ब्लाउज पीसची निवड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- 🤗ब्लाऊज पीस
#blousepieces #colors #quality
#good #nice
ब्लाउज पीस कलेक्शन
👉साई बाजार कॅम्प रोड हार्दिक कलेक्शन या शॉपमधून ही ब्लाउज पीस घेतलेली आहे
😊ब्लाउज घेताना कशी घ्यावी? त्यांची निवड क्वालिटी? कशी वापरावी?
अशी एक नाहीतर अनेक प्रकारची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे
Video आवडला तर like share subscribe करा
Instagram link= ...
• साडीला फॉल लावताना ही ...
• गुरुवारची पूजा,खरेदी🤗स...
किंमती सांगायला पाहिजे होती
साधारणता ब्रॅकेट व जरीचे ब्लाऊज थोडे महागडे असतात जसे 120 रुपये मीटर पासून ते 250 ,300
कॉटन मध्ये डिझाईन चे 120 रुपये पासूनच असतात
नेट मध्ये 80 पासून ते 300 ते 400 काही कट पीस असतात ती कमी मध्ये पडतात स्वतः शिकतो तेव्हा कमी पीस मध्ये ऍडजेस्ट करतो आपण पुढे आणखी माझे व्हिडिओ येतीलच ब्लाउज बद्दलचे त्यामध्ये मी पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करेल
Nice video 👌👍
Thanks 🙏🏻
खुप छान आहे मावशी
Thanks 😊
Nice video 🤩🤩
Thanks 😊
ब्लाउज पीस सुंदर😊
Thanks 🙏🏻
तुम्ही वेअर केलेली साडी किती ची आहे तुम्ही मालेगाव ला कोणाकडे ब्लॉउज शिवता शिलाई किती मालेगाव कुठे राहता मीपण मालेगाव ला च राहते सोयगाव जवळ
तुम्ही विचारलेले प्रश्न चांगले आहेत परंतु Instagram वर या प्रश्नाचे उत्तर देईल thanks 🙏🏻
कुठे घयवे
Mast ❤ mast video
Thanks 🙏🏻
Hi vhini mast ❤❤
Thanks Tai
Useful video 🎉😊
Thanks 🙏🏻
ब्लाऊज पीस खुप छान आहेत ❤❤
Thanks 🙏🏻
कुठे घयवे
सोमवार बाजारातील हार्दिक कलेक्शन साई बाजार कॅम्प रोड
Sundar😊
Thanks 🙏🏻
छान सांगितले ताई
Thanks 🙏🏻
कुठे घेतली
साई बाजार हार्दिक कलेक्शन कॅम्प
City konti
Malegaon
Pooja tai namaskar 🙏khup chan video mla hi sport kra please tai bhet dili aahe tai❤❤❤❤❤🎉🎉🎉
Thanks 🙏🏻
ब्लाऊज पीस छान आहेत
Thanks Aai
ब्लाऊज पीस 👌👌👍
Thanks 🙏🏻