपेक्षा. 🌹 जय गजानन माऊली 🌹🙏🏼 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मी नास्तिक आहे तरीही माझ्या पाहुण्यांनी मला सांगितल्यामुळे मी पारायण वाचत आहे बाकी मला काही फरक पडत नाही कारण मी देवाकडून काही अपेक्षा करत नाही आणि मागतही नाही
मी शेगांव ला आत्ताच गेलो होतो,त्यावेळी मी श्री गजानन विजय ग्रंथ विकत घेतला.मला या श्रावण महिन्यात पारायण करायची ईच्छा आहे तर कधी सुरवात करू कृपया मार्गदर्शन करावे.जय गजानन माऊली 🙏🌹
Om gan ganpatey namah 🙏 Jay jay sadguru shree gajanan Leela aparnpar samartha Yogi mhnuni deto bhktana aadhar ❤ sadguru natha hat jodito ant nko pahu uchluni mniche hitguj sare........ sadguru natha hat jodito ant nko pahu ❤🙏😊
श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण केल्याने माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव आला आहे.जय गजानन. गण गण गणात बोते.
गण गणात बोते🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌼🌸🌸🌸🌼
Tai tumi konti seva keli hoti
Jai Gajanan Baba
Vishal
खूपच छान माहिती दिली तसं सार्वजनिक पारायण केलं आहे पण घरी नाही केलं जमले तर नक्की करू
गजानन महाराज की जय🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
गण गण गणात बोते ...मी गजानन विजय ग्रंथाचे पारायण बऱ्याच वेळा केले आहे .माझी महाराजाच्या वर खुप श्रद्धा आहे मी त्याची मनापासून श्रध्दा करते आणि ते मला त्याचे फल देतात ....जय गजानन
आमच्या घरात नेहमी गजानन महाराज आणि श्री gurucharitrache पारायण होत असते.घरातील वातावरण अतिशय मंगल व पवित्र राहते.खूप छान अनुभव असतो.
Jay Gajann mauli
संपुर्ण माहिती ही अगदी तंतोतंत बरोबर आहे
जय गजानन🙏🙏
Jay gajanan🙏🙏🙏🙏 माझी खूप श्रद्धा आहे आणि त्याच्या आशीर्वादाने सगळे छान आहे
Mi pan gajanan maharaj
गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🌺🌺
त्यांच्या क्रुपेनेच आम्ही आजपर्यंत जगत आहै! तिसर्यादा पूर्नजन्म झाला! व मला साक्षात दत्त शिखरवर पाठवले
Tumcha anubhav sangava
गजानन महाराज यांचे अनुभव या वर व्हीडीओ बनवावे.
महाराजाचे प्रत्यक्ष अनुभव लोका पर्यन्त पोचतिल.
जय गजानन.🚩🚩🚩
😄मी गजानन विजय ग्रंथाचे रोज एकवि आधयाचे शंभर दिवसात पारायण करते आणि पृत्येक दीवशी रोज पारायण करत असते आणि करणारच माझा शवा़्स आहे गजानन 🙏🙏जय गजानन माऊली 🙏
जय गजानन माऊली 🙏🏼🌹 श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने सर्वकाही छान आहेश्री गजानन महाराज माझ्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करतील हीच माझी अपेक्षा.
🌹 जय गजानन माऊली 🌹🙏🏼
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अपूर्व माहिती ज्यायोगे अचूक उपासना मार्ग समजला . धन्यवाद sir आपले .
आपल्या अशा प्रतिसादांमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळते, धन्यवाद, आम्ही आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ केलेले आपल्याला आवडतील कृपया सांगावे.
।।जय गजानन।।
खुप चांगली माहिती आहे.धन्यवाद.
धन्यवाद
आपल्याला आमचे channel कसे वाटले सांगावे आणि आणखी कोणत्या विषयांवर video पाहायला आवडतील हे कळवावे.
नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते ॐ गण गण गणात बोते शेगाव वाशी श्री गजानन महाराज की जय
अनन्तकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय
गण गणगणात बोते,गजानन महाराज की जय
धन्यवाद, खूप उपयुक्त माहिती
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कृपया संपूर्ण अध्यात्म channel SHARE आणि SUBSCRIBE करा.
