बायकोला कोणी छेडले तर नवर्‍याला राग येणारच,याचा अर्थ त्याचा जीवच घ्यायचा व जेलमध्ये जायचं असं नाही .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024
  • #Marathicrimestories #Apradhijag सत्य घटना :-
    नमस्कार मित्रांनो अपराध या युट्यूब च्यानलवर आपल्या सर्वाचे स्वागत आहे.
    अपराधी जग या च्यानलवर तुम्हाला मराठीत क्राईम स्टोरीज ऐकण्यास मिळणार आहेत.
    तुम्हाला या Marathi Crime Stories आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि च्यानलला
    सबक्राईब करा
    #सत्यघटना #crime_news #crime_newsMarathi
    #crimestory
    #Marathicrimestories
    #ApradhJag
    #crime
    #मराठीक्राईमस्टोरी
    #apradh
    #अपराध
    दुसर्‍या च्यानलची लिंक ----:
    / @apradh007

ความคิดเห็น • 17

  • @dattatreythakarey7674
    @dattatreythakarey7674 7 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही चांगली बातमी सांगितली धन्यवाद

    • @apradhijag
      @apradhijag  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद. 🙏

  • @dnyandevgarad7545
    @dnyandevgarad7545 ปีที่แล้ว +7

    बरोबर केले त्याला हिच सजा

  • @sanjaygalande2900
    @sanjaygalande2900 หลายเดือนก่อน +1

    Samaja madhli ashi ghan ashich thechun kadha, aplya chhatrapatine swaraja madhey ashya ghatnela bilkul thara dila nahi, direct hattichya payakhali Kiva kadelot kele...

  • @PratibhaPatil-u1i
    @PratibhaPatil-u1i ปีที่แล้ว +4

    प्रमोदने जे केले ते बरोबर केले ,,आशिषला वारंवार समजून तो समजत नव्हता ,अशा नराधमांना हिच शिक्षा योग्य ,खानदानी महीला अशाच आंबट शौकिनांची शिकीर होतात

    • @apradhijag
      @apradhijag  ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे तुमचं .

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr ปีที่แล้ว +2

    अशा.नवर्याला.शिक्षा.होऊ.नये.बायको.ही.काळजातली.सुरी.असते.

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 3 หลายเดือนก่อน +1

    त्या प्रमोदचे काय चुकले

  • @rajeshpadval9002
    @rajeshpadval9002 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 ปีที่แล้ว +2

    ताई तुमी खुप छान sttory सांगता

    • @apradhijag
      @apradhijag  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद ताई .
      🙏🙏🌹🌹

  • @sanjaykhandare9334
    @sanjaykhandare9334 ปีที่แล้ว +2

    🌹🌹crime story khup, chan sangta mdm tumhi aawaj pan chan watato aikala🌹🌹👌👌👌

    • @apradhijag
      @apradhijag  ปีที่แล้ว

      धन्यवाद धन्यवाद संजय दादा .🙏🙏🌹🌹

  • @GautamPardhe-k7d
    @GautamPardhe-k7d 5 หลายเดือนก่อน +1

    Bara kela changla kela tya tavalkhor porala Marla 💯 Barobar kela

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 ปีที่แล้ว +2

    चुकीला माफी नाय पाहिजे तरच न्याय मिळेल असे प्रकार थांबले जातानाही म्हणून असे करावं लागत

    • @apradhijag
      @apradhijag  ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे .