आदित्य मोक्षा कपाशी //Aditya Moksha Cotton //झाडाची बोंड,फांद्या,पात्या बघा /
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मी राहुल शिंदे (BSC.agriculture)
Indian Royal Farmer
या यूट्यूब चॅनलच्या च्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती , आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान , आपल्या पर्यंत घेऊन येत आहे . माझ्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे .
व्हिडीओ आवडत असेल तर लाईक करा,
चॅनल ला सबस्क्राईब करा.
आपलं कल्चर ऍग्रीकल्चर
Business email :: rashinde0204@gmail.com
शेतीची माहिती Short मध्ये पाहण्यासाठी
1) माझ्या फेसबुक पेज ला Follow करा.
www.facebook.c...
2) माझ्या Instagram id ला फॉलो करा.
/ indianroyalfarmer
@Indian Royal farmer
#indianroyalfarmer
#शेतकरी
#बळीराजा
#शेती
#sheti
आदित्य मोक्षा कपाशी //Aditya Moksha Cotton //झाडाची बोंड,फांद्या,पात्या बघा /@Indian Royal farmer
No1 moxha 👌
धन्यवाद
मोक्षा 1 नंबर आहे दादा
धन्यवाद दादा
th-cam.com/video/ajaxrSFQCgU/w-d-xo.html
@@rahulshindekrushithe😊
धन्यवाद 🎉🎉
Dada NC- 1116 BGII variety Kashi aahe please sanga
मोक्ष चांगली व्हरायटी आहे,, माझ्या शेतात लावली,, पाती, बोंड,फुल, तशीच वाढ पण चांगली आहे,आणि विशेष सर्वात मागची पेरणी आहे,, माझी जमीन मध्यम आहे,आणि पाणी निचरा होणारी आहे,, धन्यवाद,, यवतमाळ
लाईव्ह होता दादा
दुसरा प्लॉट चा व्हिडीओ बनवून टाकतो अजून
Moksh verati company konti
1akad me 14 kuntal zala
नत्राचा डोस जास्त झाला साहेब..
Productive growth साठी प्रयत्न करायला पाहिजे होता
Moksha let variaty ayee ye variaty pani payeje
कोरडवाहू जमीन ला चालते का
बोंडाची माळ आहे आणी बोंड साईज चांगला आहे
पहिल्यांदाच लावाल मोक्षा
धन्यवाद दादा
दादा, मोक्षा कशी आहे,बाग़ायती चाले ल का
सर या वर्षी मोक्षा कशि राहिल
Amca kapash la 50 bond she bhava
Live hota ajcha
अंतर कापसाचा काय होता
Best
मोक्ष कोरडवाहु
अंबड.जिला.मघ्ये.भेटेन.का
Ho
Sir jamin dakavat ja ani varan sar ahe ki chibad kanari mategar chun khadi asi sarv mahiti dya
कळीची
Tumhi fhasvnuk karuna mine jhla
तुम्ही फसवणूक कोनी करू नये mnun मी माहिती देत असतो
Asha 9011 &Adhya 1134 kasi age
Asha 9011 चांगली आहे
Moxha nahi bhava hee
आहे दादा लाईव्ह होता सगळं