मी पण पारायण केले आहे,मला पण खूप चांगला अनुभव आहे, आणि माझ्या मनातली इच्छा पण पूर्ण होते. 🙏🏻जय श्री गजानन 🙏🏻
Kiti diwsache kele parayan
Jai Gajanan Maharaj
Grantha vachlyane kharach khup changle anubhav yetat Ani mauli swapnat drushtanta detath🌺🌺
श्रीगजानन महाराज की जय.सर्वांना श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळो.
Very nice.Thank you.
गजानन महाराज माझे लहानपणीचे आवडते गुरू माऊली आहे.
Khup chan mahiti 🙏🙏jay gajanan mauli🙏💐
श्री गजानन महाराज की जय!
ऊॅ नमो भगवते श्री गजाननाय!
गण गण गणात बोते!
|| अनंत कोटी ब्रम्हांडनायक महा राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी श्री समर्थ सदगुरु गजानन महाराज की जय ||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chhan mahiti.Mee aaj Shree Gajanan Vijay ya grantha cha app download kela aahet ,an parayan suru karnar.Gan gan ganat bote.
Jai Gajanan Maharaja ji 👌👌👏👏👏👏👏👏👍👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
🙏🙏🙏🙏👏👏👏👏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏🙏🙏🙏🙏
साई गजानन समर्थ! श्री गूरूदेव दत्तसाक्षात स्वरूप दाखवले मला
सत्य आहे 🙏🙏🙏
श्री गजानन जय गजानन 🙏🙏🙏
गण गण गणात बोते... गजानन महाराज की जय
धन्यवाद मित्रा नमस्कार
॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🏻
॥ ॐ नमो भगवते गजाननाय ॥🙏🏻
Very nice👏👏 video Jay gajanan
Khup Chan margdashan
जय गजानन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯
मी नास्तिक आहे तरीही माझ्या पाहुण्यांनी मला सांगितल्यामुळे मी पारायण वाचत आहे बाकी मला काही फरक पडत नाही कारण मी देवाकडून काही अपेक्षा करत नाही आणि मागतही नाही
जय श्री गुरू गजानन महाराज माऊली शेगाव नगरी 🌸🌸🌸🚩🚩🙏🙏
मी शेगांव ला आत्ताच गेलो होतो,त्यावेळी मी श्री गजानन विजय ग्रंथ विकत घेतला.मला या श्रावण महिन्यात पारायण करायची ईच्छा आहे तर कधी सुरवात करू कृपया मार्गदर्शन करावे.जय गजानन माऊली 🙏🌹
शुक्रवारी सप्ताह सुरू करावा, रोज ३ अध्याय वाचावे
@@sampurnaadhyatm धन्यवाद! माऊली🙏🌹
Khup aawdla aamchi gajananawr purn shradha aahe
*🙏🌻जय गजानन श्री गजानन माऊली🌻🙏*
*🙏💫गण गण गणात बोते💫🙏*
🌺||गण गण गणात बोते||🌺
गणी गण गणात बोते.🙏🙏जय गजानन माऊली,🏵🏵🙏
जय गजानन महाराज
गण गण गणात बोते🙏🌹🙏
जय गजानन, श्री गजानन, दत्त गजानन गुरु गजानन नमो नमः
🙏🙏
गण गण गणात बोते ❤❤❤❤❤
Gan Gan Ganat Bote 🙏 Om Shri Swami Samarth 🙏
जय गजानन महाराज।💐गण गण गणांत बोते।।श्री संत गजानन महाराज की जय।।
खुपच छान माहिती मिळाली,ⁿगुरुपुष्यामृताच्या दिवशी त्या ठराविक वेळेत जर पारायण पूर्ण झाले नाही तर काय करायचे?
६-७ तासात पारायण पूर्ण होते, याचा विचार करून सुरुवात करावी, किंवा निदान गुरुपुष्यामृत योगात पारायणास सुरुवात करावी
जय गजानननमो नमः
Khupch chhan
श्री गजानन महाराज की जय श्री गजानन जय गजानन
जय गजानन श्री गजानन
गण गण गणात बोते
जय गजानन श्री गजानन 🙏🙏
सर आप हिंदी में भी बाबा के विषय मे जानकारी पर वीडियो बनाये ,क्योंकि हमें मराठी नही आती है। और मुझे उनके लिए सेवा देनी है, परायण कैसे होता है।
हम इस बबारे में सोच रहे है, आप अपने सुझाव दिजिए🙏🏻
🌻🌹🙏ॐ नमो भगवते गजाननाय 🙏🌻🌹
गण गण गणात बोते 🙏🏻💐💐
जय गजानन महाराज विडिओ आवडला
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कृपया संपूर्ण अध्यात्म channel SHARE आणि SUBSCRIBE करा.
!! जय श्रीगजानन माऊलीं !!
गण गण गणात बोते जय गजानन महाराज
🙏🙏 जय गजानन
जय गजानन शी गजानन 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री गजानन महाराज कि जय,🙏🙏🙏🙏
❤जय गजानन माऊली,🙏🙏🌺🌺🚩🚩🚩
गण गण गणात बोते🌷🌷🌷🌷
गजानन माऊली! एक अम्रुतप्याला
पारायण करताना मोठ्याने च वाचावे लागते का?मनात वाचले तर चालत नाही का?मला घशाचा त्रास आहे म्हणून विचारले.. मार्गदर्शन करावे.
चालेल
❤गण गण गणात बोते❤
श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करते वेळी जेवण करावे कि उपवास करावा
रोज एक अध्याय वाचायचे काही नियम आहे का २१अध्याय झाल्यावर नैवेद्य दाखवायचा का .
सप्ताह पारायण करताना यथाशक्ती उपवास करावा किंवा सात्विक आहार घ्यावा
रोज एक अध्याय देवपूजा झाल्यावर वाचू शकता
२१ अध्याय झाल्यावर नैवेद्य दाखवावा
धन्यवाद 🙏🙏
Om gan ganpatey namah 🙏 Jay jay sadguru shree gajanan Leela aparnpar samartha Yogi mhnuni deto bhktana aadhar ❤ sadguru natha hat jodito ant nko pahu uchluni mniche hitguj sare........ sadguru natha hat jodito ant nko pahu ❤🙏😊
Àtynt chan mahiti Shree Gajanan Jay Gajanan
धन्यवाद
Barobr aahe 🙏🙏🙏🙏
जय गजानन माऊली गण गण गणात बोते
संत सदगुरु क्षी गजानन महाराज कि जय
मासिक पाळीत पारायण केले तर चालेल का? का अध्यायाचे श्रवण करावे ?
कृपया सांगा
Jay Gajanan 🙏 Shree Gajanan 🙏
गण गण गणात बोते गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय
श्री गजानन जय गजानन
अधिक महिन्यात मी 21दिवसाचे पारायण करत आहे
श्री गजानन जय गजानन 🌹🌹🙏🏻🙏🏻
" श्री गजानन जय गजानन "🙏🙏
गण गण गणात बोते🙏🙏🌹🌹
🍀🍀 गण गण गणात बोते 🍀🍀
🚩🚩Jay Gajanan Mauli🚩🚩
श्री गजानन जय गजानन माऊली गन गन गनात बोते
जय गजानन श्री गजानन
Gurupushaamrut divshi 1divsiy Parayan karayche ky 🙏🌹Jay Shri Gajanan Maharaj 🌹🙏
हो
🙏🌺🙏गण गण गणात बोते 🙏🌺🙏🙇
श्री गजानन महाराज की जय
जय गजानन माऊली
Jai gajanan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹 गण गण गण गणात बोते 🌹🙏
Jai gajanan gan ganat bote swami om smarath sai ram om namo shiva jai mata di 🙏 🌺 ☘ 🐚
🙏🌺Jay Gajanan Maharaj 🙏🌺
Mla khup Chan anubhaw ale ahet me adhi dewawr vishwas thewt nvtey pn asch u tube vr video baghun me roj puja Kru lagle veglch sanadhan milt ahe mnala
दशमी एकादशी व्दादशी पारायण करायचे असल्यास अध्याय किती कसे वाचायचे ते सांगावे.रोजचेया दिवशी
Jai Gajanan🙏🙏
Gani gan ganat bote🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
|| श्री गजानन जय गजानन ||
Parayan chalu kele ani kahi adchan Ali tar parat parayan kase sure karave
Jay Gajanan maharaj gan gan ganat bote 🙏🙏
KHUP chan