गेले ते दिन गेले...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • गेले ते दिन गेले...
    आहाहा... काय अप्रतिम कलाकृती आहे! मराठी माणसाच्या काळजात घर केलेले हे गीत आहे. मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण गाताना त्याचे खरे सौंदर्य सापडते! मार्मिक शब्दं, पुरक चाल, आणि भाऊक स्वर, असा‌ समागम असलेले हे गीत अजरामर आहे.
    कुणी वेडाच हे खायचं धाडस करू शकतो. आणि मी गाण्याच्या प्रेमापोटी केलं आहे. गोड यांनी घ्या हि विनंती.
    साध्या earphone ने रेकॉर्ड केले आहे त्यामुळे खरोखर आहे त्याबद्दल क्षमस्व
    आशा आहे आपल्याला आवडेल
    गीत: भवानीशंकर पंडित
    संगीत: श्रीनिवास खळे
    स्वर: हृदयनाथ मंगेशकर
    गायक: गिरीश भिसे

ความคิดเห็น • 1